मराठी सराव प्रश्नपत्रिका 1

You might also like

Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 7

SA – 2 ८ वी (2022-23) annual exam

मराठी

प्रश्न१ - खालील पठठत गद्यउतारा वाचून त्यावर आधाररत प्रश्नाांची उत्तरे ललहा.

मी ततच्या पाठीवर हात ठे वते. माांजरीचां सवाांग शहरातां. मग ती सावरते. माझ्याजवळ येते. मी
ततला थोपटते, तशी ती प्रेमानां ‘गुररगरर’ करू लागते. मी भरतला ववचारते,”ही अशी दचकली कशी रे ?”

भरत साांगतो, “ जन्मापासून आांधळी आहे ती ! तुमचा अनोळखी हात म्हणून घाबरली. इथांच
जन्मलेलां हे पोर . जन्मापासून ठार आांधळां . डोळे बघाल तर अगदी लख्ख आहेत; पण ठदसत मात्र नाही
हां. आम्ही हे वपल्लू पाळलां. आता मोठी माांजरी झाली आहे . इथां ती सगळयाांना ओळखते. ववश्वासाने
वावरते. आम्ही ततला बाहेर सोडत नाही. ततथां बबचारीचा कुठां तनभाव लागेल?”

हे सारां पाहून मी बाहेर आले. एक वेग ळां च जग पाठहलां असां वाटलां! का कुणास ठाऊक, आत
लशरताना जे वाक्य वाचलां होतां, ते पुन्हा पुन्हा डोळयाांपुढे येत होतां – ‘आम्हाला तुमची गरज आहे; तुम्हाला
आम्ही हवे आहोत का?’

प्रश्नोत्तरे

अ) एका वाक्यात उत्तरे ललहा.

१. कोणाचां सवाांग शहारले ? (१)

२. लेखखकेने माांजरीला जवळ घेतल्यावर ततची प्रततक्रिया काय होती ? (१)

३. ‘तनभाव लागणे’ या शब्दसमूहाचा अथर साांग ा. (१)

आ. स्वमत ललहा.

४.’सवरच प्राणी माणसाच्या प्रेमासाठी भुकेलेले असतात’, हे ववधान पाठाधारे स्पष्ट करा. (२)

प्रश्न २- खालील अपठठत गद्य उतारा वाचून त्यावर आधाररत प्रश्नाांची उत्तरे ललहा.

चैत्राचा मठहना आहे. आसमांतातल्या साऱ्याच झाडाांना पोपटी पालवी फुटली आहे. दृष्टी जाईल
ततथां झाडाच्या गडद आखण क्रफक्या ठहरव्या रां गाने अवकाश भरून टाकलां आहे.उन्ह तापत चाललां आहे; पण
एवढ्या तीव्र उन्हातही ही झाडां भक्क उजेड वपऊन आतून रसरशीत आखण ठहरवीगार ठदसत आहेत. या
झाडाचां प्रत्येक पान आखण डहाळी सौंदयारने बहरली आहे. ते उां च वपांपळाच झाड बघत राहावां असां आहे.
त्याची ती लालसर ठहरवी पालवी, वाऱ्याच्या झुळुकीनां सळसळणां , तीव्र उन्हाच्या उजेडातही मुग्ध बनून
उभां असणां क्रकती दे खणां आहे !

खरां तर हा हृदयाला आनांद बहाल करणारा दृष्टीचा पाडवाच आहे.

प्रश्नोत्तरे –

अ) एका वाक्यात उत्तरे ललहा.

१. पररच्छे दात कोणत्या मठहन्याचा उल्लेख आलेला आहे ? (१)

२. झाडाच्या कोणत्या रां गाांनी अवकाश भरून टाकलेलां आहे ? (१)

३. ‘फाांदी’ या शब्दासाठी उताऱ्यातून समान अथर असणारा शब्द शोधून ललहा. (१)

आ. स्वमत ललहा.

४. तुम्हाला आवडणाऱ्या कोणत्याही एका ऋतूचे वणरन करा. (२)

प्रश्न ३. खालील अपठठत पद्य उतारा वाचून त्यावर आधाररत प्रश्नाांची उत्तरे ललहा.

शुभारां भ करी शक गणनेचा करुनी पराभव दष्ु ट जणाांचा

शाललवाहन नप
ृ ती आठवा चैत्रमालसचा गुढीपाडवा

क्रकरण कोवळे रववराजाचे उल्हलसत करते मन सवाांचे

प्रेमभावना मनी साठवा हेच साांगतो गुढीपाडवा

घराघराांवर उभारूया गुढी मनामनातील सोडून अढी

सांदेश असा हा दे ई मानवा चैत्र प्रततपदा – गुढीपाडवा

जुन्यास कोणी म्हणते सोने कालबाह्य ते सोडून दे णे

नव्या मनूचे पाईक व्हा हेच साांगतो गुढीपाडवा

प्रश्नोत्तरे –
अ) एका वाक्यात उत्तरे ललहा.

१. शक गणनेचा शुभारां भ कोणी केला ? (१)

२. गुढीपाडवा मनातील अढीबद्दल काय साांगतो?(१)

३. ‘अनुयायी’ या शब्दासाठी समानाथी शब्द उताऱ्यातून शोधून ललहा. (१)

आ) स्वमत ललहा.

‘नव्या मनूचे पाईक व्हा’ असे गुढी का साांगते ? (२)

प्रश्न ४- खालील पठठत पद्यउतारा वाचून त्यावर आधाररत प्रश्नाांची उत्तरे ललहा.

या सष्ृ टीचे मांजुळ गाणे जगणे मजला लशकवून गेले,

खझललमलणारे चांद्र चाांदणे जगणे मजला लशकून गेले!

भरकटलेल्या जगात नाही सांस्काराांची जाण कुणाला,

तुळशीवरल्या त्या पणतीचे जळणे मजला लशकवून गेले!

प्रेम काय ते कुणा ठावे नदी सागरा जीव का लावे ?

स्वैर होऊनी नदीचे पळणे जगणे मजला लशकवून गेले!

बुलांद तरीही असे हौसले वपल्लासाठी क्रकती सोसले,

चचवचचणाऱ्या चोचीमधले दाणे मजला लशकवून गेले!

प्रश्नोत्तरे –

अ) एका वाक्यात उत्तरे ललहा.

१. कवीला जगणे लशकवणारे कववतेतील घटक ललहा. (१)

२. भरकटलेल्या जगात कुणाला कशाची जाण नाही?(१)

३. ‘स्वैर’ या शब्दाचा वापर करून वाक्य बनवा. (१)


आ) स्वमत ललहा.

उताऱ्यातील कोणत्याही दोन ओळीांचा भावाथर तुमच्या शब्दाांत ललहा. (२)

प्रश्न ५. व्याकरण – सूचनेनुसार उत्तरे ललहा.

१. खालील वाक्यातील ववधेय व उद्दे श ओळखा. (१)

“ अभय दररोज व्यायाम करतो.”

२. सांपूणर अथर व्यक्त करणाऱ्या शब्दसमूहाला ___ म्हणतात.

(ररकाम्या जागी योग्य शब्द ललहून वाक्य पुन्हा ललहा.) (१)

३. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. (कोणताही १) (१)

क) गुणदोष, गूणदोश, गूणदोष

ख) वासतववक, वास्तवीक, वास्तववक

३. खालील कोणत्याही एका वाक्प्रचाराचा अथर साांगून वाक्यात उपयोग करा. (२)

पसार होणे क्रकां वा हालवून सोडणे

५. समानाथी शब्द ललहा. (२)

क) पावा =

ख) पहाड =

६. ववरुद्धाथी शब्द ललहा. (२)

क) शाांत ×

ख) पारतांत्र्य ×

७. खालील शब्दाांचे ललांग ओळखा. (१)

क) भेट -
ख) दृष्टी –

८. खालील शब्दा अकारववल्हे िमानुसार ललहा. (२)

खोद, खाली, ररत्या, खोटी

प्रश्न ६.अ- खालील प्रश्नाांची एका वाक्यात उत्तरे ललहा. (कोणतेही ३) (३)

१. बहादरु ीच्या कायारसाठी लमळणारे पदक कोणते ?

२. . ‘सावरीच्या कापसाचे मऊमऊ गोळे कोणाला म्हटले आहे ?

३. ईशान व त्याच्या लमत्राांनी लाकडे का गोळा केली?

४. शब्दकोश म्हणजे काय ?

आ) ररकाम्या जागी योग्य शब्द ललहून वाक्य पूणर ललहा.(कोणतेही ३). (३)

१. ईशानला चगयाररोहणाचा ववशेष ___ होता.

२. कमालीच्या आत तर सहज ___ लमळाला.

३. ते बबचारे ____ यात्रा करायला तनघाले होते.

४. ___ जणू समजल्यासारखा चूप बसतो.

इ. खालील प्रश्नाांची उत्तरे ३०-४० शब्दात ललहा.(कोणतेही २).


(४)

१. शब्दकोश व शब्दसांग्रह याांतील फरक साांगा.

२. लेखखकेने माांजराांना तनरोप ठदला तो प्रसांग तुमच्या शब्दाांत ललहा.

३. ईशान व त्याच्या लमत्राांनी यात्रेकरूांना केलेली मदत ललहा.

प्रश्न ७.अ – खालील प्रश्नाांची एका वाक्यात उत्तरे ललहा. (कोणतेही ३) (३)
१. झुळूकेचा ववश्ाांतीचा प्रहर कोणता ?

२. सांत सेना महाराजाांनी आपल्या अभांगातून कशाचे वणरन केलेले आहे ?

३. वेळूच्या वनात अलगूज का वाजते ?

४. चांदनासोबत अन्य झाडे व झुडपे कसे होतात ?

आ – ररकाम्या जागी योग्य शब्द ललहून ओळी पूणर करा.(कोणतेही ३). (३)

१. तो ठदशाठदशाांतुनी क्रफरता ____ द्यावा

२. लशांपावी ___फुले बकुळीची सारी

३. आजज ___ ____ सेना म्हणे आले घरा |

४. चांदनाच्या सांगे ____ बाभळी |

इ – खालील ओळीांचा भावाथर तुमच्या शब्दात स्पष्ट करा.(कोणतेही २) (४)

१. आजज सोतनयाचा ठदवस|दृष्टी दे खीलें सांताांस |

जीवा सुख झालें| माझे माहेर भेटलें |

२. सांताांचचया सांगे अभाववक जन|तयाच्या दशरनें तेचच होती|

३. ठदनभरी राबुनी दमला ठदसता कोणी

टवटवी मुखावर आणावी बबलगोनी

स्वच्छां द अशा या करुनी नाना मौजा

प्रश्न ८. खालीलपैकी कोणत्याही एका ववषयावर तनबांध ललहा. (शब्द मयारदा १००-१२०) (५)

१. १) आदशर ववद्याथी
(स्वभाव, गुण, वागणे, लशस्त, सवाांगीण ववकास, समायोजन)
२. श्माचे महत्त्व –
श्म/कष्ट म्हणजे काय?, कष्ट करण्याची प्रवत्त
ृ ी, सांयमी स्वभाव

प्रश्न ९. खालीलपैकी कोणत्याही एका ववषयावर पत्र लेखन करा. (५)

बोनाफाईड प्रमाणपत्र लमळववण्यासाठी मुख्याध्यापकाांना पत्र ललहा.

क्रकां वा

वस्तीगह
ृ ात राहणाऱ्या तुमच्या भावाला/बठहणीला परीक्षेसाठी शुभेच्छा दे णारे पत्र ललहा.

प्रश्न १०. खालील ववषयावर बातमी तयार करा.

पयारवरण साक्षरता लशबबराचे आयोजन – कचऱ्याची समस्या, प्रदष


ू ण इत्यादीांबाबत जागत
ृ ी. (५)

प्रश्न ११. जाठहरात लेखन (५०-६० शब्द) (५)

खालील शब्दाांचा वापर करून जाठहरात तयार करा.

( खानावळ/हॉटे ल, स्वाठदष्ट अन्नपदाथर, उत्तम दजार, ग्राहकाांचे समाधान )

You might also like