New Labharthi Nivad Samiti

You might also like

Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 4

लाभार्थी निवड सनिती.

िहाराष्ट्र शासि
सािानिक न्याय व नवशेष सहाय्य नवभाग
शासि निर्णय क्रिाांक - सांकीर्ण-२०१८/प्र.क्र.२७५/िहािांडळे
िादाि कािा िागण, हु तात्िा रािगुरु चौक,
िांत्रालय, िुांबई 400 032.
नदिाांक :-१६ िािेवारी, २०१९.

वाचा :- सािानिक न्याय, साांस्कृनतक कायण, क्रीडा व नवशेष सहाय्य नवभाग, शासि निर्णय क्र.
िहािां -10/2003/प्र.क्र.236/नवघयो-2, नद. 30 िोव्हेंबर, 2004.

प्रस्ताविा :-
पात्र लाभार्थ्यांची निवड करण्याचे काि नियोििबद्धनरतीिे होण्याच्या दृष्ष्ट्ििे शासि निर्णय,
नद. ०९/०२/१९९६ अन्वये िहात्िा फुले िागासवगण नवकास िहािांडळासाठी गठीत करण्यात आलेल्या
निल्हानिकारी याांच्या अध्यक्षतेखालील लाभार्थी निवड सनितीची नद.३०/११/२००४ च्या शासि निर्णयान्वये
पुिरणचिा करण्यात आली.
शासि निर्णय, नद.३०/११/२००४ िुसार निल्हास्तरीय लाभार्थी निवड सनितीची िान्यता घेतल्यािांतर
अिणदाराांच्या किण प्रकरर्ाांवर िहािांडळाच्या नियिािुसार कायणवाही करण्यात येते. निल्हानिकारी हे िहसूल
प्रशासिाचे प्रिुख असूि, राज्य शासिाच्या सवण नवभागाांच्या योििाांचे नियोिि, अांिलबिावर्ी व आढावा,
निल्हा स्तरावरील वेगवेगळ्या सनितीच्या अध्यक्ष पदाची िबाबदारी निल्हानिकारी याांच्यावर सोपनवली असूि
कायदा व सुव्यवस्र्था, आपत्ती निवारर्, निवडर्ुका, अनतिहत्त्वाच्या व्यक्तींचे दौरे या व इतर अिेक कारर्ाांिुळे
बहु ताांश निल्हानिकाऱयाांिा लाभार्थी निवड सनितीच्या बैठका घेर्े शक्य होत िाही. त्यािुळे िहािांडळाांच्या
अिणदाराांिा किण निळण्यास नवलांब होतो व अशा अिणदाराांकडू ि सातत्यािे िहािांडळाांच्या कायालयात
पाठपुरवठा करण्यात येतो. िहािांडळाांकडे उपलब्ि असलेल्या किण योििेची नवत्तीय तरतूद नवनहत
कालाविीत खचण होत िाही. त्यािुळे ती व्यपगत होते व पनरर्ािी उपयोनगता प्रिार्पत्र दे ता येत िाही. ही बाब
नवचारात घेऊि, िवीि लाभार्थी निवड सनिती गठीत करण्याची बाब शासिाच्या नवचारािीि होती.
शासि निर्णय :-
शासि निर्णय, नद.३०/११/२००४ अनिक्रनित करण्यात येऊि सािानिक न्याय नवभागाच्या खालील
िहािांडळाांकरीता या शासि निर्णयाद्वारे लाभार्थी निवड सनिती गठीत करण्यात येत आहे :-
1. िहात्िा फुले िागासवगण नवकास िहािांडळ िया., िुांबई ,
2. सानहत्यरत्ि लोकशाहीर अण्र्ा भाऊ साठे नवकास िहािांडळ िया.,िुांबई,
3. सांत रोनहदास चिोद्योग व चिणकार नवकास िहािांडळ िया., िुांबई.
शासि निर्णय क्रिाांकः सांकीर्ण-२०१८/प्र.क्र.२७५/िहािांडळे

लाभार्थी निवड सनितीची रचिा खालीलप्रिार्े असेल :-


1. अपर निल्हानिकारी - अध्यक्ष
2. निल्हा सिाि कल्यार् अनिकारी (गि-अ), निल्हा पनरषद - सदस्य
3. निल्हा अग्रर्ी बँक अनिकारी - सदस्य
4. प्राचायण, औद्योनगक प्रनशक्षर् सांस्र्था - सदस्य
5. कौशल्य नवकास अनिकारी - सदस्य
6. िहािांडळाचे निल्हा व्यवस्र्थापक - सदस्य सनचव
लाभार्थी निवड सनितीची कायणप्रर्ाली खालीलप्रिार्े असेल :-
1. लाभार्थी निवड सनितीिाफणत लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल,
2. िहािांडळाच्या निल्हा स्तरीय कायालयातूि सांपूर्ण कायणवाही केली िाईल,
3. निल्हा व्यवस्र्थापक योििेचे अांिलबिावर्ी अनिकारी असतील,
4. िहािांडळाचे निल्हा कायालय व निल्यातील वनरष्ट्ठ अनिकाऱयाांिाफणत किण प्रकरर्ाांसाठी
स्र्थानिक वतणिािपत्रातूि व प्रिुख शासकीय / नििशासकीय कायालयातील िोिीस बोडावर
िानहरात प्रनसद्ध करण्यात येईल व त्याचवेळी कायालयात अिाचा ििुिा व कागदपत्राची सूची
सवांिा पाहण्यासाठी उपलब्ि करतील,
5. नवनहत िुदतीत अिण Online अर्थवा Offline ककवा दोन्ही पद्धतीिे ष्स्वकारण्यात येतील,
6. राज्य व केंद्र शासिाच्या योििेअांतगणत किण िागर्ी अिाची िुदत त्या सांबांिीत आर्थर्थक वषासाठीच
असेल (नद. 1 एनप्रल ते 31 िाचण). प्रत्येक वषासाठी िव्यािे िानहरात प्रनसद्ध करण्यात येईल.
तसेच, त्या आर्थर्थक वषात प्राप्त झालेली सांपूर्ण प्रकरर्े वेळोवेळी िांिूर करण्याची िबाबदारी
सनितीची असेल,
7. निल्हा व्यवस्र्थापक हे सनितीचे सदस्य सनचव असल्यािे प्राप्त अिांची सांपूर्ण छाििी/तपासर्ी
करुि पात्र व अपात्र लाभार्थ्यांची यादी तयार करतील. यासाठी पुढील बाबी नवचारात घेर्े
अनिवायण राहील :-
अ) उद्योग / व्यवसायाची विणिक्षिता,
ब) लाभार्थ्यांची सक्षिता / व्यवसायाचे ज्ञाि,
क) परतफेडीची क्षिता / िािीिदाराांची क्षिता,
8. निल्यासाठी नदलेल्या उनिष्ट्िापेक्षा िास्त अिण प्राप्त झाल्यास पात्र लाभार्थ्यांची निवड सांगर्कीय
रॅन्डिायझेशि निवड पद्धतीिे (लॉिरी) करूि लाभार्थी निनित केले िातील,
9. पात्र लाभार्थ्यांिा त्या त्या आर्थर्थक वषात िहािांडळाकडू ि कोर्त्याही ताांनत्रक कारर्ास्तव किण
िांिूर करता आले िाही तर त्या लाभार्थ्यांची प्रािान्य यादी (Seniority List) अर्थवा प्रनतक्षा यादी
(Waiting List) तयार करण्यात येर्ार िाही अर्थवा पुढील आर्थर्थक वषात त्याांचा नवचार करण्यात
येर्ार िाही,

पृष्ट्ठ 4 पैकी 2
शासि निर्णय क्रिाांकः सांकीर्ण-२०१८/प्र.क्र.२७५/िहािांडळे

10. किण िांिुरी प्रकरर्ातील आर्थर्थक वषात कायणवाही पूर्ण करर्े आवश्यक असल्यािे तसेच किण
नवतरर्ासाठी उपलब्ि झालेला नििी व्यपगत होऊ िये यासाठी वेळोवेळी लाभार्थी निवड
सनितीच्या बैठका घेण्यात येतील. सनितीच्या प्रत्येक बैठकीत िागील बैठकीतील िांिूर किण
प्रकरर्ाांचा आढावा घेण्यात येईल,
11. अपर निल्हानिकारी याांिा सावणनत्रक निवडर्ुका, कायदा व सुव्यवस्र्था, िैसर्थगक आपत्ती, िां चाई
पनरष्स्र्थतीच्या कािकािािुळे बैठक घेर्े शक्य िसल्यास नवनशष्ट्ि पनरष्स्र्थतीत उप निल्हानिकारी
(सािान्य प्रशासि) ककवा निवासी उप निल्हानिकारी हे बैठक घेतील,
12. सनितीिे िांिुर केलेल्या प्रकरर्ात स्र्थानिक बँकाांकडू ि लाभार्थ्यांिा किाचे नवतरर् वेळेत
करण्यास ज्या बँकाांकडू ि नवलांब होत आहे , अशा बँकाांच्या व्यवस्र्थापिाच्या प्रनतनििींिा बैठकीस
बोलावूि तातडीिे कायणवाही करण्याबाबत सूचिा दे ण्यात येतील.

सदर शासि निर्णय िहाराष्ट्र शासिाच्या www.maharashtra.gov.in या सांकेतस्र्थळावर


उपलब्ि करण्यात आला असूि त्याचा साांकेताांक क्र. 201901161520075422 असा आहे . हा आदे श
नडिीिल स्वाक्षरीिे साक्षाांनकत करुि काढण्यात येत आहे .
िहाराष्ट्राचे राज्यपाल याांच्या आदे शािुसार व िावािे.

Sunil D Digitally signed by Sunil D Sardar


DN: c=IN, o=Government Of Maharashtra, ou=Social
Justice and Special Assistance Department,
postalCode=400032, st=Maharashtra,

Sardar
2.5.4.20=c0098eb68042c66b72115bc62ef9206ece4298
1aab126657128d7cadca447533, cn=Sunil D Sardar
Date: 2019.01.16 17:20:06 +05'30'

(सुनिल सरदार)
कायासि अनिकारी, िहाराष्ट्र शासि
प्रनत,
1. आयुक्त, सिािकल्यार्, िहाराष्ट्र, पुर्े,
2. व्यवस्र्थापकीय सांचालक, िहात्िा फुले िागासवगण नवकास िहािांडळ िया., िुांबई ,
3. व्यवस्र्थापकीय सांचालक, सानहत्यरत्ि लोकशाहीर अण्र्ा भाऊ साठे नवकास िहािांडळ िया.,िुांबई,
4. व्यवस्र्थापकीय सांचालक, सांत रोनहदास चिोद्योग व चिणकार नवकास िहािांडळ िया., िुांबई.
प्रत :-
1. िा.नवरोिी पक्ष िेता, नविािसभा/नविािपनरषद, िहाराष्ट्र नविाििांडळ सनचवालय,
2. सवण सन्िाििीय नविािसभा/नविािपनरषद सदस्य,
3. िा.िुख्यिांत्री, िहाराष्ट्र राज्य याांचे अप्पर िुख्य सनचव, िांत्रालय, िुांबई,
4. िा.िांत्री (नवत्त व नियोिि) याांचे खािगी सनचव, िांत्रालय, िुांबई,
5. िा.िांत्री, सािानिक न्याय व नवशेष सहाय्य नवभाग याांचे खािगी सनचव, िांत्रालय, िुांबई,
6. िा.राज्यिांत्री, सािानिक न्याय व नवशेष सहाय्य नवभाग याांचे खािगी सनचव, िांत्रालय, िुांबई,

पृष्ट्ठ 4 पैकी 3
शासि निर्णय क्रिाांकः सांकीर्ण-२०१८/प्र.क्र.२७५/िहािांडळे

7. प्रिाि सनचव, सािानिक न्याय व नवशेष सहाय्य नवभाग याांचे स्वीय सहाय्यक, िांत्रालय, िुांबई,
8. सह सनचव / अवर सनचव (िहािांडळे ), सािानिक न्याय व नवशेष सहाय्य नवभाग, िांत्रालय, िुांबई,
9. सह सनचव / अवर सनचव (अर्थणसकांल्प), सािानिक न्याय व नवशेष सहाय्य, िांत्रालय, िुांबई,
10. सवण निल्हानिकारी,
11. िहालेखापाल (लेखा व अिुज्ञयेता/लेखा पनरक्षा) िहाराष्ट्र 1/2, िुांबई/िागपूर,
12. अनिदाि व लेखा अनिकारी, िुांबई,
13. निवासी लेखा परीक्षा अनिकारी, िुांबई,
14. सहसांचालक, लेखा व कोषागरे , सांगर्क कक्ष, िवीि प्रशासि भवि, 5 वा ििला, िुांबई,
15. सवण निल्हा कोषागार अनिकारी,
16. कक्ष अनिकारी (अर्थणसांकल्प), सािानिक न्याय व नवशेष सहाय्य नवभाग, िांत्रालय, िुांबई ,
17. निवडिस्ती (िहािांडळे ).

पृष्ट्ठ 4 पैकी 4

You might also like