Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 4

होम गया ा महारा ातील सु ब क कातळातील ले णी कोरीव मं दरे श पां या शोधात आडवाटे व रची वारसा ळे महारा ाची भौगो

वारसा ळे महारा ाची भौगो लक व वधता ऐ तहा सक महारा सं प क

  

|| महारा ाची शोधया ा ||


ले णी , मं द रे , क ले यां ची भ ट कं ती क न अ नु भ व ले या स ा आ ण म हा रा ा ला स म प त .

पु यामधील नारायण पेठेम ये असलेले अप र चत 'शेषशायी व णू मं दर' LABELS


 महारा ाची शोधया ा  June 10, 2019  आडवाटे वरची वारसा ळे

› आडवाटे वरची वारसा ळे


पुणे हे जसे व ेचे माहेरघर समजले जाते तसेच पुणे हे व वध मं दरांसाठ दे खील स आहे हणूनच पुणे शहराची ओळख ह 'मं दरांचे शहर' हणून दे खील › ऐ तहा सक महारा
सगळ कडे आहे. अ याच या पुणे शहरातील मं दरांची नावे दे खील आप याला गमतीशीर आढळू न येतात परंतु या मं दरा या शहराम ये नारायणपेठेम ये एक छानसे
› कोरीव मं दरे
आ ण वै श पूण 'शेषशायी व णूच'े फारसे प र चत नसलेले सुंदर मं दर पु या या म यव तीम ये आप याला पहायला मळते.
› गया ा
पु यामधील हे अप र चत 'शेषशायी व णूच'े मं दर पाहायचे अस यास आपण 'अ पा बळवंत' चौकातून के ळकर र यावर लागावे तेथून रमणबाग चौकाकडे › महारा ाची भौगो लक व वधता
जाताना आप या डा ा बाजुस एच.डी.एफ.सी. बँकेची नारायण पेठ ांच लागते तेथेच अलीकडे डा ा बाजूस आप याला या ' ी शेषशायी मं दर' अशी पाट
वर या बाजूस आप याला पाहायला मळते. अजून एक मं दरा या जवळची खून हणजे ीकृ ण ॉस बँँड हे कान या या शेजा न आप याला या मं दराकडे
› महारा ातील सुबक कातळातील लेण
आतम ये जाता येते. › श पां या शोधात

FOLLOW US

FOLLOW ON TWITTER

LIKE ON FACEBOOK

SUBSCRIBE ON YOUTUBE

FOLLOW ON INSTAGRAM

BLOG ARCHIVE

' ी शेषशायी व णू मं दर'


June (2)

नारायण पेठेतील एका जु या वा ा या आतम ये असलेले हे मं दर खरोखरच एकवेळ शंका आणते क आपण खरच पु या या म यव तीत आहोत क काय एवढ
शांतता तथे अनुभवयाला मळते. वा ा या दरवाजातून आतम ये गे यावर आप याला उजवीकडे एक आड दे खील पाहायला मळतो आजही तो आड तेथील POPULAR
लोक वापरतात. तेथून पुढे सरळ गे यावर आप याला झाडीम ये मं दर समोरच बघायला मळते.
दोनशे वषापूव चा 'मुंबई-प
मं दरा या दरवाजातून आतम ये गे यावर आप याला एक समाधी पाहायला मळते. ा समाधीचा चौथरा हा संगमरवरी असून या या मा यावर आप याला
शव लग पाहायला मळते. ह समाधी के शव नारायण दामले उफ स ीदानंद वामी यांची आहे. इ.स. १९०६ साली के शवराव दामले यांनी काशी येथे जाऊन
सं यास घेतला आ ण इ.स. १९१० साली यांनी या मं दराम ये संजीवन समाधी घेतली.
पु यामधील नारायण पेठे
अप र चत 'शेषशायी व ण

पुणे शहर आ ण आजूबाज


प रसरातील शे स पअर
'१९१५ मधील छाया च े'

पुणे शहरा या व मृतीम


ह सार कवा पांढरीचा क

महारा ातील क यांचे


वे श' याने काढलेले के च

TAGS
आडवाटे वरची वारसा ळे ऐ तहा सक
कोरीव मं दरे गया ा
महारा ाची भौगो लक व वधता
महारा ातील सुबक कातळातील लेणी
श पां या शोधात

Report Abuse

ABOUT ME

महारा ाची शोधया ा


View my complete pro

CONTACT US

Name

Email *

Message *

वा ा या आतम ये असलेला 'आड'.


Send

ह समाधी पा न समोर या बाजूस आप याला एका लाकडा या दे वघरात 'शेषशायी व णूची' सुंदर मूत पाहायला मळते. ह मूत धातूची असून या 'शेषशायी
व णूचे' मु य वै श हणजे ह मूत 'प नाभ' आहे. 'प नाभ' मूत हणजे व णू या बबीमधून लांब दे ठाचे कमळ वर आलेले आहे आ ण या कमळा या म ये महारा ाची शोधया ा
चार त डे असलेली तसेच दोन हात असलेली अशी हदे वाची छोट मूत आप याला पाहायला मळते. ा व णूमूत चे अजून एक मह वाचे वै श हणजे याम ये
असले या हदे वाची मूत तसेच कमळ हे सुटे दे खील करता येतात. Posts

Comments
मं दरामधील 'शेषशायी व णूची' मूत नीट पा हली तर आप याला या या उज ा खाल या हाताम ये गदा पाहायला मळते. तसेच उजवा वरचा हात हा मानेखाली
डो याला आधार दे णारा घेतलेला पाहायला मळतो. तसेच व णूने डा ा वर या हाताम ये शंख घेतलेला असून डावा खालचा हात मांडीवर ठे वलेला पाहायला
मळतो. तसेच व णूचा उजवा पाय हा ल मी या मांडीवर असून व णुप नी ल मी ह व णूचा पाय चेपताना दाखवली आहे. या मूत म ये ल मीची के श रचना
FOLLOWERS
आ ण वेशभूषा आ ण अलंकार हे पेशवे काळातील वाटतात.
Followers (24) Next

Follow

TOTAL PAGEVIEWS

4 8 3 2 7

FOLLOW BY EMAIL

Enter your email address to subscr


blog and receive noti cations of ne
email.

Email address...

SUBMIT

मं दराचा सभामंडप आ ण समोर असले या मो ा दे वघरात व णूमूत आहे.


RIGHT CLICK DISABLE
DO NOT COPY

TRANSLATE

Select Language Powered by

TEXT NOT SELECTION

RIGHT CLICK DISABLE

मराठ अ भमान गीत

BLOGARAMA

ह समाधी के शव नारायण दामले उफ स ीदानंद वामी यांची आहे.

अशी ह सुंदर 'शेषशायी व णू' मूत पहायची असेल तर नारयण पेठेमधील हे मं दर न क च पाहावे. ा मं दराची व ा तेथील व तांकडे असून या मं दराची I AM THE AUTHOR
स याची अव ा जा त चांगली नाहीये. मं दरासाठ कोणताही कमचारी वग नाही कारण मं दराला तेवढे उ प नाहीये. हे मं दर बघायचे अस यास आप याला
सकाळ १० ते १०.३० या वेळेम ये जावे लागते पूजेसाठ हे मं दर तेव ावेळ उघडे असते यानंतर मा हे मं दर दवसभर बंद असते. 'वझे' नावाचे गृह हे येथे
पूजा करतात ते असताना आप याला ह मूत आ ण मं दर पाहायला मळते. असे हे पु या या म यव तीम ये असलेले सुंदरमं दर न क च पाहावे या मं दरातील
धातूची 'शेषशायी व णू' मूत आप याला न क च मं मु ध करते.

'शेषशायी व णूचे' मु य वै श हणजे ह मूत 'प नाभ' आहे.

______________________________________________________________________________________________

कसे जा :-
वाजीनगर – अ पा बळवंत चौक – नारायण पेठ.

ट प:-
मं दर सकाळ फ १० ते १०.३० या वेळेत उघडे असते.

______________________________________________________________________________________________

मह वाचे:-

१) स ा म ये फरताना यो य ती काळजी न क या. स ा हे ड गरभट यांचे घर आहे.

२) कु ठ याही क यावर, लेणीम ये, ाचीन मं दराम ये कवा कोणताही ऐ तहा सक वारसा फरताना यो य ते भान ठे वा.

३) स ा म ये फरताना आ ण नवीन अनुभव गाठ शी बांधताना हे यानात ठे वा क या ठकाणी फ आप या आठवणी या पाऊलखुणा ठे वा ात.

४) धबध या म ये जात असाल तर यो य ती सुर ा बाळगा अ यथा पा याचा वाह जर वाढला तर घटना हो याची श यता जा त असते यामुळे यो य ती
खबरदारी घेऊन धबध यात उतरणे चांगले परंतु धबधबा हा थोडे सुर त अंतर ठे ऊन पा हलेला कधीही चांगला.
_________________________________________________________________________________________________

लखाण आ ण छाया च े © २०१९ महारा ाची शोधया ा

 Share This:  Facebook  Twitter  Google+  Pinterest  Linkedin

पु यामधील नारायण पेठेम ये असलेले शमी या वृ ाखाली असलेला 'गुपचूप


पुणे वेधशाळा हणजेच ' समला ऑ फस' अप र चत 'शेषशायी व णू मं दर' गणपती'

2 COMMENTS:

Unknown
 November 16, 2020 at 12:26 PM

छान मा हती साठ ध यवाद


Reply

Unknown
 November 16, 2020 at 4:43 PM

खुपचं सुंदर मा हती दली आहे मनःपुवक ध यवाद.अशी अप र चत ठकाणे दाखवा वत ह वनंती
Reply

Enter your comment...

Comment as: Acu Engineer Sign out

Publish Preview Notify me

Thank You For Comment...!!! :)

Newer Post Older Post

INSTAGRAM FEED

You might also like