Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 8

महात्मा गाांधी सर्योदर्य सांघ सांचालित

पद्मश्री मलिभाई देसाई महालिद्यािर्य


ऊरुळी-काांचन, पि ु -े 412-202
शैक्षलिक िर्ष 2023-24
• Name:- Pingale Akshada Vitthal
• Std:- F.Y.B.com DIV:-A Roll No. :-96
• Subject:-Marketing & Salesmanship
• Subject code:-126C SEMISTER:-2nd
• Guide Name:-Prof.Asst.Anupreeta Bhor
लिलिर्यकिा:-

• ग्राहकाने वस्तू अथवा सेवा ववकत घ्यावी,


यासाठी त्याचे मन वळववण्याची कला म्हणजे
ववक्रयकला असे सामान्यपणे म्हणता येईल.
वस्तू खरे दी करण्याची ग्राहकाची इच्छा
अविक तीव्र करणे व त्याचे वहत वस्तू खरे दी
करण्यातच सामावलेले आहे हे त्याला
मनोमन पटवन ू देणे, हे या कलेचे उविष्ट
असते. या कलेमुळे संभाव्य ग्राहकाला
एखाद्या वस्तच ू ी गरज पटते व त्यातन ू पुढे
ग्राहक व ववक्रेता या दोघांनाही समािान
देणारा ववक्री व्यवहार घडून येतो.
ग्राहकाच्र्या लनिषर्य पद्धतीिर प्रभाि
पडिारे घटक :-

लिर्र्य अांतगषत होिारे घटक

अथथ शास्त्र मागणी, पुरवठा,उत्पन्न,खरे वदशक्ती

मानसशास्त्र गरजा आवण हे तु, व्यवक्तमत्व, आकलन, वशकणे,


कला, रोख

समाजशास्त्र समाज,समाजवगथ , बळ, प्रशंसा, नावाजलेली


प्रवतष्ठा

सामावजक समहू ाची वतथ वणक


ू , समहू ाने ठरववलेल्या
मानसशास्त्र मानदंडास वदलेली मान्यता, नेत्याची भवू मका

संस्कृवतक संपत्तीकडे बघण्याचा दृष्टीकोण,एकत्र कुटुंबपद्धती


मानसशास्त्र
अर्षशास्त्र :-

अथथ शास्त्र हे परं परे ने चालत आलेले


शास्त्र आहे . ते मनुष्य हा तकथबुद्धी
असणारा प्राणी आहे हे गहृ ीत िरून काम
करीत असते. खरे दी ही माणसाच्या
वनवड प्रवक्रयेवर अवलंबन ू असते.
वस्तलू ा असलेली मागणी, वतचा पुरवठा,
ग्राहकाची खरे दीशक्ती, त्याचे असणारे
उत्पन्न हे सवथ घटक खरे दीवर प्रभाव
पाडत असतात.
मानसशास्त्र

मानसशास्त्र हे व्यक्तीच्या मताशी वनगवडत असते.


माणसाचे मन खरे दीचा वनणथ य घेताना कसे कायथ करते
याचा ववचार मानसशास्त्रात केला जातो. गरजांची
काही वैवशष्ट्ये लक्षात घेता असे आढळून येते की,
गरजा पण ू थ समािान वकंवा अंवतम समािान देऊ शकत
नाहीत. एक गरज संपली की त्यातन ू च दुसरी गरज
वनमाथ ण होते; गरजांना पयाथ यही शोिले जातात.
गरजांची तीव्रता व्यवक्तपरत्वे वेगवेगळी असू शकते.
माणसाचे व्यवक्तमत्त्वदेखील ग्राहकाच्या वनणथ य
प्रवक्रयेवर प्रभाव पाडते. त्याचबरोबर आकलन, वशक्षण,
कला, रोख हे घटक ग्राहकाच्या वनणथ य प्रवक्रयेवर
पररणाम करतात.
सामालिक
मानसशास्त्र

सामावजक मानसशास्त्रात ग्राहकाचे


समाजातील स्थान, त्याचा नावलौवकक,
त्याची असलेली पत, प्रवतष्ठा, त्याची जात,
ज्या समाजात राहतो त्या समाजातील
त्याच्या संबंवित समाजाकडून वमळणारी
वागणक ू हे घटकदेखील ग्राहकाच्या वनणथ य
प्रवक्रयेवर प्रभाव पाडतात
साांस्कृलतक मानसशास्त्र
• सांस्कृवतक मानसशास्त्रात
ग्राहकाच्या संपत्तीकडे बघण्याचा
दृवष्टकोन, जावतव्यवस्था, िावमथ क
संस्कार, उच्चभ्रू वगथ , एकत्र
कुटुंबपद्धती या घटकांचा ववचार
केला जातो. हे घटकदेखील वनणथ य
प्रवक्रयेवर प्रभाव पाडतात.
धन्र्यिाद !

You might also like