Professional Documents
Culture Documents
Pre Placement Training - 14.02.2024 - v2
Pre Placement Training - 14.02.2024 - v2
Pre Placement Training - 14.02.2024 - v2
शि. 24 र् २५ फेब्रुर्ारी २०२४ रोजी हायलँड ग्राऊंड, ढोकाळी, माजीर्डा, ठाणे (पशिम) येथे “नमो महारोजगार मेळार्ा”
आयोशजत करण्यात येत आहे . मेळाव्यात शर्शर्ध क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार र् स्र्यं रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन
िे ण्यात येत आहे त. मेळाव्यात भाग घेणाऱ्या युर्क-युर्तींसाठी शि.20 ते 23 फेब्रुर्ारी, 2024 िरम्यान शन:िुल्क रोजगारपूर्व
प्रशिक्षण आयोशजत करण्यात येत आहे . या प्रशिक्षणांतगवत शर्शर्ध क्षेत्रात रोजगाराच्या संधी, स्र्पशरचयपत्र (Resume) तयार
करणे, मुलाखतीची तयारी करणे, व्यक्ततमत्व ववकास र् संभाषण कौिंल्य प्रशिक्षण आयोशजत करण्यात येत आहे . तरी, या
रोजगारपूर्व प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आर्ाहन करण्यात येत आहे .