११. वाङ्मयीन लेण्याचा शिल्पकार

You might also like

Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 7

Chapter 2: वाङ् मयीन ले ाचा िश कार

कृती [PAGES 51 - 52]

कृती | Q (१) (अ) | Page 51

खालील कृती पूण करा.


टॉल ॉय ा ानि यां ा त ख संवेदनेची पाठातील उदाहरणे दे ऊन खालील त ा पूण करा.

ानि ये संवेदनांची उदाहरणे

(१) डोळे

(२) कान

(३) नाक

(४) चा

SOLUTION

ानि ये संवेदनांची उदाहरणे

(१) डोळे दाई मोकळे हात, मऊ काळाभोर लाकडी टॅ ब.

(२) कान पा ाशी खेळताना होणारा आवाज.

(३) नाक सुगंधी ाचा वास.

(४) चा पा ाची उ ता, टब ा आतील भागाचा मऊ श.

कृती | Q (१) (अ) (१) | Page 51


आकृ ा पूण करा.
टॉल ॉय ची दै नंिदनी लेखनाची योजने

SOLUTION

(1) तः ा म ाचे मूल ोत समजून घेणे.


(2) आ िनरी ण करणे.
(3) आ परी ण करणे.
(4) तः ा सु श ींचा वेध घेणे.

कृती | Q (१) (अ) (२) | Page 51

आकृ ा पूण करा.


िलओ टॉल ॉयची कोव ा वयातील िवल ण श ी

SOLUTION

(1) िनरिनरा ा संक ना शी खेळत बसणे.


(2) ां चे य मनाने अनुभवणे.
(3) ानि यां ची ती ता अनुभवणे.
(4) एकाच गो ीचा िनरिनरा ा ि कोनां तून िवचार करणे.

कृती | Q (१) (अ) (३) | Page 51

आकृ ा पूण करा.


टॉल ॉयने वाचलेले लेखक

SOLUTION

(१)टिजिन
(२)चा िडके
(३) ॉ े अर
(४) सो

कृती | Q (१) (अ) (४) | Page 51

आकृ ा पूण करा.


'यु आिण शां ती' या कादं बरीसाठी तपशील गोळा कर ाची साधने

SOLUTION

(१)अगिणत संदभ ंथ.


(२)अिधकृत इितहास.
(३) च आिण रिशयन इितहासकारां नी िलिहलेला इितहास.
(४)नेपोिलयन िवषयी िस झालेले अपरं पार लेखन.

कृती | Q (१) (इ) (१) | Page 51


सूचने माणे सोडवा
खालील श ां साठी पाठात आले ा उपमा िलहा.

1. मन:पटलावरील ितमा
2. 'यु आिण शां ती' ही कादं बरी

SOLUTION

1. मन:पटलावरील ितमा-शोभादशक
2. 'यु आिण शां ती' ही कादं बरी-कैलासलेणे

कृती | Q (१) (इ) (२) | Page 51

'कादं बरी' हे उ र येईल असा तयार करा.

SOLUTION

वॉर अँड पीस' हे लेखन कोण ा वा य कारातील आहे ?

कृती | Q (२) (अ) | Page 52

खलील श समूहाचा तु ाला दमजलेला अथ करा.


मनाची कोरी पाटी :

SOLUTION

मनाची कोरी पाटी : कोणताही िवचार, कोणतीही भावना, क ना नसतानाची मनाची अव था.

कृती | Q (२) (आ) | Page 52

खलील श समूहाचा तु ाला दमजलेला अथ करा.


लोको र क नाश ी:

SOLUTION

लोको र क नाश ी:अ कोणाहीकडे आढळू न येणार नाही अशी े दजाची क नाश ी.

कृती | Q (२) (इ) | Page 52

खलील श समूहाचा तु ाला दमजलेला अथ करा.


तपिशलां चा महासागर :

SOLUTION

तपिशलांचा महासागर : महासागर अफाट पसरलेला असतो. ाचा ठाव लागत नाही. ा माणे टॉल ॉयने
जमवले ा तपिशलां चा सं ह होता.

कृती | Q (३) (अ) | Page 52


त ा पूण करा.
अथपूण, अमयाद, वाङ् मयीन, कलाकृती, िश , आठवण, अजोड, श

िवशेषणे िवशे े

SOLUTION

िवशेषणे िवशे े

अथपूण आठवण

अमयाद श ी

वा यीन िश

अजोड कलाकृती

कृती | Q (३) (आ) (१) | Page 52

खालील श समूहांचा वा ांत उपयोग करा.


ून असणे-

SOLUTION

कुणीही माणूस संपूणत: बरोबर नसतो, ात काही ना काही ून असतेच.

कृती | Q (३) (आ) (२) | Page 52

खालील श समूहांचा वा ांत उपयोग करा.


मातीशी मसलत करणे-

SOLUTION

भारतीय शेतकरी भर पावसात मातीशी मसलत करत असतो.

कृती | Q (३) (आ) (३) | Page 52

खालील श समूहांचा वा ांत उपयोग करा.


अवाक् होणे-
SOLUTION

उ ात पाऊस पड ाचे अनोखे पा न सारच अवाक् झाले.

कृती | Q (३) (आ) (४) | Page 52

खालील श समूहांचा वा ांत उपयोग करा.


अ ासाचे डोंगर पेलणे-

SOLUTION

िव र डॉ. बाबासाहे ब आं बेडकरां नी िव ाथ अव थेत अ ासाचे डोंगर पेलले.

कृती | Q (४) (अ) | Page 52

टॉल ॉय ा तरल संवेदनेची सूचक आठवण तुम ाश ां त वणन करा

SOLUTION

टॉल ॉयने आप ा ता े पणी ा िल न ठे वले ा दोन आठवणी आ यकारकच आहे त. नुस ा आ यकारक न े त,
तर िनसगातील तो एक चम ार मानला पािहजे. टॉल ॉयला ता े पणी टबम े अंघोळ घातली जात होती, ा संगाची
ाची एक आठवण आहे . अंघोळीसाठी ाला एका टबम े बसवले होते. दाई ा ा अंगाला सुगंधी साबण लावत
होती. ाचे अंग चोळत होती. तो सुगंध सव पा ात िमसळला होता, आ ापयत अनुभवले ा गंधापे ा हा सुगंध
वेगळाच होता. िवशेष णजे हा वेगळे पणा जाणव ामुळे ता ा टॉल ॅ य उ ेिजत झाला होता. मो ा माणसां ना जसे
तः ा शरीराचे अ पणे जाणवते, तसे ाला ा ता ा वयाम े तचा िचमुकला दे ह जाणवत होता.

लाकडी टबाचा मऊपणा, ाचा काळे भोरपणा ाला उ टपणे जाणवत होता. बाया दु मडलेला दाईचा हात, ा
हाताची ितमा, पा ा ा कढत वाफा ते ाला अजूनही आठवत होते. पा ाशी खेळताना होणारा आवाज,
टबा ा ओ ा कडां व न िचमुकले हात 'िफरवताना जाणवलेला पृ भागाचा गुळगुळीतपणा हे सव ाला अजूनही
जसे ा तसे आठवत होते. ती पूण आठवणच िवल ण आहे . ' ा ा तरल संवेदन मतेची सा दे णारी आहे .

कृती | Q (४) (आ) | Page 52

'यु आिण शां ती' ही कादं बरी िलिह ासाठी टॉल ॉय यां नी केले ाअ ासाचे वणन तुम ाश ां त िलहा.

SOLUTION

'यु आिण शां ती' ही कादं बरी िलिह ासाठी टॉल ॉय यां नी चंड मेहनत घेतली. अ ासासाठी ां नी इतके संदभ ंथ
िमळवले होते की ा ंथसं हाला अ ासाचा डोंगर णणेच यो ठरे ल. ां नी कादं बरीलेखनासाठी केलेला अ ास
पा न कोणीही अवाक् होईल. अ रशः अगिणत संदभ ंथ ां नी जमवले आिण ां चा कसून अ ास केला. आपण
िलहीत असले ा कादं बरीतील सव घटना, ी आिण ां ा संबंधां तील सव तपशील यां ची ां नी कसून तपासणी
केली. कादं बरीतला काळ, ा काळातील समाजातील खरे खरे वा व, ाकाळातील माणसे, ां ा वाग ा ा
प ती, रीित रवाज हे सव ां नी िचिक क पुणे अ ासणे. इितहास काळात जे खरोखरच घडले असेल तसे वातावरण
आप ा कादं बरीत ठे व ाचा ां नी य केला. कधी कधी असेही घडायचे की एकच घटना दोन िव प तींनी
सां िगतली गेलेली असायची. अशा वेळी कोणते वणन खरे मानायचे, हा य च असे. अशा वेळी माणसे खरोखर कशी
वागत असतील, कशी बोलत असतील, याचा ते अंदाज बां धत. ासाठी तःला असले ा मनु भावा ा अ ासाचा
उपयोग करीत. अशा कारे अ ंत िचिक कपणे, तट थपणे घटनां चा वाघ घेत. तः ा कादं बरी लेखनासाठी ते
अमाप क घेत असत.
कृती | Q (४) (इ) | Page 52

तःचे लेखन प रपूण हो ासाठी टॉल ॉय यां नी केलेले प र म तुम ाश ां त िलहा.

SOLUTION

या कादं बरी ा लेखनासाठी टॉल ॉय यां नी चंड मेहनत घेतली. मुळात टॉल ॉय हे अ ंत चोखंदळ वृ ीचे होते.
ामुळे िलिहलेला भाग पु ा पु ा तपासून अिधकािधक चां गला कर ासाठी वार वार पु ा पु ा िल न काढत. ामुळे
आधी िनि त केलेला आराखडा अनेकदा िव टू न जात असे. ामुळे लेखनाला िनि त असा, व थत आकार येत
नसे. कादं बरीची सु वात कशी करावी, हा ां ा ीने य होता. बारा-पंधरा वेळा वेगवेग ा प तींनी सु वात
क न पािहली. ेक वेळी ती ां ा पसंतीस येत नसे. चोखंदळपणामुळे वणने िजवंत होऊन उठत. हे खरे असले
तरी पु ा पु ा िलहावे लाग ाने िलिह ाची हमालीसु ा खूप वाढत होती. एव ा मो ा माणात केले ा
प र रणाला तोडच न ती.

ेक श घासून-पुसून, पु ा पु ा तपासून घेतला जात होता. ितमां ची रचनासु ा अचूक कर ाचा य होता.
पा ां ची योजना, ां चे भाव, ानुसार होणारे ां चे वागणे-बोलणे या सग ां शी सुसंगत अशी कथानकाची रचना,
अचूक ऐितहािसक संदभ वगैरे सग ा बाबी कटा ाने वापराय ा आ हामुळे पाने ा पाने पु ा पु ा िल न काढावी
लागली होती.

इतके पुनलखन झा ावर िलिहलेली सव पाने टॉल ॉय यां ची प ी सो ा िह ाकडे सोपवली जात. ती रा भर जागून
सव पाने सुवा अ रां त िल न काढी. टॉल ॉय सकाळी उठ ावर ती सव पाने पु ा बारकाईने वाचून काढत. बारीक
बारीक बदल केले जात. ां ा खाणाखुणा के ा जात. असे करता करता ती सव पाने प ा िचताडली जात. सो ा ती
पु ा िल न काढीत असे. दोन हजार पानां ची ही कादं बरी जवळजवळ सात वेळा पु ा पु ा िल न काढली गेली. या
क ां ची कमाल झाली

कृती | Q (५) (अ) | Page 52

'टॉल ॉय पिह ा दजाचा कलावंत ठरतो', या िवधानाची यथाथता पटवून ा.

SOLUTION

टॉल ॉय हे ितभासंप सािह क होतेच, िशवाय ते थोर त िचंतक आिण िश ण शा सु ा होते. ां नी स ,


शां ती, ाग आिण सेवा या मू ां ची आयु भर उपासना केली. या मू ां चे दशन ां ा सािह ातून घडते, तसेच ते
ां ा अ लेखनातून ही घडते. ां नी आयु भर जे काय केले, ा कायातूनही या मू ां चेच दशन घडते.

ुत पाठाम े टॉल ॉय यां ा लेखक णून झाले ा घडामोडीच ं े िच ण आले आहे . ां ना तःची कलाकृती
सव े ावी, ही आस होतीच. पण एव ावरच ां चे मन थां बले न ते. ां ना आपली कलाकृती आदश ावी असे
वाटत होते. आदश हो ासाठी ां नी अमाप क उपसले. चंड अ ास केला. ां ा 'यु व शां ती' या कादं बरीचे
उदाहरण पाह ासारखे आहे . या कादं बरीत हजारो घटना आहे त. पाचशे न अिधक ी आहे त. ेक ी
दु सरीपासून वेगळी आहे . ेकीचा वेगळे पणा ां नी जपला आहे . ासाठी बारीक-सारीक तपिशलां चा ां नी अ ास
केला. वेगवेग ा वृ ीं ा ींचा अ ास केला आिण आप ा कादं बरीतील ी घडव ा.

संगां चा काटे कोर अ ास केला. ासाठी हजारो ंथ अ ासले. िकतीतरी ीं ा मुलाखती घेत ा. श ितथे
िठकाणां ना भेटी िद ा. कादं बरीतील यु ाचे वणन यकारक ावे णून दर ान ा काळात होऊन गेले ा
यु ाचा ां नी अ ास केला. ा यु ात सामील झाले ा ीं ा भेटी घेत ा. अशा कारे अ ास क न २०००
पृ ां ची कादं बरी िलिहली. ती िलिहताना श ां चा काटे कोरपणाही पाळला. शेकडो प र े द, पाने ा पाने पु ा पु ा
िल न काढली.
ां ा आयु ातील ां चे एक खास काय सां िगतलेच पािहजे. युरोपात जाऊन ितथ ा िश ण व थेचा ां नी अ ास
केला आिण तः ा गावी येऊन शेतक यां ा मुलां साठी तं शाळा उघडली. ा शाळे त चिलत अ ास म,
िश ण प ती आिण मू मापन प ती यां ना बाजूला सारले. एक नावी पूण अ ास म आिण िश ण प ती सु
केली. टॉल ॉय यां चे मोठे पण कर ासाठी ही घटना खूप मह ाची आहे .

कृती | Q (५) (आ) | Page 52

' ा जिमनीत कथाबीज पेरायचे ितची खूप कसून नां गरणी चालली होती,' या िवधानाचा अथ करा.

SOLUTION

अफाटपणा, चंडपणा, टॉल ॉय यां ा म ाचे गुण होते. ां नी केलेला अ ास पा न कुणीही थ होईल.
ां नी केले ा अ ासाला ले खकां नी अ ासाचे डोंगर अशी उपमा िदली आहे . ां नी अ ासले ा ंथां ची सं ा मुळी
शेक ां ा सं ेम े आहे . ां ा या गुणां बरोबरच चोखंदळपणा हा ां ा म ाचा एक मह ाचा गुण आहे .
जे िमळवायचे आहे , जे िनमाण करायचे आहे , ते पूणपणे चोख, पूणपणे शु असले पािहजे, असा ां चा आ ह होता.
शेतकरी पेरणी कर ापूव जमीन खूप नां गरतो. जिमनीचा-मातीचा कस वाढवतो. ामुळे पीक मो ा माणात,
कसदार आिण उ म दजाचे िमळते. टॉल ॉय यां नी कादं बरीची मु ण त हीच जमीन मानली.

शेतकरी क घेतो तसे क ां नी लेखन करताना घेतले. शेकडो संदभ ंथां चा अ ास केला. जो कालखंड कादं बरीत
िचि त करायचा होता, ा कालखंडाची अनेक वैिश े शोधून काढली. ती कादं बरी लेखनासाठी उपयोगात आणली.
ऐितहािसक संदभ काटे कोरपणे तपासून घेतले. ाय ा सव तपिशलां ची खातरजमा केली. ामुळे िविश
कालखंडातील समाजजीवन कादं बरीम े िजवंत होऊन उठले. ऐितहािसक तपिशलां ब ल जाग क रािह ामुळे
कादं बरीतील वणनां िवषयी िव ासाहता वाढली. कादं बरी अिधक वा ववादी झाली.

You might also like