Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 1

11

‭४.‬‭साधारणता‬‭हरविले ल्या‬‭पु स्तकां चा‬‭बोझा‬‭वाचकावर‬‭किं वा‬‭ग्रं थालयावर‬‭अधिकत्म‬‭पडणार‬


‭नाही हे पडताळू न पाहणे .‬
‭५.‬ ‭समकक्ष‬ ‭ग्रं थालयात‬ ‭असले ल्या‬ ‭सर्व क्ष‬ ‭(सर्व ‬ ‭समावे क्षक)‬ ‭समस्ये बाबत‬ ‭उपाय-योजना‬
‭सु चविणे .‬
‭६. गहाळ झाले ल्या पु स्तकां चा समस्यें चा सं दर्भा त असले ल्या बाबीं ना वाचा फोडणे .‬
‭७. पु स्तकाचे नु कसान टाळण्यासाठी ग्रं थालयाचे व्यवस्थापण धोरण समजावू न घे णे .‬
‭८.‬ ‭पु स्तकां चे ‬ ‭नु कसान‬ ‭झाल्यावर‬ ‭त्याची‬‭वसु ली‬‭करण्यासाठी‬‭कोणती‬‭पध्दत‬‭जास्त‬‭परीणाम‬
‭कारक ठरे ल. की जी ग्रं थालयात वापरावी लागे ल. हयाचा अभ्यास.‬
‭९.‬ ‭नै सर्गी क‬ ‭आपत्तीपासू न‬ ‭होणारे ‬ ‭पु स्तकाचे ‬ ‭नु कसान‬ ‭टाळण्यासाठी‬ ‭प्रतीबं धनात्क‬ ‭उपाय‬
‭शोधणे .‬
‭१०.‬‭पु स्तकाचे ‬‭नु कसान‬‭टाळण्यासाठी‬‭कर्म चाऱ्याकडू न‬‭आत्मसात‬‭के ले ली‬‭सु रक्षा‬‭व्यवस्था‬‭व‬
‭दे खरे खीची पध्दत पडताळू न पाहणे .‬
‭११.‬ ‭वाचकां ना‬ ‭जास्त‬ ‭चां गल्या‬ ‭सु विधा‬ ‭दे ण्यासाठी‬ ‭पु स्तकाची‬ ‭किं मत‬ ‭ठरविणे ‬ ‭किं वा‬
‭ग्रं थालयात‬ ‭अस्तीवात‬ ‭असले ली‬‭साधणे ‬‭जसे ‬‭कर्म चारी,‬‭साहित्य‬‭व‬‭ईमारत‬‭पु रे शी‬‭आहे ‬‭किं वा‬
‭नाही हे पडताळू न पाहणे .‬

‭(ब) विस्तार :-‬


‭शोध‬ ‭प्रबं धाचा‬ ‭विषय‬ ‭"‬‭ब्रम्हपु री‬‭तालु क्यातील‬‭सार्व जनिक‬‭ग्रं थालयामध्ये ‬‭गहाळ‬
‭झाले ल्या‬ ‭समस्यां बाबतचा‬‭अभ्यास"‬ ‭असा‬ ‭असू न‬‭हया‬‭शोध‬‭प्रबं धासाठी‬‭ब्रम्हपु री‬‭तालु क्याची‬
‭निवड के ली आहे .‬

You might also like