Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 22

।। साथ ी चांगदे व पास ी ।। 1

ी ाने रमहाराजकृत
ी चांगदे व पास ी
वित ीवटे शु । जो लपोिन जगदाभासु ।
दावी मग ासु । गटला करी ॥१॥
हे ी वटेश चांगदे वा ! तु झे क याण असो. वतः परमा मा गु
राहन या जगताचा आभास दाखिवतो. तो कट होतो ते हा
जगाचा भास नाहीसा करतो. ॥१॥
गटे तंव न िदसे । लपे तंव तंव आभासे ।
गट ना लपला असे । न खोमता जो ॥२॥
परमा याचे व प जे हा िदसत नाही ते हा जगताची जाणीव
होते. तो जे हा कटतो ते हा िदसतोच असे नाही. िवचारा ती
असे िदसेल क , परमे र िदसतही नाही िकंवा गु ही होत
नाही. हे दो ही गु णधम याला पश करीत नाहीत.॥२॥

बह जंव जंव होये । तंव तंव कांह च न होये ।


कांह नहोिन आहे । अवघाची जो॥3॥

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203


।। साथ ी चांगदे व पास ी ।। 2

व पाने परमा मा िवशाल होत असतां भासमान जगत्


नाह से होत जाते. वा तिवक परमा याने काही जगाचे प
घे तले ले नसू न सगळीकडे तोच पू णपणे यापले ला आहे . ॥३॥
सोन सोनेपणा उण । न ये तांिच झाल ले ण ।
तिव न वचतां जग होण । अंगे जया ॥४॥
सु वणाचे दािगने घडिवतात, परं तु यामु ळे या या सोने पणात
मु ळीच उणीव िनमाण होत नाही. हे जसे आहे , या माणे वतः
परमा मा िविवध आकारांनी, पांनी नटला तरी या या मू ळ
परमा मा व पात काहीही कमीपणा येत नाही. ॥४॥

क लोळ कंचु क । न फेिडतां उघड उदक ।


तिव जगसी स यक् । व प जो ॥५॥
पा यावर अने क लाटा उठत असतात. यामु ळे ते पाणी
लाटां या आवरणाने झाकल आहे असे वाटते. तरीही ते
पू णतया पाणीच असते. हे च परमा मा आिण जगत् यां या
बाबतीत आहे . पर आिण िव यांत काहीही फरक नाही.
॥५॥

परमाणू ंिचया मांिदया । पृ वीषण न वचेिच वायां ।


तिव िव फूित इयां । झांकवेना जो ॥६॥
VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203
।। साथ ी चांगदे व पास ी ।। 3

पृ वीवर अने क लहान लहान कण (अणु-परमाणु) आहे त.


परमाणु हे पृ वी या पाने आहे त हणू न काही पृ वीचा
पृ वीपणा नाहीसा होत नाही. याच माणे िव ा या
अिव कारामु ळे परमा मा मु ळीच झाकला जात नाही. ॥६॥

कळांचेिन पांघु रणे । चं मा हरप नेण ।


का व ही दीपपणेम । आन नोहे ॥७॥
क पना केली क चं ावर या या सोळा कलांचे आ छादन
घातले आहे , तरीही चं ाचा िनि त लोप होत नाही. िद या या
पाने अि न िदसला तरी तो अि नच असतो. ॥७॥

हणोिन अिव ािनिम । य व वत ।


त मी नेण आईत । ऎसिच असे ॥८॥
( हणू न हणतो चांगदे वा ! तु ला) अ ानामु ळे (अिव ेने)
ान पी आ मा हा वे गळे पणान य आहे आिण मी
ावे गळा आहे असे भासत. परं तु मला मा वे गळे पणाची
जाणीव नाही.॥८॥
जेिवं नाममा लु गड । ये रह् वी सू तिच त उघड ।
कां माती मृ द्भांड । जयापरी ॥९॥

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203


।। साथ ी चांगदे व पास ी ।। 4

व ापै क एखा ा व ाला लोक लु गडे हणतात. तरीिह


लु गडे या सु ताचे िवणले ले असते याचे सू त प कायमच
असते. माती आिण मातीचे भांडे यां या बाबतीत असेच सांगता
येईल. ॥९॥

तवी ा य दशे । अतीत ङ् मा ज असे ।


तिच ा यिमस । केवळ होय ॥ १० ॥
( हणू न हणतो) ा हणजे पाहणारा आिण य हणजे जे
पाहावयाचे ते अशा दो ही याही पलीकडे परमा मत व
ान व प अस आहे . हे च ा आिण य या कारांनी
अनु भवाला येते. ॥१०॥
अलंकार ये ण नाम । अिसजे िनिखल हेम ।
नाना अवयवसं म । अवयिवया जवी ॥ ११ ॥
अलंकार पाने जसे केवळ सु वणच असत िकंवा अने क
अवयवां या पाने अवयवीच असतो.॥११॥

तवी िशवोिन पृ थीवरी । भासती पदाथािचया परी ।


काशे ते एकसरी । संिवि हे ॥ १२ ॥

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203


।। साथ ी चांगदे व पास ी ।। 5

ई रापासू न पाषाणापयत नाना कारे पदाथाची तीित


क न दे णारे एक ानच असत, हणजे या या आकारान
ानच प रणाम पावलले असते. ॥१२॥
नाह त िच दािवती । प र असे केवळ िभंती ।
काशे ते संिवि । जगदाकार ॥ १३ ॥
िभंतीवर िच िदसली तरी या िच पाने वा तिवक
िभंतीचीच तीित असत, या माणे जगदाकाराने ानाची
हणजे परमा याचीच तीित असत. ॥१३॥
बांधयािचया मोडी । बांधा नहोिन गु ळािच गोडी ।
तयाप र जगपरवडी । संिवि जाण ॥ १४ ॥
गु ळाची ढे प के याने गोडीला ढे पेचा आकार येत नाही; अगर
ढे प मोड याने गोडी मोडताही येत नाही. या माणे जगात
अनंत कारे ैत तीती झाली तरी ती परमा याचीच तीित
आहे , तै नाहीच. ॥१४॥

घिडये च इ आकार । कािशजे जेव अंबर ।


तिव िव फुित फुर । फुितिच हे ॥ १५ ॥

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203


।। साथ ी चांगदे व पास ी ।। 6

घडी या आकारात या माणे व प हाव, या माणे


परमा माच िव पाने फुरत असतो. ॥१५॥
न िलंपतां सु खदु ःख । ये ण आकार ोभोिन नावेक ।
होय आपिणया स मु ख । आपणिच जो ॥ १६ ॥
अिव े या िनिम ाने अिव ाकाळी णमा ि िकंवा य
आकारात अनु भवाला येणारा परमा मा या आकारा या
सु खदु ःखाने सु खी िकंवा दु ःखी होत नाही. तो वतःच ा
िकंवा य पांत असतो. ॥१६॥
तया नांव याच होण । संिवि ॄ वा आिणजे जेण ।
िबंबा िबंब व जाले पण । ितिबंबाचेिन ॥ १७ ॥
आरशातील ितिबंबामु ळे बघणा या त डाला िबंब व भाव येतो,
या काराचे अिव ा ान प परमा यास ृ व भावाला
आणते. ॥१७॥
तवी आपणिच आपु ला पोट । आपणया य दािवत उठी ।
ा यदशनि पु टी । मांड त हे ॥ १८ ॥
असे असले तरी ा, य इ यादी भावांचा अनु भव
परमा यावर येतो. याचाच अथ असा क वतः परमा माच

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203


।। साथ ी चांगदे व पास ी ।। 7

ा, य आिण दशन या ि पु ट या पाने यवहार


करतो.॥१८॥
सु तािचये गु ंजे । आंतबाहेर नाह दु ज ।
ते वी तीनपणे िवण जािणजे । ि पु टी ह ॥ १९ ॥
सु ता या गु ंजेम ये सु तावाचू ने दु सरे काही नाही. या माणे
परमा म व पावर ा, य, दशन अशा ि पु ट चा यवहार
झाला तरी एका परमा या या िठकाणी िभ न िभ न भाव
उ प न न होता तीनपणावाचू न ि पु टी असते. ॥१९॥
नु सध मु ख जै स । दे िखजतस दपणिमस ।
वायांिच दे खण ऐस । गम लागे ॥ २० ॥
केवळ माने वरचे त ड आरशा या उपाधीने वतः आप यासच
पाहते, या माणे अिव ोपाध ने य ादी भावाची तीित
येते असे वाटत. ॥२०॥
तै स न वचतां भेदा । संिवि गमे ि धा ।
हेिच जाणे िस ा । उपपि इया ॥ २१ ॥
वरील उदाहरणात संिवि (परमा मा) या या व पात भे द न
होता अिव ोपाधीने ा, य, दशन असा भे द झालासा

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203


।। साथ ी चांगदे व पास ी ।। 8

िदसतो. त वतः तो भे द नसतोच. चांगदे वा, हीच अखंड


अभे दािवषयी उपप ी समज. ॥२१॥
याचा जो उभारा । तिच व होये संसारा ।
या दोह मािजला अंतरा । ि पंगु होय ॥ २२ ॥
अिव े या योगाने याचा होणारा आिवभाव ृ वा या
यवहाराला हे तु होतो. पारमािथक ीने ा आिण
यातील भे द पािह यास िवचार पांगळा होतो; हणजे
नाहीसा होतो. ॥२२॥
य जेधवां नाह । ते धवां ी घेऊिन असे काई ? ।
आिण यिवण कांह । व असे? । २३ ॥
जे हा य नाही असे ठरते ते हा याला कािशत करणारे
ान कोणाला कािशत करील? यापासू न व कोठे
िदसते का? ता पय, अ या म ाना या उदयकाली ा, य
आिण दशन ही ि पु टी मावळते. ॥२३॥

हणोिन याचे जालपण । ि व होण ।


पु ढती त गेिलया जाण । तै से िच दो ही ॥ २४ ॥

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203


।। साथ ी चांगदे व पास ी ।। 9

य तयार झाले हणजे दशन आिण ृ व ह असतात. जर


िवचाराने य वच न झाले, तर ा आिण ी या
दोह चाही अभाव होतो. ॥२४॥
एवं एकिच झाल ती होती । ित ही गेिलया एकिच य ।
तरी ित ही ांित । एकपण साच ॥ २५ ॥
या माणे अिव े या िनिम ाने एकाच परमा याची
ादशनािद तीन पे होतात. िवचारजागृ तीने या
ितघांचाही नाश होतो आिण एकच परमा मा राहतो. ॥२५॥
आरसा आण या या पू व िकंवा आरसा ने यावरही मु ख
जागेवर मु खपणाने च असते. पण यावे ळी आरशात पाहताना
याचा काही िनराळे पणा होतो काय? ॥२६॥
दपणािचया आिध शेख । मु ख असतिच असे मु ख ।
माज दपण अवलोक । आन कांह होये ? ॥ २६ ॥
पु ढ दे िखजे ते णे बगे । दे खत ऐस गम लागे ।
परी ीत वाउग । झकिवत असे ॥ २७ ॥

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203


।। साथ ी चांगदे व पास ी ।। 10

आरशात आपले मु ख आपणच पाहतो. ीने मू ळ मु खाला


े पणा आला असे वाटत पण असे वाटण हणजे ानाची
फसवणू कच होय. ॥२७॥
हणोिन यािचये वेळे । य वावेगळ ।
व तु मा िनहाळे । आपणापाश ॥ २८ ॥
हणू न या या कालांतिह य व, व या धमाहन
िभ न असणारी परमा म व तु आपणच आहोत असा िन य
कर. ॥२८॥
वा जाते िवण वनी । का जाते िवण व ही ।
तै स िवशेष ासू िन । वयिच असे ॥ २९ ॥
चांगदे वा! वा ातू न िनघणा या वनी या आधी सामा य वनी
हा असतोच िकंवा लाकडात अनु भवायला िमळणा या प
अ नी या पू व सामा य अि न असतोच. याच माणे यािद
िवशे ष भाव न झाले तरी यांना आ यभू त व तु
असते च. ॥२९॥
ज हणतां नये कांह । जाणो नये कैसे ही ।
असतिच असे पाही । असण जया ॥ ३० ॥

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203


।। साथ ी चांगदे व पास ी ।। 11

या व तू चे अशी-तशी, एवढी-ते वढी, इ यादी श दाने वणन


करता येत नाही, ती ानाचा िवषय होत नाही. अशी ती
परमा मव तु आहे . ॥३०॥
आपु िलया बु बु ळा । ि असोिन अखम डोळा ।
तै सा आ म ान दु बळा । ान प जो ॥ ३१ ॥
सव य व तु पाह याची ी डो या या िठकाण आहे . पण
तो वतःला बघ या या बाबतीत आंधळाच ठरतो. कारण तो
पाहण पच आहे . या या िठकाणी पाहणेपणाचा यवहार होत
नाही. या माणे परमा मा ान प आहे हणू न तो आप या
ानाचा िवषय होणे श य नाही. ॥३१॥
ज जाणणिच क ठाई ं । नेणण क र नाह ।
प र जाणण हणोिनयांही । जाणण कच ॥ ३२ ॥
या ान प परमा या या जवळ अ ान काल यी नाह तो
वतः ान प अस यामु ळे या या िठकाणी जाण याचा
यवहार कसा होणार? ॥३२॥
यालाग मौनची बोिलजे । कांह नहोिन सव होईजे ।
न हतां लािहजे । कांहीच नाह ॥ ३३ ॥

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203


।। साथ ी चांगदे व पास ी ।। 12

हणू न केवळ मौन हच याचे बोलणे, काही नसले तरी असणे,


काही न होता लाभणे अशी सव गु णधमशू य अशी ती
परमा मव तु जीव जे हा कोण याही बाधे ने यु नसेल ते हा
ा होईल. ॥३३॥

नाना बोधािचये सोय रके । साचपण जेण एके ।


नाना क लोळमािळके । पाणी जवी ॥ ३४ ॥
िकंवा अनंत ानाचे यवहार झाले तरी या सव
यवहारसंबंधाला स य व दे णारे जे एक ान असते; जसे
लाटां या अनंत मािलकेम ये पाणी एक पाने असते. ॥३४॥

ज दे िखजते िवण। एकल दे खतपण ।


ह असो आपिणया आपण । आपणिच ज ॥ ३५ ॥
जे कोणाला य न होता, व पाने े पणान एकटे असते
या ानाचे श दाने िकतीस वणन कराव? त अि तीय आहे ,
हणजे आपले नातेवाईक आपणच. ॥३५॥

ज कोणाचे न हते िन असण । ज कोणाचे न हतां िदसण ।


कोणाच न हतां भोगण । केवळ जो ॥ ३६ ॥
परमा मव तु अि त व पच अस यामु ळे ितचे अि त व अ य
दु स या कोणा या अि त वावर अवलंबू न नसते; कोणाला
VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203
।। साथ ी चांगदे व पास ी ।। 13

िवषय न बनिवता वतःच काशमान आहे आिण अ य


दु स या कोण याही भो य पदाथावाचू न व पाने
आनंद व प आहे . ॥३६॥
तया पु तू ं वटे राचा । रवा जै सा कापु राचा ।
चांगया मज तु ज आपणयाचा । बोल ऐके ॥ ३७ ॥
चांगदे वा! या परमा याला वटे र इ यािद अने क नाम
आहे त; याचाच तू पु आहे स. अरे कापराचा कण हा
कापू र पच असतो ना! तसा तू परमा म व प आहे स.
आ यात आिण परमा यात ऐ य असते. तु यामा यात तसा
ऐ यभाव कोण या रीत ने आहे ते तू आता ऐक! ॥३७॥
ानदे व हणे । तु ज माझा बोल ऐकण ।
ते तळहाता तळ िमठी दे ण । जयाप र । ३८ ॥
तू परमा म व प आहे स, मी ही तसाच परमा म व प आहे .
हणू नच तु यात आिण मा यात अभे द आहे . ( हणू नच
हणतो) माझा उपदे श तू ऐकायचा हणजे तु झा वतःचाच
उपदेश ऐक यासारख नाही का? अरे (एखा ा या) उज या
हाताने या याच डा या हाताला िमठी घालावी तसे हे आहे .
॥३८॥

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203


।। साथ ी चांगदे व पास ी ।। 14

बोलिच बोल ऐिकजे । वाद िच वाद चािखजे ।


कां उिजवडे दे िखजे । उिजडा जवी ॥ ३९ ॥
श दाने वतःचा श द ऐकावा, गोडीने वतःची गोडी
चाखावी, उजे डाने आप या वतःचा उजे ड बघावा तसे हे आहे .
॥३९॥

सोिनया वरकल सोन जै सा । कां मु ख मु खा हो आ रसा ।


मज तु ज संवाद तै सा । च पािण ॥ ४० ॥
अथवा सो याची कसोटी असावी; मु ख हे च आरसा हणू न
पाह यासाठी उपयोगी आणावे, तसे चांगदे वा! तु या आिण
मा या संवादाचे आहे . ॥४०॥

गोिडये आपु ली गोडी । घेतां काय न माये त डी ।


आ हां पर पर आवडी । तो पाडु असे ॥ ४१ ॥
गोडीने वतःचा गोडवा वतः अनु भवायचा हटले तर ते
श य आहे का? अगदी ने मका हाच कार तु या आिण मा या
आनंदाब ् ल आहे . ॥४१॥
सखया तु झे िन उ ेश । भेटावया जीव उ हासे ।
क िस भे टी िवसकुसे । ऐिशया िबहे ॥ ४२ ॥
VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203
।। साथ ी चांगदे व पास ी ।। 15

चांगदे वा! मोठ् या उ हासाने तु झी भे ट यायला माझा जीव


उ सु क झाला आहे हे तर खरे च, पण आ मत वा या ीन
वतःिस ही भे ट उपािध ीन िबघडू न जाईल क काय या
भीतीन मी शंकाकुल झालो आहे . ॥४२॥

भेव पाहे तु झ दशन । तंव पा ये न पाहे मन ।


ते थ दशना होय अवजतन । ऐस गम लागे ॥ ४३ ॥
कारण तु झ दशन याव अशी इ छा करताच माझ मन
आ माकार हायला वे ळ लागत नाही आिण मग या ि थतीत
दशनाची कृतीच होणे नाही असे वाटत. ॥४३॥

कांह करी बोले क पी । कां न करी न बोले न क पी ।


ये दो ही तु या व प । न घेती उमसू ॥ ४४ ॥
चांगदे वा ! तू एखादी चांगली कृित केलीस , बोललास,
क पना केलीस िकंवा असे काही नाही केले स तरी हे काही
तु या मू ळ आ म व पा या िठकाण उ प न होतच नाहीत.
॥४४॥
चांगया ! तु झे िन नांवे । करण न करण न हाव ।
ह काय हण प र न धरवे । मीपण ह ॥ ४५ ॥

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203


।। साथ ी चांगदे व पास ी ।। 16

करण िकंवा न करण हा यवहार चांगदे वा! व पा या ठायी


होत नाही. आ म वाचा उपदे श तु ला करताना मा या
आ याजवळ असले ला उपाधीचा मीपणासु ा नाहीसा होत
आहे . ॥४५॥

लवण पािणयाचा थावो । मािज रघोिन गेल पाहो ।


तंव तिच नाह मा काय घेवो । माप जळा ॥ ४६ ॥
चांगदे वा! पा याची खोली समजू न घे यासाठी िमठा या
पा याने बु डी मारली तर ते थे मीठ काही िमठा या पात
िश लक राहत नाही. मग या पा याची खोली मोजायची रे
कोणी ? ॥४६॥
तै स तु ज आ मयात पाही । दे खो गेिलया मीिच नाह ।
ते थ तू ं कैचा काई । क पावया जोगा ॥ ४७ ॥
तु या यथाथ आ म व पाचा िवचार क लागलो क माझा
औपािधक मीपणा नाहीसा होतो; मग मीपणा या क पनेने
येणा या तू पणाची क पनातरी करता ये याजोगी आहे काय?
॥४७॥

जो जागोिन नीद दे खे । तो दे खणेपणा जवी मु के ।


तिव तू ंत दे खोिन मी थाके । कांह नहोिन ॥ ४८ ॥
VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203
।। साथ ी चांगदे व पास ी ।। 17

एखादा माणू स झोप येताना ती कशी येते, िन ा हा कसला


पदाथ आहे हे जाणू न घे याची इ छा करतो; पण िन ा
कोण याही पदाथा या पाने या यापु ढे आली नाही हणजे
तो माणू स िन ा जाणू न घे या या भू िमकेसही मु कतो.
या माणे ानाचा िवषय नसले या व पाचा मीही मु ख
ाच होऊन जातो. ॥४८॥
अंधाराचे ठाई ं । सू य काश तंव नाह ।
परी मी आह ह कांह । नवचेिच जवी ॥ ४९ ॥
दाट अंधारात बसले क ते थे सू याचा काश िमळायचा दू र
राहतोच पण वतःचे ही भान नाहीस होते. ॥४९॥
तिव तू ंत मी िगवसी । ते थ तू ंपण मीपणसी ।
उखते पडे ास । भेटीची उरे ॥ ५० ॥
या माणे तु या व पाचा िवचार करताना माझा मीपणा
आिण तु झा तू पणा दो ही नाहीसे होऊन फ एक आ मत व
काय ते िश लक उरत. ॥५०॥
डो याचे भू िमके । डोळा िच होय कौतु क ।
आिण ते ण िच तो दे खे । न डंडिळतां ॥ ५१ ॥

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203


।। साथ ी चांगदे व पास ी ।। 18

बोटाने डोळा दाबला क या या जोरावर आप याला


िच िविच पदाथ ीसमोर भासू लागतात, पण हे
दाखिवणारा डोळा मा अने क प होत नाही. आिण
अने क वाचा काश दाखिव याखे रीज मा तो राहत नाही.
॥५१॥
तै सी उपजतां गो ी । न फुटतां ि ।
मी तू ंवीण भेटी । माझी तु झी ॥ ५२ ॥
या माण आ मै याम ये अभे दपणा ा होऊन तु झा माझा
अभे द मा मी-तू पणावाचू न िस च आहे . ॥५२॥

आतां मी तू ं या उपाधी । ासू िन भेटी नु सधी ।


ते भोिगली अनु वाद । घोळघोळू ॥ ५३ ॥
मी आिण तू या उपाधीस बाजू ला क न आ या या एक वाने
मी जशी भे ट घे तली (उपभोगली) आिण ितचा ऊहापोह केला,
इतका वे ळ या ि थतीचा अनु वाद केला तशाच रतीने तू ही
वतःिस भे टीचा अनु भव यावास. ॥५३॥
पितयाचे िन िमस । िचत जेिवजे जै स ।
कां दपण याज िदसे । दे खत जवी ॥ ५४ ॥

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203


।। साथ ी चांगदे व पास ी ।। 19

अ न सेवन करणा याला पदाथाचा वाद आवडला तर


यातील रस जे वणा या या चीला जे ववू लागतो हणजे
चीचा उपयोत ची हीच घे ते िकंवा पाहणाराच आरशा या
िमषाने वतःस बघतो. ॥५४॥

तै सी अ मेय मेय भरल । मौनाच अ र भली ।


रचोिन गो ी केली । मेिळये िच ॥ ५५ ॥
अ मे य परमा मा िवशद करणारा आिण मे यांचे साधन असा
जो श द याला िगळू न टाकणारी अ रे गु ंफ़ू न तु या
मा यातील ऐ याचा हा संवाद िलिहला आहे . ॥५५॥

इये च क िन याज । तू ं आपणयात बु झ ।


दीप दीपपण पाहे िनज । आपु ल जै स ॥ ५६ ॥
वतः या काशाने िदवा आपले व प उघड करतो,
या माणे मी तु या मा यातील एक वाची ि थती िलिहली
आहे . ित या साहा याने तू आपले यथाथ आ म व प जाणू न
यावे स हणजे 'मी व प आहे ' अशा बोधात तू रहा. ॥५६॥
तै सी केिलया गोठी । तया उघिडजे ी।
आपिणया आपण भेटी । आपणामाजी ॥ ५७ ॥

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203


।। साथ ी चांगदे व पास ी ।। 20

तु झा आ मभाव प होईल अशा गो ी मी तु ला सांिगत या


आहे त. यां या मदतीने तू ान ी िमळव हणजे आपणच
आपली भे ट घे. चांगदे वा! तू योगे ययु असलास तरी
या या साि न याने उिदत होणा या 'अहं मम' ा अ यायाचा
याग क न असंग कूट थ आ मा हणजे मीच आहे याची
िनि ती क न घे. यामु ळे आपण आपणास भे टलो असे होते.
॥५७॥
जािलया ळय एकाणव । अपार पािणयाची धांव ।
िगळी आपु ला उगव । तै स करी ॥ ५८ ॥
लया या वे ळी सगळीकडे पाणीच पाणी होते; ते सव वाहांचे
उगम आिण वाहसु ा नाहीसे करत. या माणे तू करावे स.
हणजे तू वगत, वजातीय, िवजातीय, संबंधशू य अस
मीच आहे या ढ िन याने दे शािदकांतील अना मभाव
नाहीसा कर. ॥५८॥

ानदे व हणे नाम प । िवण तु झ साच आहे आपणप ।


त वानंदजीवनपे । सु िखया होई ॥ ५९ ॥
चांगदे वा! तु झा यथाथ सि चदानंदा मभाव हा नाम पातीत
आहे . या वानंदा या अनु भवाने तू सु ख प हो. ॥५९॥

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203


।। साथ ी चांगदे व पास ी ।। 21

चांगया पु ढत पु ढती । घरा आिलया ानसंपि ।


वे वेदक वही अतीत । पद बै स ॥ ६० ॥
हे ै य वाचे ान, वे वे दक व इ यादी भे दां या पलीकडे
असणार सि चदानंद व प ा क न दे ते. याची तू
खू णगाठ बांध अस माझे तु ला वारं वार सांगणे आहे . ॥६०॥

चांगदे वा तु झे िन याज । माउिलया ीिनवृ ि राजे ।


वानु भव रसाळ खाज । िदधल लोभ ॥ ६१ ॥
चांगदे वा! तु या प ाचे उ र दे या या िमषान मा या
ीगु िनवृ ि राज माऊलीने मा याकडू न तु ला उपदेश
करिवला असे नाही तर मोठ् या लोभाने रसभ रत
आ मानंदाचा मलाच खाऊ िदला. ॥६१॥
एवं ानदे व च पाणी ऐसे । दो ही डोळस आ रसे ।
पर पर पाहतां कैस । मु कले भेदा ॥ ६२ ॥
अशा कारे ानदे वांनी या प ा ारे च पाणी(चांगदे व )यांना
ानिन (डोळस) के यामु ळे यांचे आरसे( ानदे व आिण ते
वतः) पर परांना पाहताना आपआपसातला भे द िवस न
गेले.

VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203


।। साथ ी चांगदे व पास ी ।। 22

ितये प र जो इया । दपण करील ओ ं िवया।


तो आ माएविढया । िमळे ल सु खा ॥ ६३ ॥
ा मै य ान ा कर यासाठी जो कोणी आ ही
चांगदे वास केले या या उपदेशाचा सतत िवचार करील तो
आनंद पच होईल. ॥६३॥

नाह तिच काय नेण अस । िदस तिच कैस ने ण िदसे ।


अस तिच नेण आपै से । त क होइहे ॥ ६४ ॥
आ यासंबंधी तो असा आहे , तसा आहे , एवढा आहे असे
काह च सांगता येत नाही. त सद् प काशमय, अप रिमत
आनंदाने सव ओत ोत असू नही अ पबु ी या लोकांना ते
कोठे ही िदसत नाही हे ही एक आ य न हे काय! ॥६४॥
िनदे परौते िनदै जण । जागृ ित िगळोिन जागण ।
केल तै स जु ंफण । ानदे वो हणे ॥ ६५ ॥
दे हामु ळे उ प न होणा या, िन े पलीकडचे िनिवकार
परमा म व प, दे हिवषयक िवचारांचा नाश करणारी
आ मजागृ ती आिण या परमा याचे एक व या ंथांत िवशद
केले आहे , असे आमचे ( ाने र महाराजांचे) सांगणे आहे .
॥६५॥
VINAYANAND CHARITABLE HOME HUPARI INDIA 416203

You might also like