Professional Documents
Culture Documents
Datta Bavani PDF in Marathi
Datta Bavani PDF in Marathi
Datta Bavani PDF in Marathi
अत्र्यनसय
ू ा करी निमित्त| प्रगट्यो जगकारण
निश्चित||२||
अन्तर्यामि सतचितसख
ु | बहार सद्गरु
ु द्विभज
ु सम
ु ख
ु ्
||४||
PDFNOTES.CO
झोळी अन्नपर्णा
ु करमाह्य| शान्ति कमन्डल कर
सोहाय ||५||
तझ्
ु या हातात असलेली ही झोळी साक्षात अन्नपर्णा
ु
आहे आणि तझ्ु या हाती असलेले हे कमण्डलु शांतीचे
प्रतिक आहे .
क्याय चतर्भु
ु ज षडभज
ु सार| अनन्तबाहु तु निर्धार
||६||
कधी तु चतर्भु
ु ज स्वरुपात असतोस तर काही वेळेस तु
षड भज
ु ा धारण करतोस, पण खरे पाहता तु अनंतर
बाहुधारी आहे स.
सण
ु ी अर्जुण केरो साद| रिझ्यो पर्वे
ु तु साक्शात ||८||
दिधी रिद्धि सिद्धि अपार| अंते मक्तिु महापद सार
||९||
पर्वी
ु तु सहस्त्रार्जुनाचा धावा ऐकुन प्रसन्न झाला
होतास आणी त्याला ऋद्धी- सिद्धी दिल्या होत्या.
त्यानंतर त्याला मक् ु ती दे ऊन महापद दिले होते.
किधो आजे केम विलम्ब| तज ु विन मज
ु ने ना आलम्ब
||१०||
PDFNOTES.CO
मग आजच एवढा विलंब का करीत आहे स? मला
तझ्
ु याशिवाय कुणाचा आधार नाही.
विष्णश
ु र्म द्विज तार्यो एम| जम्यो श्राद्ध्मां दे खि प्रेम
||११||
विष्णश
ु र्मा ब्राम्हणाचे प्रेम बघन
ु तु श्राद्धामधे जेवण
केलेस आणि त्यांचा उद्धार केलास.
दोड्यो आयु सत
ु ने काम| किधो एने ते निष्काम
||१५||
PDFNOTES.CO
आयरु ाज पत्र
ु ासाठी आपण धावत गेलात आणि त्याला
निष्काम (कामनारहित) केले.
बोध्या यदन
ु े परशरु ाम| साध्यदे व प्रल्हाद अकाम
||१६||
अशी तझ
ु ी अगाध कृपा असतांना, तु माझी हाक मात्र
का ऐकत नाहीस?
PDFNOTES.CO
स्मरण करतास धावणारा त,ु कलियग ु ामधे तारुन
नेणारा, हे कृपाळू, तु तर अगदी अडाणी अशा धोब्याला
पण उद्धारले आहे स.
पोटशळ
ु ाने त्रस्त असलेल्या ब्राम्हणाला तु तारलेस,
आणि व्यापारी ब्राम्हणशेठला वाचवलेस.
हे दे वा, वद्
ृ ध वंध्या स्त्रीला पत्र
ु दे उन तु तिचे स्वप्न
साकार केलेस, तिचे मनोरथ पर्ण ु केलेस.
PDFNOTES.CO
दत्तात्रेय प्रभ!ू तु ब्राम्हणाचे कोड बरे करुन त्याची
मनीची इच्छा पर्ण ु केलीस.
वन्ध्या भैंस दझ
ु वी दे व| हर्यु दारिद्र्य ते ततखेव
||२६||
ब्राम्हण स्त्रिणो मत
ृ भरतार| किधो संजीवन ते निर्धार
||२८||
ब्राम्हण स्त्रीच्या मत
ृ पतीला तु पन्
ु हा जीवित केलेस.
PDFNOTES.CO
हे मायबाप! तु एका हरिजनाचे माध्यमातन ु ब्राम्हणाचे
गर्वहरण केलेस आणि त्रिविक्रम नावाच्या भक्ताचे
रक्षण केलेस.
तंतक
ू नामक भक्ताला तु एका क्षणांत श्रीशैल पर्वतावर
पोहोचवनु दिलेस.
PDFNOTES.CO
तार्या पत्थर गणिका व्याध| पशप
ु खि
ं पण तज
ु ने साध
||३६||
हे दे वा, तझ
ु े नामस्मरण पापी माणसाला पावन
करणारे आहे . तझ ु े नामस्मरण केल्याने कुठले काम
होत नाही?
हे शिवशंकरा, तझ्
ु या नस
ु त्या स्मरणाने आधि-व्याधी,
आणि सर्व उपाधी नष्ट होतात.
मठ
ु चोट ना लागे जाण| पामे नर स्मरणे निर्वाण
||३९||
तझ
ु े स्मरण केल्याने मठू मारणे इ. प्रकारचा त्रास होत
नाही, आणि मनष्ु य मोक्षपद प्राप्त करतो.
PDFNOTES.CO
नासे मठ
ु ी दईने तर्त
ु | दत्त धन
ु सांभाळता मर्त
ु ||४१||
या दत्त नामाची धन
ू म्हटल्याने डाकिण, शाकिण,
महिषासरु , भत
ू -पिशाच्च, जंद, असरु पळुन जातात.
बावन गरु
ु वारे नित नेम| करे पाठ बावन सप्रेम ||४५||
यथावकाशे नित्य नियम| तेणे कधि ना दं डे यम
||४६||
PDFNOTES.CO
हा दत्त दिगंबर जरी अनेक स्वरुपात असला तरी त्याचे
मळू स्वरुप कायम असते, त्यात फरक पडत नाही. दत्त
प्रभच
ंु ी उपासना करतांना माया-मोह त्रास दे त नाहीत.
वंद ु तज
ु ने वारं वार| वेद श्वास तारा निर्धार ||४९||
हे प्रभो, मी तल
ु ा वारं वार वंदन करीत आहे . चारही वेद
आपल्या श्वासातन ु च प्रगट झाले आहे त हे निश्चित!
जेथे हे दत्तात्रेया, तझ
ु े वर्णन करतांना शेष सद्
ु धा थकुन
जातो, तेथे अनेक जन्म घेणार्या माझ्यासारख्या
पामराची काय कथा?
अनभ
ु व तप्ति
ृ नो उद्गार| सणि
ु हं शे ते खाशे मार
||५१||
PDFNOTES.CO
दत्तबावनी हे अनभ ु वाचे बोल आहे त. टिकाकाराच्या
दृष्टीकोनातन ु कोणी याकडे पाहिले तर त्याला
प्रायश्चित्त भोगावे लागेल.
॥अवधत
ू चिंतन श्री गरु
ु दे व दत्त॥
www.PDFNOTES.co
PDFNOTES.CO