Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 1

MSBTE Online Exam Summer - 2023 विद्यावथिनी ींनी साठी महत्वाच्या सूचना

अ ) विद्यावथिनीींनी सींस्थेतील सींबींवित विभागाकडून उन्हाळी २०२३ अींवतम परीक्षेसाठी Online Examination Link, User ID
ि Password प्राप्त करून घ्यािे .

आ ) उन्हाळी २०२३ अींवतम परीक्षेसाठी िेळापत्रकात उल्लेख केलेल्या िेळेपेक्षा १५ वमवनटे आिी वनयोवित परीक्षा Block
मध्ये हिार राहािे

इ ) पररक्षेच्या िेळी विद्यावथिनीींनी सींस्थेचे ओळखपत्र ि Hall Ticket सोबत बाळगणे बींिनकारक राहील

ई ) परीक्षा Block मिील पयििेक्षकडे परीक्षेसाठीची उपस्स्थती नोींद करून Test Code घ्यािा

उ ) उन्हाळी २०२३ अींवतम परीक्षेसाठी िापराियाच्या Camera Enable Smart Phone / Laptop / Tab िरून परीक्षेसाठी
Login करािे ि परीक्षेचा Slot सुरु झाल्यािर Test Code िापरून परीक्षा सुरु करािी

ऊ ) िेळापत्रकात नमूद केलेल्या Link Close Time म्हणिे Link Start Time पासून ३० वमवनटाींच्या आत विद्यावथिनीींनी परीक्षा
सुरु करणे (Start Exam बटन दाबणे ) बींिनकारक राहील . ३० वमवनटानींतर Start Exam बटन Active राहणार नाही ि
विद्यावथिनीींनी परीक्षा सुरु करता येणार नाही

ऋ ) विद्यावथिनीींनी कोणताही गैरप्रकार न करता व्यिस्स्थतपणे परीक्षा Online पद्धतीने पूणि करािी

You might also like