Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 1

दि.

०५ एदिल २०२३
प्रेषक,
१) श्री. अक्षय दळवी ,
२) श्री सतीश बडगुजर
३) श्री. परे श चाफे
४) श्री. दत्ता काां बळे आणि इतर
प्रणत,
सणचव,
रुस्तमजी-एव्हरशाईन ग्लोबल ४९ ते ५२ को.ऑप.हा.सो.ली.

णवषय : सुनाविी नोटीसच्या बजाविीकररता

सांदर्भ : मा. उपणनबांधक सहकारी सांस्था - वसई याां चे कायाभ लयाकडून प्राप्त नोटीस -
१) जावक क्र.उपदि/वसई/बी ३/रुस्तमजी एव्हरशाईि ग्लोबल दसटी एव्हेन्यू जे
दब.िं. ४९ ते ५२ हौ/२३/सि २०२३ ----------------- दि. ०३/०४/२०२३

मा. सणचव,
श्री.अक्षय दळवी, श्री.सतीश बडगुजर आणि आपल्या सोसायटीतील इतर काही सदणनकाधारक याां नी
आपल्या सोसायटीतील गैरकारर्ाराबद्दल केलेल्या तक्रारीला अनुसरून मा. उपणनबांधक - सहकारी सांस्था
(वसई) यांिी संिर्ाात िोटीस िुसार दि. ११/०५/२०२३ रोजी त्ांचे कायाालयात िु पारी ०३:०० वाजता
सुिावणी ठे वलेली आहे . तरी आपि सुनाविी दरम्यान आपली बाजू माांडिेकररता उपस्स्थत रहावे णह नम्र
णवनांती.
तसेच मा. उपणनबांधक याां नी सुनाविी घेऊन प्रकरिी पुढील मागभदशभन/णनकाल दे ईपयंत आपल्याला आणि
सणमतीतील इतर सदस्ाां ना पुढीलप्रमािे णवनांती :
१) आपल्यापैकी कोिीही सोसायटी कायाभ लय णकांवा कायाभलयातील कोितीही कागदपत्रे याां ना कोित्याहीप्रकारे
हानी पोहोचवू नये णकांवा गैरवापर करू नये.
२) दर मणहन्याची णकांवा दररोजची आवश्यक कामे वगळता इतर कोित्याही कामाां कररता शक्यतो सोसायटी
फांडातून पैशाां चा वापर करू नये.
३) या कालावधीत "महाराष्ट्र सहकारी सांस्था अणधणनयम","मॉडे ल बाय लॉज" णकांवा इतर कोितेही शासन णनयम
आणि कायदे याां णशवाय कोितेही नवी णनयम आणि कायदे आपल्या सोसायटी कररता बनवू/लागू करू नयेत.
४) आपल्या सोसायटीत राहिाऱ्या सदणनकाधारकाां कररता इतर जी कोितेही अत्यावश्यक कामे असतील ती
करिेकरीता आमच्यामते काहीएक हरकत नाही.

तरी सांदर्ाभ त नमूद नोटीसला अनुसरून वरील वेळेवर आपि सुनाविीकररता वेळेवर हजर रहावे णह पुन्हा एकदा
नम्र णवनांती.

सोबत : सांदर्ाभ त नमूद नोटीसची प्रत जोडलेली आहे .

धन्यवाद,

________________________ _____________________
१) श्री. अक्षय दळवी २) श्री सतीश बडगुजर

_______________________ _____________________
३) श्री. परे श चाफे ४) श्री. दत्ता काां बळे

पृष्ठ १ / १

You might also like