Httpsgraphicdose - Inshradhanjali Condolence Messages in Marathi

You might also like

Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 1

 

 Home / Marathi

Marathi

Condolence Message in
Marathi | सांत्वन संदेश मराठी
 January 6, 2022 1

Table of contents
Shradhanjali messages in Marathi

भावपूणर् श्रद्धांजली मराठी स्टेटस

शोक संदेश पत्र मराठी

दु ःखद िनधन संदेश मराठी

Shradhanjali messages in
Marathi

.
www.graphicdose.in

 Download

ज्योत अनंतात िवलीन झाली,


स्मृती आठवणींना दाटू न आली..
भाव सुमनांची ओंजळ भरुनी,
वाहतो आम्ही श्रद्धांजली..!

www.graphicdose.in

 Download

“भावपूणर् श्रद्धांजली! त्यांच्या आत्म्यास िचर:शांती लाभो


हीच ईश्वर चरणी प्राथर्ना !”

“तुमच्या आयुष्यातील हा कठीण प्रसंग आहे दे वाकडे


इतकीच प्राथर्ना की दे व तुम्हाला त्यातून शांतता दे वो.
मनापासून शोक व्यक्त!”
“जशी वेळ िनघून जाईल तशी जखम सुद्धा भरून येईल,
पण आयुष्यभर येणार्‍या त्यांच्या आठवणींना कुठलीच
तोड नाही, त्यांच्या आठवणींचे झरे इतके की साखरही
गोड नाही. भावपूणर् श्रद्धांजली”

“आपले लाडके …… यांना दे व आज्ञा झाली आिण ते


दे वाघरी िनघून गेले. त्यांच्या अचानक जाण्याने आपल्या
सवार्ंना खूप दु :ख झाले आहे. त्यांच्या पिवत्र आत्म्यास
शांित लाभो. भावपूणर् श्रद्धांजली”

 Download

“कष्टाने संसार थाटला पण रािहली नाही साथ आम्हाला,


आठवण येते प्रत्येक क्षणाला, आजही तुमची वाट पाहतो,
यावे पुन्हा जन्माला.भावपूणर् श्रद्धांजली!”

भावपूणर् श्रद्धांजली मराठी स्टेटस


“तो हसरा चेहरा , नाही कोणाला दु ःखवले,मनाचा तो
भोळे पणा, कधी नाही केला मोठे पणा, उडुनी गेला अचानक
प्राण, पुनजर्न्म घ्यावा हीच आमची प्राथर्ना.”
“त्यांच्या आत्म्यास िचर:शांती लाभो हीच ईश्वर चरणी
प्राथर्ना !”

“तुमचं असणं सवर् काही होतं, आयुष्यातील ते सुंदर पवर्


होतं.. आज सवर् काही असल्याची जाणीव आहे, पण तुमचं
नसणं, हीच मोठी उणीव आहे.. भावपूणर् श्रद्धांजली”

“आपल्या विडलांना दे वाज्ञा झाली ऐकून दु ःख झाले, तो


एक दे वमाणुस होता. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो!”
“ज्योत अनंतात िवलीन झाली, स्मृती आठवणींना दाटू न
आली.. भाव सुमनांची ओंजळ भरुनी, वाहतो आम्ही
श्रद्धांजली..!”

“आई बाबांचा लाडका तु, नाही कोणी त्यांना


तुझ्यासारखा,परत येरे माझ्या सोन्या, तूच तर त्यांच्या
जीवनाचा आसरा.भावपूणर् श्रद्धांजली!”
“जाणारे आपल्यानंतर एक अशी पोकळी िनमार्ण करून
जातात ती भरून काढणे कधीही शक्य नसते.”

“सगळे म्हणतात िक, एक िमत्र गेल्याने दु िनया संपत नाही


आिण ती थांबतिह नाही, पण हे कोणालाच कसे समजत
नाही,की लाख िमत्र असले तरी,त्या एकाची कमी पूणर् होत
नाही.”
“भावपूणर् श्रद्धांजली! दे व त्यांच्या आत्म्याला शांती दे वो”

शोक संदेश पत्र मराठी

 Download

“आता सहवास जरी नसला तरी स्मृित सुगंध दे त


राहील,जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत
रािहल.
भावपूणर् श्रद्धांजली!”

“आज त्यांचा मोलाचा सहवास हरवला, त्यांच्या अश्या


अचानक जाण्याने आम्ही सारे पोरके झाले आहोत, ईश्वर
त्यांच्या आत्म्यास िचरशांती दे वो हीच प्राथर्ना. भावपूणर्
श्रद्धांजली”

“जड अंतःकरणाने, मी त्या पिवत्र आत्म्यास िचरंतन


शांतता िमळवी यासाठी प्राथर्ना करतो.”

“क्षणोक्षणी आमच्या मनी तुमचीच आहे आठवण, हीच


आमच्या जीवनातील अनमोल अशी साठवण.. भावपूणर्
श्रद्धांजली”

“सहवास जरी सुटला तरी स्मृित सुगंध दे त राहील,


आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत रािहल.
भावपूणर् श्रद्धांजली”

दुःखद िनधन संदेश मराठी

 Download

“काळाचा मिहमा काळच जाणे, कठीण तुझे अचानक


जाणे.. आजही घुमतो स्वर तुझा कानी, वाहतांना
श्रध्दांजली डोळ्यात येते पाणी… भावपूणर् श्रद्धांजली”

“आज ….. आपल्यामध्ये नाहीत त्यांच्या आत्म्यास


िचरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्राथर्ना. भावपूणर्
श्रद्धांजली”

“ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांित दे वो आिण या संकटातून


सावरण्याचे धैयर् आपल्या पिरवारास िमळो हीच
ईश्वरचरणी प्राथर्ना. भावपूणर् श्रद्धांजली.”

कुटुंबातील दु ःखद घटना मला त्याबद्दल आज मािहती


िमळाली.
हे ऐकून खूप वाईट वाटले. दे व आपण आिण कुटुंब शक्ती
आिण धैयर् द्या

सहवास जरी सुटला स्मृित सुगंध दे त राहील,


आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आठवण तुझी येत रािहल…
भावपूणर् श्रद्धांजली!

िमत्रांनो, आज आम्ही खास याच िवषयांवर आपणाकिरता


िवशेष प्रकारचे श्रद्धांजली वाहणारे संदेश तयार केले आहे.
जर आपणास श्रद्धांजली वाहायची असेल तर तुम्ही या
लेखात नमूद केलेल्या भावना प्रधान संदेशांचा वापर करू
शकता. आजच्या लेखात आपण श्रद्धांजली वाहणारे
संदेश Messages पाहणार आहोत.

#Condolence Message in Marathi

#Marathi #सांत्वन संदेश मराठी

Yash K
Hello, welcome to Graphicdose! Here I cover graphic stuffs in
Hindi, Marathi & English language. Basically, here I create
tradtional content in digital way! #Quotes #Wishes #Poems
#Shayari

  

Related Articles

Shivaji Maharaj Status in


Marathi
 January 6, 2022

Krishna Janmashtami
Wishes Marathi गोकुळाष्टमी :
श्रीकृष्ण जन्माष्टमीिनिमत्त द्या मराठी
भाषेतून शुभेच्छा 2022
 August 18, 2022

Wedding Anniversary (Dhantrayodashi)


Wishes in Marathi | लग्नाच्या Dhanteras Wishes &
वाढिदवसाच्या शुभेच्छा Greetings in Marathi
 January 6, 2022  November 9, 2023

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are


marked *

Name *

Email *

Website

Save my name, email, and website in this browser for

the next time I comment.

Post Comment 

You might also like