Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 14

आरती संग्रह

|| गणपती बाप्पा मोरया ||


1. सुख करता दुखहताा

सु ख करता दु खहताा, वाताा ववघ्नाची


नू वी पू वी प्रे म कृपा जयाची
सवाांगी सु न्दर उटी शेंदु राची
कंठी झलके माल मु कताफळांची

जय दे व जय दे व, जय मं गल मू वता
दशानमात्रे मनः कमाना पू वता
जय दे व जय दे व

रत्नखवचत फरा तु झ गौरीकुमरा


चंदनाची उटी कुमकुम केशरा
हीरे जवित मु कुट शोभतो बरा
रुन्झुनती नू पुरे चरनी घागररया

जय दे व जय दे व, जय मं गल मू वता
दशानमात्रे मनः कमाना पू वता
जय दे व जय दे व

लम्बोदर पीताम्बर फवनवर वं दना


सरल सोंि वक्रतुं िा वत्रनयना
दास रामाचा वाट पाहे सदना
सं कटी पावावे वनवााणी रक्षावे सु रवर वं दना

जय दे व जय दे व, जय मं गल मू वता
दशानमात्रे मनः कमाना पू वता
जय दे व जय दे व
2. शेंदुर लाल चढायो
शेंदुर लाल चढायो अच्छा गजमुखको ।
दोंवदल लाल वबराजे सुत गौररहरको ।
हाथ वलए गु िलद् दु सांई सुरवरको ।
मवहमा कहे न जाय लागत हं पादको ॥
जय दे व जय दे व.

जय दे व जय दे व,
जय जय श्री गणराज
ववद्या सुखदाता
धन्य तुम्हारा दशान
मेरा मन रमता,
जय दे व जय दे व ॥

अष्टौ वसद्धि दासी संकटको बैरर ।


ववघ्नववनाशन मंगल मूरत अवधकारी ।
कोटीसूरजप्रकाश ऐबी छवब तेरी ।
गंिस्थलमदमस्तक झल ू े शवशवबहारर ॥
जय दे व जय दे व.

जय दे व जय दे व,
जय जय श्री गणराज
ववद्या सुखदाता
धन्य तुम्हारा दशान
मेरा मन रमता,
जय दे व जय दे व ॥

भावभगत से कोई शरणागत आवे ।


संतत संपत सबही भरपूर पावे ।
ऐसे तुम महाराज मोको अवत भावे ।
गोसावीनंदन वनवशवदन गुन गावे ॥

जय दे व जय दे व,
जय जय श्री गणराज
ववद्या सुखदाता
धन्य तुम्हारा दशान
मेरा मन रमता,
जय दे व जय दे व ॥
3. लवथवती ववक्राळा
लवथवती ववक्राळा ब्रह्ांिी माळा,
वीषे कंठ काळा वत्रनेत्री ज्वाळा
लावण्य सुंदर मस्तकी बाळा,
ते थुवनया जळ वनमाळ वाहे झुळझुळा॥१॥|

जय दे व जय दे व जय श्रीशंकरा,
आरती ओवाळू तु ज कपुा रगौरा जय दे व जय दे व ॥धृ॥

कपुा रगौरा भोळा नयनी ववशाळा,


अधाांगी पावाती सुमनांच्या माळा
ववभुतीचे उधळण वशतकंठ नीळा,
ऐसा शंकर शोभे उमा वेल्हाळा ॥२॥

जय दे व जय दे व जय श्रीशंकरा,
आरती ओवाळू तु ज कपुा रगौरा जय दे व जय दे व ॥धृ॥

दे वी दै त्यी सागरमंथन पै केले ,


त्यामाजी अववचत हळहळ जे उठले
ते त्वा असुरपणे प्राशन केले ,
नीलकंठ नाम प्रवसि झाले ॥३॥

जय दे व जय दे व जय श्रीशंकरा,
आरती ओवाळू तु ज कपुा रगौरा जय दे व जय दे व ॥धृ॥

व्याघ्ांबर फवणवरधर सुंदर मदनारी,


पं चानन मनमोहन मुवनजनसुखकारी
शतकोटीचे बीज वाचे उच्चारी,
रघुकुलवटळक रामदासा अंतरी॥४॥

जय दे व जय दे व जय श्रीशंकरा,
आरती ओवाळू तु ज कपुा रगौरा जय दे व जय दे व ॥ धृ॥
4. दुगे दुघाट भारी
दु गे दु घाट भारी तुजववण संसारी ।
अनाथनाथे अंबे करुणा ववस्तारी ॥
वारी वारी ं जन्ममरणाते वारी ।
हारी पिलो आता संकट नीवारी ॥ १ ॥

जय दे वी जय दे वी जय मवहषासुरमथनी ।
सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ . ॥

वत्रभुवनी भुवनी पाहतां तुज ऎसे नाही ।


चारी श्रमले परं तु न बोलावे काही ं ॥
साही वववाद कररतां पविले प्रवाही ।
ते तूं भक्तालागी पाववस लवलाही ॥ २ ॥

प्रसन्न वदने प्रसन्न होसी वनजदासां ।


क्लेशापासूवन सोिी तोिी भवपाशा ॥
अंबे तुजवांचून कोण पुरववल आशा ।
नरहरर तद्धिन झाला पदपं कजलेशा ॥ ३ ॥

जय दे वी जय दे वी जय मवहषासुरमथनी ।
सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ॥ धृ . ॥
5. युगें अठ्ठावीस
युगें अठ्ठावीस ववटे वरी उभा |
वामांगी रखुमाई वदसे वदव्य शोभा ||
पुंिवलकाचे भेटी परब्रह् आलें गा |
चरणी वाहे भीमा उिरी जगा || १ ||

जय दे व जय दे व जय पांिुरंगा |
रखुमाईविभा राईच्या विभा पावें वजवलगा ||

तुळसीमाळा गळां कर ठे वुवन कटी ं |


कांसे पीताम्बर कस्तुरर लिाटी ||
दे व सुरवर वनत्य येती भेटी |
गरुि हनुमन्त पुढे उभे राहती || २ ||

जय दे व जय दे व जय पांिुरंगा ।
रखुमाईविभा राईच्या विभा पावें वजवलगा ||

धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा |


सुवणााची कमळे वनमाळा गळां ||
राही रखुमाबाई राणीया सकळा |
ओवावळती राजा ववठोबा सांवळा || ३ ||

जय दे व जय दे व जय पांिुरंगा |
रखुमाईविभा राईच्या विभा पावें वजवलगा ||

ओवाळूं आरत्या कुवाण्ड्या येती |


चन्द्रभागेमाजी सोिु वनयां दे ती ||
वदं या पताका वैष्णव नाचती |
पंढरीचा मवहमा वणाावा वकती || ४ ||

जय दे व जय दे व जय पांिुरंगा |
रखुमाईविभा राईच्या विभा पावें वजवलगा ||

आषाढी कावताकी भक्तजन येती |


चन्द्रभागेमाजी स्नाने जे कररती ||
दशानहेळामात्रें तयां होय मुक्ती |
केशवासी नामदे व भावे ओंवावळती || ५ ||

जय दे व जय दे व जय पांिुरंगा |
रखुमाईविभा राईच्या विभा पावें वजवलगा ||
6. आरती ज्ञानराजा
आरती ज्ञानराजा ।
महाकैवल्यतेजा ।
सेववती साधु संत ।
मनु वेधला माझा ॥
आरती ज्ञानराजा ॥ धृ .॥

लोपलें ज्ञान जगी ं ।


वहत नेणती कोणी ।
अवतार पांिुरंग ।
नांव ठे ववलें ज्ञानी ॥
आरती ज्ञानराजा… ॥1॥

कनकाचें ताट करी ं ।


उभ्या गोवपका नारी ।
नारद तुंबरू हो ।
सामगायन करी ं ॥
आरती ज्ञानराजा… ॥2॥

प्रगट गुह्य बोले ।


ववश्व ब्रह्वच केलें ।
रामा जनादा नी ं ।
पायी ं टकवच ठे लें ॥
आरती ज्ञानराजा… ॥3॥
7. येई हो ववठ्ठले
येई हो ववठ्ठले माझे माउली ये
येई हो ववठ्ठले माझे माउली ये
वनढळावरी कर
वनढळावरी कर ठे वुवन वाट मी पाहें
ओ दे वा वाट मी पाहें
येई हो ववठ्ठले माझे माउली ये
येई हो ववठ्ठले माझे माउली ये

आवलया गेवलया हाती ं धािी वनरोप


आवलया गेवलया हाती ं धािी वनरोप
पंढरपुरी ं आहे
पंढरपुरी ं आहे माझा मायबाप
हो माझा मायबाप
येई हो ववठ्ठले माझे माउली ये
येई हो ववठ्ठले माझे माउली ये

वपवळा पीतांबर कैसा गगनी ं झळकला


वपवळा पीतांबर कैसा गगनी ं झळकला
गरुिावरर बैसोवन
गरुिावरर बैसोवन माझा कैवारी आला
हो माझा कैवारी आला
येई हो ववठ्ठले माझे माउली ये
येई हो ववठ्ठले माझे माउली ये

असो नसो भाव आम्हां तुवझया ठाया


असो नसो भाव आम्हां तुवझया ठाया
कृपादृष्टी पाहे माझा पंढरीराया
येई हो ववठ्ठले माझे माउली ये
येई हो ववठ्ठले माझे माउली ये

ववठोबाचे राज्य आम्हां वनत्य वदपवाळी


ववठोबाचे राज्य आम्हां वनत्य वदपवाळी
ववष्णुदास नामा
ववष्णुदास नामा जीवें भावें ओंवाळी
हो जीवें भावें ओंवाळी
येई हो ववठ्ठले माझे माउली ये
येई हो ववठ्ठले माझे माउली ये
येई हो ववठ्ठले माझे माउली ये
8. घालीन लोटांगण
घालीन लोटां गण, वंदीन चरण ।
िोळ्ांनी पाहीन रुप तुझें ।
प्रेमें आवलं गन, आनंदे पूवजन ।
भावें ओवाळीन म्हणे नामा ।।1।।

त्वमेव माता च वपता त्वमेव।


त्वमेव बंधुक्ष्च सखा त्वमेव ।
त्वमेव ववध्या द्रववणं त्वमेव ।
त्वमेव सवां मम दे वदे व।।2।।

कायेन वाचा मनसेंद्रीयेव्रा,


बुियात्मना वा प्रकृवतस्वभावात ।
करोवम यध्य्त सकलं परस्मे,
नारायणायेवत समपायावम ।।3।।

अच्युतं केशवं रामनारायणं


कृष्णदामोदरं वासुदेवं हररम।
श्रीधरं माधवं गोवपकाविभं,
जानकीनायकं रामचंद्र भजे ।।4।।

हरे राम हर राम, राम राम हरे हरे ।


हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे ।
सदा सवा दा योग तू झा घिावा |
तु झे कारणी दे ह माझा पिावा |
उपे क्षू नको गूणवं ता अनं ता |
रघूनायका मागणे हे वच आतां ||

कैलास राणा वशव चंद्रमौळी |


फणी ंद्र माथा मु कुटी झळाळी ||
कारुण्य वसं धू भवदु :खहारी |
तु जवीण शंभो मज कोण तारी ||

मोरया मोरया मी बाळ तान्हें |


तु झीच से वा करु काय जाणे ||
अन्याय माझे कोट्यानु कोटी |
मोरे श्वरा ब तू घाल पोटी ||

ज्या ज्या ठीकांणी मन जाय माझे |


त्या त्या ठीकां णी वनजरुप तु झे ||
मी ठे ववतो मस्तक ज्या ठीकांणी |
ते थे तु झे सदगुरु पाय दोन्ही ||

अलं कापु री पु ण्य भू मी पववत्र |


वतथे नांदतो ग्यानराजा सु पात्र |
तया आठववता महापु ण्यराशी|
नमस्कार माझा सदगुरु गयाने श्वराशी ||
मंत्रपुष्ांजली

ॐ यज्ञेन यज्ञमयजंत दे वास्तावन धमाावण प्रथमान्यासन्|


ते हं नाकं मवहमान: सचंत यत्र पूवे साध्या: संवत दे वा:
ॐ राजावधराजाय प्रसह्ये सावहने | नमो वयं वैश्रवणाय कुमाहे
स मे कामान्कामकामाय मह्यम्| कामेश्वरो वैश्रवणो ददातु |
कुबेराय वैश्रवणाय | महाराजाय नम: ॐ स्वद्धस्त
साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं माहाराज्यमावधपत्यमयं
समंतपयाायी
स्यात्सावाभौम: सावाायुष आं तादापराधाा त्पृवथव्यै समुद्रपयां ता या
एकरावळवत
तदप्येष श्लोकोऽवभगीतो मरुत: पररवेष्टारो मरुत्तस्यावसन्गृहे
आवववक्षतस्य कामप्रेववाश्वेदेवा: सभासद इवत
एकदं तायववद्महे वक्रंतुिाय धीमवह
तन्नोदं ती प्रचोदयात्
दे वा हो दे वा, गणपवत दे वा,
तुमसे बढकर कौन
स्वामी तुमसे बढकर कौन

और तुम्हारे भक्तजनों में,


हमसे बढकर कौन
हमसे बढकर कौन

दे वा हो दे वा, गणपवत दे वा,


तुमसे बढकर कौन
स्वामी तुमसे बढकर कौन
जाहले भजन
जाहले भजन आम्ही नवमतो तव चरण

वारुवनया ववघ्ने दे वा रक्षावे दीना ॥धृ॥

दास तुझे आम्ही दे वा तुजलाची ध्यातो

प्रेमे करुवनया दे वा गुण तुझेची गातो ॥१॥

तरी द्यावी वसिी दे वा हे ची वासना, दे वा हे ची वासना


रक्षुवनयां सवाां द्यावी आम्हासी आज्ञा ॥२॥

मागणे ते दे वा एकची आहे आता एकची आहे


तारुवनयां सकळां आम्हां कृपादृष्टी पाहे ॥३॥

जेव्ां सवा आम्ही वमळूं ऐशा या ठाया ऐशा या ठाया

प्रे मानंदे लागू तुझी कीवता गावया ॥४॥

सदा ऐशी भद्धक्त राहो आमुच्या मनी दे वा आमुच्या मनी


हेची दे वा तुम्हा असे वनत्य ववनवणी ॥५॥

वारुवनया संकटॆ आता आमुची सारी आता आमुची सारी


कृपेची साऊली दे वा दीनावरर करी ॥६॥

वनरं तर आमुची वचंता तु म्हां असावी वचंता तुम्हा असावी


आम्हां सवाांची लज्जा दे वा तुम्ही रक्षावी ॥७॥

वनरोप घेता आता आम्हा आज्ञा असावी दे वा आज्ञा असावी


चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी ॥८॥

You might also like