Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 5

महारा रा य परी ा प रषद,

रषद पुणे
महारा रा य मा यिमक आिण उ मा यिमक िश ण मंडळ कायालय इमारत
(दुसरा व चौथा मजला) स ह नं. ८३२ ए ,िशवाजीनगर पुणे ४११००४
दूर वनी -:.020 -29709396 वेबसाइट :- mscepune.in ई-मेल :

जून 2024 व यानंतर होणा या संगणक लघुलेखन पर ेमधील कायप ती पुढ ल माणे राह ल :-

1. संगणक लघुलेखन पर ा ह यापुढे संगणक असले या पर ा क ांवर होणार आहे . याम ये व ा याना
सोडवावयाचे दोन गती उतारे ((Speed Passage) हे संगणका या मा यमातून सॉ टवेअर ारे
इयरफोनने ऐक व यात येणार आहे त.
2. पर ा क ावर येताना व ा यानी पेन,पे सल Transparent Writing Pad व सदर पर ेचे वेश प
आ ण आधार काड/पॅन काड/ ाय हं ग लायस स यापैक कोणतेह एक फोटो ओळखप सोबत आणणे
बंधनकारक आहे .
3. पूव या पर ा प तीम ये इं जी 60 व 80 या वषयांक रता ऑ जे ट ह (Objective) होते. मा
संगणक लघुलेखन पर स
े ाठ यापुढे ऑ जे ट ह नसतील. याचबरोबर यापूव व ा यानी
काढले या आऊटलाईन तपासताना पर कांकडू न द या जाणा या 10 गुणांक रता Standard Procedure
नस यामुळे अंदाजीत गुण दले जात होते ह बाब ल ात घेता, यापुढे संगणक लघुलेखन पर ेम ये
आऊटलाईनचे गुण र कर यात आलेले आहे त. याऐवजी वर नमूद के या माणे येक 50 गुणांचे दोन
गती उतारे (Speed Passage) राहतील
राहतील.आउटलाईनसाठ गुण नसले, तर Notebook म ये आउटलाईन
आढळू न न आ यास कंवा याम ये ुट आढळू न आ यास व ा याचे संगणकावर ल िल यंतर
ा धरले जाणार नाह आ ण याला गुण दले जाणार नाह त.
4. येक गती उतारा हा 50 गुणांचा राह ल
ल.पास हो यासाठ व ा याने दो ह गती उतारे िमळू न 50% गुण
िमळवणे बंधनकारक राह ल. तथा प येक गती उता याम ये दे खील उ ीण हो याक रता कमान 15
गुण िमळवणे बंधनकारक राह ल.याचाच
ल अथ 2 पैक एका गती उता याम ये 15 पे ा कमी गुण
िमळा यास या संपण
ू वषयाम ये संबिं धत व ाथ हा अनु ीण घो षत कर यात येईल.
ल िल यंतराम ये
3 चुकांसाठ 1 गुण कमी कर यात येईल
ल. येक गती उता याम ये जेव या चुका होतील,
होतील या माणात (3
चुकांसाठ 1 माक) या नुसार गुणांकन कर यात येईल. ह गुणांकन प ती लघुलेखाना या सव 16
वषयांसाठ लागू असेल.
5. इं जी,मराठ व हं द 60, 80, 100 व 120 श द ित िमिनट या पर ा वषातून दोन स ांमधून होतील
आ ण इं जी 130, 140, 150 व 160 श द ित िमिनट या पर ा मा वषातून एकदाच घे यात येतील.
6. लघुलेखनाची पर ेम ये ु लेखन (Dictation) व िल यंतर (Transcription) हे संगणकावर होणार आहे , हा

मु ा ल ात घेता वषयिनहाय पर ेचा कालावधी पर ा प रषदे ने िन त केलेला असून तो सोबत


त याम ये दलेला आहे .दो ह गती उता यांना ड टे शन आ ण िल यंतरासाठ समसमान वेळ िमळणार
आहे .
7. येक 4 िमिनटां या दो ह गती उता यांचे त
ु लेखन (Dictation) संगणकावर दे यात येणार अस याने,

येक व ा याजवळ साधा Auxillary Port असलेला इयरफोन असणे अिनवाय आहे . यासाठ
सं थाचालकांनी आप या सामु ी शु कातून व ा याना साधा इयरफोन उपल ध क न ावयाचा आहे .
तसेच पर े या वेळ व ा या या बसावया या जागेपासून संगणका या CPU चे अंतर जा त कंवा कमी
असू शकते, ह श यता गृह त ध न येक व ा याजवळ CPU पयत पोहोच यासाठ Extension Wire
दे खील सं थाचालकां नी उपल ध क न ावयाची आहे .
8. सा या इयरफोन यित र इतर कोणतेह इयरफोन, लूटूथ हे डफोन पर ा क म ये आणणा या
व ा यास पर ा क ाम ये वेश दे यात येणार नाह .पर ा क ाम ये कोण याह कारचे
पीकर,रे कॉ डगचे सा ह य/चीप कंवा मोबाईल आढळू न आ यास गैर कार या सदरात गृह त धर यात
येईल व संबिं धता व संगी गु हा दे खील दाखल कर यात येईल याची न द सवानी यावयाची आहे .
9. पर े या दवशी व ा याना अधा तास आधी पर ा क ावर हजर राहणे बंधनकारक राह ल. येक
व ा याने संगणक लॅब म ये बसताना आप या बैठक मांका या चढ या मानुसारच बसावयाचे आहे ,
कारण येक व ा याला बैठक मांकानुसार वेगवेगळे गती उतारे ड टे शन/िल यंतरासाठ उपल ध
होणार आहे त.कुठे ह अ ता य तपणे न बसता बैठक मांका या चढ या माने बसावे लागणार आहे .
य ात पर ा सु हो यापूव व ा याना सरावासाठ व र डर या आवाजाची ओळख हावी, यासाठ
ऑनलाइन पर ा/ ड टे शन दे यास सु हो याअगोदर ायल पॅसेज(Trial Passage) दे यात येणार आहे .
हा ायल पॅसेज केवळ आ ण केवळ र डर या आवाजाची ओळख हो यासाठ असेल. ायल पॅसेज हा एक
िमिनटाचा असणार आहे . ायल पॅसेजचे ड टे शन घेणे अिनवाय राह ल, मा याचे
Transcription/Typing (िल यंतर) क नये.
10. पर ेला सु वात झा यानंतर अगोदर Passage A चे त
ु लेखन (Dictation) इयरफोन ारे सॉ टवेअर या

मा यमातून दे यात येईल. व ा याना Printed Shorthand नोटबुकम ये असतात, तशा Line Spacing
माणे Draw केले या उ रप का पुर व यात येतील. यावर Passage A उता याचे त
ु लेखन (Dictation)

घेत यानंतर य ात संगणकावर लगेचच Passage A चे Transcription (िल यंतर) टाईप करावयाचे
आहे . Passage A साठ जो काह िनधा रत वेळ दलेला असेल, या वेळेम ये Passage A टं किल खत
करावयाचा आहे . व ा याना Passage A चे टं कलेखन संप यानंतर लगेचच Submit बटन दाबता येणार
नाह . हा Passage A िनधा रत वेळेनंतरच Auto Submit होणार आहे . Passage A चे िल यंतर (टं किल खत)
झा यानंतर लगेचच संगणका या नवर Passage B चे ु लेखन (Dictation) सु
त होत अस याची
सूचना व ा याना संगणकावर ा होईल. दोन िमिनटां या म यंतर व यापाठोपाठ 15 सेकंदांचा
Countdown द यानंतर Passage B या त
ु लेखन (Dictation) ला सु वात कर यात येईल. चार िमिनटांचे

ु लेखन (Dictation) संप यानंतर लगेचच


त व ा यानी Passage B चे संगणकावर िल यंतर
(Transcription) करावयाचे आहे . Passage B चे िल यंतर/टं कलेखन वेळेआधी पूण झा यास (परं तु 20
िमिनटांनंतर) Submit बटन दाबून पर ाथ स पर ा क सोडता येईल. Submit बटन दाब यापूव
व ा याला, खरोखरच टं कलेखानाची या पूण झाली आहे कंवा कसे? याची पडताळणी हावी याक रता
दस
ु या गती उता यानंतर Confirmation Window दे यात येईल. तसेच व ा याकडू न चुकूनह Submit
बटन दाब या जाऊ नये, हणून दस
ु रा गती उतारा सु झा यापासून 20 िमिनटानंतर Submit बटन
Activate होईल. एकदा पर ेला सु वात झा यानंतर संगणकावर ल वेळ Passage B चे टं कलेखन पूण
होईपयत अ जबात थांबणार नाह . तसेच व ा याची चूक नसताना जर अचानकपणे संगणक बंद पडला,
तर जेवढे टं कलेखन झाले असेल, तेवढे आपोआप संगणकाम ये Save होणार आहे व संगणक पु हा सु
के यानंतर Save झाले या उता याम ये पुढे व ा याला टं किल खत करता येईल आ ण तेथूनच िश लक
असलेला वेळ दे खील िमळे ल.
11. संगणक लघुलेखन पर म
े ये इयरफोन ारे ऐक वले या पॅसेजचे त
ु लेखन (Dictation) घेतांन ा
संकेताकृ ती (Outline) काढ यासाठ सव व ा याना सव वषयांक रता A4 Size पाठपोठ एक पान आखीव
उ रप का (Notebook) पुर व यात येणार आहे . या उ रप केवर Preprinted व पात व ा याचे
नाव, बैठक मांक, वषय, इ याद तपशील नमूद असेल. अशा कार या उ र प का PDF व पात
संबिं धत पर ा क ावर पर ा प रषदे माफत पुर व यात येणार आहे त. आव यकतेनुसार व ा याना जर
अित र पुरवणीची आव यकता भासली,तर यांना क संचालकांकडू न आधीच मागून घेता
येईल.अित र पुरवणी उ र प केवर मा व ा याना आपला बैठक मांक, नाव, वषय, इ याद
मा हती वतः भरावी लागेल. आप याच नावा या उ रप केवर व ा यानी ड टे शन (Outline)
िलहावयाचे आहे . चुकून दस
ु याचे नाव असले या उ र प केवर ड टे शन िल ह यास कॉपी करण
समजून यावर कारवाई कर यात येईल, याची न द सव व ाथ व सं थाचालकांनी दे खील यावयाची
आहे . संगणक लघुलेखन पर ेम ये आऊटलाईनचे गुण र कर यात आलेले आहे त. तथा प पर ा
संप यानंतर सव व ा याची आऊटलाईन काढलेली नोटबुक/उ रप का पर ा प रषदे कडे जमा
कर यात येणार आहे .पर ा प रषदे कडे आ यानंतर याची पूव या प ती माणेच त ांकडू न तपासणी
क न घे यात येईल व याम ये काह गैर कार आढळू न आ यास संबिं धत व ा याचे िनकाल राखीव
ठे वून यावर वतं पणे िनणय घे यात येईल.
12. पर ा सु हो यापूव 5 िमिनटे आधी सव व ा याना ड टे शन साठ ची नोटबुक (उ रप का) दे यात
येईल. या नोटबुकवर व ा यानी आ ण पयवे कांनी विश नमूद केले या जागेवर वा र करावयाची
आहे .तसेच दो ह गती उता यांचे ड टे शन संप यानंतर,पु हा पयवे कांनी शेवट वा र क न उव रत
िश लक रा हले या को या पानांवर X अशी काट मारावयाची आहे . हणजेच पयवे कांनी ड टे शन
संप यानंतरच संबिं धत व ा याने नोटबुकवर वा र के याची खा ी करावी आ ण यानंतर नमूद
केले या जागेवर वतःची वा र करावी व याचबरोबर व ा याने या आऊटलाईन काढले या आहे त,
या संप यानंतर दे खील पयवे कांनी पु हा वा र करावयाची आहे . व ा यानी दे खील वतःची
वा र तसेच उ रप के या सु वातीला व शेवट पयवे कां नी वा र के याची खा ी करावी.
13. गती उता यांचे ड टे शनम ये जर अंकांचा उ चार कर यात आलेला असेल, तर संगणकाम ये िल यंतर
करताना अंकांचाच उ ले ख व ा यानी करावा.तथा प याला मा काह गो ी अपवाद असू शकतात.
उदाहरणाथ 1970 या वषाचा वचार झा यास साह जकच तो अंकात िलहावा लागेल. मा 'एक कोट ' हा
श द '1 कोट ' असाच सवसाधारणपणे िलहावयास पा हजे.तसेच वरामिच हे (Full stop,Question mark,
Comma,etc Punctuation Marks) आ ण इं जी गती उता यामधील Case Sensitivity या चुकांक रता
एका गती उता याम ये जा तीत जा त 2 गुण कमी कर यात येतील.
मराठ लघुलेखनाम ये टं कलेखन करताना ISM-6.2 - REMINGTON MARATHI हा फॉ ट By Default
वापर यात येईल. या अनुषंगाने सं थाचालकांनी आपाप या व ा याना िश त करावयाचे आहे .
14. पर ा संप यानंतर क संचालकांना यांचेकड ल वा र असलेले हजेर पट व व ा या या आऊटलाईन
असले या उ रप का या पो टाने पर ा प रषदे कडे जमा करणे बंधनकारक राह ल.
15. उ रप का तपासणी – GCC-TBC या पर ेम ये या माणे संगणकावर ल उ रप कांची तपासणी
अंितम असते, तशी तपासणी मा लघुलेखनाम ये करता येणार नाह . याम ये व ा यानी संगणकावर
टं किल खत केलेली उ रप का व Software म ये असलेली माण उ रप का (Standard Answer File)
यामधून डफर स फाईल (Difference File)तयार होईल. संगणका या मा यमातून तयार झाले या
व ाथ िनहाय Difference File पर कांना तपासणीसाठ उपल ध क न दे यात येतील. यामधील
Random प तीने 5% उ रप कां या ंटआऊट काढू न, य ात यांचीदे खील तपासणी पर कांकडू न
वेग याने क न घे यात येईल व यामधील गुण आ ण संगणकाम ये पर कांनी दलेले गुण यांची
पडताळणी क न गुणदान अंितम कर यात येईल.पर कांनी उ रप का तपास यानंतर िनयमानुसार
यामधील काह उ रप का या विश िनकष लावून समी क (मॉडरे टर) यां याकडू न तपासून घे यात
येतील.

(डॉ.नंदकुमार बेडसे)
अ य ,
महारा रा य पर ा प रषद,पुण.े
* संगणक लघुलेखन पर ा ड टे शन व िल यंतरासाठ लागणारा कालावधी *
अ. पर ेचा गती िनहाय पॅसेज A & B या पॅसेज A & B या पर ेचा एकूण
. वषय पर ेचा वषय ड टे शनसाठ ावयाचा िल यंतरासाठ कालावधी
कालावधी ( ायल संगणकावर वर टाईप
पॅसेजसह) कर यासाठ ावयाचा
कालावधी
६० श. .मी. १२ िमिनटे ६३ िमिनटे १ तास १५ िम
८० श. .मी. १२ िमिनटे ७८ िमिनटे १ तास ३० िम
१०० श. .मी. १२ िमिनटे ९३ िमिनटे १ तास ४५ िम
इं जी
१२० श. .मी. १२ िमिनटे १०८ िमिनटे २ तास
१ लघुलेखन
१३० श. .मी. १२ िमिनटे १०८ िमिनटे २ तास
(शॉटहॅ ड)
१४० श. .मी. १२ िमिनटे ९८ िमिनटे २ तास ५ िम
१५० श. .मी. १२ िमिनटे १०३ िमिनटे २ तास १० िम
१६० श. .मी. १२ िमिनटे १०८ िमिनटे २ तास १५ िम
६० श. .मी. १२ िमिनटे ६३ िमिनटे १ तास १५ िम
मराठ
८० श. .मी. १२ िमिनटे ७८ िमिनटे १ तास ३० िम
२ लघुलेखन
१०० श. .मी. १२ िमिनटे ९३ िमिनटे १ तास ४५ िम
(शॉटहॅ ड)
१२० श. .मी. १२ िमिनटे १०८ िमिनटे २ तास
६० श. .मी. १२ िमिनटे ६३ िमिनटे १ तास १५ िम
हं द
८० श. .मी. १२ िमिनटे ७८ िमिनटे १ तास ३० िम
३ लघुलेखन
१०० श. .मी. १२ िमिनटे ९३ िमिनटे १ तास ४५ िम
(शॉटहॅ ड)
१२० श. .मी. १२ िमिनटे १०८ िमिनटे २ तास

(डॉ.नंदकुमार बेडसे)
अ य ,
महारा रा य पर ा प रषद,पुणे.

You might also like