Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 10

पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका

चालू घडामोडी पेपर क्र – ३


1) अ) लता दिनानाथ मगं ेशकर परु स्कार २०२४: अदमताभ बच्चन
ब) दिनानाथ मंगश े कर परु स्कार २०२४ संगीतकार ए.आर. रे हमान
(A) िोन्ही योग्य (B) िोन्ही अयोग्य (C) फक्त 'अ' योग्य (D) फक्त 'ब' योग्य
2) समदलगं ी दििाहाला कायिेशीर मान्यता िेणारा आदशयातील पदहला िेश खालीलपैकी कोणता ?
(A) भारत (B) तैिान (C) नेपाळ (D) थायलडं
3) भारतीय दनिडणक ू आयोगाचे यूथ आयकॉन म्हणनू दनिडणक ू आयोगाने खालीलपैकी कोणत्या अदभनेत्याची
दनिड के ली आहे?
(A) जॉन इब्राहीम (B) दनल मक ु ेश (C) आयष्ु यमान खरु ाणा (D) आययन कादतयक
4) भारतातील पदहला मदहला AI सॉफ्टिेअर इदं जनीअरचे नाि काय ?
(A) आयररस (B) िेदिका (C) िेदिका (D) यापैकी नाही
5) चीननंतर खालीलपैकी कोणत्या िेशाने कृ दिम सयू य बनिले आहे?
(A) अमेररका (B) रदशया (C) ि. कोररया (D) जपान
6) ‘The Winners Mindset’ या नािाने कोणत्या दिके टपटूचे आत्मकथा प्रकादशत झाली ?
(A) दिस गेल (B) शेन िॉटसन (C) पेट कदमन्स (D) ग्लेन मॅक्सिेल
7) ICC T-20 िर्लडय कपचे सदिच्छाितू म्हणनू खालीलपैकी कोणत्या खेळाडूची दनयक्त ु ी के ली आहे?
(A) सदचन तेंडुलकर (B) ऊसेन बोर्लट (C) नोव्हाक जोकोदिच (D) माररया शारापोव्हा
8) भारतात सिायदिक व्याघ्र प्रकर्लप कोणत्या राज्यात आहेत ?
(A) महाराष्र (B) मध्यप्रिेश (C) उत्तरप्रिेश (D) छत्तीसगड
9) जगातील सिोत्कृ ष्ट दिमानतळाचा दकताब हमाि दिमानतळास दमळाला, सिर दिमानतळ कोठे आहे ?
(A) कतार (B) दसंगापरू (C) िदिण कोररया (D) उत्तर कोररया
10) 'कच्छदथिू बेट' िाि कोणत्या िोन िेशािरम्यानचा आहे?
(A) भारत-चीन (B) भारत-अफगादणस्तान (C) भारत-श्रीलक ं ा (D) भारत-जपान
11) िेशातील पदहली जहाजािरील मदहला डेक ऑदफसर दसमरन थोरात कोणत्या दजर्लयातील आहे ?
(A) पणु े (B) नागपरू (C) चद्रं परू (D) भडं ारा
12) िेशातील पदहला दििलतळ कोठे स्थापन के ला जाणारा आहे ?
(A) दसिं िु गु य (B) रत्नादगरी (C) रायगड (D) मबंु ई
13) जगातील पदहली अणऊ ु जाय दशखर पररषि कोठे पार पडली ?
(A) तादजदकस्तान (B) जपान (C) जमयनी (D) बेदर्लजयम
14) सायमन हॅररस............. या िेशाचे निदनयक्त ु पंतप्रिान आहेत
(A) नेिरलँड (B) कझादकस्तान (C) आयलंड (D) श्रीलंका
15) सिायत हलके 'बल ु ेट प्रफ
ु जॅकेट' कोणी बनदिले ?
(A) ISRO (B) DRDO (C) HAL (D) HCAL
16) 18 व्या लोकसभेिर दबनदिरोि दिजयी झालेले मक ु े शकुमार िलाल कोणत्या मतिार संघातील आहेत.
(A) सरु त (B) ििाय (C) उत्तर मंबु ई (D) मदणपरू
17) 'िस्तदलक' यद्ध ु सराि कोणत्या िोन िेशािरम्यान पार पडला ?
(A) भारत-जपान (B) भारत-चीन (C) भारत-उझबेदकस्तान (D) भारत-जमयनी
18) दििानसभा, दििानपररषि, लोकसभा आदण राज्यसभा या चारही सभागृहाचे सिस्यत्ि खालीलपैकी कोणी
भषू दिले नाही ?
(A) मनोहर जोशी (B) शरि पिार (C) अशोक चव्हाण (D) दिलासराि िेशमख

19) 2023 मध्ये भारतातील कोणत्या स्थळाचं ा युनेस्कोच्या जागदतक िारसा यािीत समािेश करण्यात आला आहे?
(A) शांदतदनके तन, पदिम बंगाल (B) होयसळ मंदिर, कनायटक
(C) ग्िार्लहेर, मध्यप्रिेश (D) एक आदण िोन
20) चाद्रं यान-3 चंद्र मोहीम कोणत्या दििशी यशस्िी झाली?
(A) 23 ऑक्टोबर 2023 (B) 15 ऑगस्ट 2023 (C) 23 ऑगस्ट 2023 (D) 26 जानेिारी 2023
21) नारी शक्ती ििं ना अदिदनयमानसु ार लोकसभा ि राज्य यांच्या दििानसभेमध्ये मदहलांना दकती टक्के आरिण
दमळणार आहे?
(A) 50% (B) 22% (C) 33% (D) 30%
22) 'स्टॉकहोम इटं रनॅशनल पीस ररसचय इदन्स्टट्यटू ' च्या अहिालानसु ार जगामध्ये सिायत जास्त लष्करी खचय करणारा
िेश कोणता आहे ?
(A) चीन (B) अमेररका (C) रदशया (D) यि ु ेन
23) सध्या िेशामध्ये दकती महारत्न िजाय प्राप्त कंपन्या आहेत ?
(A) 10 (B) 12 (C) 11 (D) 13
24) राष्रीय हळि मडं ळाची स्थापना... या दठकाणी करण्यात येणार आहे?
(A) महाराष्र (B) आध्रं प्रिेश (C) तादमळनाडू (D) तेलंगणा
25) भारतातने INS दकरपान हे लढाऊ जहाज कोणत्या िेशाकडे सोपदिले आहे?
(A) सौिी अरे दबया (B) रदशया (C) यि ु ेन (D) दव्हएतनाम
26) पतं प्रिान नरें द्र मोिी यानं ी निीन ससं ि भिनाचे उद्घाटन दकंिा लोकापयण किी के ले ?
(A) 28 मे 2023 (B) 22 जल ु ै 2023 (C) 17 सप्टेंबर 2023 (D) 19 फे ब्रिु ारी 2023
27) महाराष्राचा पदहला उद्योग रत्न परु स्कार 2023 मध्ये कोणाला प्रिान करण्यात आला ?
(A) मक ु े श अबं ानी (B) अदझम प्रेमजी (C) रतन टाटा (D) नारायण मतू ी
28) 2023 चे मेजर ध्यानचिं खेळ रत्न परु स्कार दिजेते कोण आहेत ?
(A) दचराग चद्रं शेखर शेट्टी (B) सादत्िक साईराज (C) दिव्यकृ ती दसगं (D) एक आदण िोन
29) 2023 च्या अमेररकन ओपन परुु ष एके री या ग्रँड स्लॅम स्पिेचा दिजेता कोण आहे ?
(A) रॉजर फे डरर (B) राफे ल निाल (C) कालोस अलकाराझ (D) नोिाक जोकोदिच
30) 2023 मध्ये रे र्लिे बोडायच्या मख्ु य काययकारी अदिकारी आदण अध्यिपिी............. यांची दनयुक्ती करण्यात आली
आहे.
(A) रिनीत कौर (B) जया िमाय दसन्हा (C) परदमिं चोप्रा (D) प्रकाश श्रीिास्ति
31) महाराष्र मध्ये पदहले पीएम दमि पाकय कोणत्या दठकाणी उभारले जात आहे?
(A) अमरािती (B) पणु े (C) नागपरू (D) नािं डे
32) 2023 मध्ये तेलंगणाचे मख्ु यमिं ी म्हणनू कोणाची 22 नेमणक ू करण्यात आली आहे?
(A) मोहन यािि (B) रे िथं रे ड्डी (C) दिष्णू िेि साय (D) भजनलाल शमाय
33) 24 भाषांमध्ये सातबारा उपलब्ि करून िेणारे िेशातील पदहले राज्य कोणते ?
(A) तेलंगणा (B) आध्रं प्रिेश (C) महाराष्र (D) कनायटक
34) 2023 मध्ये रॉच्या प्रमख ु पिी ....... याचं ी नेमणक ू करण्यात आली आहे.
(A) प्रिीण कुमार िास्ति (B) प्रिीण सिू (C) रिी दसन्हा (D) दिनेश खरा
35) सीबीआयच्या संचालक पिी पढु ील िोन िषायच्या कालाििीसाठी....... याचं ी दनयक्त ु ी करण्यात आली आहे.
(A) बलबीर दसंग (B) आलोक शमाय (C) प्रिीण कुमार श्रीिास्ति (D) प्रिीण सिू
36) 2023 मध्ये पार पडलेर्लया िन-डे दिके ट िर्लडय कप स्पिेचा दिजेता संघ......... हा आहे.
(A) भारत (B) इग्ं लंड (C) ऑस्रेदलया (D) फ्रान्स
37) अग्नी प्राईम' या िेपणास्त्राचा मारक पर्लला....... आहे.
(A) 700 दकमी ते 1000 दकमी (B) 2000 ते 2050 दकमी
(C) 1000 ते 1500 दकमी (D) 900 ते 1000 दकमी
38) यनु ेस्कोच्या सजयनशील शहराच्ं या जागदतक यािीमध्ये पढु ीलपैकी कोणत्या शहरांचा समािेश ८० करण्यात आला
आहे ?
(A) ग्िार्लहेर, कोदझकोडे (B) अहमिाबाि, अलाहाबाि (C) मगं रूळ, कोलकत्ता (D) उियपरू , गिु ाहाटी
39) भारताच्या पदहर्लया मानिी अतं राळ काययिमाचे नाि काय आहे?
(A) गगनभरारी मोहीम (B) गगनयान मोहीम (C) अिकाशयान मोहीम (D) आकाशगगं ा मोहीम
40) मबंु ई उच्च न्यायालयाचे 47 िे मख्ु य न्यायािीश म्हणनू ........ याचं ी दनयक्त
ु ी करण्यात आली आहे.
(A) िनजं य चंद्रचडू (B) िेिद्रें कुमार उपाध्याय (C) दनतीन जामिार (D) प्रिीप निं राजोग
41) 2023 चा लता दिनानाथ मगं ेशकर परु स्कार..... यानं ा िेण्यात आला.
(A) अप्पासाहेब िमायदिकारी (B) नरेंद्र मोिी (C) ििं ना गप्तु े (D) आशा भोसले
42) जागदतक अथलेदटक स्पिेमध्ये सिु णयपिक दजक ं णारा पदहला आदशयाई आदण पदहला भारतीय
अॅथलीट...........आहे.
(A) पारुल चौिरी (B) अमोज जेकब (C) अजय सरोज (D) नीरज चोप्रा
43) 2023 चा लोकमान्य दटळक राष्रीय परु स्कार कोणाला िेण्यात आला?
(A) अप्पासाहेब िमायदिकारी (B) नरेंद्र मोिी (C) रतन टाटा (D) अभय बगं
44) 2021 चा िािासाहेब फाळके जीिनगौरि परु स्कार यानं ा िेण्यात आला आहे.
(A) रजनीकातं (B) अदमताभ बच्चन (C) आशा पारे ख (D) िदहिा रहमान
45) चाद्रं यान-3 मोदहमेतील दििम लँडर चद्रं ाच्या ज्या भागात उतरिले त्याचे नामकरण काय करण्यात आले आहे?
(A) दतरंगा पॉईटं (B) दििम साराभाई (C) दशिशक्ती पॉईटं (D) जिाहर स्थळ
46) 66 व्या महाराष्र के सरी स्पिेचा दिजेता कोण आहे?
(A) दशिराज रािे (B) हषयिियन सिगीर (C) दसकंिर शेख (D) बाला शेख
47) …………हा दििस राष्रीय अतं राळ दििस म्हणनू साजरा करण्यात येणार आहे.
(A) 23 मे (B) 25 ऑगस्ट (C) 25 जानेिारी (D) 23 ऑगस्ट
48) 2023 मध्ये जागदतक बँकेचे अध्यि या पिी कोणाची दनिड करण्यात आली ?
(A) दिस्तोफर लक्सन (B) जेदियर दमलेई (C) डोनार्लड टस्क (D) अजय बंगा
49) 2024 या िषायच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमख ु पाहुणे कोण होते ?
(A) इमॅन्यअ ु ल मॅिोन (B) ली सीएन लंगु (C) दसरीयल रामाफोसा (D) शेख हसीना
50) 2023 मध्ये 'मेरी माटी मेरा िेश' ही मोहीम िेशात किी राबदिण्यात आली आहे?
(A) 5 ते 10 दडसेंबर (B) 1 ते 5 जल ु ै (C) 9 ते 30 ऑगस्ट (D) 20 ते 25 सप्टेंबर
51) 2023 मध्ये कोणत्या पारंपाररक नृत्याचा समािेश यदु नस्को च्या 'अमतू य सांस्कृ दतक िारसा' यािीमध्ये करण्यात
आला आहे?
(A) कथ्थक (B) गरबा (C) मोदहनीअट्टम (D) भरतनाट्यम
52) डॉक्टर बाबासाहेब आबं ेडकर यांचा 'स्टॅच्यू ऑफ नॉलेज' हा पतु ळा कोणत्या शहरात उभारला आहे?
(A) मबंु ई (B) लातरू (C) नागपरू (D) महू
53) खालीलपैकी कोणत्या राजकीय पिाला राष्रीय पिाचा िजाय 2023 मध्ये नव्यानेच िेण्यात आला आहे?
(A) भारतीय जनता पि (B) भारतीय राष्रीय काँग्रसे (C) बहुजन समाज पि (D) आम आिमी पि
54) 2023 मध्ये महाराष्र राज्याने....... या माश्याला राज्य मासा म्हणनू मान्यता दिला आहे.
(A) घोलमास (B) दसर्लिर पॉम्प्रेट (C) कटला कापय (D) चाराकोइड्स
55) महाराष्र राज्यातील 29 िी महानगरपादलका कोणती आहे?
(A) पनिेल (B) जालना (C) इचलकरंजी (D) जळगाि
56) सयू यदकरण हा लष्करी यद्ध ु सराि भारत आदण….. या िोन िेशात िरम्यान आयोदजत के ला जातो.
(A) नेपाळ (B) ऑस्रेदलया (C) श्रीलंका (D) फ्रान्स
57) 2023 मध्ये...... याच ं ी भारताचे मख्ु य मादहती आयक्त ु म्हणनू नेमणकू करण्यात आली आहे.
(A) इद्रं मनी पाडं े (B) दहरालाल समररया (C) निनीत कौर (D) प्रकाश श्रीिास्ति
58) ‘िीरांगना िगु ायिती व्याघ्र प्रकर्लप' हा िेशातील 54 िा व्याघ्र प्रकर्लप कोणत्या राज्यात उभारण्यात आला आहे?
(A) तादमळनाडू (B) झारखडं (C) कनायटक (D) मध्य प्रिेश
59) िरुणा हा नौिल यद्ध ु सराि कोणत्या िोन िेशा िरम्यान 2023 मध्ये आयोदजत करण्यात आला होता ?
(A) भारत-जपान (B) भारत-अमेररका (C) भारत-बागं लािेश (D) भारत-श्रीलक ं ा
60) महाराष्र शासनाच्या ितीने िेण्यात येणारा 'महाराष्र परु स्कार 2022' हा कोणाला प्रिान करण्यात आला आहे?
(A) अभय बगं (B) नारायण मतू ी (C) बाबासाहेब परु ं िरे (D) अप्पासाहेब िमायदिकारी
61) 2023 चा शांततेचा नोबेल खालीलपैकी कोणाला िेण्यात आला आहे?
(A) नदगयस महमं ि (B) कॅ टदलना कॅ रीको (C) जॉन फॉसे (D) एन दलहेर
62) मोखा चिीिािळामळ ु े उध्िस्त झालेर्लया म्यानमारला मित करण्यासाठी भारताने कोणते ऑपरे शन राबिले होते?
(A) ऑपरे शन ऑल आउट (B) ऑपरे शन िोस्त (C) ऑपरे शन अलटय (D) ऑपरे शन करुणा
63) दचराग शेट्टी हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबदं ित आहे?
(A) टेदनस (B) फुटबॉल (C) बॅडदमटं न (D) भालाफे क
64) हररत हायड्रोजन िोरण जाहीर करणारे िेशातील पदहले राज्य कोणते?
(A) के रळ (B) गजु रात (C) कनायटक (D) महाराष्र
65) 'आटपाडी िनिेिाला' महाराष्र शासनाने संिियन राखीि िेि म्हणनू घोदषत के ले आहे तर ते कोणत्या दजर्लयात
आहे?
(A) कोर्लहापरू (B) सांगली (C) सातारा (D) बल ु ढाणा
66) 22 व्या दििी आयोगाचे अध्यि कोण आहेत ?
(A) ऋतरु ाज अिस्थी (B) तुषार मेहता (C) ऐश्वयाय भाटी (D) दसद्धरामय्या
67) 2024 मध्ये खालीलपैकी कोणाला भारतरत्न परु स्कार जाहीर झाला आहे?
(A) कपयरू ी ठाकूर (B) लालकृ ष्ण अडिाणी (C) पी. व्ही. नरदसंहराि (D) िरील सिय
68) खेलो इदं डया युिा स्पिाय 2023 मध्ये सिायत जास्त पिे कोणत्या राज्याने दमळिली आहे ?
(A) हररयाणा (B) दिर्लली (C) राजस्थान (D) महाराष्र
69) राष्रगीताच्या पदहर्लया गायनाला 2024 मध्ये दकती िषे पूणय झाले आहेत ?
(A) 77 िषय (B) 100 िषय (C) 80 िषय (D) 75 िषय
70) 'नाटो' या संघटनेचा 32 िा सिस्य िेश कोणता आहे?
(A) सौिी अरे दबया (B) स्िीडन (C) इदजप्त (D) इराण
71) 58 िा ज्ञानपीठ परु स्कार 2023 चा कोणाला िेण्यात येणार आहे?
(A) गल ु जार (B) जगद्गुरु रामभद्राचायय (C) नीलमणी फंु कण (D) एक आदण िोन
72) स्िातत्र्ं यानंतर समान नागरी कायिा लागू करणारे भारतातील पदहले राज्य कोणते आहे ?
(A) गजु रात (B) उत्तराखडं (C) दबहार (D) ओदडशा
73) समान नागरी संदहतेला दिरोि करणारे िेशातील पदहले राज्य कोणते आहे?
(A) के रळ (B) तादमळनाडू (C) गोिा (D) उत्तराखडं
74) सिोच्च न्यायालयाच्या स्थापनेस 2024 मध्ये दकती िषय पणू य झाली आहेत ?
(A) 100 (B) 50 (C) 85 (D) 75
75) Ambedkar: A life हे पस्ु तक कोणी दलदहले आहे ?
(A) मनोज नरिणे (B) सतीश चंद्रा (C) अनरु ाग बेहार (D) शशी थरूर
76) भारताची युदनकॉनय राजिानी म्हणनू ..... या शहरास ओळखले जाते.
(A) कोलकत्ता (B) बेंगळूरू (C) पणु े (D) अहमिाबाि
77) भारतातील दबबट्याची दस्थती 2022 अहिालानसु ार सिायत जास्त दबबट्याचं ी संख्या असलेले राज्य कोणते आहे?
(A) छत्तीसगड (B) पदिम बगं ाल (C) आध्रं प्रिेश (D) मध्यप्रिेश
78) भारताचे लोकपाल म्हणनू 2024 मध्ये कोणाची दनयक्त ु ी करण्यात आली ?
(A) अजय नारायण झा (B) अरदििं पांगरीया (C) अजय खानदिलकर (D) मनोज सौदनक
79) रे र्लिे संरिण िलाने मदहला प्रिाशाचं ी सरु िा करण्याकररता कोणते ऑपरे शन फे ब्रुिारी 2024 मध्ये राबिले ?
(A) ऑपरे शन मातृ शक्ती (B) ऑपरे शन सेिा (C) ऑपरे शन मेरी सहेली (D) ऑपरे शन यािी सुरिा
80) भारतातील कोणता व्याघ्र प्रकर्लप हा िेशातील पदहला डाकय स्काय पाकय बनला आहे?
(A) पेंच व्याघ्र प्रकर्लप (B) मिमु लाई व्याघ्र प्रकर्लप
(C) बिं ीपरू व्याघ्र प्रकर्लप (D) इद्रं ािती व्याघ्र प्रकर्लप
81) 2023 मध्ये राजषी शाहू परु स्कार हा कोणाला प्रिान करण्यात आला आहे?
(A) अभय बंग, राणी बगं (B) आशा भोसले, प्रसाि ओक
(C) अप्पासाहेब िमायदिकारी, नानासाहेब िमायदिकारी (D) यापैकी नाही
82) महाराष्र कृ षी दिभागाने राज्यातील पदहले फळाचं े गाि......... हे घोदषत के ले आहे.
(A) िुमाळिाडी (B) मांघर (C) जकात िाडी (D) आटपाडी
83) भारताच्या 'समद्रु यान' मोदहमेअतं गयत तीन खलाशानं ा समद्रु ात घेऊन जाणाऱ्या स्ििेशी पाणबडु ीचे नाि काय आहे?
(A) आय एन एस अंजिीप (B) मत्स्य 6000 (C) दकरपान (D) आय एन एस खक ु री
84) मदहलानं ा लोकसभा ि राज्यसभेत 33 टक्के आरिण िेणाऱ्या दििेयकाचे नाि काय आहे?
(A) नारी शक्ती को प्रणाम (B) नारी शक्ती ििं न (C) िमु न पॉिर (D) नारी का सन्मान
85) ऑक्टोबर 2023 मध्ये अरबी समद्रु ामध्ये आलेर्लया 'तेज' या चिीिािळाचे नामकरण कोणत्या िेशाने के ले आहे ?
(A) श्रीलंका (B) इराण (C) भतू ान (D) भारत
86) 2023 मध्ये कोणत्या िेशातनू आणण्यात आलेले बारा दचत्ते मध्य प्रिेशातील कुनो राष्रीय उद्यानात सोडण्यात
आले?
(A) सौिी अरे दबया (B) िदिण आदफ्रका (C) इराण (D) िदिण आदफ्रका
87) दिष्णु िेि साय हे कोणत्या राज्याचे मख्ु यमिं ी आहेत?
(A) दमझोराम (B) छत्तीसगड (C) राजस्थान (D) मध्य प्रिेश
88) आर. िैशाली या कोणत्या खेळाशी सबं दं ित आहेत ?
(A) टेबल टेदनस (B) लॉग जपं (C) बदु द्धबळ (D) िेटदलदफ्टंग
89) 'एक िेश एक दनिडणक ु ा' घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेर्लया सदमतीचे अध्यि कोण आहेत ?
(A) नरेंद्र मोिी (B) अदमत शहा (C) राजनाथ दसहं (D) रामनाथ कोदििं
90) 'टॉयलेट मॅन ऑफ इदं डया' असे कोणाला म्हटले जाते?
(A) बाबा आमटे (B) हरी नरके (C) दबिं श्वे र पाठक (D) पद्मनाभ आचायय
91) अदशया कप 2023 या दिके ट स्पिेचा दिजेता संघ....... आहे
(A) ऑस्रेदलया (B) फ्रान्स (C) भारत (D) श्रीलंका
92) 69 व्या राष्रीय दचिपट परु स्कारांमध्ये सिोत्कृ ष्ट अदभनेता हा परु स्कार कोणाला दमळाला आहे?
(A) राजकुमार राि (B) अदनल कपरू (C) रणिीर दसंह (D) अर्ललू अजनयु
93) यरु ोदपयन कदमशनने....... राज्यातील कांडला चहाला संरदित भौगोदलक संकेत हा िजाय दिला आहे
(A) दहमाचल प्रिेश (B) तादमळनाडू (C) कनायटक (D) आसाम
94) आदि शक ं राचायय याचं ा एकात्मतेची प्रदतमा हा पुतळा कोणत्या राज्यात उभारण्यात आला आहे?
(A) उत्तर प्रिेश (B) तादमळनाडू (C) मध्यप्रिेश (D) कनायटक
95) आदथयक िबु यल मदहलांच्या बँक खात्यात िर मदहन्याला एक हजार रुपये जमा करण्यासाठी 'मख्ु यमिं ी लाडली बहना
योजना' कोणत्या राज्य सरकारने सरू ु के ली आहे ?
(A) उत्तर प्रिेश (B) कनायटक (C) मध्य प्रिेश (D) अरुणाचल प्रिेश
96) महाराष्राचे राज्य गीत 'गजाय महाराष्र माझा' याची अंमलबजािणी किीपासनू करण्यात आली?
(A) 26 जानेिारी 2023 (B) 1 मे 2023 (C) 19 फे ब्रुिारी 2023 (D) 1 माचय 2023
97) भारतीय िन्यजीि संस्थेच्या 2022 मध्ये के लेर्लया व्याघ्र गणनेनसु ार सिायदिक िाघांची संख्या िेशांमध्ये कोणत्या
राज्यात आहे ?
(A) कनायटक (B) महाराष्र (C) मध्यप्रिेश (D) उत्तराखडं
98) तकु ी आदण दसरीया भक ू ं पानंतर भारताने मित करण्यासाठी कोणते ऑपरे शन राबिले ?
(A) ऑपरे शन िोस्त (B) ऑपरे शन दिशल ू (C) ऑपरे शन कािेरी (D) ऑपरे शन मयायिा
99) महाराष्राच्या स्िच्छ मख ु अदभयानासाठी 'स्माईल अॅम्बेसेडर' म्हणनू कोणाची दनयक्त ु ी करण्यात आली आहे ?
(A) दिराट कोहली (B) सदचन तेंडुलकर (C) के एल राहुल (D) रोदहत शमाय
100) पलक दसंग हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंदित आहे?
(A) दिके ट (B) नेमबाजी (C) कुस्ती (D) टेदनस

You might also like