Marriage Affi Corporation BLANK

You might also like

Download as doc, pdf, or txt
Download as doc, pdf, or txt
You are on page 1of 2

प्रति

माननीय विवाह नोंदणी अधिकारी साहेब नागपूर


प्रतिज्ञार्थी क्रमांक १:- श्री
वय ________________________
राहणार________________________
धंदा ________________________

प्रतिज्ञार्थी क्रमांक २ :- कु / सौ
वय ________________________
राहणार________________________
धंदा ________________________

प्रतिज्ञापत्र
आम्ही प्रतिज्ञार्थी येणेप्रमाणे लिहून देतो की
१ आम्ही प्रतिज्ञार्थी महाराष्ट्र राज्याचे स्थानिक रहिवासी आहोत आम्ही वरील पत्त्यावर राहात आहोत

२ मी प्रतिज्ञार्थी क्रमांक १ लिहून देतो की माझे लग्न


कु मारी____________________________________________________तिच्याबरोबर
दिनांक.________वार_________रोजी______________________________________________येथे
संपन्न झाले आहे
३ मी प्रतिज्ञार्थी क्रमांक १ लिहून देतो की माझी जन्मतारीख_________________ ही आहे
४ मी प्रतिज्ञार्थी क्रमांक १ लिहून देतो की कु मारी _______________________________________हिला पत्नी म्हणून
स्वीकार के लेले आहे व तिचा जन्मभर सांभाळ करण्याची जबाबदारी माझी स्वतःची राहील व मी हे लग्न स्वतःच्या मर्जीने के लेले आहे यावर मला
कोणी जोर जबरदस्ती के लेली नाही.
५ मी प्रतिज्ञार्थी क्रमांक 2 लिहून देते की नामे सौ.________________________________ हे माझे नाव आहे. माझी
जन्मतारीख________________ही आहे व माझे लग्न पूर्वीचे नाव
कु मारी___________________________________________ हे होते.
६. मी प्रतिज्ञार्थी क्रमांक 2 लिहून देते की की मी हे लग्न श्री____________________________यांच्या सोबत के लेले असून
त्यांच्याबरोबर जन्मभर संसार करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे व मी हे लग्न आपल्या मर्जीने के लेले असून या लग्नाबाबत कोणीही जोर
जबरदस्ती के लेली नाही.
७. आम्ही प्रतिज्ञार्थी क्रमांक 1 व 2 लिहून देतो की हे आम्हा दोघांचे पहिले लग्न आहे तसेच या लग्नापूर्वी आमचा घटस्फोट वगैरे झालेला नाही.
८.आम्ही प्रतिज्ञार्थी क्रमांक 1 व 2 लिहून देतो की या विवाहाची आम्ही इतरत्र कु ठेही नोंदणी के लेली नाही.
९. आम्ही प्रतिज्ञार्थी क्रमांक 1 व 2 लिहून देतो की आम्ही या लग्न आपल्या मर्जीने के लेले असून आम्हाला लग्नाचे रजिस्ट्रेशन प्रमाणपत्राची
आवश्यकता आहे.
सबब प्रतिज्ञापत्र सादर

स्थळ नागपुर १________________ स्वाक्षरी ______________


दिनांक_______________ २ _______________ स्वाक्षरी ___________
सत्यापन
वरील मजकू र माहितीनुसार सत्य व विश्वसनीय असून आज दिनांक_______________ रोजी सही के लेले आहे तसेच ही माहिती खोटी
आढळल्यास भारतीय दंड विधान कलम 199/200 नुसार शिक्षेस पात्र राहील.

१ ___________________ स्वाक्षरी ______________


२ __________________ स्वाक्षरी ______________

You might also like