Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 3

5/4/24, 4:36 PM 000000326899

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्या. मुंबई


( महाराष्ट्र शासनाचा उपक्रम )
जी.टी.हॉस्पिटल कं पाऊं ड, बी.टी. मार्ग. जे.जे.स्कू ल ऑफ आर्ट्सच्या पाठीमागे,छत्रपती शिवाजी महाराज
टर्मिनसच्या जवळ,मुंबई ४०० ००१. दू रध्वनी (०२२) २२६५७६६२.

LOI No.: 000000326899

LOI/पात्रता प्रमाणपत्र
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा (IR-I)
अर्ज क्र. IR-I-KO-039560 अर्ज दिनांक. 02-05-2024
प्रति,
प्रकल्पाचे नाव : MR BHEL AND PATIL RESTAURANT
श्री/सौ/कु मारी/श्रीमती: PRASHANT MARUTI PATIL
पॅन क्रमांक: : EQYPP3631N
पत्ता: A/P TAKLI, TAL-SHIROL, DIST-KOLHAPUR

प्रिय लाभार्थी,
आपणांस कळविण्यात येते की, महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा (IR-I) योजना आपल्या ऑनलाइन अर्जानुसार
आपण निवडत असलेल्या उद्योगासाठी आपणास हे पात्रता प्रमाणपत्र(LOI)पुढील अटी व शर्तीच्या अधारे देण्यात येत आहे.
Sd/-
व्यवस्थापकीय संचालक
अण्णासाहेब पाटील आर्थिक
मागास विकास महामंडळ मर्या.

महामंडळाच्या अटी व शर्ती :


१. सदर पात्रता प्रमाणपत्र(LOI) हे के वळ मंजूर झालेच्या तारखेपासून तीन महिन्यांच्या कालावधि पर्यन्त वैध राहतील. दाखल के लेल्या
अर्जाची वैधता संपुष्टात आल्यानंतर अर्जकर्ता/ गट/ संस्था यांच्या इच्छे नुसार ३० दिवसांच्या आतमधे महामंडळास कळवून पात्रता प्रमाणपत्र
(LOI)च्या नुतनीकरणाकरीता अर्ज दखल करु शकतील.
२. अर्जात नमूद के लेली माहिती जाणून बुजून लपविण्याचा प्रयत्न आणि के ल्यास आणि तसेच ते खोटे आढळू न आल्यास महामंडळ त्यांची
कर्ज सवलत रदद करुन, देण्यात आलेली रक्कम एक-रकमी वसूल करण्यात येईल. याबाबतचे सर्व हक्क महामंडळाकडे राखून ठे वलेले
आहेत.
३. कर्ज व्याजाची परतफे ड करण्याचा कालावधी हा जास्तीत-जास्त सात वर्षपर्यंतच असेल.
४. अर्जकर्त्यास बँके चे मंजूरी आदेश वेब पोर्टलवर अपलोड करणे अनिवार्य आहे. तसेच जर बँके चे मंजूरी आदेश अपलोड के ले नाही, तर
संबंधित अर्जकर्ता योजनेस पात्र ठरणार नाही.
५. बँके तून घेतलेल्या कर्ज रकमेची परतफे ड, ही बँके च्या परतफे डीच्या वेळापत्रकानूसार (मुद्दल व व्याज) के ल्यानंतर, सदर अर्जकर्ता हा
व्याज रकमेकरीताच पात्र असेल.
६. महामंडळाचा व्याज परतावा अथवा देण्यात आलेल्या पात्रतेबाबत कोणालाही, कोणत्याही कारणासाठी महामंडळाविरुध्द नुकसान
भरपाईचा हक्क राहणार नाही.
७.व्याज रक्कम १२ टक्के पर्यत किं वा जी बँके च्या मंजूरी पत्राप्रमाणे असेल तेवढीच रक्कम महामंडळ व्याज परतावा स्वरुपात अदा करे ल.
बँके मध्ये कर्ज व्याज परतावा स्वरुपात भरणा के लेली व्याज रक्कम वगळता, दंड वा इतर कोणतीही वाढीव रक्कम गृहीत धरली जाणार
नाही.
८.अर्जासंबंधी आकारण्यात येणारे शुल्क, शुल्कातील घट किं वा वाढ निर्णयाचा सर्व हक्क महामंडळाकडे राहील. अर्जकर्त्याला
आकारण्यात आलेला शुल्क परत के ला जाणार नाही.
९.वरील अटी व शर्ती सुधारित करणे, फे रबदल करणे इत्यादी बाबतीत सर्व हक्क महामंडळाने राखून ठे वले आहे.

Loan Applied Bank:


Sd/-
व्यवस्थापकीय संचालक
अण्णासाहेब पाटील आर्थिक
मागास विकास महामंडळ मर्या.

https://udyog.mahaswayam.gov.in/GenerateLOI/326899 1/9
5/4/24, 4:36 PM 000000326899

https://udyog.mahaswayam.gov.in/GenerateLOI/326899 2/9
5/4/24, 4:36 PM 000000326899

https://udyog.mahaswayam.gov.in/GenerateLOI/326899 3/9

You might also like