Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 1

शासन ननणवय िमाांकः सीएटी/2017/प्र ि 08/इमा-2

5.1.1 अनतनरक्त कामनगरी सुरक्षा ठे र् रक्कम (Additional Performance Security Deposit)


भरणे
कांिाटदाराांनी अांदाजपिकीय दराच्या 10 टक्के पेक्षा कमी दर भरल्यास अनतनरक्त इसारा
रक्कम/ कामनगरी सुरक्षा ठे र् रकमेची बँक प्रनतभूती हमी नननर्दे सोबत सादर करण्याच्या सूचना
नदल्या आहेत. ननधानरत रकमेपेक्षा कमी रकमेची बँक प्रनतभूती हमी सादर केल्यास अथर्ा
आर्श्यक बँक प्रनतभूती हमी सादरच न केल्यास सदर कांिाटदाराची नननर्दा रदद करण्यात यार्ी.
Additional Performance Security Deposit ची रक्कम भरताना कांिाटदाराची नननर्दा
दे कार दोन दशाांशपयंत ग्राय धरुन (Rounded upto two decimal points) मयाप्रमाणे रक्कम
पनरगणीत करण्यात यार्ी.
Additional Performance Security Deposit ची रक्कम कोणमयाही राष्ट्रीयकृत बँकेच्या
DD/FDR/BG वर्रुपात स्वर्कारण्यास हरकत नाही. कांिाटदाराने निफाफा ि.1 र् मध्ये निफाफा
ि.2 मध्ये नर्नहत नमुन्यात Additional Performance Security Deposit सादर केिे असल्याचे
शपथपि सादर करणे आर्श्यक आहे.
कांिाटदाराने समाधानकारकनरमया काम पूणव केल्यानांतर Additional Performance
Security Deposit परत करण्यात यार्े. कांिाटदाराने समाधानकारकनरमया काम पूणव केिे
असल्याबाबत सांबांधीत कायवकारी अनभयांता याांनी अनभिेखीत करार्े. यासाठी कांिाटदाराच्या वर्तांि
मागणी अजाची आर्श्यकता नाही.
L-1 र् L-2 याांना र्गळू न अन्य कांिाटदाराांचे Additional Performance Security Deposit
कामाचा आर्षथक निफाफा ि.2 उघडल्यार्र मर्रीत परत करण्यात यार्े. L-2 याांचे Additional
Performance Security Deposit निफाफा ि.2 उघडल्यानांतर 30 कायाियीन नदर्स अथर्ा L-
1 याांना कायारांभ आदे श नदनाांक यापैकी जे नांतर असेि मया नदनाांकािा परत करण्यात यार्े.
5.1.2 नननर्दे च्या नर्धीग्रायता कािार्धी - (Validity Period)
नननर्दे तीि कांिाटदाराने भरिेल्या दरासाठी नर्नधग्रायता कािार्धी कायवकारी
अनभयांता/अधीक्षक अनभयांता/मुख्य अनभयांता/शासन याांच्या पातळीर्रीि नननर्दाांसाठी अनुिमे 60
नदर्स, 75 नदर्स, 90 नदर्स र् 120 नदर्स असार्ा.
5.1.3 ई- नननर्दा उघडण्याची प्रनिया कायाियीन र्ेळेत करणे. - ई-नननर्दा प्रनिया ही
शासनाने मांजूर केिेल्या ऑनिाईन प्रणािीव्दारे प्रदर्षशत करण्यात येते. सदर प्रनियामध्ये नननर्दा
कायाियीन र्ेळेत न उघडणे, कांिाटदाराचे अनुपस्वथतीत उघडणे अशा तिारी होऊ नयेत म्हणून
जया कांिाटदारानी नननर्दा सादर केल्या आहेत अशा बहु सांख्य कांिाटदाराांसमोर नननर्दा
उघडण्याची कायवर्ाही करण्यात यार्ी र् अशा नननर्दा कायाियीन र्ेळेतच उघडण्यात याव्यात.
काही अपर्ादाममक पनरस्वथतीत सदरच्या नननर्दा कायाियीन र्ेळेत उघडणे शक्य नसल्यास
सांबांनधत नननर्दाधारकास आगाऊ सूचना दे ऊन अशा नननर्दा कायाियीन र्ेळेनांतर उघडण्यात
याव्यात. कायाियीन र्ेळेनांतर नननर्दा उघडण्याच्या प्रनियेमध्ये सांबांनधत नननर्दाधारकाराांची ककर्ा
नकमान 2 वर्तांि व्यक्तींची उपस्वथती अननर्ायव रानहि. यामुळे नननर्दा उघडण्याच्या प्रनियेमध्ये
पारदशवकता रानहि.

पृष्ट्ठ 26 पैकी 21

You might also like