WWW Maharashtra Gov in

You might also like

Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 2

निनिदा/ करारिामा प्रारुपामध्ये, लिादाच्या आदे शािुसार

कायय/ सेिा कंत्राटाच्या अिुषंगािे निलंबािे होणारे प्रदाि /


न्यायालयीि प्रकरणािुसार कराियाचे प्रदाि अशा
प्रकरणी व्याजदराची तरतूद निनिदा / करारिाम्यामध्ये
समानिष्ट करणेबाबत.

महाराष्र शासि
नित्त निभाग
शासि निणयय क्रमांक :- निनिदा-2023/प्र.क्र.1/व्यय-11
मंत्रालय, मुंबई - 400 032
नदिांक :- 06 जूि, 2023.
प्रस्ताििा:-
साियजनिक बांधकाम निभाग, जलसंपदा निभाग ि अन्य निभागामार्यत निनिदा काढू ि निनिध कामे
करण्यात येतात तसेच निनिध सेिा घेण्यात येतात. या कामांची / सेिांची देयके अदा करतािा निनिध कारणािे
निलंब होतो. निलंब झाल्यािे कंत्राटदार दे यकाची रक्कम व्याजासनहत नमळण्यासाठी न्यायालयात अथिा
लिादापुढे जातात. निलंबािे होणारे प्रदािाच्या अिुषंगािे लिादाच्या आदेशािुसार ि न्यायालयाच्या
आदे शािुसार शासिास व्याजासनहत दे यके अदा करािी लागतात. व्याजाचा दर, लिाद अथिा न्यायालय
प्रकरणपरत्िे ि तत्कालीि पनरस्स्थतीिुसार ठरनिते. सदरचा दर नरझव्हय बँकेिे निनित केलेल्या दरापेक्षा जास्त
असल्यािे शासिास खूप मोठा आर्थथक भुदंड सोसािा लागतो. या अिुषंगािे, शासिाकडू ि निलंबािे अदा
कराियाच्या देयकांकनरता निनिदा ि करारिाम्यामध्ये व्याज दर िमूद करण्याबाबतचा प्रस्ताि शासिाच्या
निचाराधीि होता.

शासि निणयय :-
साियजनिक बांधकाम निभाग, जलसंपदा निभाग ि अन्य निभागामार्यत निनिदा अटी शतीमध्ये लिादाची
तरतूद असते. अशा कायय / सेिा कंत्राटाच्या अिुषंगािे निलंबािे होणारे प्रदाि, लिादाच्या आदे शािुसार
कराियाचे प्रदाि, न्यायालयीि प्रकरणािुसार कराियाची प्रदािे इत्यादी बाबतीत व्याजाची रक्कम ही NHAI
(National Highways Authority of India) प्रकल्पामधील सिलत करारिाम्यातील तरतुदीिुसार नरझिय बँकेिे
िेळोिेळी जानहर केलेले बँक दर + 3 टक्के प्रती िषय, या दरािे असेल अशी स्पष्ट तरतुद निनिदाच्या अटी ि
शतीमध्ये तसेच त्या अिुषंगािे करण्यात येणा-या करारिाम्यामध्ये निनिर्थदष्टपणे िमूद करण्यात यािी.

3. प्रशासकीय निभागांिा नििंती करण्यात येते की, सदर आदे शातील तरतुदींिुसार निभागांिी काययिाही
करािी. काययिाही करणेबाबत अनधिस्त कायालयांिा कळनिण्यात यािे. याबाबत आिश्यक त्या सुधारणा यापुढे
प्रनसध्द करण्यात येणाऱ्या निनिदा तसेच, करारिाम्यामध्ये निनिर्थदष्टपणे केली जाईल, याची दक्षता सिय
मंत्रालयीि निभागांिी घ्यािी.

4. सदर शासि निणयय, महाराष्र शासिाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळािर उपलब्ध


करण्यात आला असूि, त्यांचा सांकेताक 202306061627330305 असा आहे . हा शासि निणयय नडजीटल
स्िाक्षरीिे साक्षांनकत करूि काढण्यात येत आहे .

महाराष्राचे राज्यपाल यांच्या आदे शािुसार ि िािािे.


Digitally signed by AJAY PANDURANG WAGH
Date: 2023.06.06 16:34:04 +05'30'
(अ. पां. िाघ)
उप सनचि, नित्त निभाग
प्रत :-
1) मा. राज्यपालांचे प्रधाि सनचि
2) मा. मुख्यमंत्री यांचे प्रधाि सनचि, मंत्रालय, मुंबई-32.
शासि निणयय क्रमांकः निनिदा-2023/प्र.क्र.1/व्यय-11

3) मा. उपमुख्यमंत्र्याचे प्रधाि सनचि, मंत्रालय, मुंबई-32.


4) मा. निरोधी पक्षिेता, निधाि पनरषद/ निधाि सभा, महाराष्र निधािमंडळ सनचिालय, मुंबई.
5) मा. सभापती, महाराष्र निधाि पनरषद, महाराष्र निधािमंडळ सनचिालय, मुंबई.
6) मा. अध्यक्ष, महाराष्र निधाि सभा, महाराष्र निधािमंडळ सनचिालय, मुंबई.
7) सिय सन्माििीय महाराष्र निधाि पनरषद, महाराष्र निधाि सभा ि संसद सदस्य,
8) सिय मा. मंत्री ि मा.राज्यमंत्री यांचे खाजगी सनचि, मंत्रालय, मुंबई-32.
9) अपर मुख्य सनचि / प्रधाि सनचि / सनचि, सिय मंत्रालयीि निभाग, मंत्रालय, मुंबई-32.
10) सनचि, महाराष्र निधािमंडळ सनचिालय, मुंबई.
11) सह सनचि / उप सनचि, सिय मंत्रालयीि निभाग, मंत्रालय, मुंबई-32.
12) प्रधाि महालेखापाल- 1/2 (लेखा ि अिुज्ञेयता) महाराष्र, मुंबई/िागपूर
13) प्रधाि महालेखापाल- 1/2 (लेखा परीक्षा), महाराष्र, मुंबई / िागपूर
14) संचालक, लेखा ि कोषागारे, मुंबई-32.
15) अनधदाि ि लेखा अनधकारी, मुंबई-32.
16) नििासी लेखा अनधकारी, मुंबई-32.
17) सिय नजल्हा कोषागार अनधकारी......
18) नििड िस्ती, व्यय-11, नित्त निभाग, मंत्रालय, मुंबई-32.

*****

पृष्ठ 2 पैकी 2

You might also like