Professional Documents
Culture Documents
आनंददायी उतारा वाचन १
आनंददायी उतारा वाचन १
आनंददायी उतारा वाचन १
वाचन-लेखन कार्ड
उतारा वाचन
संकलन व नननमडती
श्री. भाऊसो बाबासो पाटील.
नि.प.शाळा खोतवार्ी (सोनवर्े)
ता.- नशराळा नि.- सांगली
8698177197 / 7588687452
सदर वाचन कार्ड नवद्यार्थयाांना
स्वयः अध्ययनासाठी अनतशय
उपयुक्त ठरणारी आहेत.
या कार्ाांची नरंट काढून लॅनमनेशन
करू शकतो नकिंवा प्लास्स्टक
नपशवीमध्ये घालून आपण वापरू
शकतो.
नरंट काढताना आपण 2 pages per
sheet याचा वापर करून एका
पानावर २ page असे घेऊन सुद्धा
नरंट काढू शकतो.
वाचा व उत्तरे लिहा.
चंपाने आणिा कांदा – भाकर .
गंगूने आणिी दही-साखर .
चटणी , िोणचे कुंदाचे .
भात, लपठिे शंकरचे.
वरण , तूप पांडूचे.
केळी , आंबे सुभाषचे .
झाडाखािी पंगत बसिी .
अंगतपंगत छान जमिी .