आनंददायी उतारा वाचन १

You might also like

Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 31

आनंददायी

वाचन-लेखन कार्ड
उतारा वाचन
संकलन व नननमडती
श्री. भाऊसो बाबासो पाटील.
नि.प.शाळा खोतवार्ी (सोनवर्े)
ता.- नशराळा नि.- सांगली
8698177197 / 7588687452
 सदर वाचन कार्ड नवद्यार्थयाांना
स्वयः अध्ययनासाठी अनतशय
उपयुक्त ठरणारी आहेत.
 या कार्ाांची नरंट काढून लॅनमनेशन
करू शकतो नकिंवा प्लास्स्टक
नपशवीमध्ये घालून आपण वापरू
शकतो.
 नरंट काढताना आपण 2 pages per
sheet याचा वापर करून एका
पानावर २ page असे घेऊन सुद्धा
नरंट काढू शकतो.
 वाचा व उत्तरे लिहा.
चंपाने आणिा कांदा – भाकर .
गंगूने आणिी दही-साखर .
चटणी , िोणचे कुंदाचे .
भात, लपठिे शंकरचे.
वरण , तूप पांडूचे.
केळी , आंबे सुभाषचे .
झाडाखािी पंगत बसिी .
अंगतपंगत छान जमिी .

 प्रश्न – कांदा भाकर कोणी आणिा ?


 प्रश्न – कुंदाने काय आणिे ?
 प्रश्न – गंगुने काय आणिे ?
 प्रश्न – वरण, तूप कोणाचे ?
 प्रश्न – पंगत कोठे बसिी ?
 प्रश्न – सुभाषने काय आणिे ?
 प्रश्न – शंकरने काय आणिे ?
 वाचा व उत्तरे लिहा.
ती पाहा टेकडी .
टेकडीजवळ ओढा आहे.
टेकडीवर एक देऊळ आहे.
देऊळ रामाचे आहे. देऊळ छान आहे.
देवळािा जायिा वाट आहे.
वाट वाकडीलतकडी आहे.
सकाळची वेळ, छान गार हवा.
रामािा जाऊन पान –फूि वाहा.

 प्रश्न – टेकडीजवळ काय आहे ?


 प्रश्न – देऊळ कोठे आहे ?
 प्रश्न – देऊळ कोणाचे आहे ?
 प्रश्न – वाट कशी आहे ?
 प्रश्न – पान-फि कोणािा वाहायचे आहे ?
 प्रश्न – हवा कशी सुटिी आहे ?
 प्रश्न – ओढा कोठे आहे ?
 वाचा व उत्तरे लिहा.
बाबा आलण दादा काम करतात.
ऐन दुपारीही काम करतात.
आई आलण वालहनी भाजी काढतात-
पडवळ, पािक, गाजर, काकडी,
चुका, चाकवत, चवळी , लमरची.
बाबा बाजारात भाजी लवकतात.
आमचा मळा लहरवागार.
भाजी आमची ताजी फार.

 प्रश्न – काम कोण करतात?


 प्रश्न – भाजी कोण काढते ?
 प्रश्न - बाबा बाजारात काय लवकतात ?
 प्रश्न- मळा कसा आहे ?
 प्रश्न – भाजी कशी आहे ?
 प्रश्न - भाजयांची नावे लिहा .
भाऊसो पाटील. नि.प. शाळा खोतवार्ी
 वाचा व उत्तरे लिहा.
पहाट झािी . भैरू उठिा.
बैि सोडिे . औत घेतिे.
शेतात जाऊन औत धरिे.
दुपार झािी. औत सोडिे.
बैिांना वैरण घातिी.
बैिांना पाणी पाजिे.
जवळच एक झाड होते.
बैि झाडाखािी बसिे. भैरू झाडाखािी बसिा.
भैरुने भाकरी काढिी. आवडीने जेविा.

 प्रश्न – पहाट झाल्यावर कोण उठिा ?


 प्रश्न- भैरू कोठे गेिा ?
 प्रश्न – भैरुने शेतात काय धरिे ?
 प्रश्न – औत का सोडिे ?
 प्रश्न – झाडाखािी कोण बसिे ?
 प्रश्न – भैरुने आवडीने काय खाल्ले ?
भाऊसो पाटील. नि.प. शाळा खोतवार्ी
 वाचा व उत्तरे लिहा.

परातीत पीठ मळिे.


पोळपाटावर चपाती िाटिी.
तव्यावर चपाती भाजिी.
गरम चपाती ताटात वाढिी.
सवाांनी आनंदाने खाल्ली.
 प्रश्न - पीठ कशात मळिे ?
 प्रश्न – चपाती कशावर िाटिी ?
 प्रश्न – तव्यावर काय भाजिी ?
 प्रश्न – ताटात काय वाढिी ?
 प्रश्न – सवाांनी आनंदाने कर खाल्ली ?
भाऊसो पाटील. नि.प. शाळा खोतवार्ी
 वाचा व उत्तरे लिहा.

आगगाडीिा इंलजन असते.


आगगाडी लवजेवर पान चािते.
गाडीिा खूप डबे असतात.
गाडीतून खूप माणसे जातात.
आगगाडी रुळावरून धावते.
 प्रश्न – इंलजन कशािा असते ?
 प्रश्न – आगगाडी कशावर चािते ?
 प्रश्न – डबे कशािा असतात ?
 प्रश्न – आगगाडी कशावरून धावते ?
 प्रश्न –माणसे कशातून जातात ?
भाऊसो पाटील. नि.प. शाळा खोतवार्ी
 वाचा व उत्तरे लिहा.

मेंढीच्या अंगावर िोकर असते.


िोकरीपासून धागा काढतात.
त्या धाग्याचे स्वेटर लवणतात.
स्वेटर थंडीत वापरतात.
स्वेटरपासून ऊब लमळते.
 प्रश्न – िोकर कोठे असते ?
 प्रश्न – धागा कशापासून लमळतो ?
 प्रश्न – स्वेटर कशाचे लवणतात ?
 प्रश्न – स्वेटर कधी वापरतात ?
 प्रश्न – ऊब कशापासून लमळते ?
भाऊसो पाटील. नि.प. शाळा खोतवार्ी
 वाचा व उत्तरे लिहा.

मगर पाण्यात व जलमनीवर आढळते.


ती पाण्यात पोहू शकते .
जलमनीवर चािू शकते .
ती उन्हात बसून अंग शेकते .
मगर मांस खाते .
 प्रश्न – मगर कोठे आढळते ?
 प्रश्न – मगर उन्हात बसून काय करते ?
 प्रश्न – मगर काय खाते ?
 प्रश्न – मगर अंग कोठे शेकते ?
 प्रश्न – मगर कोठे पोहू शकते ?
भाऊसो पाटील. नि.प. शाळा खोतवार्ी
 वाचा व उत्तरे लिहा.

पक्षी झाडावर राहतात.


पक्षी वेगवेगळी घरटी बांधतात .
कावळा काटकयांचे घरटे बांधतो.
सुगरण गवताचे घरटे लवणते .
लशंपी पानांचे घरटे लशवतो .
 प्रश्न – पक्षी कोठे राहतात ?
 प्रश्न – कावळा कशाचे घरटे बांधतो ?
 प्रश्न – गवताचे घरटे कोण लवणते ?
 प्रश्न – लशंपी कशाचे घरटे लशवतो ?
 प्रश्न – झाडावर कोण राहतात ?
भाऊसो पाटील. नि.प. शाळा खोतवार्ी
 वाचा व उत्तरे लिहा.

खंड्या पक्षी आहे .


खंड्या पक्षी मासे खातो .
तो पाण्याजवळ राहतो .
तो नदीकाठी बीळ खणतो .
लबळात त्याचे घरटे असते .
 प्रश्न – खंड्या कोण आहे ?
 प्रश्न – मासे कोण खातो ?
 प्रश्न – खंड्या कोठे राहतो ?
 प्रश्न – खंद्या कोठे बीळ खणतो ?
 प्रश्न – खंड्याचे घरटे कोठे असते ?
भाऊसो पाटील. नि.प. शाळा खोतवार्ी
 वाचा व उत्तरे लिहा.

अमरिा वडापाव आवडतो .


वडा लतखट व गरम हवा.
वड्या सोबत लमरची हवी.
पावावर िसणीची चटणी हवी .
मग अमर चार वडापाव खाईन .
 प्रश्न – अमरिा काय आवडतो ?
 प्रश्न – वडा कसा हवा ?
 प्रश्न – वड्या सोबत काय पालहजे ?
 प्रश्न – पावावर काय हवी ?
 प्रश्न – चार वडापाव कोण खाईि ?
भाऊसो पाटील. नि.प. शाळा खोतवार्ी
 वाचा व उत्तरे लिहा.

वडाचे झाड मोठे असते .


वडािा पारंब्या फटतात .
त्या जलमनीत जाऊन रुजतात .
पक्षी वडावर आनंदाने राहतात.
पक्षी वडाची फळे खातात .
 प्रश्न – वडाचे झाड कसे असते ?
 प्रश्न – पारंब्या कशािा फटतात ?
 प्रश्न – जलमनीत जाऊन काय रुजते ?
 प्रश्न – पक्षी काय खातात ?
 प्रश्न – वडावर आनंदाने कोण राहतात ?
भाऊसो पाटील. नि.प. शाळा खोतवार्ी
 वाचा व उत्तरे लिहा.

लपंपळाचे झाड मोठे असते .


लपंपळाची पाने सुंदर लदसतात .
कोवळी पाने िािसर असतात .
लपकिी की ती लपवळी होतात .
वाळल्यावर त्यांना जाळी पडते .
 प्रश्न – लपंपळाचे झाड कसे असते ?
 प्रश्न – लपंपळाची पाने कशी लदसतात ?
 प्रश्न – कोवळी पाने कशी असतात ?
 प्रश्न – पाने लपवळी कधी होतात ?
 प्रश्न – पानांना जाळी कधी पडते ?
भाऊसो पाटील. नि.प. शाळा खोतवार्ी
 वाचा व उत्तरे लिहा.

नारळामध्ये खोबरे असते .


नारळाची चटणी करतात .
नारळाच्या करंजया करतात .
नारळ मसाल्यात घाितात .
सत्कारािा नारळ देतात .
 प्रश्न – खोबरे कशात असते ?
 प्रश्न – नारळाचे काय काय करतात ?
 प्रश्न – मसाल्यात काय घाितात ?
 प्रश्न – सत्कारािा काय देतात ?
प्रश्न – चटणी कशाची करतात ?
भाऊसो पाटील. नि.प. शाळा खोतवार्ी
 वाचा व उत्तरे लिहा.

पळसाची पाने मोठी असतात .


पळसाच्या पानांचे द्रोण करतात .
त्यांच्या पत्रावळीही करतात .
पळसाची फिे िाि असतात .
फिांपासून िाि रंग लमळतो .
 प्रश्न – पळसाची पाने कशी असतात ?
 प्रश्न – द्रोण कशाचे करतात ?
 प्रश्न – पळसाच्या पानाचे काय काय
करतात ?
 प्रश्न – फिांचा रंग कसा असतो ?
भाऊसो पाटील. नि.प. शाळा खोतवार्ी
 वाचा व उत्तरे लिहा.

जांभळाचे झाड उंच असते .


त्याचे खोड पांढरट असते .
जांभळे जांभळी असतात .
जांभळात मोठी बी असते .
जांभळे गोड असतात .
 प्रश्न – जांभळाचे झाड कसे असते ?
 प्रश्न – झाडाचे खोड कसे असते ?
 प्रश्न – जांभळांचा रंग कसा असतो ?
 प्रश्न – जांभळांची चव कशी असते ?
प्रश्न – मोठी बी कशात असते ?
भाऊसो पाटील. नि.प. शाळा खोतवार्ी
 वाचा व उत्तरे लिहा.

फणसािा वरून काटे असतात .


फणसाचे गरे गोड िागतात .
गऱ्यात मोठी बी असते .
त्या बी िा आठळी म्हणतात .
फणस खोडावर िागतात .
 प्रश्न – फणसािा वरून काय असते ?
 प्रश्न – फणसाचे गरे कसे असतात ?
 प्रश्न – फणसाच्या गऱ्यात काय असते ?
 प्रश्न– फणसाच्या बी िा काय म्हणतात ?
प्रश्न – फणस कोठे िागतो ?
भाऊसो पाटील. नि.प. शाळा खोतवार्ी
 वाचा व उत्तरे लिहा.

कच्चा आंबा म्हणजे कैरी .


कैरी आंबट असते .
कैरीचे िोणचे करतात .
कैरी लपकिी की लपवळी होते .
लपकिेल्या आंब्याचा रस करतात.
 प्रश्न – कैरी कशािा म्हणतात ?
 प्रश्न – कैरीची चव कशी असते ?
 प्रश्न – िोणचे कशाचे करतात ?
 प्रश्न – कैरी लपवळी कधी होते ?
प्रश्न – रस कशाचा काढतात ?
भाऊसो पाटील. नि.प. शाळा खोतवार्ी
 वाचा व उत्तरे लिहा.

शाळेिा मोठे मैदान आहे.


मैदानाभोवती झाडे आहेत .
सकाळी मैदानात प्राथथना होते.
दुपारी मुिे लतथे खेळतो .
मैदानात खेळताना धमाि येते .
 प्रश्न – शाळेिा काय आहे ?
 प्रश्न – मैदानाभोवती काय आहे ?
 प्रश्न – प्राथथना कोठे होते ?
 प्रश्न – मुिे कठे खेळतात?
प्रश्न – कोठे खेळताना धमाि येते ?
भाऊसो पाटील. नि.प. शाळा खोतवार्ी
 वाचा व उत्तरे लिहा.

आमच्या बाई छान लशकवतात.


लनबंधाच्या वह्या तपासून देतात.
गलणत नीट समजावून सांगतात.
छान छान गोष्टी सांगतात.
लवलवध खेळ घेतात.
 प्रश्न – बाई कशा लशकवतात ?
 प्रश्न – लनबंधाच्या वह्या कोण तपासतात?
 प्रश्न – छान छान गोष्टी कोण सांगत ?
 प्रश्न – शाळेत लवलवध खेळ कोण घेत ?
प्रश्न – बाई गलणत कशा समजावतात?
भाऊसो पाटील. नि.प. शाळा खोतवार्ी
 वाचा व उत्तरे लिहा.

डॉकटर दवाखान्यात असतात.


ते आजारी िोकांना तपासतात.
तपासून ते त्यांना औषध देतात.
गरज पडल्यास इंजकशन देतात.
डॉकटर िोकांची सेवा करतात.
 प्रश्न – डॉकटर कोठे असतात ?
 प्रश्न– आजारी िोकांना कोण तपासतात ?
 प्रश्न – तपासून डॉकटर काय देतात ?
 प्रश्न – डॉकटर इंजकशन कधी देतात?
प्रश्न – िोकांची सेवा कोण करतात ?
भाऊसो पाटील. नि.प. शाळा खोतवार्ी
 वाचा व उत्तरे लिहा.

गणू मातीची भांडी करतो.


मातीचा गोळा चाकावर ठेवतो.
चाक लफरवून आकार देतो.
भट्टीत भाजून पक्के करतो.
मग भांडी बाजारात लवकतो .
 प्रश्न – गणू काय करतो ?
 प्रश्न – गणू चाकावर काय ठेवतो ?
 प्रश्न – गोळ्यािा आकार कसा देतो ?
 प्रश्न – भांडी पक्की कशी करतो ?
प्रश्न – गणू भांडी कोठे लवकतो ?
भाऊसो पाटील. नि.प. शाळा खोतवार्ी
 वाचा व उत्तरे लिहा.

तुकाराम सुतार आहे.


तुकाराम टेबि-खुची बनलवतो.
करवतीने िाकूड कराकरा कापतो.
रंधा मारून गुळगुळीत करतो.
पॉलिशने चकचकीत करतो.
 प्रश्न – तुकाराम कोण आहे ?
 प्रश्न – टेबि खुची कोण बनलवतो ?
 प्रश्न – तुकाराम करवतीने काय कापतो ?
 प्रश्न – िाकूड गुळगुळीत कसे करतो?
प्रश्न – िाकूड चकचकीत कशामुळे होते?
भाऊसो पाटील. नि.प. शाळा खोतवार्ी
 वाचा व उत्तरे लिहा.

लचंचेचे झाड मोठे असते .


लचंच फार आंबट असते .
लहरव्या लचंचा छान िागतात .
जेवणात चवीिा लचंच वापरतात .
लचंचोके भाजून खातात .
 प्रश्न – लचंचेचे झाड कसे असते ?
 प्रश्न – लचंचेची चव कशी असते ?
 प्रश्न – लहरव्या लचंचा कशा िागतात ?
 प्रश्न – जेवणात चवीिा काय वापरतात?
प्रश्न – भाजून काय खातात ?
भाऊसो पाटील. नि.प. शाळा खोतवार्ी
 वाचा व उत्तरे लिहा.

आजोबा लफरायिा जातात .


रोज ते पेपर वाचतात .
आजोबा माझा अभ्यास घेतात .
रात्री मिा गोष्ट सांगतात .
मिा रोज खाऊ देतात .
 प्रश्न – आजोबा कोठे जातात ?
 प्रश्न – आजोबा रोज काय वाचतात ?
 प्रश्न – माझा अभ्यास कोण घेतात ?
 प्रश्न – मिा गोष्ट कोण सांगतात?
प्रश्न – आजोबा मिा रोज काय देतात?
भाऊसो पाटील. नि.प. शाळा खोतवार्ी
 वाचा व उत्तरे लिहा.

मनीष सोनार आहे .


मनीष दालगने घडलवतो .
बांगड्या ,साखळ्या, अंगठ्या .
सोने खूप महाग असते .
पाडव्यािा सोने खरेदी करतात .
 प्रश्न – मनीष कोण आहे ?
 प्रश्न – मनीष काय घडलवतो ?
 प्रश्न – मनीष कोणकोणते दालगने
घडलवतो?
 प्रश्न – सोने कधी खरेदी करतात ?
भाऊसो पाटील. नि.प. शाळा खोतवार्ी
 वाचा व उत्तरे लिहा.

आपण बस मधून प्रवास करतो .


बसमध्ये कुंडकटरकाका असतात .
ते आपल्यािा लतकीट देतात .
थांबा आिा की घंटी वाजवतात .
मग डरायव्हरकाका बस थांबवतात.
 प्रश्न – आपण कशातून प्रवास करतो ?
 प्रश्न – कुंडकटरकाका कोठे असतात ?
 प्रश्न – आपणािा लतकीट कोण देत ?
 प्रश्न – घंटी कधी वाजवतात ?
प्रश्न–डरायव्हरकाका बस कधी थांबवतात?
भाऊसो पाटील. नि.प. शाळा खोतवार्ी
 वाचा व उत्तरे लिहा.

ससा लबळात राहतो .


त्याचा रंग पांढरा असतो .
त्याचे कान मोठे असतात .
ससा गवत खातो.
ससा लभत्रा असतो .
 प्रश्न – ससा कोठे राहतो ?
 प्रश्न – सशाचा रंग कसा असतो ?
 प्रश्न – सशाचे कान कसे असतात ?
 प्रश्न – ससा काय खातो?
प्रश्न – लभत्रा कोण आहे?
भाऊसो पाटील. नि.प. शाळा खोतवार्ी
 वाचा व उत्तरे लिहा.

मोती अंगणात खेळत होता .


त्याची साविी अंगणात पडिी होती.
मोती पळािा की, साविी पळायची.
मोती थांबिा की, साविी थांबायची.
मोतीिा खूप मजा वाटिी .
 प्रश्न – अंगणात कोण खेळत होते ?
 प्रश्न – साविी केव्हा पळायची ?
 प्रश्न – मोतीिा मजा का वाटिी ?
 प्रश्न – मोती कोठे खेळत होता ?
प्रश्न – मोत्याची साविी का थांबायची?
भाऊसो पाटील. नि.प. शाळा खोतवार्ी

You might also like