Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 1

त,

माननीय
मु या यापक/मु या या पका
................................,
अकोला
वषय: २८ फे ुवार २०२४ रोजी “रा य व ान दना न म ” व ान भारती तफ सच
ु वले या व ान उप म
राबव या बाबत वनंती
मा यवर,
आप याला माह तच आहे क दरवष २८ फे व
ु ार हा रा य व ान दवस हणन
ू साजरा होतो.
भारतातील व ानाचे प हले नोबेल पा रतो षक वजेते डॉ. सी. ह . रमण यांनी शोधलेला “रमण इफे ट” हे
संशोधन साजरा कर यासाठ आपण हा रा य व ान दवस साजरे करतो. व ान भारती ( वभा) ह व ान
ेमी गैरसरकार सं था आहे . व ानाशी नग डत व वध क प व नवनवीन संक पना व ान भारती तफ
राब व या जातात. याचा मु य उ दे श व या या म ये व ाना या बाबतीत कुतूहल नमाण क न रा य
शा ांशी व सं थेशी ओळख क न दे णे हा होय. व ान भारती या रा य कायकारणी म ये डॉ. माधवन
नायर (इ ो), डॉ.काकोडकर (एटॉ मक एनेज मख
ु ) सारखे संधोधक आहेत.
ये या २८ फे ुवार २०२४ रोजी असाच एक ना व य पण
ू व ान उप म राबव याचा व ान भारतीचा
मानस आहे . या ना व यपण
ू उप माची परे षा खाल ल माणे वभा आप याला सच
ु वीत आहे . आप याला न
वनंती आहे क , हा उप म आप या शाळे त घेवन
ु याचे काह फोटो/ ह डीओ काढून आपण
8826759525/9420838855 या मांकावर पाठवले तर वभा या रा य तरावर याची दखल घेत या जाईल.
उप माचे व प:
उप म हा इय ा ७ ते ९ या व याथासाठ असेल. या उप मात, योगशाळे त वापरले जाणारे उपकरण मांडून
ठे वावे. व या यानी या उपकरणांची नाव व याचा उपयोग ल हावा. उप मात खाल ल उपकरणे ठे वावी व काह
उपकरणं नसतील तर संपक करावा. सव उपकरण ठे वणं अपे त नाह (कमीत कमी ५).
वषयवार उपकरणांची याद :
भौ तकशा : रे हो टे ट/ रे सीसटं ट/ ऍमीटर/ हो टमीटर/ गॅ हनॉमीटर/ व आरसा/ मोज पा / ओ हर लो हेसल
(आ कमीडीज-साठ )/ ि ंग बॅल स/ वजनकाटा (हुक)/ हॉसशू मैगनेट/ बारमॅगनेट/ सेल/ कपचे उपकरण
रसायनशा : ला क/ ायपॉय/ ि प रटलॅ प/ टँ ड/ प र ानळी/ बीकर /सेपरे शन फनेल/ फ़ टर पेपर/ pH-पेपर
/ लटमसपेपर/ रबरकॉक/ टाँग/ टे ट युब टड / पीपेट/ यरु े ट
िजवशा : माय ो कोप/ आयपीस/ ऑबजे ट ह/ लाईड/ क हर ल प/ पे डीश/ नीडल / संपल माय ो कोप/
एकदल- वदलबीज /पान कवा मुळं - यांचे कार/ मानवी अवयव मॉडेल
ग णत: ोटे टर /कंपास/ सेट केअर/ कोणांचे कार/ कोनांचे कार/ आलेख/ आकार
तर व रल उप म आप या शाळे त राबवावा ह वनंती.

वभा अकोला

Akola Address :VIBHA Akola, c/o Dr. Mangesh P Moharil, “Shri”, New Gupte Road, Jatharpeth, Akola
Akola Contact :8788315754 Email : vibgyanbhartiakola@gmail.com

You might also like