Professional Documents
Culture Documents
Yogesh Tawde 13-9
Yogesh Tawde 13-9
Yogesh Tawde 13-9
”…. डॉक्टर सुमन कु मार डायरेक्टर ऑपरेशन यांनी त्यांच्या प्रदर्श क्रमांक १३२
मधील लेखी साक्ष द्वारे श्री.प्रदीप शेनॉय यांनी सदर घटणे बाबत ईमेल
पाठविल्याबाबत पुष्टी दिलेली आहे व श्री. प्रदीप शेनॉय यांनी दिलेल्या साक्षी
पुराव्यांची सुसंगत जोडत आहे. “
”…. श्री.प्रदीप शेनॉय यांनी सदर घटणे बाबत ईमेल पाठविल्याबाबत पुष्टी दिलेली आहे व श्री.
प्रदीप शेनॉय यांनी दिलेल्या साक्षी पुराव्यांची सुसंगत जोडत आहे.”
मुद्दा क्र 11, 04.07.2014 (YES) TAWDE (UO) , PVK (A) SHENOY
ATTENDENCE SHEET NOT PRODUCE IN ENQUIRY.
मुद्दा क्र.12 Pag no. ( 497) आरोप = अंशता होकारार्थी (how can same
incident take place in three different place )
”…. डॉक्टर कानिटकर यांनी त्यांच्या प्रदर्श / निशाणी क्रमांक ५९ मधील लेखी
साक्ष , तसेच डॉक्टर सुमन कु मार डायरेक्टर ऑपरेशन यांनी त्यांच्या प्रदर्श
क्रमांक १३२ वर दिली असून आरोपपत्रात नमूद के लेल्या घटणे संबंधी आ. का
यांचे सदर घटणे मध्ये सहभागी असल्याचा मजकू र आहे लेखी व कागदोपत्री
पुराव्यांचू सुसंगत जोडली आहे”
मुद्दा क्र 13, 17.07.2014 (NO) TAWDE (P) , PVK (A) SHENOY
ATTENDENCE SHEET NOT PRODUCE IN ENQUIRY.
”…. सदर घटना ही डॉक्टर डॉक्टर कानिटकर डायरेक्टर प्लांट ऑपरेशन यांच्या
संबंधी असून त्यांनी लेखी साक्ष निशाणी क्रमांक 59 वर दिली असून त्या मध्ये
सदर घटना चा कोणताही उल्लेख नाही किं वा तत्सम कोणताही कागदोपत्री
पुरावा नाही . सदर पुराव्याअभावी आका यांचा सदर घटनेत सहभाग असल्याचे
दिसून येत नाही त्यामुळे मुदा क्रमांक 13 मी नकारार्थी देत आहे “
”…. डॉक्टर कानिटकर , डॉक्टर सुमन कु मार श्री अब्दुल बेग यांच्या लेखी व
कागदोपत्री पुराव्यांची सुसंगत जोडली आहे. “