Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 3

MarathiGrammar Worksheet-1(For August Assessment 2023)

इयत्ता सातवी Answerkey वेळ - २० मिनिटे


Note:-1.This worksheet should be solved at home and brought to
school.
2.Children will do the correction under the guidance of the Teacher.
3.An answer key will be sent shortly.

व्याकरण(Grammar)
प्रश्न १.खालीलपरिच्छे दवाचन
ू त्याखालीववचािलेल्याप्रश्नाांचीउत्तिे मिाठीतललहा.
Read the extracts given below and answer the following questions
in Marathi.

अ) एका शाळे समोिील िस्तत्यावि एक वपशवी होती. ती वपशवी ततथे कोणीतिी


ठे वलेली होती. आजुबाजूला कोणीच नव्हते. त्या िस्तत्यावरून एक आददत्य नावाचा
मल ु गा आई बिोबि शाळे त जात होता. त्याने दरू ु नच वपशवी पादहली.त्याने इकडे
ततकडे पादहले. िस्तत्यावि कोणीच नव्हते. आता काय किावे! त्याला प्रश्न पडला.
पण त्याने वपशवीला हात लावला नाही. त्याला एक युक्ती सुचली. त्याने पुढे
जाऊन एका दक ु ानातून पोललसाांना फोन केला. थोड्या वेळात पोलीस आपल्याबिोबि
बॉम्ब पथकास घेऊन आले. त्याांनी वपशवीचे तनिीक्षण केले. वपशवीत बॉम्ब होते.
पोललसाांनी आददत्यला शाबासकी ददली. सगळयाांनी त्याचे भिभरून कौतुक केले.

प्रश्न १.आददत्य कुठे , कोणाबिोबि व का जात होता?


उत्ति - आददत्य आई बिोबि शाळे त जात होता.

प्रश्न२. आददत्यला काय प्रश्न पडला व का?


उत्ति - आददत्य शाळे त जात असताना िस्तत्यावि त्याला एक वपशवी ददसली.
आजुबाजल ू ा कोणीच नव्हते. म्हणून आता काय किावे! असा प्रश्न त्याला पडला.

प्रश्न३. आददत्यला कोणती युक्ती सुचली?


उत्ति – वपशवीला हात न लावता पुढे जाऊन एका दक
ु ानातून पोललसाांना फोन
किण्याची युक्ती आददत्यला सुचली

प्रश्न४. आददत्यला शाबासकी कोणी व का ददली?


उत्ति – िस्तत्याविील वपशवी पाहून आददत्यने पोललसाांना फोन केला.वपशवीचे
तनिीक्षण केल्यावि पोललसाांना वपशवीत बॉम्ब सापडले. म्हणून पोललसाांनी
आददत्यला शाबासकी ददली.

1
प्रश्न५. पुढील शबदाांचे ववरुद्धाथी शबद उताऱ्यातून शोधून ललहा.
१.तनांदा - कौतकु २.जवळ- दिू
प्रश्न६.पढ
ु ील शबदाांचे उताऱ्याच्या साह्याने ललांग बदलन
ू ललहा.
१. मुलगी मुलगा २.वडील आई
प्रश्न७.‘वपशव्या’ शबदाचे उताऱ्याच्या साह्याने वचन बदलून ललहा.
उत्ति – वपशवी
प्रश्न८. या उता-यावरून आपल्याला काय लशकवण लमळते?
उत्ति – या उता-यावरून आपल्याला लशकवण लमळते की अनोळखी ककां वा
सांशयास्तपद गोष्ीांना कधीही खात्री झाल्यालशवाय हात लावू नये.

आ) एका घनदाट जांगलात अनेक प्राणी होते. त्यात एक कावळा व कोल्हा होता.
जांगलात कावळा झाडावि बसून ‘काव काव’ किायचा ति कोल्हा झाडाखाली उभा
िाहून ‘कुई कुई’ किायचा.एकदा कावळा झाडावि बसन ू चपाती खात होता. ते
कोल्ह्याने पादहले. त्याला चपाती हवी होती. पण किणाि काय? चपाती कशी
लमळणाि? कोल्ह्याला एक यक् ु ती सचु ली. तो कावळयाला म्हणाला, “कावळे दादा,
कावळे दादा तुमचा आवाज खूप गोड आहे . तुम्ही गाणे गा.”कावळा हुशाि होता.
त्याने चपाती झाडाच्या फाांदीवि ठे वली व ‘काव काव’ असे ओिडू लागला. कोल्ह्याला
वाटले होते की,कावळयाने‘काव-काव’ असे म्हटले की चपाती खाली पडेल; पण तसे
झालेच नाही. चपाती ति झाडाच्या फाांदीवि !
कावळयाचे ‘काव-काव’ चालूच होते. पण कोल्ह्याला चपाती लमळालीच नाही. तो
तनिाश होऊन तेथून तनघून गेला.

प्रश्ि (Questions)
“कावळे दादा, कावळे दादा, तुिचा आवाज खप
ू गोड आहे . तुम्ही गाणे गा.”

प्रश्न१. विील वाक्य कोण कोणास म्हणाले?


उत्ति – कोल्हा कावळयाला म्हणाला
प्रश्न२. जांगलात श्रोता व वक्ता काय कित असत?
उत्ति - जांगलात श्रोता झाडावि बसून ‘काव काव’ किायचा ति वक्ता झाडाखाली
उभा िाहून ‘कुई कुई’ किायचा.

प्रश्न३. वक्त्याला कोणती युक्ती सुचली ?


उत्ति - श्रोत्याच्या तोंडातील चपाती खाली पडेल व वक्त्याला ती चपाती खायला
लमळे ल म्हणून वक्त्याने श्रोत्याला गायला साांगगतले. अशी युक्ती वक्त्याला
सुचली.

2
प्रश्न४. वक्त्याने गायला साांगगतल्यावि श्रोत्याने काय केले?
उत्ति - श्रोत्याने चपाती झाडाच्या फाांदीवि ठे वली व तो काव-काव करु लागला.

प्रश्न५.वक्ता तनिाश होऊन का तनघन ू गेला?


उत्ति - वक्त्याने श्रोत्याला गायला साांगगतले व चपाती खाली पडण्याची वाट पाहू
लागला. पण चपाती पडलीच नाही . म्हणून तो तनिाश होऊन तनघून गेला.

प्रश्न६.‘गीत’ या शबदासाठी समानाथी शबद उताऱ्यातून शोधून ललहा.


उत्ति - गाणे
प्रश्न७. ‘कडू’ या शबदासाठी ववरुद्धाथी शबद उताऱ्यातून शोधून ललहा.
उत्ति – गोड
प्रश्न८.पुढील शबदाांचे शबदाचे उताऱ्याच्या साह्याने वचन बदलूनललहा.
१.झाड - झाडे २.फाांद्या - फाांदी

प्रश्न९.या उता-यावरून आपल्याला काय लशकवण लमळते?


उत्ति - या उता-यावरून आपल्याला लशकवण लमळते की दस ु -याच्या अन्नावि ,
वस्ततुांवि कधी ही अवलांबून िाहू नये. दस
ु -याांवि अवलांबून िाहाणा-याची तनिाशा
होते.
*************************************************************

You might also like