Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 15

तासनिहाय स्त्री–परु

ु ष मतदाि सारणी
वेळ पुरुष स्त्री झालेले मतदान
1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10

11 12 13 14 15 16 17 18 19 20 11 12 13 14 15 16 17 18 19 20 पुरुष

21 22 23 24 25 26 27 28 29 30 21 22 23 24 25 26 27 28 29 30

31 32 33 34 35 36 37 38 39 40 31 32 33 34 35 36 37 38 39 40 स्त्री
7.00 41 42 43 44 45 46 47 48 49 50 41 42 43 44 45 46 47 48 49 50

51 52 53 54 55 56 57 58 59 60 51 52 53 54 55 56 57 58 59 60 एकूण
ते
61 62 63 64 65 66 67 68 69 70 61 62 63 64 65 66 67 68 69 70

9.00 71 72 73 74 75 76 77 78 79 80 71 72 73 74 75 76 77 78 79 80

81 82 83 84 85 86 87 88 89 90 81 82 83 84 85 86 87 88 89 90

91 92 93 94 95 96 97 98 99 100 91 92 93 94 95 96 97 98 99 100

वेळ परुु ष स्त्री झालेले मतदान

1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10

11 12 13 14 15 16 17 18 19 20 11 12 13 14 15 16 17 18 19 20 पुरुष

9.00 21 22 23 24 25 26 27 28 29 30 21 22 23 24 25 26 27 28 29 30

31 32 33 34 35 36 37 38 39 40 31 32 33 34 35 36 37 38 39 40 स्त्री
ते 41 42 43 44 45 46 47 48 49 50 41 42 43 44 45 46 47 48 49 50

51 52 53 54 55 56 57 58 59 60 51 52 53 54 55 56 57 58 59 60 एकूण
11.00
61 62 63 64 65 66 67 68 69 70 61 62 63 64 65 66 67 68 69 70

71 72 73 74 75 76 77 78 79 80 71 72 73 74 75 76 77 78 79 80

81 82 83 84 85 86 87 88 89 90 81 82 83 84 85 86 87 88 89 90

91 92 93 94 95 96 97 98 99 100 91 92 93 94 95 96 97 98 99 100

वेळ पुरुष स्त्री झालेले मतदान

1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10

11 12 13 14 15 16 17 18 19 20 11 12 13 14 15 16 17 18 19 20 पुरुष

11.00 21 22 23 24 25 26 27 28 29 30 21 22 23 24 25 26 27 28 29 30

31 32 33 34 35 36 37 38 39 40 31 32 33 34 35 36 37 38 39 40 स्त्री
ते 41 42 43 44 45 46 47 48 49 50 41 42 43 44 45 46 47 48 49 50

51 52 53 54 55 56 57 58 59 60 51 52 53 54 55 56 57 58 59 60 एकूण
01.00
61 62 63 64 65 66 67 68 69 70 61 62 63 64 65 66 67 68 69 70

71 72 73 74 75 76 77 78 79 80 71 72 73 74 75 76 77 78 79 80

81 82 83 84 85 86 87 88 89 90 81 82 83 84 85 86 87 88 89 90

91 92 93 94 95 96 97 98 99 100 91 92 93 94 95 96 97 98 99 100

VAVHALESIR : 92-7070-3535
तासनिहाय स्त्री–परु
ु ष मतदाि सारणी
वेळ पुरुष स्त्री झालेले मतदान

1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10

11 12 13 14 15 16 17 18 19 20 11 12 13 14 15 16 17 18 19 20 पुरुष

1.00 21 22 23 24 25 26 27 28 29 30 21 22 23 24 25 26 27 28 29 30

31 32 33 34 35 36 37 38 39 40 31 32 33 34 35 36 37 38 39 40 स्त्री
ते 41 42 43 44 45 46 47 48 49 50 41 42 43 44 45 46 47 48 49 50

51 52 53 54 55 56 57 58 59 60 51 52 53 54 55 56 57 58 59 60 एकूण
03.00
61 62 63 64 65 66 67 68 69 70 61 62 63 64 65 66 67 68 69 70

71 72 73 74 75 76 77 78 79 80 71 72 73 74 75 76 77 78 79 80

81 82 83 84 85 86 87 88 89 90 81 82 83 84 85 86 87 88 89 90

91 92 93 94 95 96 97 98 99 100 91 92 93 94 95 96 97 98 99 100

वेळ पुरुष स्त्री झालेले मतदान

1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10

11 12 13 14 15 16 17 18 19 20 11 12 13 14 15 16 17 18 19 20 पुरुष

03.00 21 22 23 24 25 26 27 28 29 30 21 22 23 24 25 26 27 28 29 30

31 32 33 34 35 36 37 38 39 40 31 32 33 34 35 36 37 38 39 40 स्त्री
ते 41 42 43 44 45 46 47 48 49 50 41 42 43 44 45 46 47 48 49 50

51 52 53 54 55 56 57 58 59 60 51 52 53 54 55 56 57 58 59 60 एकूण
05.00
61 62 63 64 65 66 67 68 69 70 61 62 63 64 65 66 67 68 69 70

71 72 73 74 75 76 77 78 79 80 71 72 73 74 75 76 77 78 79 80

81 82 83 84 85 86 87 88 89 90 81 82 83 84 85 86 87 88 89 90

91 92 93 94 95 96 97 98 99 100 91 92 93 94 95 96 97 98 99 100

वेळ परुु ष स्त्री झालेले मतदान

1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10

11 12 13 14 15 16 17 18 19 20 11 12 13 14 15 16 17 18 19 20 पुरुष

05.00 21 22 23 24 25 26 27 28 29 30 21 22 23 24 25 26 27 28 29 30

31 32 33 34 35 36 37 38 39 40 31 32 33 34 35 36 37 38 39 40 स्त्री
ते 41 42 43 44 45 46 47 48 49 50 41 42 43 44 45 46 47 48 49 50

51 52 53 54 55 56 57 58 59 60 51 52 53 54 55 56 57 58 59 60 एकूण
6.00
61 62 63 64 65 66 67 68 69 70 61 62 63 64 65 66 67 68 69 70

71 72 73 74 75 76 77 78 79 80 71 72 73 74 75 76 77 78 79 80

81 82 83 84 85 86 87 88 89 90 81 82 83 84 85 86 87 88 89 90

91 92 93 94 95 96 97 98 99 100 91 92 93 94 95 96 97 98 99 100

VAVHALESIR : 92-7070-3535
तासनिहाय स्त्री–परु
ु ष मतदाि सारणी व शेकडेवारी
क्र वेळ प्रत्यक्ष मतदाि मतदािाची टक्केवारी
परु
ु ष स्त्री एकूण परु
ु ष स्त्री एकूण
1 7.00 ते 9.00

2 9.00 ते 11.00

3 11.00 ते 01.00

4 01.00 ते 03.00

5 03.00 ते 05.00

एकूण मतदाि

VAVHALESIR : 92-7070-3535
मॉक पोल च्या वेळेस प्रत्येक मताची नोंद
बॅलेट युननट चे बटन दाबले की लगेच खालील बॉक्स मध्ये
बरोबर ची खूण करावी
सकाळी करायचे मॉक पोल अपवादात्मक स्थथतीत करायचे मॉक पोल

क्र पहिली क्र दुसरी एकू ण क्र पहिली एकू ण

फेरी फेरी मते फेरी मते
1 1 1
2 2 2
3 3 3
4 4 4
5 5 5
6 6 6
7 7 7
8 8 8
9 9 9
10 10 10
11 11 11
12 12 12
13 13 13
14 14 14
15 15 15
16 16 16
17 17 17
18 18 18
19 19 19
20 20 20
21 21 21
22 22 22
23 23 23
24 24 24
25 25 25
26 26 26
27 27 27
28 28 28
29 29 29
VAVHALESIR : 92-7070-3535
मतदान केंद्राध्यक्ष याांचे सोपे कायय

1] पहिला मतदान अहधकारी –

1] मतदार यादीच्या हचनिाांहकत यादीचा प्रभारी

2] मतदाराची ओळख पटवणे. मोठ्याने नाव व अनुक्रमाांक वाचून दाखवणे
3] स्त्री – पुरुष नांबरवर √ ची खूण करणे
4] मतदार यादीच्या चचनहाांचकत यादीवर ओळख पटलेल्या
अ] पुरुष मतदाराच्या मतदार तपचिलाच्या चौकोनात त्याच्या अनुक्रमाांकाच्या भोवती गोल
खूण करे ल
ब] स्त्री मतदाराच्या मतदार तपचिलाच्या चौकोनात त्याच्या अनुक्रमाांकाच्या भोवती गोल
खूण करे ल व चौकोनात चतरकी रे घ मारून खूण करे ल
स्त्री मतदार पुरुष मतदार

55 56

2] दुसरा मतदान अधिकारी –

1] नमुना 17-अ मधील मतदार नोंदविीचा प्रभारी.

2] आलेल्या मतदाराचा ओळखीचा पुरावा तपासेल व नमुना 17-अ मध्ये त्याची नोंद करे ल
अ.क्र मतदाराचा मतदार मतदाराने स्त्वतःची ओळख मतदाराची िेरा
यादीतील अनुक्रमाांक पटवण्यासाठी सादर केलेला पुरावा सही / अांगठा
1 111 EP 4536 -
2 254 आधार कार्ड क्र- 1234 गैहडजर / स्थलाांतरीत / मयत मतदार
3 364 शासककय ओळख पत्र क्र-1234 सही करण्यास नकार कदल्याने मतदान करू
कदले नाही [ म.केंद्राध्यक्षाची सही]
4 456 पासपोर्ड क्र – ABCDE2KS मतदाराने मतदान करण्यास नकार कदला
मतदाराची सही -
म.केंद्राध्यक्षाची सही -
5 834/126 EP 1234 इर्ीसी मतदान
Ulhasnagar
6 567 EP 5678 मतदाराने VV PAT बद्दल तक्रार केली
म.केंद्राध्यक्षाची सही -
7 890 EP 9012 चाचणी मतदान योग्य आढ़ळले नाही
मतदाराची सही -
म.केंद्राध्यक्षाची सही -

मतदान केंद्राध्यक्षाची सही मतदान प्रकतकनधीची सही

3] प्रॉक्सी मतदान म्हणजेच बदली मतदान – प्रॉक्सी मतदार आल्यास मतदार नोंदवहीच्या नमुना
17-अ च्या दुसऱ्या स्त्तांभात नोंदायचा व वगीकृ त मतदाराच्या पोटयादीचा अनुक्रमाांक 1 समोर
दिशवण्यात आले असेल तर नमुना 17-अ च्या स्त्तांभ 2 मध्ये नोंद करायचा अनुक्रमाांक 1[पीव्ही]
असा असेल. प्रॉक्सी 1 ‘बम’ ककवा [ पीव्िी ] अिी अक्षरे कांसात चलहाचवत
VAVHALESIR : 92-7070-3535
4] मतदाराची सही अथवा अांगठा चा ठसा घे ईल अांध अपांग मतदार जर अांगठा ककवा स्त्वाक्षरी करु
िकत नसेल तर त्याच्या जोडीदाराची सही अांगठा घ्यावा

5] डाव्या हाताच्या तजशनीला पक्की िाई लावेल. तजशनी नसेल तर इतर कोणत्याही बोटाला. डावा
हात नसेल तर उजव्या हाताच्या तजशचनला. उजवी तजशनी नसेल तर कोणत्याही बोटाला.दोनही हात
नसेल तर जे बोटाचे पेर असेल त्याला पक्की िाई लावावी
प्रॉक्सी मतदाराच्या मधयाया बोलाला पक्की ईाल लावावी.
6] ASD यादीतील मतदाराची मतदार नोंदवही फॉमड 17A मध्ये स्वाक्षरीसोबत सांबांकधत
मतदाराचा अांगठा घ्यावा.
7] प्रत्येक मतदाराला मतदार हचठ्ठी द्यावी

3] ततसरा मतदान अधिकारी –

1] कांट्रोल युहनलचा प्रभारी

2] मतदाराने आणले ली [ दुसऱ्या मतदान अचधकाऱ्याकडू न ] चचठ्ठी जमा करुन घ्यावी
3] कांट्रोल युचनटवरील उचीत बटन दाबुन मतदान युचनट सुरू करे ल
4] मतदाराच्या तजशचनवरील िाई तपासुन मतदान कक्षात जाण्याची परवानगी दे ईल
5] ‘बीप’ आवाजाकडे लक्ष ठे वेल. ‘बीप’ आवाज आल्यावर व कांट्रोल युचनटवरील लाल
चदवा बांद झाला आहे याची खारी करून नांतरच मतदाराला बाहे र जाऊ दे ईल
6] मतदाराने आणले ल्या मतदान चचठ्ठ्ठ्या चनत साांभाळू न एका प्लस्त्ॅ टीक च्या ब ॅग मध्ये ठे वेले
व पननास पननास चचठ्ठ्ठ्याांचे व्यवस्स्त्थत बांच बनवून त्याला स्त्टॅपलर ने पीन करुन ठे वेल
---------------------------------------------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------------------------------------------
अतीशय महत्वाचे- सवय कामे आदल्या ददवशीच पुणय करा
1] मतदानचे साकहत्य घेवुन आपण आता मतदान केंद्रावर आला आहात. सवडप्रथम सवड साकहत्य
तपासून घ्या

2] साांकवधाकनक कलफाफे –असाांकवधाकनक कलफाफे – इतर कलफाफे वेगवेगळे करा

3] कमळालेले सवड फॉमड पर्ताळणी करा.

4] कदलेल्या कलफाफ्यात त्याच्याशी सांबांकधत फॉमड अगोदरच र्ाकून सवड फॉमड कलफाफाबांद करा. नांतर
एकेक कलफाफ्यातील फॉमड काढ़ून त्यावकरल आवश्यक त्या सरव बाबी भरा सही करा. सवड
कलफाफ्यावर आपल्या केंद्राचा क्रमाांक पत्ता र्ाकून घ्या

5] साधारणः 50% मतदार कचठ्ठ्ाांवर तुमची सही व केंद्राचे कशक्के मरून घ्या.

6] तुमच्या मतदान केंद्राची रचना सांकगतल्याप्रमाणे करून घ्या

7] मतदान कक्ष तयार करा व मकशन ची रचना करा मकशन च्या केबलची योग्य रचना करा जेणेकरुन
त्या पायात अर्खळाणार नाहीत
VAVHALESIR : 92-7070-3535
केंद्राध्यक्षाला ददवसभरात करायची कामे
1] अऩभरूप मतदान – मतदान प्रकतकनधी उपस्स्थत असतील तर , केवळ एक प्रकतकनधी
उपस्स्थत असेल तरीही सकाळी कठक 6.00 वाजता अकभरूप मतदानाला सुरूवात करावी
नसेल तर पांधरा कमकनर्े वार् पहावी व 6.15 ला सुरूवात करावी.
अऩभरूप मतदान
BU- 2 ची केबल BU -1 ला जोडा BU-1 ची केबल VV PAT ला जोडा VV PAT
ची केबल CU ला जोडा VV PAT चे बटन ईभ्या पोझीशन ला ठे वन
ू CU चे बटाण चालु करा
[ BVC हा क्रम लक्षात ठे वा]
CU वरील ड्रॉपबॉक्स मधनू काढलेल्या स्ललप च्या स्िक्का मारलेल्या ललीप स्विेष
क्लीअर बटान दाबा मागे Mock Pole Slip काळ्या पाकीटात घालनु त्यावर
असा स्िक्का मारा PRO व मतदान प्रस्तस्नधी याांनी
लवाक्षरी करावी

स्डल्ले वर सवव उमेदवाराांना CU वरील पाकीटावर VV PAT

00 मतदान स्दसेल क्लीअर बटान दाबा Paper Slips Of Moke Pole
मतदार कें द्र क्रमाक
ां नाव –
स्वधानसभा मतदार कें द्र क्रमाांक नाव
स्दनाांक टाका

VV PAT उमेदवार स्नहाय CU वरील मते हे पाकीट स्विेष ्लालटीक बॉक्स

चा ड्रॉपबॉक्स व VV PAT ड्रॉपबॉक्स मध्ये मध्ये ठे वनू त्यावर स्पक
ां पेपर सील ने
ररकामा आहे हे दाखवा स्मळालेली मते एकसारखी आहेत की मोहोरबांद करून PRO व मतदान
नाही याची पडताळणी करा प्रस्तस्नधी याांची लवाक्षरी घ्यावी

CU वरील बॅलेट बटन दाबनु VV PAT ड्रॉपबॉक्स ्लालटीक बॉक्स वर

नोटासह प्रत्येक उमेदवाराला मधील ललीप बाहेर काढा स्वधानसभा मतदारसांघ क्रमाांक व
समसमान मते देण्यास नाव , मतदान कें द्र क्रमाांक व नाव
मतदान प्रस्तस्नस्धला साांगा स्दनाांकासहीत टाकावे

कमीत कमी 50 मते द्या CU वरील Result मॉकपोल सर्टीफिके र्ट

बटण दाबा
तयार करावे
व सही करावी
प्रत्येक उमेदवारास स्दलेली मते नोंद CU वरील CLOSE CU व VV PAT
करून ठे वा बटण दाबा ड्रॉपकॉसस
सील करा
मऩशन सील करा

VAVHALESIR : 92-7070-3535
मतदान केंद्राध्यक्ष ---- याांचे प्रत्यक्ष कायय आता सुरु झालेले आहे

1] मॉकपोल झाल्यावर मॉकपोल सर्टटफिकेट तयार केले काय ? – तयार करा

मॉकपोल सर्टर्कफकेर् दोन प्रतीत बनवावे 1] झोनल अकधकारी याांना2] साकहत्य कवतरणावेळी

2] कचनहाांकीत मतदार यादी वरील खुणा व मतदार नोंदवही 17A कोरी असल्याबाबत मतदार
प्रकतकनधींना दाखवा

3] मतदान सुरु करण्यासंबंधीचे घोषणापत्र [ Ann 23B ] मोठ्याने वाचा व स्वतःची

व मतदार प्रफतफनधींची स्वाक्षरी घ्या
4] मतदान प्रारं भ झाल्याचा फदनांक व वेळ केंद्राध्यक्षाची दं नंफदनी नमूद करून ठे वा

5] मतदान केंद्राध्यक्षाची दं नंफदनी – अवश्यक त्या बाबी भरायला घ्या-फदवसभर भरा

केंद्राध्यक्षाची दै नांकदनी दोन प्रतीत बनवावे 1] झोनल अकधकारी याांना2] साकहत्य कवतरणावेळी

6] िॉमम 17C भरायला घ्या अवश्यक त्या बाबी भरायला घ्या

दोन प्रतीत बनवावे 1] झोनल अकधकारी याांना2] साकहत्य कवतरणावेळी

7] सवड पाकीर् वेगवेळ्या कप्पप्पयात कदसतील अशी माांर्ून ठे वा

8] दर दोन तासाांनी मतदान आकर्े वारी झोनल अकधकारी याांना द्यावी व केंद्राध्यक्षाची दै नांकदनी
यात नोंद करावी

9] प्रत्ये क तासाला TOTAL बटण दाबुन मफशन मधील मतदान व नमुना 17-अ
मधील मतदार नोंदविी मध्ये नोंदवलेयाया मताांचा आढावा घ्या

10] मतदान सांपण्याच्या अगोदर जर जास्त मतदार मतदार केंद्राबाहे र उभे असतील तुमची सही
व केंद्र क्रमाांकाचा कशक्का असलेल्या कचठ्ठ्ा बनवा व आलेल्या शेवर्च्या मतदारापासून
कचठ्ठ्ा द्या. सहा वाजे नांतर आलेल्या मतदाराला कचठ्ठी दे वू नका.

11] शेवर्च्या मतदाराांचे मतदान झाल्यावर ईपस्स्थत ऄसलेल्या मतदान प्रफतफनधींच्या

समोर CLOSE बटण दाबुन मतदान बं द झाल्याचे जाहीर करा

12] मतदान समाप्तीनंतर व मतदान यं त्रात नोंद झालेल्या मतांचा फहशोब नमुना 17C
मध्ये तयार करा व ईपस्स्थत मतदार प्रफतफनधींना द्या
VAVHALESIR : 92-7070-3535
13] अता सवम सांफवधाफनक व ऄसांफवधाफनक व आतर फलिािे भरा व अवश्यक ते
सील करा

14] BU , VV PAT , CU त्यांच्या पेट्यात ठे वन

ू सील करा

15] केंद्रावर साफहत्य पोहोच करा

VAVHALESIR : 92-7070-3535
VAVHALESIR : 92-7070-3535
समस्या व उपाय
1] VV PAT मशीन खराब झाली –
1] प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी VV PAT योग्य करतीने कायड करीत नसेल तर अशा
प्रकरणी केवळ VV PAT मकशन बदलावे. कोणतेही ऄफभरुप मतदान घे व ू नये

अ] झोनल ऑफीसरशी सांपकड साधावा VV PAT खराबी बाबत मकहती द्यावी

ब] नवीन VV PAT मशीन आल्यावर सवड युकनर् बांद करावे
क] काळाजीपूवडक BU-1 ची VV PAT मशीन ला जोर्लेली केबल काढा
र्] काळाजीपूवडक VV PAT मशीन ची CU ला जोर्लेली केबल काढा
इ] पुनहा खालील क्रमाने जोर्णी करा

BU- 2 ची केबल BU -1 ला जोडा BU-1 ची केबल VV PAT ला जोडा VV PAT

ची केबल CU ला जोडा VV PAT चे बटन ईभ्या पोझीशन ला ठे वन
ू CU चे बटाण चालु करा
[ BVC हा क्रम लक्षात ठे वा]
==================================================

2] संपण ू म E.V.M.युफनट योग्य फरतीने काम करत नाही –

प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी CU ककवा BU योग्य करतीने काम करत नसेल तर अशा वेळेस सांपूणड
E.V.M. युकनर् [ BU , VV PAT, CU ] बदलुन घेणे आवश्यक आहे . ऄशा प्रसंगी नोटा
सह फनवडणूक लढवणाऱ्या प्रत्ये क ईमे दवाराला िक्त एक मत दे वन ू सकाळी 6.00
वाजता जसे ऄफभरुप मतदान – मॉक पोल घे तले तसेच ऄफभरुप मतदान घ्यायचे अहे

अ] झोनल ऑफीसरशी सांपकड साधावा E.V.M.युफनट खराबी बाबत मकहती द्यावी

ब] नवीन E.V.M.युकनर् प्राप्पत झाल्यावर खालील क्रमाने जोर्णी करा

BU- 2 ची केबल BU -1 ला जोडा BU-1 ची केबल VV PAT ला जोडा VV PAT

ची केबल CU ला जोडा VV PAT चे बटन ईभ्या पोझीशन ला ठे वन
ू CU चे बटाण चालु करा
[ BVC हा क्रम लक्षात ठे वा]

क] नोटा सह फनवडणूक लढवणाऱ्या प्रत्ये क ईमे दवाराला िक्त एक मत दे वन

ू सकाळी
6.00 वाजता जसे ऄफभरुप मतदान – मॉक पोल घे तले तसेच ऄफभरुप मतदान घ्या.
ऄफभरुप मतदानाच्या सवम प्रफक्रया पार पाडा

र्] यावेळेस ड्रॉप बॉक्स मधून काढलेल्या स्लीप च्या मागे मॉकपोल असा कशक्का मारून
जार्ा काळ्या कलफाफ्यात ठे वाव्या व कलफाफा सील करा व कलफाफ्यावर पुढील वाक्य कलहा
“ इ.व्ही.एम. व व्ही.व्ही.पी.ए.टी. चा संपणू म संच बदलल्याच्या बाबतीत केलेल्याऄफभरुप
मतदानाशी संबंफधत ऄसणाऱ्या व्ही.व्ही.पी.ए.टी. कागदी फचठ्ठ्ठ्या [ पेपर सील ]”
VAVHALESIR : 92-7070-3535
इ] मशीन सील करा- पेपर सील , स्पेशल र्ॅ ग, पट्टी सील सवांचे अनुक्रमाांक केंद्राध्यक्षाची
दै नांकदनी नमूद करून ठे वा

फ] मॉकपोल झाल्यावर मॉकपोल सर्टटफिकेट तयार केले काय ? – तयार करा

मॉकपोल सर्टर्कफकेर् दोन प्रतीत बनवावे 1] झोनल अकधकारी याांना2] साकहत्य कवतरणावेळी

म] मतदान प्रारां भ झाल्याचा कदनाांक व वेळ केंद्राध्यक्षाची दै नांकदनी नमूद करून ठे वा

==================================================

3]मतदाराने VV PAT पेपर स्लीप चुकीची ऄसल्याची तक्रार केल्यास- कनयम49MA

1] सांबांकधत मतदाराचे कवहीत नमुनयात घोषणापत्र घ्यावे.
2] मतदान केंद्राध्यक्षाने मतदार नोंदवही फॉमड 17A मध्ये सांबांकधत मतदाराची दुबार
नोंदणी करावी
3] मतदान केंद्राध्यक्ष व मतदान प्रकतकनधी याांच्या उअपस्स्थतीत सांबांकधत मतदाराला
चाचणी मत – Test Vote नोंदवण्यास साांगावे.
4] मतदाराचा आक्षेप खरा असेल तर मतदान थाांबवावे व झोनल ऑकफसर शी सांपकड
साधावा
5] मतदाराचा आक्षेप खोर्ा कसध्द झाला तर मतदार नोंदवही फॉमड 17A मध्ये Test Vote
नोंदवलेल्या उमे दवाराचा नाव व मतदाराचे नाव व त्याचा अनुक्रमाांक याांची नोंद घ्यावी
6] सांबांकधत मतदाराची शेरा रकानयात सही घ्यावी
7] फॉमड 17C मध्ये नोंदवलेल्या मताचा कहशोब Part-1 मध्ये Test Vote ची नोंद घ्यावी
8] सांबांकधत मतदाराला पोकलसाच्या स्वाकधन करावे.
==================================================

4] अक्षे फपत मत / Challenge Vote –

1] मतदान प्रकतकनकधने मतदाराच्या ओळखीला आव्हान कदले तर---
2] सदर मतदान प्रकतकनकध कर्ू न रु.2/- अनामत रक्कम भरुन घ्यावी
3] मतदान केंद्राध्यक्षाने आव्हान कदलेल्या मतदाराला त्याच्या ओळखीचा योग्य तो पुरावा
दे वून स्वतःला मी तोच अहे हे फसध्द करण्यास सांगावे
4] चौकशीनांतर मतदार खरा असल्याचे कनष्पन्न झाल्यास मतदाराला मतदान करू द्यावे व
मतदान प्रकतकनकधची अनामत रक्कम जप्पत करावी
5] आक्षेप जर खरा झाला व सदर मतदार तोतया मतदार असल्याचे कसध्द झाले तर सदर
व्यक्तीस मतदान करू दे वू नये कदलेल्या नमुनयात त्या मतदाराची लेखी तक्रार दे वून
पोकलसाच्या स्वाकधन करावे. मतदान प्रकतकनकधची अनामत रक्कम परत करावी

VAVHALESIR : 92-7070-3535
5] प्रदत्त मत /Tender Vote –
1] जर एखादी व्यक्ती मतदानासाठी मतदान केंद्रावर आली आहे व त्या व्यक्तीच्या
नावावर अगोदरच कोणत्यातरी भलत्याच व्यक्तीने मतदान करून गेल्याची खात्री
झाल्यास सदर मतदाराला त्याच्या ओळखीचा पुरावा सादर करण्यास साांगावे. जर
त्याने सादर केलेला पुरावा योग्य असेल तर त्याला मतदान करू द्यावे पण
सदर मतदान प्रदत्त मतपफत्रकेवर करु द्यावे मतदार यं त्रावर नाही
2] अशा प्रदत्त मताची नोंद फॉमड 17B व फॉमड 17C Part-1 मध्ये घ्यावी
3] सदर मतदाराला प्रदत्त मतपकत्रका देतेवेळी शाई लावलेला बाणाकृती रबरी स्र्ॅं प द्यावा
सदर मतदार मतदान कक्षात जावून त्याच्या पसांतीच्या उमे दवारच्या कनशाकणवर रबरी
स्र्ॅं पने बाणाकृती क्रॉसची खूण करे ल व नांतर घर्ी घालून मतदान केंद्राध्यक्षाला दे ईल
4] सदर प्रदत्त मतपकत्रका मतदान केंद्राध्यक्षाने प्रदत्त मतपफत्रकांची यादी िॉमम 17B
च्या पाकीर्ात घाला [ प्रदत्त मतपकत्रका उघर्ू न पाहू नका] मतदान बांद झाल्यावर
पाकीर् सीलबांद करा
==================================================
6] ASD मफधल मतदार अल्यास काय करावे ? –
1] केंद्राध्यक्षाने अशा मतदाराकर्ू न ओळखीबाबत EPIC अथवा इतर नमुद केल्याप्रमाणे
ओळखीचे पुरावे मागावे
2] मतदार नोंदवही फॉमड 17A मध्ये स्वाक्षरीसोबत सांबांकधत मतदाराचा अांगठा घ्यावा.
3] केंद्राध्यक्षाने मतदान संपताना ASD यादीतील मतदारास मतदान करू
फदल्याबाबत प्रमाफणत करावे
==================================================
7] प्रॉक्सी मतदार ब बदली मतदार अल्यास काय करावे ?---
1] प्रॉक्सी मतदान म्हणजे च बदली मतदान – प्रॉक्सी मतदार आल्यास मतदार
नोंदवहीच्या नमुना 17-अ च्या दुसऱ्या स्त्तांभात नोंदायचा व वगीकृत मतदाराच्या
पोटयादीचा अनुक्रमाांक 1 समोर दिशवण्यात आले असेल तर नमुना 17-अ च्या
स्त्तांभ 2 मध्ये नोंद करायचा अनुक्रमाांक 1[पीव्ही] असा असेल. प्रॉक्सी 1 ‘बम’
ककवा [ पीव्िी ] अिी अक्षरे कांसात चलहाचवत
2] मतदाराची सही अथवा अांगठा चा ठसा घे ईल अांध अपांग मतदार जर अांगठा ककवा
स्त्वाक्षरी करु िकत नसेल तर त्याच्या जोडीदाराची सही अांगठा घ्यावा
3] डाव्या हाताच्या तजशनीला पक्की िाई लावेल. तजशनी नसेल तर इतर कोणत्याही
बोटाला. डावा हात नसेल तर उजव्या हाताच्या तजशचनला. उजवी तजशनी नसेल तर
कोणत्याही बोटाला.दोनही हात नसेल तर जे बोटाचे पेर असेल त्याला पक्की िाई
लावावी
प्रॉक्सी मतदाराच्या मधयाया बोलाला पक्की ईाल लावावी.
VAVHALESIR : 92-7070-3535
8] फनवडणूक कतमव्य प्रमाणपत्र ब इडीसी मतदार ऄसेल तर काय करावे --?
1] ज्या चनवडणूक कमशचाऱ्याांना स्त्वतःच्या मतदार सांघात म्हणजे जेथे मतदार म्हणून
ज्याांचे नाव नोंदवण्यात आले आहे अिा चठकाणी चनयुक्ती चदली असेल तर असे
कमशचारी त्याांना नेमण्यात येईल त्या मतदान केंद्रावर ते मतदान करू िकतात
2] चनवडणुचकच्या कामावर असलेल्या व्यक्तीच्या नावासमोर
मतदार यादीच्या हचनिाांहकत प्रतीत हनवडणूक कायय प्रमाणपत्र अईी नोंद करुन
त्या मतदाराला मतदान करू द्यावे उदा.
फॉमड 17C
नोंद झालेल्या मताांचा कहशोब
1. मतदार केंद्राशी सलग्न मतदाराांची एकूण सांख्या 721 [ 710 + EDC 2 ]
==================================================

9] ऄंधबऄपंग मतदार अल्यास काय करावे ---?

1] अांध/अपांग मतदारास सहाय्यकाची मदत घेवून मतदान करू द्या
2] अांध/अपांग मतदाराच्या सहाय्यकाचे सोबत्याचे घोषणापत्र भरुन घ्या
3] या मतदानाची नोंद नमुना 14-क मध्ये ठे वा
==================================================

10] मतदाराने मतदानास नकार फदल्यास काय करावे – ?

1] ओळख पर्वून फॉमड 17-A मध्ये स्वाक्षरी केल्यावर मतदाराने मतदानास नकार कदल्यास
2] मतदाराला मत दे ण्यास प्रवृत्त करावे –नोर्ा बद्दल माकहती द्यावी
3] मतदाराचा नकार कायम राकहल्यास मतदार नोंदवही मध्ये ‘मतदानास नकार’ असा शेरा
कलहून केंद्राध्यक्षाने सही करावी
4] जर मतदार कांट्रोल युचनटवरील उचीत बटन दाबुन मतदान युचनट सुरू केल्यावर जर
मतदानास नकार दे त असेल तर अिा वेळेस वरील प्रचक्रया पुणश करुअन त्या मतदारास जावू
द्यावे व युचनटवरील उचीत बटन दाबुन मतदान युचनट तसेच ठे वून ते पुढील मतदारासाठी
वापरावे
5] शेवर्चा मतदार अशा करकतने मतदानास नकार दे णार नाही याची मात्र काळजी घ्यावी कारण
एकदा कदलेली कमाांर् फ़क्त CU चे बर्ण ऑन-ऑफ करुनच कनस्ष्क्रय करता येते पण जर
CU चे बर्ण ऑन-ऑफ केले तर VV PAT ची स्वयांकनर्टमत 7 पेपर स्लीप लगेच ड्रॉपबॉक्स
मध्ये तयार होतात त्यामुळे शेवर्च्या मतदाराचे मत इ.व्ही.एम मकशन मध्येच झाले पाकहजे याची
काळजी घ्यावी
6] फॉमड 17C मध्ये नोंदवलेल्या मताांचा कहशोब Part-1 मध्ये कनयम 49-O अांतगडत मतदानास
नकार अशी नोंद घ्यावी
VAVHALESIR : 92-7070-3535
11] मतदाराने सही ब ऄंगठा दे ण्यास नकार फदल्यास काय करावे – ?
1] मतदाराला सही / अांगठा दे ण्यास प्रवृत्त करावे
3] मतदाराचा नकार कायम राकहल्यास मतदार नोंदवही मध्ये ‘सही ब ऄंगठा दे ण्यास नकार’
असा शेरा कलहून केंद्राध्यक्षाने सही करावी व त्या मतदारास मत दे ण्याची परवानगी दे वू नये.
4] फॉमड 17C मध्ये नोंदवलेल्या मताांचा कहशोब Part-1 मध्ये कनयम 49-O अांतगडत सही ब
ऄंगठा दे ण्यास नकार’ अशी नोंद घ्यावी

VAVHALESIR : 92-7070-3535

You might also like