Vitbhati

You might also like

Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 3

10/30/23, 3:48 PM वीटभट्टी नाहरकत प्रमाणपत्र

वीटभट्टी नाहरकत प्रमाणपत्र

जा.क्र. / Dispatch No.: 4686585685 दिनांक / Date : 5685857856

विषय : वीटभट्टी व्यवसाय सुरु करणेसाठी नाहरकत प्रमाणपत्र बाबत.....

संदर्भ : 1. श्री./ श्रीमती fgjgjgj gfjfgjfgj fgjghjgjghj यांचा अर्ज दि. 568678

2. महाराष्ट्र राज्य पारं पारिक वीटभट्ट्या (स्थान निश्चिती व उद्योग उभारणी) नियम २०१६

3. महाराष्ट्र प्रदू षण नियंत्रण मंडळ परिपत्रक दि.56865856

4. जागेचा उतारा मिळकत / गट / सर्वे न . 568568658

5. भाडेकरार / करारपत्र पत्र दि. 65868568

6. ग्रामपंचायत मासिक / ग्रामसभा दि.6786578 ठराव क्र. 9797979

ग्रामविकास अधिकारी

ग्रामपंचायत : BabhulWandi

तालुका : Akole,

जिल्हा : AHMEDNAGAR.

यांचेकडू न प्रमाणपत्र देण्यात येते कि श्री./ श्रीमती fgjgjgj gfjfgjfgj fgjghjgjghj , मौजे BabhulWandi तालुका Akole जिल्हा

AHMEDNAGAR यांनी वरील संदर्भानुसार श्री./ श्रीमती jfgjhgfj मौजे hgjjjghjfgj तालुका gjfghjgj जिल्हा fjgfhj यांच्या मिळकत /

गट / सर्वे न gfjhfhjhgj मधील क्षेत्रफळ 768 चौ.मी. मध्ये fjkhjkjf या नावाने fghkfkfjk व्यवसाय सुरु करणेसाठी नाहरकत प्रमाणपत्र

मिळणेकामी अर्ज सादर के लेला असून त्यावर ग्रामपंचायत मासिक / ग्रामसभा दि. 6786578 ठराव क्र. 9797979 नुसार सविस्तर चर्चा

करण्यात आली व त्यानुसार श्री./ श्रीमती fgjgjgj gfjfgjfgj fgjghjgjghj मौजे BabhulWandi तालुका Akole जिल्हा

AHMEDNAGAR यांना श्री./ श्रीमती gfjfgjgfjfg मौजे hgjjjghjfgj तालुका gjfghjgj जिल्हा fjgfhj यांच्या मिळकत / गट / सर्वे न

gfjhfhjhgj मधील क्षेत्रफळ 768 मध्ये या नावाने ghjfgjgjjgjghjg व्यवसाय करण्यास खालील अटी व शर्तीस अधीन राहून नाहरकत

प्रमाणपत्र देण्यात येत आहे.

localhost:4200/certificate/add-application?id=653bb0f42462e514919dfbfe 1/3
10/30/23, 3:48 PM वीटभट्टी नाहरकत प्रमाणपत्र

अटी, शर्ती व मार्गदर्शक सूचना पुढीलप्रमाणे

1. सदर व्यवसाय सुरु करण्यापूर्वी ग्रामपंचायतीने दिलेल्या नाहरकत प्रमाणपत्र व्यतिरिक्त संबंधित सर्व आवश्यक त्या वरिष्ठ

कार्यालयाची शासकीय नियमानुसार परवानगी घेणे बंधनकारक राहील.

2. सदर व्यवसाय हा वरील नमूद जागेवरच करण्यात यावा. कोणत्याही परिस्थितीत खाजगी, सार्वजनिक जागेत अतिक्रमण करून

सदर व्यवसाय करू नये. तसे झाल्यास सदरचे नाहरकत प्रमाणपत्र रद्द समजण्यात यावे.

3. वेळोवेळी शासन, ग्रामसभा व ग्रामपंचायतचे निर्देश पाळणे सक्तीचे राहील.

4. शासनाने ठरवून दिलेल्या सर्व नियमांचे पालन होईल याची दक्षता घ्यावी.

5. इतर कोणतीही खाजगी, सार्वजनिक संस्थेला त्रास झाल्यास किं वा तक्रार प्राप्त झाल्यास आपली नाहरकत रद्द करण्यात येईल.

6. ग्रामपंचायतने वरील नमूद के लेल्या सर्व अटी व शर्तीचे पालन होत नाही असे आढळू न आल्यास सदर नाहरकत प्रमाणपत्र रद्द

करण्यात येईल.

7. बालमजूर प्रतिबंधात्मक कायद्यामधील तरतुदींचे पालन करणे आपणावर बंधनकारक राहील.

8. ध्वनी प्रदू षण, हवा प्रदू षण कायद्यामधील संबधीत सर्व शासन निकषांचे पालन करणे आपणावर बंधनकारक राहील.

9. सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसे न झाल्यास सदरचे नाहरकत प्रमाणपत्र रद्द

करण्यात येईल.

10. शासन नियमानुसार आकारण्यात येणारा कर ग्रामपंचायतीस वेळे त भरणा करणे बंधनकारक राहील.

11. अर्जदार यांनी महाराष्ट्र राज्यातील पारं पारिक वीटभट्ट्या (स्थान निश्चिती व उद्योग उभारणी ) नियम २०१६ नुसार महाराष्ट्र प्रदू षण

नियंत्रण मंडळाची व इतर सबंधित शासकीय प्राधिकरणांची परवानगी घेणे अनिवार्य आहे.

12. वीटभट्टी धारकांनी पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ अंतर्गत वने व पर्यावरण विभाग, भारत सरकार यांनी पारित के लेल्या दि.

२२.०७.२००९ व १८.११.२००९ च्या राष्ट्रीय गुणवत्ता मानंकाचे व त्यामध्ये नमूद के लेल्या अटींचे पालन करणे बंधकारक राहील.

13. वीटभट्टीचे ठिकाण हे शासनाने किं वा स्थानिक स्वराज्य संस्थेने वीटभट्टी उभारणीसाठी निषिद्ध क्षेत्र म्हणून घोषित के लेले नसावे.

14. सर्व पारं पारिक वीट भट्टीचे ठिकाण हे १००० लोकसंख्या असलेल्या वस्तीपासून कमीत कमी २०० मीटर अंतराच्या पुढे असावे.

15. महाराष्ट्र राज्यातील पारं पारिक वीटभट्ट्या (स्थान निश्चिती व उद्योग उभारणी ) नियम २०१६ व वीटभट्टी संदर्भातीळ शासनाच्या

सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधकारक राहील.

16. वरील कोणत्याही प्रकारच्या अटी व शर्तीचा भंग के ल्याचे किं वा उल्लंघन के ल्याचे किं वा अर्जामध्येचुकीची माहिती दिल्याचे

किं वा अर्जासोबत चुकीची खोटी बनवून कागदपत्रे सादर के ल्याचे निदर्शनास आल्यास सदर परवाना रद्द करण्याचे अधिकार

पंचायतीस राहतील तसेच याबाबत अर्ज हे नेहमीच कारवाईस पात्र असतील.


1 ata baki

वरील अटीं, शर्तींच्या अधीन राहून ग्रामपंचायतकडू न सदर व्यवसाय करणेसाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्यात येत आहे.

localhost:4200/certificate/add-application?id=653bb0f42462e514919dfbfe 2/3
10/30/23, 3:48 PM वीटभट्टी नाहरकत प्रमाणपत्र

ठिकाण : BabhulWandi

दिनांक : ghjfghjfgjfjh

शिक्का ग्रामविकास अधिकारी

localhost:4200/certificate/add-application?id=653bb0f42462e514919dfbfe 3/3

You might also like