Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 1

Get Lakme Academy

Certified.
HOME सेतू अभ्यास चाचणी OFFLINE APPS दैनिक पाठ टाचण  शाळा निहाय स्वाध्याय मनोरंजनात्मक अभ्यास  शैक्षणिक न्यूज व माहिती कृ तियुक्त टेस्ट 

PLAY AND LEARN विद्यार्थ्यासाठी शिक्षकांसाठी ई - लर्निंग विभाग प्रश्नपत्रिका विभाग YOUTUBE PRIVACY AND POLICY

TERMS AND CONDITIONS CONTACT US

सेवापुस्तिके तील महत्त्वाच्या नोंदी


PAGES

सेवापुस्तिके तील महत्त्वाच्या नोंदी मनोरंजनात्मक अभ्यास - जुलै सेतू अभ्यास चाचणी क्र. 1. ( 15
महिना जुलै )
सेवापुस्तक अद्ययावत करतांना खालील बाबींच्या नोंदी के लेल्या आहेत किंवा नाही हे सेतू अभ्यास चाचणी क्र. 1 ( सेतू अभ्यास चाचणी क्र. 1 (
तपासून पहावे व नसतील तर तशा नोंदी घेऊन सेवापुस्तक अद्ययावत करावे. इयत्ता - दुसरी ) इयत्ता - तिसरी )
सेतू अभ्यास चाचणी क्र. 1 ( सेतू अभ्यास चाचणी क्र. 1 (
१. पहिल्या पानावरील जन्मतारखेची नोंद पडताळणी इयत्ता - चौथी ) इयत्ता - पाचवी )
२. पहिल्या पानावरील नोंद दर पाच वर्षांनी तपासणी करुन प्रमाणित करणे. सेतू अभ्यास चाचणी क्र. 1 ( सेतू अभ्यास चाचणी क्र. 1 (
३. वैद्यकिय दाखल्याची नोंद. इयत्ता - सातवी ) इयत्ता - सहावी )
४. जात पडताळणी बाबतची नोंद. सेतू अभ्यास चाचणी क्र. 1 (
५. भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांक नोंद. इयत्ता - आठवी )
६. निवृत्तीवेतन नामनिर्देशनाची नोंद.
७. मृत्यू अन सेवानिवृत्ती उपदान नामनिर्देशनाची नोंद.
८. गटविमा योजणेच्या सदस्यत्वाची नोंद.
९. गटविमा योजणेच्या वर्गणीची नोंद. ( सुरुवातीची व वेळोवेळी बदलानुसार ) उपयुक्त व नवीन माहिती
१०. गटविमा नामनिर्देशनाची नोंद.
११. विहीत संगणक अर्हता परिक्षा उत्तीर्ण नोंद.
१२. सेवांतर्गत प्रशिक्षणाची नोंद. मनोरंजनात्मक ऑनलाईन
अभ्यास
जून महिना मनोरंजनात्मक
अभ्यास प्रथम क्रमांक विजेते
१३. वार्षिक वेतनवाढ नोंद.
१४. वार्षिक वेतनवाढ मंजुरीनंतर रकाना क्र. ८ मध्ये कर्मचाऱ्याची स्वाक्षरी. शैक्षणिक न्यूज व माहिती Activity Test - कृ तियुक्त
टेस्ट
१५. नाव बदलाची नोंद. मनोरंजनात्मक अभ्यास - जुलै
१६. बदली / पदोन्नती / अन्य नियुक्ती आदेशाची नोंद. महिना
१७. बदली / पदोन्नती / अन्य नियुक्ती नुसार कार्यमुक्त / हजर / पदग्रहण अवधी
नोंद.
१८. सेवेत कायम के ल्याची नोंद.
१९. स्वग्राम घोषनापत्राची नोंद.
२०. वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती नोंद व पडताळणीची नोंद.
२१. पदोन्नती / आश्वासित प्रगती योजना / एकस्तर यामुळे झालेल्या वेतन निश्चितीची SEARCH ENGINE

नोंद.
२२. पुरस्कार प तद्नुषंगिक अनुज्ञेय लाभाच्या नोंदी.
२३. अर्जीत / परावर्तीत रजा दर सहामाही जमा के ल्याची नोंद.
२४. घेतलेल्या रजेच्या आदेशाची नोंद व रजा लेख्यात खर्ची घातल्याची नोंद.
२५. रजा प्रवास सवलत नोंद.
२६. दुय्यम सेवापुस्तक दिल्याबाबतची नोंद. स्वाध्याय सोडविलेले विद्यार्थी पाहण्यासाठी

२७. मानीव दिनांक / वेतन समानीकरण संबंधीच्या नोंदी.


२८. सेवा पडताळणीची नोंद. शाळानिहाय स्वाध्याय वर्गनिहाय स्वाध्याय सोडविलेली
२९. जनगणना रजा नोंद. सोडविलेली विद्यार्थी संख्या विद्यार्थी

३०. सुट्टीच्या कालावधीत प्रशिक्षण झालेल्या रजा नोंदी. जून महिना मनोरंजनात्मक
३१)हिंदी व मराठी भाषा पास झाल्याची वा सुट मिळाल्याची अभ्यास प्रथम क्रमांक विजेते

NEW UPDATES

You might also like