Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 3

6/2/24, 9:56 AM Shri Sant Gyaneshwar- 4 books and stories free download online pdf in Marathi

श्री संत ज्ञानेश्वर - ४


Sudhakar Katekar

Shri Sant Gyaneshwar- 4 books and stories free download online pdf in Marathi

श्री संत ज्ञानेश्वर - ४



 

 (5)  1.8k  3.5k
संत ज्ञानेश्वर—४

आई वडिलांनी प्रयश्चित्त म्हणून देहत्याग के ला.परं तु एवढ्याने मुलांच्या जीवनातील समस्या सुटले ली नव्हती.उपनयनाची चिंता ज्ञानादेवाला लागून
राहिली होती.परं तु निवृत्तीनाथांची भूमिका वेगळी होती. निवृत्तीनाथ म्हणाले अरे ज्ञानदेवा आपल्या सारख्या जन्मजात जीवन मुक्तांना ह्या सोळा संस्काराची
अवश्यकताच कांस्य?शाश्रोक्त संस्कार कशासाठी?जीवनाच्या.जीवनाच्या कर्म राहाटीतून मुक्त होण्यासाठीच ना?तर मग आपण जे जीवन जगतो,ते
मुक्ताचेच नाही तर कु णाचे?तू वर्णाश्रम,धर्माप्रमाणे,कु ळाचार धर्माप्रमाणे करावयाचा आग्रह

सोडू न दे.आपण वर्णाश्रम धर्माच्या,कु ळधर्माच्या पलिकडे गेलो आहोत.सोपान देवाची भूमिका वेगळी नव्हती.ज्ञान देवांना या दोघांची भूमिका मान्य
होती.परं तु त्यांच्यातल्या विचारवंत सदैव जागृत असे.,धर्माच्या खोट्या आणि विपरीत आचारणामुळे सामाजिक आणि वैयक्तिक जीवनात एवढे अनर्थ
माजले आहेत त्या धर्माचे खरे स्वरूप कोणीतरी समाजाला सांगितले च पाहिजे.म्हणून आळं दी वरून त्यांनी शुद्धी पत्र आणले .व ब्रह्मवृंदानच्या सभेत
दाखवले .व सांगितले आम्ही साक्षात वेदोनारायण आहोत,वेद आमच्या मुखातून बोलतो आम्हाला पवित्र करून घ्यावे.असे विनऊन त्यांनी त्यांना साष्टांग
नमस्कार के ला.परं तु त्यांचे कोणी ऐकले नाही.ऐका कु टाळाने,ज्ञान देवांना विचारले ,हा समोरून रे डा येत आहे त्याचेही नाव ज्ञानोबा आहे मग तू आणि तो
एकच का? तुम्हा दोघात आद्वैत आहे का? ज्ञानदेव म्हणाले होय तुम्ही म्हणता ते खरे च आहे.सर्व देहांत एकाच परमात्मतत्वाचा अंश भरून

राहिले ला आहे.पाण्याने भरले ल्या अनेक घटात सूर्याची अनेक प्रातीबिंबे दिसतात.पण सूर्यनारायण एकच असतो.त्या प्रमाणे आम्हा दोघांचे देह निराळे
असले तरी त्यातील आत्मतत्व एकच आहे.मग दुसऱ्या कु टाळाने विचारले मग त्याला होणाऱ्या वेदना तुला होत असतील.ज्ञानदेव म्हणाले होय जरूर
होतील.असे म्हणतात एका ब्राम्हणाने त्या रे ड्याचे पाठीवर आसुडाचे दोन तीन तडाखे ओढले .त्या बरोबर ज्ञान देवाच्या पाठीवर तीन वळ उठले ले समस्त
लोकांना दिसले .त्यातील एक जण कु टाळ म्हणाला आपण चांगली हात चलाखी दाखविली,आता हा रे डाही तुमच्या इतकाच वेदांती असला पाहिजे,मग
तुम्ही त्याच्या तोंडू न वेड म्हणवून दाखविता का? ज्ञानदेव म्हणाले आपण भुदेव आहेत,वेदोनारायण आहेत,आपली इच्छा असेल तर साक्षात वेदही या
रे ड्याचा तोंडातून व्यक्त होतील. असे म्हणून ज्ञानदेवांनी आपला दिव्य हात त्या रे ड्याचा मस्तकावरून फिरविला.त्याला वेदमंत्रोच्चार करण्याची आज्ञा
के ली.त्या बरोबर रे ड्याचा मुखातून वरदातील ऋचा बाहेर पडू लागल्या. हा चमत्कार पाहून सर्व कु टाळ ब्राम्हण,थिजून गेले ,वरमून गेले .हा हा म्हणता सर्व
गाव गोळा झाला.थोर थोर थोर ब्राह्मणही ज्ञानदेवांच्या पाया पडले .,पैठणचा सर्व गोदा काठ ज्ञानदेवांच्या जयजयकाराने दुमदुमून गेला ब्रह्मवृंदानी शुद्धीपत्र
नाकारले ली ही ईश्वराचेच अंश असल्याची सर्वांना खात्री पटली. या घटनेमुळे शास्त्रीवर्ग अंतर्मुख झाला.त्याला खरे आत्मपरीक्षण झाले की,आपण फक्त
शास्राचा भार वाहणारे पढिक आहोत. शास्राचे खरे गुह्य या मुलांनीच जाणले आहे.ज्ञानदेव तेथून नेवासे येथे आले .त्यांच्या बरोबर रे डा होता
अमृतमंथनानंतर निघाले ला अमृत कलश दैत्यांच्या हाती पडला होता त्यावेळी भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण करून तो. अमृत कलश देवांच्या
हाती दिला.त्या मोहिनी राजाचे मंदिर नेवास्यास आहे.या मोहिनिराजासच महलया तथा म्हाळसा म्हणतात.ज्ञानदेवांच्या भाव वृत्तीला या मोहिनिराजाचे
विलक्षण आकर्षण होते. किं बहुना त्यांच्या ती परतत्वस्पर्शी प्रतिभेला या महालयाचे दर्शन स्फु र्तीपद ठरले असावे महालायाचे देवूळ म्हणजे नव सृजनांचे
माहेर.या माहेरघरी येऊन विद्रब्ध झाल्यावर त्यांच्या प्रतिभेला नवनवोन्मेशशाली अंकु र न फु टले तर नवल.ज्ञानदेव नेवाश्यात प्रविष्ट झाले तेव्हा एक सती
आपल्या मृतपतीच्या शवा जवळ बसून शोक करीत असताना त्यांना दिसली. त्यांनी त्या मृतदेहाचे नाव विचारले ‘सच्चिदानंद’ असे सांगण्यात
आले .साच्चिनंदाला मृत्यू कधीच नसतो.असे म्हणून त्यांनी त्या मृतदेहावरून हात फिरविला.त्याच क्षणी तो मृतदेह जिवंत होऊन उभा राहिला.त्याने
ज्ञानदेवांचे पाय धरले .हाच सच्चिदानंद पुढे ‘ सच्चितानंदबाबा’ म्हणून ज्ञानदेवांनी निरुपले ल्या ‘ भावार्थदीपिके चा’ तथा ज्ञानेश्वरीचा ले खक
झाला.नेवाष्याच्या मुक्कामातील अल्पकाळात त्यांनी तेथील अवघे लोकमानस अंगभूत गुणांनी आकृ ष्ट करून घेतले .तथापि आळं दीच्या विसोबा सारखा
एखादा दिर्घद्वेशी तिथेही त्यांना भेटाला.ही भावंडे अधून मधून आळं दीस येत.तेथे प्रवचने करीत.

पूर्वीचा प्रकरण
‹ श्री संत ज्ञानेश्वर - ३

इतर रसदार पर्याय


मराठी कथा मराठी आध्यात्मिक कथा मराठी फिक्शन कथा मराठी प्रेरणादायी कथा मराठी क्लासिक कथा मराठी बाल कथा मराठी हास्य कथा
मराठी नियतकालिक मराठी कविता मराठी प्रवास विशेष मराठी महिला विशेष मराठी नाटक मराठी प्रेम कथा मराठी गुप्तचर कथा मराठी सामाजिक कथा
मराठी साहसी कथा मराठी मानवी विज्ञान मराठी तत्त्वज्ञान मराठी आरोग्य मराठी जीवनी मराठी अन्न आणि कृ ती मराठी पत्र मराठी भयपट गोष्टी

https://marathi.matrubharti.com/book/read/content/19942944/shri-sant-gyaneshwar-4 1/3
6/2/24, 9:56 AM Shri Sant Gyaneshwar- 4 books and stories free download online pdf in Marathi

मराठी मूव्ही पुनरावलोकने मराठी पौराणिक कथा मराठी पुस्तक पुनरावलोकने मराठी थरारक मराठी विज्ञान-कल्पनारम्य मराठी व्यवसाय मराठी खेळ
मराठी प्राणी मराठी ज्योतिषशास्त्र मराठी विज्ञान मराठी काहीही

सर्वोत्तम मराठी कथा | मराठी कादंबरी | मराठी आध्यात्मिक कथा | Sudhakar Katekar पुस्तके

Sudhakar Katekar

फॉलो करा

कादंबरी

Sudhakar Katekar द्वारा मराठी आध्यात्मिक कथा

एकू ण भाग : 4

शेयर करा

  

तुम्हाला हे पण आवडेल
श्री संत ज्ञानेश्वर - १

द्वारा Sudhakar Katekar

श्री संत ज्ञानेश्वर - २

द्वारा Sudhakar Katekar


NEW
REALESED
श्री संत ज्ञानेश्वर - ३

द्वारा Sudhakar Katekar

HORROR STORIES

एक सैतानी रात्र - भाग 25


 JAY ZOM

HORROR STORIES

एक सैतानी रात्र - भाग 25


 JAYESH

MORAL STORIES

मला स्पेस हवी पर्व १ - भाग ३३


 MEENAKSHI VAIDYA

https://marathi.matrubharti.com/book/read/content/19942944/shri-sant-gyaneshwar-4 2/3
6/2/24, 9:56 AM Shri Sant Gyaneshwar- 4 books and stories free download online pdf in Marathi
MOTIVATIONAL STORIES

खरं च देशाचा विकास होईल काय


 ANKUSH SHINGADE

MORAL STORIES

टू रिं ग टॉकिज
 श्रीराम विनायक काळे

LOVE STORIES

ओढ प्रेमाची.... - 3
 MADHUMITA LONE

HORROR STORIES

कालासगिरीची रहस्यकथा - 2
 SANKET GAWANDE

SHORT STORIES

बदफै ली - भाग 4
 NISHA GAIKWAD

CLASSIC STORIES

उपल्वटी वांदर
 श्रीराम विनायक काळे

MOTIVATIONAL STORIES

धर्माबद्दल भांडणं बरोबर नाही


 ANKUSH SHINGADE

ही साइट Google AdSense जाहिरात इंटेंट लिंक वापरते. AdSense या लिंक आपोआप जनरे ट करते आणि त्या निर्मात्यांना पैसे कमवण्यात मदत करू शकतात.

 आमच्याबद्दल  सर्वोत्तम कथा  सर्वोत्तम हिंदी कथा

 संपर्क करा  सर्वोत्तम कादंबरी  सर्वोत्तम गुजराती कथा


 गोपनीयता धोरण  गुजराती व्हिडियो  सर्वोत्तम मराठी कथा

 वापरल्या गेले ल्या संज्ञा  ले खक  सर्वोत्तम इंग्लिश कथा

 परतावा धोरण  शॉर्ट व्हिडिओ  सर्वोत्तम बंगाली कथा

 FAQ  Free Poll Votes  सर्वोत्तम मल्याळम कथा

 सर्वोत्तम तमिळ कथा

 सर्वोत्तम तेलगु कथा

Follow Us On:
    

Download Our App :

Copyright © 2024, Matrubharti Technologies Pvt. Ltd. All Rights Reserved.

https://marathi.matrubharti.com/book/read/content/19942944/shri-sant-gyaneshwar-4 3/3

You might also like