Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 278

:

www.esahity.com

esahity@gmail.com
हे पस्ु तक प्रताधिकारमक्त
ु असून महाराष्ट्र राज्य
शासनातर्फ़े धिनामूल्य ई प्रत धितररत करण्यात आली
आहे.
ई साधहत्य प्रधतष्ठान मराठी भाषा आधि मराठी
साधहत्याबरोबरच मराठी परंपरा आधि मराठी
संस्कृतीचा जास्तीत जास्त प्रचार आधि प्रसार व्हािा
यासाठी काम करते. बालगंििव म्हिजे मराठी
संस्कृतीला लाभलेले एक अनमोल रत्न. या रत्नाची
प्रभा ज्यांनी जिळून पाधहली ते भाग्यिानच. पण
आपल्याला धनदान त्या प्रभेचा आधि प्रधतभेचा
दूरान्ियाने साक्षात्कार व्हािा म्हिून हे पस्ु तक. या
पस्ु तकाचे िाचन जास्तीत जास्त मराठी
भाधषकांकडून व्हािे हीच सधदच्छा.
हे पस्ु तक धलधहिारे श्री. िसंत शांताराम देसाई हे
बालगंििाांचे समकालीन नाट्यसमीक्षक. त्यांनी
१९३१ ते १९५५ या काळात बालगंििाांची नाटके
पाधहली आधि त्यांिर अनेक लेख धलहीले. जिू
बालगंििाांच्या कलेचा मागोिा घेत ते जगले. त्यामळ
ु े
हे पस्ु तक बालगंििाांच्या जीिनाइतके च रंजक व
भव्य झाले आहे. नाट्यशास्त्राचा अभ्यासक
असल्यामळ ु े त्यांनी पस्ु तकाची रचनाही एखाद्या
नाटकासारखीच गंतु िून टाकिारी के ली आहे.
प्रत्येक मराठी रधसकाने हे पस्ु तक िाचािे आधि
संग्रही ठेिून पन्ु हा पन्ु हा िाचािे.
ई साधहत्य प्रधतष्ठान लेखक श्री िसंत शांताराम
देसाई, आधि हे पस्ु तक उपल््ि करून देिारय् ा
शासकीय संस््ांचे आभारी आहे.

You might also like