Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 4

विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर

मागासिगग आवि विशेष मागास प्रिगग तसेच


इतर दू र्वग ित ि िंवचत घटक यांच्यासाठी
विविध उपक्रम राबविण्यासाठी निीन
संस्था स्थापन करिेबाबत.

महाराष्ट्र शासन
विजाभज, इमाि ि विमाप्र कल्याि विभाग,
शासन वनिगय क्र.संकीिग-2019/प्र.क्र.111/मािक
मादाम कामा रोड, हु तात्मा राजगुरु चौक,
मंत्रार्य, विस्तार भिन, मुंबई-400 032.
वदनांक : 8 ऑगस्ट, 2019.
िाचा:-
1. सामावजक न्याय ि विशेष सहाय्य विभाग, शासन वनिगय क्र.आस्थाप्र-2017/264/
आस्था-1, वद.25.06.2019
2. विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासिगग आवि विशेष मागास प्रिगग कल्याि विभाग,
शासन वनिगय क्र.संकीिग-2019/प्र.क्र.111/मािक, वद.06.07.2019.
प्रस्तािना:-
विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासिगग आवि विशेष मागास प्रिगग यांच्या आर्थथक,
सामावजक ि शैिविक विकासासाठी राबविण्यात येिाऱ्या विविध योजनांची प्रभािी अंमर्बजाििी
करण्याबरोबरच त्यांच्या सिांगीि विकासासाठी विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासिगग
आवि विशेष मागास प्रिगग कल्याि विभागाची स्थापना करण्याचा वनिगय मा.मंत्रीमंडळाने
वद.27.12.2016 रोजी झार्ेल्या बैठकीत घेतर्ा आहे. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने
वद.9.3.2017 रोजी अवधसूचना प्रवसध्द केर्ी आहे. सदर निीन विभागामध्ये विमुक्त जाती भटक्या
जमाती, इतर मागासिगग आवि विशेष मागास प्रिगाशी संबंवधत योजना ि िसंतराि नाईक विमुक्त
जाती ि भटक्या जमाती विकास महामंडळ आवि महाराष्ट्र राज्य इतर मागासिगीय वित्त आवि
विकास महामंडळ िगग करण्यात आर्े आहे . तसेच विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासिगग
आवि विशेष मागास प्रिगग कल्याि संचार्नार्य या विभागाकडे िगग करण्यात आर्ा आहे.

2. विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासिगग आवि विशेष मागास प्रिगग या घटकांतीर्
विविध समाजाची फार मोठी र्ोकसंख्या असूनही त्यासाठी स्ितंत्र अशी संशोधन, प्रवशिि ि मानि
विकास संस्था नाही. पुिे येथीर् डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन ि प्रवशिि संस्था (बाटी) या
संस्थेमाफगत अनुसूवचत जातीसाठी अनेक उपक्रम मोठ्या प्रमािात राबविण्यात आर्े आहेत आवि
त्यामुळे अनुसूवचत जातीच्या युिक युितींचा अनेक माध्यमातून विकास घडवििेच्या कामात मोठा
हातभार र्ाभर्ा आहे . या संस्थेच्या धतीिर छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रवशिि ि मानि
विकास संस्था (सारथी) या संस्थेची स्थापना झार्ी असून सदर संस्थेमाफगत त्यांच्या र्वित
घटकांसाठी विविध कायगक्रम राबविण्यात येत आहेत.

3. विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासिगग आवि विशेष मागास प्रिगग या प्रिगातीर्
युिक युितींसाठी विविध उपक्रमांची अंमर्बजाििी करण्यासाठी “सारथी” संस्थेच्या धतीिर एक
स्िायत्त संस्था स्थापन करण्याची आि्यकता आहे . त्यासाठी मा.मंत्री (विजाभज, इमाि ि विमाप्र
शासन वनिगय क्रमांकः संकीिग-2019/प्र.क्र.111/मािक

कल्याि विभाग आवि कामगार विभाग) यांचे अध्यितेखार्ी सवमती गठीत करण्याबाबतची घोषिा
सन 2019 च्या पािसाळी अवधिेशनामध्ये दोन्ही सभागृहात मा. मंत्री (विजाभज, इमाि ि विमाप्र
कल्याि विभाग आवि कामगार विभाग) यांनी केर्ेल्या वनिदे नाद्वारे करण्यात आर्ी आहे . सदर
वनिेदनाच्या अनुषंगाने शासन वनिगय क्र. संकीिग-2019/प्र.क्र.111/मािक, वदनांक 06 जुर्,ै 2019
अन्िये मा. मंत्री (विजाभज, इमाि ि विमाप्र कल्याि) यांच्या अध्यितेखार्ी सवमती गठीत करण्यात
आर्ी आहे . सदर सवमतीने वद.29.7.2019 रोजी मा.मुख्यमंत्री यांना अहिार् सादर केर्ा असून,
सदरहू अहिार् मा.मुख्यमंत्री महोदयांनी स्िीकृत केर्ा आहे.

4. “विमुक्त जाती ि भटक्या जमाती (VJ & NT), इतर मागासिगग (OBC), विशेष मागास प्रिगग
(SBC) मधीर् विविध घटकामधीर् तसेच इतर िंवचत आवि दू र्गवित घटकांच्या सामावजक,
शैिविक ि आर्थथक विकासाच्या अनुषंगाने संशोधन ि अभ्यास करिे तसेच त्यांच्या सामावजक,
शैिविक ि आर्थथक विकासासाठी विद्याथी, युिक-युिती, इ. साठी विविध उपक्रम इत्यादी राबवििे
ि इतरही माध्यमाने त्यांच्यासाठी विविध कायगक्रम राबवििेसाठी एक स्िायत्त संस्था स्थावपत
करिेचा शासनाच्या विचाराधीन आहे.

5. अनुसूवचत जाती ि निबौध्द घटकांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नािािर
“डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन ि प्रवशिि संस्था (बाटी)” या नािाची पुिे येथीर् संस्था फार
पूिीपासून कायगरत आहे. शासनाच्या पूिग पाठठब्यामुळे सन 2014 पासून सदर संस्था अत्यंत िेगाने
विकवसत झार्ी ि संपूिग महाराष्ट्रात नािारुपास आर्ी. याच संस्थेच्या धतीिर मागीर् िषी छत्रपती
शाहू महाराज यांच्या नािािर पुिे येथे “छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रवशिि ि मानि विकास
संस्था (सारथी)” या नािाची स्िायत्त संस्था स्थावपत झार्ी आहे . सदर “सारथी” संस्थेमाफगत
मोठ्या प्रमािात विविध उपक्रम राबविण्यात येत आहे त. महाराष्ट्रातच नव्हेतर संपूिग दे शात
बहु जनांचा सामावजक ि शैिविक क्रांतीसाठी ि बहु जनांच्या विकासासाठी शाहू , फुर्े ि आंबेडकर
या तीन महामानिांचा अमूल्य िाटा आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ि छत्रपती शाहू
महाराज यांच्या नािाने दोन स्िायत्त संस्था राज्यात कायगरत असून उपरोक्त प्रमािे बहु जन,
दु र्गवित आवि िंवचत घटकांसाठी महात्मा ज्योवतबा फुर्े यांच्या नािाने “महात्मा ज्योवतबा फुर्े
संशोधन ि प्रवशिि संस्था (महाज्योती) [Mahatma Jyotiba Phule Research and Training
Institute (MAHAJYOTI)]” ही निीन संस्था स्थावपत झार्ी तर, दे शातीर् इतर राज्यांना प्रेरिा ि
वदशादशगक संस्था ठरेर्. या बाबी विचारात घेिून राज्यातीर् विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर
मागासिगग ि विशेष मागास प्रिगग ि शासन/महाज्योती संस्था ठरविर् त्याप्रमािे इतर िंवचत आवि
दू र्गवित घटक यांच्या सामावजक, शैिविक ि आर्थथक विकासाच्या अनुषंगाने संशोधन ि अभ्यास
करण्यासाठी तसेच त्यांच्या सामावजक, शैिविक ि आर्थथक विकासाकडे प्रकषाने र्ि दे ण्यासाठी
आवि सदर प्रिगग, समाज ि घटकातीर् विद्याथी, युिक-युिती ि इतर उमेदिारांसाठी विविध
उपक्रम राबविण्यासाठी आधुवनक भारताचे- सामावजक ि शैिविक क्रांतीचे जनक महात्मा ज्योवतबा
फुर्े यांच्या नािांिर, पुिे येथे “महात्मा ज्योवतबा फुर्े संशोधन ि प्रवशिि संस्था (महाज्योती)
[Mahatma Jyotiba Phule Research and Training Institute (MAHAJYOTI)]” या नािाची
पुिे येथे एक स्िायत्त संस्था स्थापन करण्यास मान्यता दे ण्यात यािी ि सदरहू संस्थेची नोंदिी

पष्ृ ठ 4 पैकी 2
शासन वनिगय क्रमांकः संकीिग-2019/प्र.क्र.111/मािक

कंपनी कायदा, 2013 अंतगगत वनयम 8 अन्िये करण्यास मान्यता दे ण्याचा प्रस्ताि वद.30 जूर्ै,
2019 रोजी झार्ेल्या मा.मंत्रीमंडळाच्या बैठकीत सादर करण्यात आर्ा होता. मा.मंत्रीमंडळाने
घेतर्ेल्या वनिगयानुसार सदरहू संस्था स्थापन करिे ि त्याची नोंदिी करण्यास मान्यता दे ण्याची
बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन वनिगय:-

प्रस्तािनेत नमूद केर्ेर्ी िस्तुस्स्थती विचारात घेिून शासन याद्वारे पुढीर्प्रमािे मान्यता
दे त आहे.

1. विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासिगग ि विशेष मागास प्रिगग ि शासन/महाज्योती
संस्था ठरविर् त्याप्रमािे इतर िंवचत आवि दू र्गवित घटक यांच्या सामावजक, शैिविक ि आर्थथक
विकासासाठी “महात्मा ज्योवतबा फुर्े संशोधन ि प्रवशिि संस्था (महाज्योती) [Mahatma Jyotiba
Phule Research and Training Institute (MAHAJYOTI)]” या नािाची एक स्िायत्त संस्था
स्थापन करण्यास मान्यता दे ण्यात येत आहे. सदर संस्थेचे मुख्यार्य पुिे येथे राहीर्.

2. सदरहू संस्थेची नोंदिी कंपनी कायदा, 2013 अंतगगत वनयम 8 अन्िये करण्यास मान्यता
दे ण्यात येत आहे.

3. सदर “महाज्योती” संस्था स्थापन ि कायास्न्ित करण्याच्या अनुषंगाने िेळोिेळी आि्यक ते


वनिगय घेण्याचे अवधकार मा.मंत्री (विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासिगग ि विशेष मागास
प्रिगग कल्याि) यांना प्रदान करण्यात येत आहेत.

सदर शासन वनिगय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळािर


उपर्ब्ध असून त्याचा संगिक सांकेतांक 201908081451497622 आहे. हा आदे श वडजीटर्
स्िािरीने सािांवकत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपार् यांच्या आदे शानुसार ि नािाने.

( भा.र.गावित )
सह सवचि, महाराष्ट्र शासन
प्रवत,
1. मा.राज्यपार् यांचे सवचि, मर्बार वहर्, मुंबई.
2. मा.मुख्यमंत्री यांचे प्रधान सवचि
3. मा.मंत्री (विजाभज, इमाि ि विमाप्र कल्याि) यांचे खाजगी सवचि
4. मा.राज्यमंत्री (विजाभज, इमाि ि विमाप्र कल्याि) यांचे खाजगी सवचि
5. मा.विरोधी पिनेता, विधानसभा, विधानमंडळ सवचिार्य, मुंबई
6. मा.विरोधी पिनेता, विधान पवरषद, विधानमंडळ सवचिार्य, मुंबई
7. सिग सन्मानवनय विधानसभा/विधान पवरषद सदस्य

पष्ृ ठ 4 पैकी 3
शासन वनिगय क्रमांकः संकीिग-2019/प्र.क्र.111/मािक

8. सिग अपर मुख्य सवचि/प्रधान सवचि/सवचि, मंत्रार्यीन सिग विभाग


9. महार्ेखापार् (र्ेखा ि अनुज्ञय
े ता), महाराष्ट्र राज्य, मुंबई-1/नागपूर-2
10. महार्ेखापार् (र्ेखापवरिि), महाराष्ट्र राज्य, मुंबई-1/नागपूर-2
11. व्यिस्थापकीय संचार्क, डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन ि प्रवशिि संस्था (बाटी), पुिे
12. व्यिस्थापकीय संचार्क, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रवशिि ि मानि विकास संस्था
(सारथी), पुिे
13. आयुक्त, समाज कल्याि, पुिे
14. संचार्क, विजाभज, इमाि ि विमाप्र कल्याि संचार्नार्य, पुिे
15. सहसवचि/उपसवचि/अिर सवचि/कि अवधकारी, विजाभज, इमाि ि विमाप्र कल्याि
विभाग, मंत्रार्य, मुंबई
16. वनिडनस्ती (मािक)

पष्ृ ठ 4 पैकी 4

You might also like