Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 41

a

ई साहित्य प्रहिष्ठान

सादर करीि आिे

साांगेलीचा दिनू
दीर्घकथा

आनंद अरुण भांबरु कर

2
a

सांगेलीचा हदनू (कथासंग्रि)


लेखक: आनांि अरुण भाांबुरकर
603 नवजीवन ब्ल्यू बे्स,
नवश्या मारुिी जवळ. पु ल देशपाडं े उद्यान समोर.
हसिं गड रोड,
पणु े 411 030
फोन नंबर : +91 9766329216
ई-मेल : abhamburkar24@gmail.com

या पस्ु तकातील लेखनाचे सर्व हक्क लेखकाकडे सरु क्षित असनू पस्ु तकाचे क्षकिंर्ा
त्यातील अिंशाचे पनु र्वद्रु ण र्ा नाट्य, क्षचत्रपट क्षकिंर्ा इतर रुपातिं र करण्यासाठी
लेखकाची लेखी परर्ानगी घेणे आर्श्यक आहे. तसे न के ल्यास कायदेशीर
कारर्ाई (दडिं र् तरुु िं गर्ास) होऊ शकते.
This declaration is as per the Copyright Act 1957. Copyright protection in India is available for any literary, dramatic, musical,
T

sound recording and artistic work. The Copyright Act 1957 provides for registration of such works. Although an author’s
copyright in a work is recognised even without registration. Infringement of copyright entitles the owner to remedies of
injunction, damages and accounts.

3
a

प्रकाशक:
ई साहित्य प्रहिष्ठान
ईलेवन्थ फ़्लोअर,
ईटक्षनवटी,
ईस्टनव एक्स्रेस हायर्े, ठाणे
www.esahity.com
esahity@gmail.com
Whatsapp- 9987737237
(हवनाम्ू य पस्ु िके हमळवण्यासाठी आपले नाव आहण गाव Whatsapp करा)

प्रकाशन : ४ फे ब्रर्ु ारी २०२४


©esahity Pratishthan®2024

हवनाम्ू य हविरणासाठी उपलब्लध.


• आपले वाचनू झा्यावर आपण िे फ़ॉरवडघ करू शकिा.
• िे ई पस्ु िक वेबसाईटवर ठे वण्यापवु ी हकंवा वाचनाव्यहिररक्त कोणिािी वापर
करण्यापवु ी ई-साहित्य प्रहिष्ठानची लेखी परवानगी र्ेणे आवश्यक आिे.

4
a

लेखक पररचय :
लेखक श्री. आनदं अरुण भाब ं रु कर
िे उच्चहशहिि असनू पणु े येथे एका मोठ्या
कंपनीमध्ये उच्च पदावर कायघरि आिेि.
प.ु ल. देशपांडे, द. मा. हमरासदार, व. प.ु
काळे , प्र. के अत्रे, हव. वा हशरवाडकर, रणहजि
देसाई िे त्याचं े आवडिे लेखक. आपली पवू ाघपार
चालि आलेली परंपरा, संस्कार आहण सण याची हवशेष आवड अस्यामळ ु े
त्यांनी यासंदभाघि अनेक ब्ललॉग्स हलहिले आिेि.
श्री. भांबरु कर यांचा श्रीगणेश मिु ी ियार करण्याि िािखंडा आिे. िे
स्विः उत्तम रंगकाम करिाि. त्यांनी अनेक मिु ी स्विः र्डवनू त्यांचे मनमोिक
रंगकाम के ले आिे.
नवीन हपढीला रंगकला कळावी आहण त्याच्ं यामधील कलागणु ानं ा
प्रोत्सािन हमळावे म्िणनू त्यानं ी िेजोमय कला महं दर या पररवाराची हनहमघिी
के ली आिे. कलाप्रेमींना मिू ीच्या रंगकाम हशकहवण्याची िे कायघशाळा र्ेिाि.
नक ु े िच आटघ हबट्स फौंडेशन मिाराष्ट्र या सस्ं थेने त्याच्ं या िेजोमय कला महं दर
पररवाराने के ले्या कामाची दखल र्ेऊन त्यानं ा मिाराष्ट्र कला ऊजाघ 2023 या
परु स्काराने गौरहवण्याि आले आिे.

5
a

लेखकाचे मनोगत
सवघप्रथम ई साहित्य टीमचे मनःपवु घक आभार. त्याच्ं या सियोगाने मला
"सांगेलीचा हदन"ू िी माझी पहिलीच कथा वाचकांसाठी उपलब्लध करून देिा आली.

सागं ेलीचा हदनू या कथेबाबि मी इिके च सांगू इहच्ििो…


सागं ेली.. हसंधदू गु घ हज्यािील साविं वाडी जवळील एक गाव.. त्या गावानी
एक परंपरा आजिागायि राखली आिे.
या गावाि ग्रामदैवि हगररजानाथ म्िणजेच हगरोबा याचे जवळजवळ 90 वषघ
जनु े मंहदर आिे. दरवषी िोळीच्या सणाला हगरीजानाथाची मिु ी नव्याने स्थापन के ली
जािे. याच हगरोबा महं दराची, मदं ीराच्या पररसराची आहण हगरोबाची हनवड कशी
करिाि याची अभ्यासपणू घ माहििी कथेि समाहवष्ट के ली आिे.
िी माहििी रोचक करण्यासाठी "हदन"ू या का्पहनक पात्राची हनहमघिी करून
कथा हलहिली आिे.. कथेला कोकणािील मािीचा गंध यावा, म्िणनू कािी संवाद
कोकणी भाषेि अनवु ाहदि के ले आिेि.
िी कथा पणु घिः का्पहनक असनू फक्त माहििी देण्यासाठी गावािील
मानकरी आहण हगरोबाचे पजु ारी यांची आडनावे खरी हदली आिेि. माहििी संकलन
सौ प्रेरणा कुलकणी आहण कोकणी भाषांिर सौ समृद्धी पणशीकर यांच्यामळ ु े सिज
शक्य झाले आिे.
आनदं अरुण भाबं रु कर.

6
a

आभार
माहििी संकलन :
सौ. प्रेरणा मोरे श्वर कुलकणी
सभं ाषणाचा कोकणी अनवु ाद :
सौ समद्ध
ृ ी श्रीपाद पणशीकर
मखु पष्ठृ सिाय्य :
श्री. धनेश माळी(डिाण)ू

7
a

अर्पण र्त्रिका

श्री. हगरीजानाथाच्या (हगरोबा ) आहशवाघदाने


हलिीली गेलेली िी कथा
हवनम्रपणे त्याच्या चरणी अपघण करीि आिोि.

8
a

हदनू िा कुठूनिी ओळखिा येईल, असा कोकणी माणसू . गौर वणघ,


सडपािळ बांधा, साडेपाच फूट उंची, िेलपाणी के लेले काळे कुळकुळीि के स.
वयाच्या पचं हवशीि सागं ेलीिून चररिाथाघसाठी पण्ु याि आला आहण कायमचा
स्थाहयक झाला. स्थाहयक झाला िो फक्त शरीराने. मनाने िो कायम सांगेलीच्या
वाडीिच असे. जवळपास पंचवीस वषघ झाली िरी िा गृिस्थ ‘माझ्या
सागं ेलीि...’ असेच वाक्याची सरुु वाि करायचा.
हिथे त्याचे वाडवहडलाहजघि १२ खणी ऐसपैस र्र आहण वाडी िोिे.
पणू घपणे हनमळु िे कौलारू, लाल हचऱ्याचे र्र. रस्िावरून उिरून येिाना पढु च्या
दशघनी भागाि गल ु ाब, मोगरा, जास्वंद, ब्रह्मकमळ अशी झाडें. पढु े भलेमोठे
अंगण आहण त्याला साजेसे िळ ु शीवृंदावन. लाकडी दरवाज्यािनू आि
गे्यावर पडवी, डावीकडे बैठकीची खोली, उजवीकडे मोठा झोका. हिथनू पढु े
डावीकडे माजर्र, उजवीकडे देवर्र. त्या पढु े स्वयंपाकर्र,धान्य कोठार. िे
ओलाडं ू न गे्यावर कािी खो्या. परसदारी, चल ु ीवर अर्ं ोळीच्या पाण्यासाठी
ठे वलेला भलामोठा िांब्लयाचा िडं ा. आजबू ाजल ू ा फणस सपु ारी, कोकम अशी
झाडें, िे साठवनू ठे वायची खोली, पढु े नारळ, के ळी, काजंच्ू या बागा. थोडे खाली
उिरून गे्यावर लांबच लांब पसरलेली भािशेिी, भाजीपा्याचा मळा, ५ गाई
आहण ४ बैलांचा गोठा आहण बारमािी पाणी असलेली हविीर.
9
a
त्याचे वडील कै . भगवानराव राजाराम सागं ेलीकर, गावािील एक बडे
प्रस्थ त्यांना िीन मल
ु ें पद्माकर मिादेव आहण हदनकर.. दाखला आहण इिर
सरकारी नोंदी सोड्या िर िी नावे कुठे िी सापडणार नािीि.. पदभू ाऊ, मिादू
आहण हदनू िीच त्याचं ी नावे.. एकदा अशीच मजा झाली पदभू ाऊच्या सासरचे
पािुणे गावाि आले. स्टॅण्डवर आ्यावर त्यांनी जवळच एका दक ु ानाि
हवचारले, “पद्माकरराव कुठे राििाि”? िर “असे कोणीिी या गावाि रािि
नािीि”, असे िािीठोकपणे त्या दक ु ानदाराने सांहगिले. योगायोगाने पदभू ाऊ
त्या दकु ानाि आला म्िणनू पािुण्यांची भेट झाली. नािीिर िे परिच हनर्ाले
िोिे.
जसा हदनू वयाि आला, आईने त्याचे लग्न करायचे ठरवले. नाना जडये
याच्ं या मध्यस्िीने खळणेवाडीच्या जोश्याच्ं या समु ेचे स्थळ हदनल
ू ा आले. जोशी
खळणेवाडीचे िर सांगेलीकर गरु गटु वाडीचे म्िणजे एकाच गावािले. पसंिी
झाली, मिु ूिघ ठरला आहण साखरपडू ा झाला. आज हकत्येक वषाांनी र्राि कायघ
िोणार िोिे.
हदनच्ू या वहडलांच्या मागे आईनेच मल ु ांना वाढवले िोिे करिे सवरिे
के ले. वाडीचे, गडी माणसाचं े हिशोब ठे वणे, बागवान आला की बाग िोडून
देणे, फळांचे वाटे करणे, एक ना अनेक कामे हिने अत्यंि काटेकोर पणे पार
पाडली िोिी.

10
a
लग्नाची खरे दी सरुु झाली, धान्य भरून ठे वण्याि आले, कपडेलत्ते झाले,
दागदाहगने, मणी मंगळसत्रू , जोडवी अशी आभषू णांची खरे दी झाली. पहत्रके चा
मजकूर ठरला,
‘आमच्या धाकट्या झिलाचा झचरंजीव झिनकर भगवानराव सागं ेलीकर
हेचा लगीन झच.सौ.कां. समु ा चंद्रकांत जोशी हेच्यावांगडा काझतिक व्िािशीक
सकाळी नऊ वाजाक आसा.तेव्हा सगळयानं ी लग्नाक येवक व्हया.’
ग्रामदैवि म्िणनू हगरोबाला पहिली पहत्रका ठे वण्याि आली. इिर प्रमख

देविा िसेच देवकार, पवार, राऊळ, आईट, साविं , लाड आहण सनाम या
मानच्या र्राि गावािील आठ पाच म्िणनू खासे हनमंत्रण यांना हदले गेले.
पहत्रका वाटपाच्या पहि्याच हदवशी मंहदरे आहण मानाची र्र झाली पण
गडबडीि समाधी आहण पारावरचा हपपं ळ िेवढा राहिला. पदभू ाऊ आहण मिादू
र्री येई पयांि संध्याकाळ उलटून गेली िोिी.
जेविाना आईला कळले की िी दोन हठकाणे राहिली. हिचा र्ास
आडला आहण पारा चढला," असे कसे रे िम्ु िी? करिे परुु ष म्िणनू काम
सोपवले ना िमु च्यावर? समाधी आहण पार यांनी चार हपढ्या पहि्या आिेि.
गावािले देवानिं र सगळ्याि मोठे िे. त्याचं ा योग्य सन्मान नको का ठे वायला?"
हिने कसेबसे चार र्ास पोटाि ढकलले, िाि धिु ले आहण िडक
देवर्राि गेली. हिथे समई मंद िेवि िोिी. देवापढु े बसली आहण पदर पसरून
म्िणाली, "बाप्पा लेकरे तान्ही असा. तयांचो प्रमाि िाला. तिु ो उपमिि िाला.

11
a
तयाचं ो अपराध मोठ्या मनाने क्षमा कर. कायि झनझविघ्न पार पाडण्यास तिू ो
आशीवािि सिा आमचे पाठीशी आसू िे". दसु ऱ्या हदवशी िांबडे फुटायच्या
आि मिादू समाधीवर आहण पारावर अििा देऊन, नाक र्ासनू आला.
आईचा त्रागा का झाला िे सगळ्यानं ा कळि िोिे. िी कमघठ नव्ििी पण
परंपरा पाळली जावी, मोठ्या व्यक्तीला योग्य मानसन्मान हदला जावा, त्यांचा
आदर असावा अशी कृ िाथघ भावना हिच्यामध्ये ठासनू भरली िोिी. िे सगळे
हगरोबाचे आिे आहण आपण एक हवश्वस्थ आिोि, असा भाव हिच्या प्रत्येक
कृ िीि असायचा.
गरु गटु वाडी, र्ोलेवाडी, सवारवाडा, सनमटेब, खळणेवाडी मधील
आप्तेष्ट सखे सोयरे नािेवाईक सगळ्यांना आईने आहण पदभू ाऊने स्विः जाऊन
हनमत्रं ण हदले.
पढु े प्रत्येक हदवशी संध्याकाळी आई जवळ बसनू आज कोणाकोणाला
हनमंत्रण गेले याची यादी िपासनू र्ेिली जाऊ लागली. मग आई आठवण करून
देि सांगे," जडये बवु ांची आहण भागविांची र्र हवसरू नका बरे , िे आिेि
म्िणनू हगरोबाला नैवेद्य हमळिो. उत्सवाचे चार दोन हदवस सोडले, िर िेच
असिाि देवळाि हगरोबाच्या साथीला". पदभू ाऊ आहण मिादू आठ हदवस
हिडं ि िोिे, हनमंत्रण देण्यासाठी.
सांगेलीकरांच्या आहण जोश्यांच्या र्राला के ळीचे खंटु लागले, मिु ूिघ मेढ
झाली. देवक बसले, व्यािीभोजन झाले, िळद लागली आहण िा िा म्िणिा
लग्नाचा हदवस उजाडला. जशी लग्न र्हटका समीप आली. गरुु जींनी वराचे
12
a
मामा वराला र्ेऊन या, वधचू े मामा वधल
ू ा र्ेऊन या अशी आरोळी ठोकली.
दोर्ेिी बोि्यावर चढले. मध्ये अंिरपाट धरण्याि आला आहण मंगल अष्टक
सरुु झाले.
स्वहस्ि श्री गणनायकं गजमख ु म, मोरे श्वरम हसद्धीधम ।
ब्लाळो मरुु डम हवनायकमिम हचन्िामहण स्थेवरम।
लेण्याद्री हगरीजात्मकम सरु वरदम हवघ्नेश्वरम् ओझरम ।
ग्रामो रांजण संस्थीिम गणपहि।
कुयाघि सदा मंगलम शभु मंगल सावधान।।१।।
मत्स्यापासनू चार िे नरिरी पयांि झाले कृ िी|
त्रेिी वामन परशरु ाम हिसरा श्रीराम सीिापिी|
िैसे िे अविार साि बर्िो द्वापारीचा आठवा|
श्रीकृ ष्ट्ण कलीमाजी बौद्ध नववा क्की पढु े दिावा|
कुयाघि सदा मंगलम शभु मंगल सावधान।।२।।
एक एक मंगल चरण पढु े म्िटले जाि िोिे आहण शेवटचे चरण गरुु जींनी
सरुु के ले.
आली लग्न र्डी समीप नवरा र्ेऊहन यावा र्रा।
गृििके मधपु कघ पजु न करा अन्ि पाटिे धरा।
दृष्टादृष्ट वधू वरा न कररिा, दोर्े करावी उभी।
वाजंञे बिु गलबला न करणे, लक्ष्मीपिे मंगलम।
कुयाघि सदा मंगलम शभु मंगल सावधान।।८।
13
a
अिं रपाट िटला, नवदाम्पत्य उभय पिािील एके का जेष्ठानं ा नमस्कार
करि बवु ांपाशी आले. बवु ा आिा वृद्ध झाले िोिे. त्यांनी उभयिांना,"मंगलम्
भवि!ु हदनकरराव िम्ु िाला शोभेल अशी पत्नी हमळाली आिे िो. सख ु ाने संसार
करा!" असा आशीवाघद हदला. श्री व सौ जोशी नवीन जावयाची सवाघना ओळख
करून देि िोिे, िर सनु मखु बर्ण्यास आई आिरु झाली िोिी. वरमाई म्िणनू
िी लग्न मडं पाि नव्ििी. िी हगरोबाच्या महं दराि जाऊन त्याचे आशीवाघद र्ेि
िोिी.
लग्न, हगरोबाच्या जवळच्या पटांगणाि अगदी धमू धडाक्याि झाले.
जोश्यानी लग्नाि कािी कमी पडू हदले नािी. समु ा जणू उखाण्याचे पस्ु िक पाठ
करून आ्यासारखे उखाणे र्ेि िोिी.
“सखु -समाधान असेल, हिथे लक्ष्मीचा वास,
हदनकररावांना भरविे मी, श्रीखंडपरु ीचा र्ास”
सगळे सांगेलीकर कुटुंब प्रसन्न हचत्ताने आले्या पािुण्यांचे स्वागि करि
िोिे. वरपि अस्याचा त्याि कुठे िी लवलेश नव्ििा. लग्नाचे सपू वाजले
आहण नवदाम्पत्य प्रथेप्रमाणे प्रथम हगरोबाच्या दशघनाला गेले. हिथे दोर्ांच्या
िािाने पजू ा झाली. आईने मनोभावे हवनिं ी के ली,”
“देवा गिरीजानाथा, आज नवें लग्न होऊन तुमच्या दर्शनाक
आयल्यात. तुझो आगर्वाशद सदाांच ताांचे पाठीर्ी आसां दे . त्याका
कायमच फुडें सुखाचो गदवस यवान दे. सांसाराक सुख लाभ दे. तुका
मानाचो फळ देऊन तुझी मनोभावे प्राथशना करतय. तां आमच्या ह्या
14
a
सिळ्या िोतावळ्याक सख ु ी ठे व. तेंची सवाांची प्रकृती चाांिली ठे व. तेंची
सदैव, भरभराट होऊ दे, असा आमचा तुका, हात जोडन साांिणा. र्ेवटी
देवा,आमच्याकडन, काय चक झाली असल्यास, गकांवा, काय तुझो
उपमदश, झालो असल्यास गकांवा तुझो आमकाां गवसर पडलो असल्य़ास,
गकांवा, वाडवडीलाांचो, पुवशजाांचो गकांवा लहान मोठयाांचो, आमच्या
कोणाकडन, अपमान झालो असल्यास, आमका सिळ्याक, क्षमा कर.”
सवघ उपहस्थिांनी एका सरु ाि िोकार भरला ,"िोय म्िाराज्या"
देवाला श्रीफळ आहण पोशाख वािण्याि आला. सगळे देव देव िोिा
करिा हदवेलागणीला वराि र्री पोिोचली. नवदाम्पत्यावरून भाकर िक
ु डा
ओवाळून टाकला. हदनच्ू या बहिणींनी वाट आडवली आहण समु ेला नाव
घ्यायला लावले. लाजिच हिने नाव र्ेिले,
“मगं ळसत्रू आिे, सौभाग्याचा दाहगना खरा,
हदनकररावांचे नाव र्ेिे, राखि मराठी परंपरा”.
नववधू माप ओलांडून सोनपावलाने र्राि आली. संध्याकाळी
लक्ष्मीपजू न झाले. आईने नवीन सनु ेच्या नाकाि सोन्याची नाथ र्ािली. दसु ऱ्या
हदवशी सत्यनारायण झाला सध्ं याकाळी चौक सजला, वाघ्या मरु ळींनी गोंधळ
र्ािला. हदवटीच्या प्रकाशाि संबळ, हदमडी, िणु िणु े आहण टाळ याचा आवाज
सगळ्या वाडीि र्मु ि िोिा. पक्ष्यांची हकलहबल िोई पयांि हदवटी िेवि िोिी.

15
a
समु ा दधु ाि साखर हमसळावी िशी कुटुंबाि एकरूप झाली. कािी वषे
सखु ाने गेली. पण एक वषी पावसाने असा कािी िांडव मांडला की कािी
हदवसािच िोत्याचे नव्ििे झाले, वाडी पार उद्वस्थ झाली. िािा िोंडाची गाठ
पडणे महु श्कल झाले. सगळ्या गावावर हवघ्न आले िोिे. सारा गाव देवळाि
जमा झाला. आबा देवकार िाि जोडून काकुळिीने गाऱ्िाणे माडं ायला उभे
राहिले, हगरीजानाथ, गाव देवी भगविी, पवू घसा जैना, रवळनाथ सािेरी वेिोबाक
आहण समस्ि सरु वर गणांना त्यांनी आवािन के ले,
“गिरामनातल्या, गपांपळाखालच्या, गचचेिुडल्या, भटाच्या
कोंडीतल्याक तुमका साांिणा करतांय. िावात जी काय इडा पीडा इल्या
ती तु नायर्ी कर. लेकराांकडसुन जर काय चुकभुल अपराध झाले
असतीत तर आवर्ीच्या मायेन पोटात घाल. आमका माफी दी.आज
िावची जी काय दैना झाल्या, लेकरा, िाळा, म्हातारे, कोतारे, िाया
िापडे अन्नाक म्हाि झालत ता तु िघतसच. तेंच्या अनपाण्याची
तु येवस्था कर. तुच िावाचो मायिाप आसस. आमका तुझ्यागर्वाय
कोण नाय. तेवा झाला िेला पायातळा घाल. लेकराांची राखण कर. तेंका
िरे गदवस दाखय. तुझी सेवाचाकरी करुन घे आगण िरा कर रे म्हाराजा”.

16
a

आबांनी पक
ु ारा के ला, "म्िणा".
सगळे गाव एक मख
ु ाने म्िणाले – “िोय म्िाराज्या”.
सिस्त्र अश्रधु ारानीं हगरोबावर अहभषेक िोि िोिा, पण बािेरील िांडव
कािी थाबं ण्याचे नाव र्ेि नव्ििा. यािनू कसा मागघ काढायचा या साठी हिन्िी
भाऊ एकत्र बसले. हदननू े प्रस्िाव मांडला, “िम्ु िी दोर्े मोठे आिाि, िमु चा
पसारा मोठा आिे, अजनू माझ्याि रग आिे, पण्ु याला जािो, पैसे कमाविो,
आपण र्र, वाडी परि उभी करू”. हदनच्ू या बोलण्याि िथ्य िोिे. आज
कुटुंबावर प्रसंगच असा आला िोिा. र्र फुटणार नािी, याची आई समि
सगळ्यानं ी शपथ र्ेिली थोर्या दोर्ानं ी वाडी साभं ाळण्याचे मान्य के ले आहण
जड अंिःकरणाने हदनल ू ा पण्ु याला जाण्याची परवानगी हदली. रोज गावािनू
बैलगाड्या वाट फुटेल हिथे हनर्ि िोत्या. एक हदवस हदनू आहण समु ा पण
हनर्ाली पण्ु याच्या वाटेने.

17
a
***
पण्ु याि एका वाड्याि भाड्याने र्र र्ेऊन दोर्ेजण रािू लागले. हदनू
हदवस रात्र खपि िोिा. पै पै जमा करून गावाला पाठवि िोिा. काबाड कष्ट
करूनिी त्याच्या चेिऱ्यावर कधी थक्याचा लवलेश नसायचा, िो कायम
उत्सािी असायचा. हदवसा मागनू हदवस गेले, वषे सरली. आिा हदनचू ा जम
बसायला लागला िोिा. त्याने स्विःचे गृिपयोगी वस्िचंू े दक
ु ान सरुु के ले िोिे.
समु ा पण काडी काडी जळ ु वनू संसारास िािभार लावि िोिी. हदनचू ी मल ु गी
कांचन आिा ४ वषाघची झाली िोिी. हिला पण गावाचा लळा लागला िोिा.
गावाकडून दोर्े बंधू धान्य फळ फळावळ पाठवि आहण हदनू वाडी उभारायला
पैस.े सणवारी कधी कािी कामाहनमीत्त हदनचू ी सांगेली वारी व्िायची. गावी
जाण्याची िो वाटच पािि असे.
इकडे आईला दम्याने गाठले. गावािली दमट िवा हिला मानवेनाशी
झाली म्िणनू हदननू े हिला पण्ु याि उपचारासाठी आणले. योग्य उपचार हमळाले
आहण हिची प्रकृ िी सधु ारू लागली. आई पण्ु याि राहिली, िी कायमचीच.
हदनचू ी एक खोड िोिी जरा हनवािं पणा हमळाला की बैठकीच्या
खोलीिील साठवणीच्या डब्लयाला िक्क्या लावायचा आहण त्याला टेकून
बसायचा. त्याच्या बसण्याची पण एक ढब िोिी. डाव्या मांडीवर उजवा पाय
ठे ऊन दोन्िी िािानी गढु र्ा िािी जवळ ओढुन घ्यायचा, मान िक्क्यावर टाकून
बसला की आपोआपच त्याचे आवडिे गाणे म्िणायला सरुु वाि करायचा,"
माझे जीवन गाणे, गाsssणे, माझे जीवन गाणे. व्यथा असो, आनंद असू दे “.
18
a
हदनू असा बसला की र्रािलेच काय िर वाड्यािले सगळे जण गोळा िोऊन
बसायचे. मग आपोआप टाळ आहण पेटी हनर्े, येवळे कराचा बाबू िबला र्ेऊन
येई आहण मैहफल जमू लागे पढु चे दोन िीन िास त्याचा िा कायघक्रम चाले.
त्याचा आवाज मधाळ िोिा. सगं ीिाचे ज्ञान अस्याने, त्याचे गाणे श्रवणीय
असायचे. गावी असिाना गाण्याबरोबर दशाविारीमध्ये पण िो काम करायचा
त्यामळु े अहभनयाचे अगं िोिे. गोष्टी सागं णे िा त्याचा िंद. गोष्टी सागं ायला
लागला की िो प्रसंग डोळ्यासमोर ऊभा करायचा. समोर बसलेले मंत्रमग्ु ध
िोऊन ऐकि बसायचे. सागं ेलीची सैर िा गोष्टींचा मख्ु य हवषय. बरे च हदवसाि
जर अशी मैहफल भरली नािी िर आई म्िणायची,". झिनू मका सागं ेलीक
जाऊचा असा, कधी घेऊन जातला”? मग हदनू सांगेलीच्या गमिी जमिी
सागं ायला सरुु वाि करे . आपला मनरुपी अश्व ियार करे , कधी िो सगळ्यानं ा
वेळूच्या वनाि र्ेऊन जाई, कधी बाधं ावर, कधी दत्त जयंिीचा उत्सव दाखवे,
मग ‘दत्ता हदगंबरा यािो, दयाळा मला भेट द्यािो’ व्िायचे. िर कधी िोळीच्या
सरु स कथा. हनरीिण शक्ती आहण ि्लख बद्ध ु ीच्या जोरावर िो अनेक कथा
सांगायचा. कधी मधी आई सद्ध ु ा गावाकडच्या आठवणी सांगायची.
अमावस्येच्या जवळपास िटकून हपपं ळावरील मळ ू परुु ष, समधं याच्ं या
गोष्टी सांगनू हदनू सगळ्यांना भीिी र्ालायचा. मग आई त्याला दटावे आहण
सगळ्यांना हपंपळ पजू े मागचे कारण सांगे, "वड, हपंपळ िे वृि खपू वषघ जगिाि,
आप्या पवू घजांनी पण िा वृि पाहिलेला असेल मग या हपंपळाला बर्नू त्याचे
स्मरण व्िावे त्यांच्या प्रहि कृ िज्ञिा असावी म्िणनू कािी रीिी सरुु झा्या.
लोकानं ी त्याच्या वावड्या के ्या, याि हबचाऱ्या हपपं ळाचा काय दोष. त्या
19
a
मागची भावना लिाि ठे वा म्िणजे झाले. बाकी हदनू हकिी मल
ु खाचा बािाड्या
आिे, िे सगळ्यांना ठाऊक आिे, लि देऊ नका त्याच्याकडे". असे सांगनू
मैहफल उधळून लावे.

हदनू र्राि नसिाना, आई त्याचे गोडवे गाि असे. शेंडेफळ म्िणनू


आईचा त्याच्यावर हवशेष जीव िोिा. त्याच्या बारश्याच्या वेळेचा प्रसंग िी
इिके वेळा सागं े की आिा काचं नला पण िो पणू घ माहिि िोिा. आई सागं ण्याि
िरवनू जायची,”बाराव्या हदवशी आमच्या यांनी जडये बवु ांना हदनचू ी पहत्रका
मांडण्यासाठी सकाळीच र्री बोलावले. मी आि खाटेवर पडून सगळे बर्ि
िोिे. बवु ांनी पहत्रका मांडली आहण त्यांचे डोळे चमकले. आमच्या यानं ी
हवचारले,” की असा झिलोच्या नझशबात?”. िसे बवु ा सांगू लागले, “तिु ो झिल

20
a
ब-या नझशबाचो आसा. मोठो जावन िनु येत नाव काढीत. घराण्याची भरभराट
करीत. तमु चा आझि तमु च्या घराण्याचा नाव या पंचक्रोशीत मोठा करतालो”.
“पहत्रके ि 'हद' अिर आले आिे.” असे म्िणिाच थोर्या वन्सबाईनी
‘हदनकर’ नाव सचु वले. “आविचद्रं हदवाकरो मल ु ाचे नाव रािू दे!” बवु ानं ी
भरभरून आशीवाघद हदले. देवापढु े ठे ऊन त्याचे बारसे झाले. पढु े हदनकराचा हदनू
झाला िो कायमचाच.
"हगरोबाची कृ पा" , असे म्िणनू यांनी र्राि खासा बेि करायला
सांहगिला िोिा”.
**
मागघशीषघ महिन्याि खंडोबाचे नवरात्र बसले की हदनच्ू या वेगळ्याच
िालचाली सरुु िोि. बदं खोलीि रात्री उहशरा पयांि एकटाच कािी हलखाण
करि बसे. कधी पेटी र्ेऊन सरू िपासनू बर्ि. कधी हचपळ्या िािाि र्ेऊन
िाल धरी. कायम कुठे िरी िरवलेला, कािीिरी जीवाची र्ालमेल चालली आिे
असे त्याच्या वागण्याि स्पष्ट हदसायचे. त्याची अशी अवस्था िोण्याचे कारण
म्िणजे सांगेलीिील दत्त जन्मोत्सव. अिािा! काय वणघन करू त्याचे. रंगरंगोटी
के लेले िे िोटेखानी श्री दत्तात्रयाचे महं दर, शािं समयाच्ं या प्रकाशाि उजळून
हदसणारी महिरपीमधील दत्तात्रयाची प्रहिमा, एकीकडे लक्ष्मी आहण दसु रीकडे
गणपिीच्या िसहबरी. दत्ताच्या प्रहिमेसमोरच्या संगमरवरी मंचावरील पादक ु ा,
मागघशीषाघिील थंडीि पण उब देणारा िो नंदादीप. काय काय उभे रािी त्याच्या
डोळ्यापढु े. मग त्याची अश्रनु ी मानस पजू ा सरुु िोई. हकिी िरी वेळ िो या
21
a
अवस्थेि असे. त्याचा उद्वेग व्िायचा की िो आज पादक ु ाचं ी स्विस्िे पजू ा करू
शकि नािीये. के वळ किघव्याला प्राधान्य द्यावे लाग्यामळ ु े , िो आज पण्ु याि
आिे. त्याि्या त्याि एक सख ु द बाब म्िणजे वाड्याचे मालक फडके काका,
दत्त भक्त िोिे त्याच्ं याकडे गरुु चररत्राचे पारायण व्िायचे आहण दत्तजन्म साजरा
व्िायचा हिथे हदनू कीिघन करून आपली सेवा रुजू करायचा. दत्तजन्म हदनी
सध्ं याकाळी िो हपवळा सदरा, पाढं रे शभ्रु लाल काठाचे धोिर, गळ्याि लाल
उपरणे डोक्याला फे टा कपाळाला दबु टे ी गंध असा वेष पररधान करून नारदीय
कीिघन सादर करायला उभा रािायचा. टाळ पेटी आहण िबला साथीला
असायचे.
श्री राम जय राम जय जय राम आहण नंिर हदगबं रा हदगंबरा श्रीपाद
व्लभ हदगबं रा चा गायकी अगं ाने जयर्ोष करून कीिघनास प्रारंभ करायचा.
“भगवान दत्तात्रयांचा जन्मदीन साजरा करण्यास जमले्या सवघ दत्त भक्तांनो”.
अशी साद र्ालनू जगद्गरू ु श्री िक
ु ाराम मिाराज यांच्या ‘िीन हशरे सिा िाि िया
माझा दडं वि’ िा अभंग गाण्यास सरुु वाि करे . एक एक आकार, आलाप, िान
म्िणजे सरु ांची ओजं ळी ओजं ळीने के लेली उधळणंच. प्रत्येक सरु ाला शेवंिी
आहण चाफ्याचा सवु ास यायचा. आिा त्याला समोर दत्तात्रयाच्या हपिळी मिू ी
ऐवजी संगमरवरी पादक ु ा हदसायला लागायच्या. श्रोिे त्या कीिघनाि देिभान
हवसरून ि्लीन िोऊन जायचे. अभंगा नंिर िो हनरूपण सरुु करे . दत्त मिाराज
आहण इिर देव यािील भेद दाखविाना फक्त दत्तमिाराजांची सगणु रूपा ऐवजी
पयाघय म्िणनू पादकु ा रूपाि, वृि रूपाि कशी पजू ा करिा येिे जे इिर देवांच्या
बाबिीि िोि नािी. दत्त मिाराजाचं ी पजू ा के ली की ब्रह्मा हवष्ट्णू आहण मिेशाची
22
a
पजू ा िोिे जे श्री राम, श्री कृ ष्ट्ण हकंवा िनमु िं याच्ं या बाबिील िोि नािी, याचे
अनेक दाखले देि, शब्लदांची योग्य गंफ ु ण करून, श्रोत्यांच्या पढु े ठे वायचा.
प्रत्येक शब्लद त्याच्या मख ु ािनू मोिी बननू येि असि. एकनाथ मिाराजानं ी
रचले्या दत्ताच्या आरिी मधील 'हत्रगणु ी अविार दत्त िा जाणा' िे पद उलगडून
सांगिाना दत्तमिाराज िम्ु िाला सगणु रूपाि हदसणार नािीि िर िे िीन गणु
आपण कसे जाणनू घ्यायचे याचे सरु े ख वणघन सागं ायचा. जनादघन स्वामींनी
हलहिलेला दत्ताचा अभंग म्िणनू दाखवायचा. दत्त स्िवन के ले की आप्या
मधील मत्सर आहण अिक ं ार िे हवकार कसे नष्ट िोिाि िे सोदािरण सांगायचा.
मग मी कडून आम्िी कडे वाटचाल करा असा सदं श े पण द्यायचा.

कीिघनाचा पवू ाांग संपायला येिाच फडके काका हदनच्ू या मस्िकी हटळा
लावनू त्याच्या गळ्याि फुलांचा िार र्ालि. आईला चटकन पढु े िोऊन त्याचे
23
a
पाय धरावे अशी िीव्र इच्िा िोई पण लौहककाथाघने िे योग्य नािी म्िणनू
आप्या हवचारांना िी मरु ड र्ाली. पण “संध्याकाळी हदनचू ी दृष्ट काढ बरका”,
असे िळूच समु ेला सांगे.
निं र हदनू दत्त जन्माची कथा सागं े. फडके काका गरुु चररत्रािील जन्माचा
अध्यायाचे वाचन करि. बरोबर सािच्या ठोक्याला दत्तजन्म िोई. गल ु ाल आहण
शेविं ीच्या फुलाचं ा वषाघव त्या हपिळी मिू ीवर िोई. प्रसादाचा सठंु वडा वाटे
पयांि हदनू दत्ताचा पाळणा म्िणायला सरुु वाि करे
बाळा जो जो रे अवधिू ा अत्री ऋषींच्या सिु ा बाळा जो जो रे |
लहडवाळा अनसु यू ेच्या लाला बाळा जो जो रे ||
हवष्ट्णू अविारी व्लभा पाठी उभी गो मािा बाळा जो जो रे |
लहडवाळा अनसु यू ेच्या लाला बाळा जो जो रे ||
त्याहदवशी रात्रीच्या र्रच्या जेवणाला सांगेली मधील दत्त मंहदरािील
मिाप्रसादाची चव असायची. हदवा बंद झा्यावर मात्र िो आप्या भावनेला
वाट मोकळी करून द्यायचा आहण सांगेलीि्या त्या पादक ु ांवर पन्ु िा एकदा
अहभषेक व्िायचा.
**
मार् महिन्याि जसा थंडीचा कडाका वाढे िसे वाड्याि रोज रात्री
शेकोटीचा कायघक्रम िोई. 'हदनू आज कुठली गोष्ट' असे हवचारायचा अवकाश.
हदनल
ू ा पंख फुटायचे, सगळ्यांना कवेि र्ेऊन िो गरुडभरारी र्ेई. सगळ्यांच्या

24
a
मनःचिच्ंु या पटलावर हगरोबाचे सपं णू घ लाकडी महं दराचे कौलारू िप्पर हदसू
लागे. मग अलगि िो सगळ्यांना र्ेऊन मंहदराच्या पररसराि उिरे . हगरोबाचे
मंहदर म्िणजे सांगेलीचा रत्नजहडि मक ु ु टमणीच. चिू बाजनू ी हिरवीगार वनराई
आहण त्या हिरव्याशार पाचच्ू या राशीि वसलेले महं दर म्िणजे कोंदणाि
बसवलेला हिराच जण.ू दोन पायऱ्या चालनू िो सगळ्यांना अधघ मंडपाि र्ेऊन
येई, त्याच्यापढु े सभा मडं पाि. जसे िे गभघगिृ ाकडे जाऊ लागि. िसे धपू , चदं न
कापरू आहण फुले यांचा एकहत्रि सगु न्ध सगळ्यांचे मन प्रसन्न करू लागे.

त्या नंिर िो सगळ्यांना आकषघक रंग संगिीि रंगहवलेले आहण संदु र


अशी निीकाम के लेले लाकडी बधु वट दाखवे. बधु वटाचा दशघनी भागािील
महिरपीचे वणघन सरुु करे , ‘दोन्िी बाजसू िळाशी गजांिलक्ष्मी आिे. त्यांच्या
शेजारी गरुड आहण िनमु िं दृष्टीस पडिाि. जशी आपली नजर वरच्या बाजल ू ा
25
a
जाऊ लागिे आप्याला दोन्िी बाजसू गदा आहण शस्त्रधारी चिभु घजु द्वारपाल
हदसिाि. मध्यभागी कमळाच्या फुलाचे कोरीव काम असलेली वेलबट्टु ीची
कमान. त्याच्या वर डाव्या सोंडेची शपू घकणघ स्वरूपािील सख
ु ासनाि बसलेली
गणेशाची वामन मिू ी. त्याच्या दोन्िी बाजसू चवऱ्या ढाळणाऱ्या हस्त्रया. त्याच्या
वरच्या बाजल ू ा दिा, वेटोळे र्ालनू बसलेले नाग. आजबू ाजल ू ा नाजक ू
निीकाम, कीहिघमख ु आहण सगळ्याि वर कळस. सरिे शेवटी डोळ्यापढु े येिे
िी सगळ्या सांगेलीचा रिक, शंकराचे जे रूप मानले जािे िे मोिक असे
हगररजानाथ म्िणजेच हगरोबाचे पोशाख के लेले चांदीचा मख ु वटा असलेले
प्रसन्न रूप.
महं दरािील र्ंटेचा हकंवा शंखाचा र्मु ि जाणारा नाद नसु त्या आप्या
कानानं ाच सख ु ावि नािी िर आपले सिस्त्रधार चक्र उर्डून थेट अिं रात्म्यास
स्पशघ करिो.

26
a
एक थडं पाण्याची धार आप्या मस्िकावर पडि आिे आहण आपण
त्या िीथाघि नखहशकांि हभजनू हचंब िोि अस्याची अनभु िू ी देिे”.

27
a
हगरोबाचे वणघन करिाना िो सागं ू लागे,” हगरोबा म्िणजे फणसाच्या
झाडापासनू र्डवलेला १४ फूट उंच बंधु ा. सव्वा परुु ष उंचीचा एक नेम खणला
जािो. त्याि िा बधंु ा बसवला जािो. दरवषी िोळीच्या हदवशी नवीन हगरोबा
बसवण्याची पद्धि आिे”.

परिीच्या मागाघवर िो खटु ् याचा चाळ हजथे फक्त २१ हगरोबा हदसिाि िो


भाग दाखवे. नंिर िो सगळ्यांना मेंढ्याच्या आकाराचे झाड आहण देवराईचे
दशघन र्डवे. देवराईमध्ये हकिी औषधी वनस्पिी आिेि याचे वणघन ऐकिाना
आपण एखाद्या वैद्यबवु ांच्या समोर बसलो आिोि, असे सगळ्यांना िणभर
वाटून जायचे. हगरोबाच्या महं दरासोबिच िो जवळपासच्या उपदेविाचं े दशघन
र्डवे.

28
a
हदननू े के लेले िे महं दराचं े वणघन समोर बसले्या सगळ्याच्ं या
चिपु टलावर एक रम्य असे हनसगघ हचत्र साकार करे .
**
जसे िो हगरोबाच्या महं दराची प्रदहिणा र्डवायचा िसे िो त्याच्ं या
र्रच्या फणसाची हगरोबा म्िणनू हनवड झाली िो प्रसंग आठवनू आठवनू
सागं ायचा,
"मार् शद्ध
ु चिथु ीला, गणेश जन्म मंहदराि साजरा झाला आहण पाचिी
वाड्यांवर दवंडी हपटवण्याि आली. मिाहशवरात्रीच्या ४ हदवस आधी
सध्ं याकाळी ६ वाजिा आठ पाच बसणार आिेि. िरी ज्या भाहवकानं ा आपला
फणस हगरोबाच्या चरणी द्यायचा असेल, त्यांनी मंहदराि येऊन मानकऱ्यांची
भेट घ्यावी िोsss".
दवंडी ऐकून पदभु ाऊ आईला म्िणाला," आपला हवहिरीवरचा फणस,
३०-३५ वषघ जनु ा आिे. त्याने आप्या र्राबरोबरच ऊन पाऊस पहिला आिे,
असेल त्याच्या मनाि िर जाईल एक हदवस काशीला. सोने िोईल त्याचे".
आईने,"िझ्ु या िोंडाि साखर पडो" म्िणनू िोकार हदला.
ठर्या हदवशी सध्ं याकाळी आम्िी सगळे महं दराि पोिोचलो. आठ पाच
हिथे िोिेच. आम्िाला बर्िाच "या सांगेलीकर या. बसा असे इकडे", असे
म्िणनू िात्याराव राऊळ यांनी ज्या ग्रामस्थांना हगरोबा देण्याची इच्िा आिे
त्यांच्या रांगेि आम्िाला बसवले. आमच्या बरोबर सवारवाडा येथील गोराडे

29
a
आहण र्ोलेवाडी खारकर िे पण इच्िुक िोिे. सोपस्कार परु े करून फणस
बर्ायला कधी येणार त्याची वेळ हनहिि झाली. आरिी झाली आहण त्या
हदवसाची सभा संपली.
दसु ऱ्या हदवशी पिाटेच आई हवहिरीवर गेली. दोन कळश्या पाणी हिने
फणसाला हदले. िाि जोडून िी त्याच्या पढु ्याि उभी राहिली आहण त्याच्याशी
बोलू लागली. "बाप्पा, आमच्या यानं ी िल ु ा मल
ु ासारखे वाढवले, िझ्ु यावर
माया के ली. िू सद्ध
ु ा आम्िाला कधी कािी कमी पडू हदले नािीस. िझु े गोड गरे
खाऊन, पढु ची हपढी मोठी झाली. िझु े आमच्यावर अनंि उपकार आिेि. जसे
आमचे क्याण के लेस िसे आिा सगळ्या सांगेलीचे कर". हकिी िरी वेळ िी
त्याच्याशी बोलि िोिी. हनवड व्िायच्या आिच हिने त्याला हगरोबा मानले
िोिे. सगळ्या जगाची काळजी वािण्याची जबाबदारी आिा िझु ी आिे, अशी
मनोभावे हवनंिी करि िोिी. हिच्या मनाि संहमश्र भावना िोिी. इिके वषघ
ज्याचा सिवास लाभला त्याचा हवरि िोणार याची चटु पटु िर उद्या हनवड झाली
िर सगळ्या पंचक्रोशीि नाव िोईल याचा आनंद.
सांहगि्या वेळेि आठ पाच आले, त्यांनी झाडाची उंची, आकार, त्याचे
जनु पणा, त्याचे साल याचे बारकाईने हनरीिण के ले. बाकीचे दोन फणस त्यानं ी
आधी पहिले िोिे. त्या हदवशी सकाळीच आईने त्या फणसाभोविी िान
रांगोळी काढली िोिी उदबत्ती लावनू फुले वाहिली िोिी. शेजारीच समई
लावली िोिी. हिने मनाने पक्के के ले िोिे की आपला फणस उद्या हगरोबा
िोणार. त्याच हदवशी संध्याकाळी आठ पाच हनणघय देणार िोिे म्िणनू सगळे
जण महं दराि जमले. सगळ्या मानकऱ्याच्ं या विीने दादा साविं बोलू लागले.
30
a
प्रत्येक फणसाचे त्यानं ी वणघन के ले आहण आमचा फणस उजवा ठर्याचे
सांहगिले. ‘आमचा फणस उद्या हगरोबा िोणार’ िा हवचारच आमच्या अगं ावर
शिारा आणीि िोिा. आम्िी सगळे जण रोमांहचि झालो िोिो. मनोमन देवाचे
आभार मानीि िोिो. उपहस्थि गावकरी आमचे अहभनदं न करीि िोिे पण
आम्िाला त्यािले कािीच कळि नव्ििे, कधी एकदा र्री जाऊन फणसाची भेट
र्ेिोय असे आम्िाला झाले िोिे. आरिी सपं िे ना सपं िे िोच आम्िी र्राकडे
पळालो.
बोलबोल मिाहशवरात्रीचा हदवस उगवला. मंहदरामध्ये स्थाहपि
हगरोबाला हनरोप देण्यासाठी पजू ा झाली. त्याच्यापढु े नारळ ठे वला गेला,
मानाचा हटळा आहण अििा लाव्या गे्या. अििा आहण मख ु वटा एका
रोळीि काढला गेला. दपु ारी दोनच्या समु ारास आमची परवानगी र्ेऊन शेष
लावण्याचा मान ज्यांच्याकडे िोिा त्या िानू पवारांनी नवीन हगरोबाला शेष
लावला. िा कायघक्रम बर्ायला सगळ्या मानकऱ्यांबरोबर ग्रामस्थ पण उपहस्थि
िोिे. र्र माणसांनी फुलनू गेले िोिे. िीळ ठे वायला जागा हश्लक नव्ििी.
कोणी िारफूले वाििंय कोणी प्रसाद दाखविेय सगळीकडे उत्साि ओसंडून
वािि िोिा. आिा आमच्या (?), आमच्या नव्िे, सागं ेलीच्या नवीन हगरोबास
देवत्व प्राप्त झाले िोिे.
त्या हदवसापासनू रोज बागेि भजन, कीिघन िोऊ लागले. नवा हगरोबा
बर्ण्यासाठी पंचक्रोशीिनू शेकडो जण येि िोिे. र्रच्या दधु ापासनू के ले्या
पेढा सगळ्यांच्या िािावर ठे ऊन आई सगळ्यांचे िोंड गोड करीि िोिी.

31
a
फा्गनु ी पौहणघमेच्या आद्या हदवशी मानकऱ्याच्ं या िािाने फणस
िोडण्यास सरुु वाि झाली. पहिली िोडणी झा्यावर सिु ार आहण हमस्त्रींनी
फणस अलगि बािेर काढला आहण बर्िा बर्िा त्याला हशवहलंगाचा आकार
हदला. िाि चालि असिाना आपण हकिी पण्ु ण्याचे आहण मानाचे काम करिो
आिोि याचा आनंद सगळ्या काराहगराच्ं या चेिऱ्यावर स्पष्ट हदसि िोिा. नवीन
हगरोबाचे स्वागि करण्यास सगळं गाव जागे िोिे. पौहणघमा लागिाच आईने
के ळीच्या पानावर हशरवळे आहण के शरयक्त ु नारळाचे दधु वाढले. पदभू ाऊने
हगरोबास नैवेद्य दाखवला. त्यानंिर हमरवणकु ीस प्रारंभ झाला. देवाचे हनशाण
िसेच भिू नाथ, रवळनाथ, आवनाई आहण काळकाई याचं े सजवलेले दडं
अग्रस्थानी िोिे.
हगरोबाच्या जयर्ोषाि
वाद्यांच्या दणदणाटाि िे
शंकराचे २१ फुटी रूप
गावकऱ्यांनी खांद्यावर
उचलनू र्ेिलं आहण
हमरवणक ू महं दराकडे
मागघस्थ झाली. त्या
चंद्रमौलीच्या रूपाचे दशघन
व्िावे म्िणनू फक्त
गावकरीच नव्िे िर
आभाळीचा चद्रं सद्ध ु ा
32
a
सिस्त्रावधी िारकासं मवेि दाटीवाटीने उभा आिे असे भासि िोिे. त्याच्या
शीिल प्रकाशाि सगळे गाव न्िाऊन हनर्ि िोिे. मागाघमध्ये सवु ाहसनी हगरोबाला
औिण करीि िोत्या. ज्या िािानी त्या खोडाला आकार हदला त्या काराहगराचं े
आभार मानण्यासाठी ग्रामस्थ त्याचं े िांदळ
ू , श्रीफळ देऊन सत्कार करीि िोिे.

इकडे देवळामध्ये स्थाहपि हगरोबास नेमािनू बािेर काढून अगं णाि


आणले िोिे. 'मी माझे कायघ पणू घ के ले आिे आिा या सगळ्यांचा िू समथघपणे
सांभाळ कर', असे आश्वासन र्ेण्यासाठी आहण 'िमु ची सत्ता राखण्याचा मी
कसोशीने प्रयत्न करे ल िम्ु िी हनहिन्िपणे हवश्रांिीसख
ु ाचा लाभ घ्या', असा
हनरोप देण्यासाठीच जणू नक ु त्याच हवसहजघि के ले्या आहण नवीन हगरोबाची
भेट र्डहवली जाि िोिी.
आंब्लयाच्या डिाळ्यांनी सजलेला नवीन हगरोबा नेमाि बसवनू सगळे िोई
पयांि ब्रह्ममिु ूिाघची वेळ झाली. पवू ाघपार मान्यिे प्रमाणे रात्री शंकराचे गण
हगरोबाची पनु ःस्थापना करिाि, म्िणनू सकाळी ८ वाजेपयांि देऊळ बंद
ठे वण्याि आले िोिे. त्यानंिर बवु ांनी आहण नानांनी पंचोपचाररक पजू ा के ली.
देवाला धोिर, अगं ारखा, उपरणे, फे टा असा नवीन पोशाख के ला. आईने
पिाटेच उमलले ब्रह्मकमळ देवास वाहिले. ३० वषघ ज्याने आम्िा कुटुंहबयांना
सांभाळले िो आिा सगळ्या गावाचा रिक झाला आिे, या भावनेने हिचे मन
उचंबळून आले िोिे.

33
a
िी कथा ऐकिाना आईचे मन रुईच्या म्िािारी सारखे िवेि िरंगि िरंगि
सांगेलीच्या मंहदराि पोिोचले िोिे. हिला हदसि िोिा िो बधु वटािील हगरोबा
आहण त्याचा मक ु ु टावर वाहिलेले िे शभ्रु ब्रह्मकमळ.
त्या रात्री आकाशीचा चद्रं सद्ध
ु ा डोक्यावर येऊन कथा ऐकि शांि उभा
िोिा.

**
काचं नचे हशिण आिा पणू घ झाले िोिे. ज्या गोष्टीसाठी हदनू इिकी वषघ
मन मारून पण्ु याि रािि िोिा, िी गोष्ट पणू घ झाली िोिी. ज्या शाळे िनू हिने
हशिण र्ेिले िोिे, त्याच शाळे ि हिला हशहिके ची नोकरी हमळाली िोिी.
हदनल
ू ा आिा सांगेलीची आस स्वस्थ बसनू देि नव्ििी. परि जाऊन
हगरोबाची सेवा करावी, वाडी बर्ावी दोन्िी भावंडानी जे कष्ट सोसले, त्यांना
आराम द्यावा या उद्देशाने पण्ु यािील बस्िान िलवण्याचे त्याने ठरवले. समु ा
आहण कांचन यांनी िोकार भरला. दरम्यानच्या काळाि साविं वाडी येथील
34
a
कृ ष्ट्णकािं माधव भट याचं ा मल
ु गा हगरीश याचे स्थळ बर्नू काचं नचे लग्न
लावनू हदले. हगरीश पण्ु याि एका कॉलेज मध्ये प्राध्यापक िोिा. िर कृ ष्ट्णकांि
भट सावंिवाडी येथे एका शाळे ि मख्ु याध्यापक िोिे.
पै पै साठवनू हदनू आहण भावानं ी हमळून, गावाि जमीन र्ेिली िोिी.
सांगेली आिा खपू बदलली िोिी. पवू ीच्या कंदील आहण मशालींच्या जागी
वीज आली िोिी. सगळ्या वाड्या, रस्िे प्रकाशमान झाले िोिे. याच बरोबर
त्याला हदनू म्िणनू िाक मारणारे मात्र आिा कमी लोक उरले िोिे. हदनचू ा आिा
हदनकरराव हकंवा हदनक ू ाका झाला िोिा. पढु ची हपढी आिा िािाशी आली
िोिी. बदलले नव्ििे िे हचरे बंदी र्र, परसबाग, शेि, सांगेलीकर कुटुंबािील
प्रेम, एकोपा आहण हगरोबावरची भक्त्ती.
२५ वषाांपवू ी बैलगाडीिनू िलाखीच्या पररहस्थिीि त्याने सागं ेली
सोडली िोिी, मात्र पण्ु याि येऊन त्याने खपू प्रगिी के ली, स्विःचा व्यवसाय
सरुु के ला. सचोटी आहण अथक पररश्रमांनी िो वाढवला. त्याच्याकडे आिा
स्विःची चारचाकी गाडी िोिी. एके हदवशी सवघ व्यविार आटोपनू त्याने पणु े
कायमचे सोडले. त्या हदवशी वाड्यािील सगळ्यांना वाईट वाटले, पण ज्या
कारणाने िो परि जाि िोिा, त्या बद्दल प्रत्येकाच्या मनाि त्याच्याबद्दलचा
आदर वाढला िोिा.
कांचन आहण हगरीश त्या दोर्ांना सोडायला सोबि िोिे. हदनू रस्त्याि
कोणाशी कािी बोलि नव्ििा. एरवी गावाि जािाना अखंड बडबड करणारा
हदनू आज कुठ्यािरी हवचाराि बडु ू न गेला िोिा. कधी एकदा गावाि
35
a
पोिोचिोय असे त्याला झाले िोिे. िे सागं ेलीि पोिोचेपयांि हदवस मावळला
िोिा.
पदभू ाऊ आहण मिाद,ू हदनचू ी वाटच पािि िोिे. चिा पाणी झाले आहण
हिर्े भाऊ बैठकीच्या खोलीि कािी चचाघ करण्यासाठी गेले. बराच वेळ झाला
िरी त्यांची चचाघ चालचू िोिी. कागदपत्रांची भेंडोळी सोडि िोिे, बांधि िोिे.
बािेर कोणालाच कािी कळि नव्ििे. जेवणाच्या वेळेस हिर्े बािेर आले.
पदभू ाऊनी जेवायच्या वेळेस सांहगिले,” उद्या आम्िी हिर्े सकाळीच मंहदराि
जाऊन येिो. एक मित्वाच्या हवषयावर कौल घ्यायचा आिे”.
झजंु मू ंजु ू िोिे ना िोिे िोच हिर्े देवळाकडे हनर्ाले. हिर्ाचं े हचत्त
थाऱ्यावर नव्ििे. काय कौल हमळे ल याची त्यांच्या मनाि धाकधक ू िोिी. हवषय
जरा नाजक ू िोिा. हदनू रस्त्याने हगरोबाची मानस पजू ा करीि िोिा. महं दर कधी
आले िे त्याला कळलेच नािी. देवळाि नाना नेिमी प्रमाणे पजू ा करि िोिे, हिर्े
शांिपणे नमस्कार करून पजू ा संपायची वाट बर्ि िोिे. नाना िाि जोडून
हवनवणी करि िोिे,
“िझ्ु या कृ पेची 'पाखर' आम्िांवर रािी सदा ,
"ग्रामदेविा"
जोडुनी कर हवनहविो िजु आज "हगरीजानाथा" ………
एक एक स्िवन म्िणि िे शेवटा कडे आले
हकिी वणघू मी िझु ी मििी हकिी गावी गाथा,
लीन िोवोनी चरणी ठे हविो मस्िक ‘हगरीजानाथा’.”
36
a
हिर्ानं ा पाििाच नानानं ी हवचारले, "आज सकाळीच हिर्ेिी जण, काय
काम काढले"?
"कौल लावायचाय", हदनू उत्तरला.
पजू ा करि करि नाना म्िणाले, "जरा थाबं एवढी पजू ा सपं विो मग लावू
कौल".
पजू ा झाली, आरिी झाली. िोपयांि गावकर महं दराि आले. इकडे हिर्ानं ा
शभु संकेि हमळि िोिे. जवळच भारद्वाजाने दशघन हदले. त्याचा आवाज शांि
पररसराि र्मु ि िोिा. हिर्ांनी आरिी र्ेिली. नानांनी त्यांना िीथघ प्रसाद हदला.
हगरोबाला कौल लावायच्या दृष्टीने गावकर ियारी करू लागले. चदं न उगाळून
त्याचा देवाला लेप लावला. त्यावर डावीकडे आहण उजवीकडे ओळीने अखंड
िादं ळ
ू हचकटवले.
गावकर हदनल ू ा म्िणाले, "तझ्ु या मनातला म्हििा मनातल्या मनात
झगरोबाक सागं , बाबा तेका मनातला सिु ा सगळा आयकाक येता". हदननू े
हगरोबाची मनोभावे पजू ा के ली. उजवीकडचे कािी िांदळ ू खाली पडले.
गावकरांनी उजवा कौल हमळा्याचे जािीर के ले. हदनच्ू या मनासारखे र्डले.
हिर्ाच्ं या आनदं ाला पारावार उरला नव्ििा.
हदननू े हगरोबाला साष्टांग नमस्कार के ला. नानांनी त्याला मंत्राििा हद्या,
त्याने त्या मस्िकी लावनू र्ेि्या. नाना म्िणाले, "हदनू जरा वेळ असेल िर
बोलायचे आिे िझ्ु याशी". हदननू े िोकाराथी मान िलवली. नानांनी हवषयालाच
िाि र्ािला आहण म्िणाले, "बवु ानं ी िझ्ु या बद्दल कािी हलिून ठे वले
आिे.आहण मला जाणविे आिे की िे खरे िोण्याची वेळ आली आिे. कुळाचे
37
a
नाव मोठे कर". हिर्े भाऊ डोळ्यानं ी एकमेकाश
ं ी बोलि िोिे. हदनल ू ा गहिवरून
आले. त्याच्या मनोकामनेवर हशक्कामोिघब झाला िोिा. हगरोबाच नानाच्ं या
मखु ािनू बोलिो आिे असे त्या हिर्ांना वाटले, त्यांनी नानांना नमस्कार के ला.
परि हगरोबाला दडं वि र्ािला आहण शभु कायाघला उशीर नको म्िणनू िे िडक
र्राकडे हनर्ाले.
इकडे र्राि चचाघ चालचू िोिी. हिर्े र्राि पोिोचले. भाऊनी दारािनू च
सांहगिले, "उजवा कौल हमळाला आिे. हदननू े मोठे काम करायचा बेि आखला
आिे. जेवण झा्यावर सगळे सहवस्िर बोल.ू आज जेवायला गणु ेश आहण
िलाठी भाऊसािेब असिील, खासा बेि करा".
स्वयपं ाक र्राि लगबग सरुु झाली, चचेला आधीच उधाण आले िोिे.
कोणालाच कािी माहििी नव्ििे. समु ेची पररहस्थिी फारच वाईट िोिी
सगळ्याजणी हिला खोदनू खोदनू हवचाराि िोत्या पण कोणालाच कािी
माहििी नव्ििी.
सकाळी ११.३० च्या समु ारास गणु ेश वकील आहण िलाठी भाऊसािेब
आले. “चला पहिले जेऊन र्ेऊ आहण नंिर हनवािं बस”ू म्िणनू पदभू ाऊनी
सगळ्यानं ा पगं िीला नेल.े र्राि अजनू कुजबजु चालचू िोिी. "जेवण झा्यावर
बोल!ू ", म्िणनू भाऊनी चचेला पणू घ हवराम हदला.
सगळ्यांची जेवणे िोऊन िाटवाट्या जागेवर गे्या, सगळे कुटुंब, भाऊ
काय सांगणार िे ऐकण्या साठी सोप्यावर जमा झाले. भाऊचा चेिरा उजळला
िोिा, शेजारी गणु ेश आहण िलाठी भाऊसािेब बसले िोिे.
38
a
त्यानं ी हगरोबाचे नाव र्ेऊन सागं ायला सरुु वाि के ली, "आप्या हदननू े
एक प्रस्िाव मांडला आिे, आपली जी देवराईजवळची पडीक जमीन आिे
त्यावर एक शाळा सरुु करावी आहण या िेिनू े एक न्यास स्थापन करून सगळी
जमीन त्या न्यासाला द्यावी. शाळा बाधं कामासाठी, जर जहमनीचा कािी भाग
हवकावा लागला िरी त्याला एकमिाने संमिी द्यावी. गणु ेश सगळी कागदपत्र
बर्नू र्ेईल, भाऊसािेब कायदेशीर बाबी पणू घ करण्यासाठी काय काय लागेल
याची माहििी देिील. योग्य वेळेस भट सािेबांना बोलवनू हशिण संस्था स्थापन
करण्यासाठीचे योग्य मागघदशघन र्ेऊ. बोला कोणाचे काय म्िणणे आिे”?
मोठ्या वहिनी िळूच म्िणाली,"धमाघच्या कामाि मोडिा र्ालनू नरकाि
का जायचे आिे? हदनू भाऊजींनी चांगली क्पना मांडली आिे".
मध्या वहिनीनी पण िोकार देि म्िणाली," हगरोबाने दोन्िी हदवस
दाखवले, ज्या िािाने काढून र्ेिले त्याचा दिा पटींनी परि हदले, र्राण्याबरोबर
मामंजींचे आहण आईचें नाव रािील यामळ ु े ".
"वहिनी चांगले नाव सचु वलेि" हदनू एकदम ओरडलाच.
चमकून सगळ्यांनी त्याच्याकडे पाहिले, त्याला संस्थेला नाव गवसले
िोिे. "मालिी-भगवान हशिण सस्ं था".
भाऊनी हवचारले," काय समु ा? िझु े काय मि आिे?"
"मला काय बोलावे िे सचु िच नािीये, िे हदवस हदसिील अशी अपेिाच
नव्ििी, हगरोबा सगळे व्यवहस्थि पार पाडेल". एकदम प्रश्न हवचार्याने िी
39
a
गागं रून गेली िोिी. िी काय बोलिे आिे याचे हिलाच भान नव्ििे. हिचा
र्ाबरलेला चेिरा पािून सगळे जण एकदम िसले.
मिादू सगळ्याि शांि िोिा. "काय मिाद,ू िू नािी बोललास?" भाऊनी
प्रश्न के ला.
"भाऊ, ‘जीवन हवद्या मंहदर’ नाव कसे वाटिे आिे शाळे ला"?
"भले भले, बायकोने सस्ं थेचे बारसे के ले, नवऱ्याने शाळे चे", भाऊ
हमहश्कलपणे म्िणाला.
सगळ्याचे चेिरे खलु ले. भाऊ संस्थेचे अध्यि िोईल, मिादू आहथघक
व्यविार बर्ेल, असे कामाचे वाटप झाले. या सगळ्याि, संस्था उभी रािावी
यासाठी प्रसगं ी पदरमोड करणाऱ्या हदननू े मात्र संस्थेचा एक नाममात्र सदस्य
रािण्याचे ठरवले. गावािील इिर प्रहिहष्ठि आहण उच्चहशहिि मंडळी सस्ं थेचे
सदस्य झाले. बर्िा बर्िा दोन वषाघि शाळे ची इमारि उभी राहिली.
पंचक्रोशीिील मल ु ांची हशिणाची सोय झाली. कृ ष्ट्णकांि भट शाळे चे
मख्ु याध्यापक झाले िर हगरीश आहण कांचन यांनी मल ु ांना हशकवण्याचे व्रि
अंहगकारले. शाळे ला उच्च हशहिि हशिक हमळाले. मल ु ांनी शाळा भरून गेली.
आज शाळे चा पहिला हदवस. भ्या पिाटेच सगळे सागं ेलीकर कुटुंबीय
मंहदराि गेल.े सगळ्यांनी देवाला आहण नंिर नानांना नमस्कार के ला. हदननू े
नमस्कार करिाच, त्यांचे नेत्र सख
ु ावले, "बवु ांचे शब्लद खरे के लेस!" म्िणनू

40
a
त्यानं ी हदनल
ू ा कडकडून हमठी मारली आहण दोर्ानं ी एकमेकानं ा आनदं ाश्रनंू ी
न्िाऊ र्ािले.
िेवढ्याि शाळे च्या कण्याघवर प्राथघना सरुु झाली.
असु आम्िी सख ु ाने पत्थर पायािील;
मंहन्दर उभहवणे िेच आमचु े शील॥धृ॥
आम्िास नको मळ ु ी मान मरािब कािी;
कीिीची आम्िा िाव मळ ु ीिी नाहि
सवघस्व अहपघले मािृभहू मचे ठायी;
िे दैवि अमचु े ध्येयमंहदरािील ॥१॥
वृिांच्या शाखा उंच नभािं रर जावो;
हवश्राहं िसख
ु ािे हविगवृदं वरर र्ेवो
जरर देईल टकरा नाग बलाने देवो;
करु अमर पाजनु ी रस पािाळािील ॥२॥
जरर असले अमचु े रुपहि ओगं ळवाणे;
सोसनू टाहकचे र्ाव बदलवू हजणे
गणु समु ने आम्िी हवकहसि करु यत्नाने;
पाहवत्र्ये जीवन का न िोइ िेजाळ॥३॥

◙◙◙◙◙◙◙

41

You might also like