Recruitment of Various Posts

You might also like

Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 4

(Click to Print)

SUPPLY INSPECTOR या पदासाठी ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र


परीक्षार्थी क्रमांक/ यूजर आय-डी : 2510006922 नोंदणी क्रमांक : 334158787
पासवर्ड : 63560075 परीक्षा स्थळाचा सांके तिक क्र: 19039
प्रवर्ग : VJ-A लेखनिकाच्या मदतीची गरज आहे – NO
उमेदवाराचे नाव व पत्ता : परीक्षेचे स्थळ :
RANI DILIP RATHO D IO N DIGITAL Z O NE IDZ
AT DHANO RA PO S T MALHIWARA VIS HNUPURI S S S INDIRA
TQ DIGRAS INS TITUTE O F TECHNO LO GY
VIS HNUPURI GATE NO 18 & 22
YAVATMAL NANDED MAHARAS HTRA 431601
MAHARAS HTRA 445203

तुमचा पासपोर्ट आकाराचा कलर


फोटो या चौकोनात चिकटवा
आणि त्या वर सहीचा काही भाग
येईल अशा पद्धतीने सही करा

परीक्षा दिनांक :28/02/24 We dne sday


रिपोर्टिंग वेळ : 03:30 P M

महोदय/ महोदया,
आपण ऑनलाईन पद्धतीने सादर के लेल्या अर्जाच्या अनुषंगाने सदर पदांकरीता घेण्यात येणा - या ऑनलाईन परीक्षेस या प्रवेशपत्रात नमूद के लेल्या अटी व शर्तींच्या अधीन राहून नमूद के लेल्या दिवशी , वेळी आणि
परिक्षा कें द्रावर उपस्थित राहण्याकरीता आपणास सशर्त परवानगी देण्यात येत आहे. परीक्षेस येताना आपल्या सोबत अद्ययावत फोटो चिटकवलेले प्रवेशपत्र आणि सध्या वैध अशा ओळखीच्या पुराव्याची मूळ प्रत
व त्या ची एक छायांकीत प्रत ( जसे की , स्वतःचे आधार कार्ड / ई - आधार कार्ड / पॅन कार्ड / पारपत्र/ वाहन चालक परवाना / निवडणूक आयोगाचे ओळखपत्र/ ) आणावे. कृ पया लक्षात घ्या - रेशनकार्ड आणि
वाहनचालक शिकाऊ परवाना या परिक्षेसाठी वैध ओळखीचा पुरावा म्हणून स्वीकारला जाणार नाही . मूळ ओळखपत्राच्या पुराव्याऐवजी के वळ त्या च्या छायांकीत प्रती अथवा कलर झेरॉक्स सादर के ल्यास तो
ग्राह्य धरला जाणार नाही व उमेदवारास परिक्षेस प्रवेश नाकारण्यात येईल . उमेदवाराने परिक्षेच्यावेळी प्रवेश प्रमाणपत्र व उपरोक्त नमूद के लेल्या ओळखपत्रापैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र व ओळखपत्राची
छायांकीत प्रत सादर करावी . अन्यथा त्या चा परिक्षेस प्रवेश नाकारण्यात येईल याची उमेदवारांनी जाणीवपूर्वक नोंद घ्यावी . या परीक्षेच्या प्रवेशपत्रात नमूद के लेल्या वेळेच्या 15 मिनिटे अगोदर परीक्षा स्थानी उपस्थित
राह णे अनिवार्य आहे. परीक्षा कक्षामध्ये विहित के लेल्या वेळेनंतर कोणत्या ही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही . परीक्षा सुरु झाल्यानंतर ते परीक्षा कालावधी संपेपर्यंत कोणत्या ही उमेदवारास
कोणत्या ही कारणासाठी पर्यवेक्षकाच्या अनुमतीशिवाय परीक्षा कक्षाबाहेर जाण्याची परवानगी दिली जाणार नाही .

हस्ताक्षराचा नमुना ( स्क्रीनवरील मजकू र सूचनेनुसार येथे लिहावे)

मी माझे ओेळखपत्र_ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ क्रमांक _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ सोबत आणले आहे व ते जोडले आहे.

(आधार / पॅन / ड्राइविंग लाइसेंस इ.)

सह सचिव ,
डाव्या अंगठ य़ाचा ठ सा उमेदवाराची स्वाक्षरी (परीक्षेच्या वेळी पर्यवेक्षकाची स्वाक्षरी (उमेदवाराची स्वाक्षरी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक
(परीक्षेच्या वेळी पर्यवेक्षकाच्या उपस्थितीत स्पष्टपणे पर्यवेक्षकाच्या आणि डाव्या अंगठ य़ाचा ठ सा माझ्या उपस्थितीत संरक्षण विभाग ,
उमटवावा ) उपस्थितीत स्वाक्षरी करावी ). प्राप्त के ला आणि मी फोटो पडताळला आहे) मंत्रालय, मुंबई

महत्त्वा चे : प्रवेश पत्रावर चिकटवलेला उमेदवाराचा फोटो ऑनलाईन अर्जामध्ये अपलोड के लेल्या फोटोशी जुळावयास ह वा . तसे न झाल्यास उमेदवारास परीक्षेस बसू दिले जाणार नाही . परीक्षा कें द्रावर नोंदणी फोटो व
बायोमैट्रिक कॅ प्चरद्वारे के ली जाईल. परीक्षा कें द्रावर नोंदणीवेळी काढलेला फोटो हा उमेदवाराने अर्जामध्ये अपलोड के लेल्या (प्रवेशपत्रामध्ये प्रिंट झालेल्या ) फोटोशी तंतोतंत जुळावयास ह वा . आपण आपल्या दिसण्याच्या
स्वरूपात कोणताही बदल करू नये. उमेदवाराची प्रवेशपत्रावरील स्वाक्षरी आवेदन पत्रावरील अपलोड के लेल्या स्वाक्षरीशी जुळावयास ह वी . यामध्ये तफावत आढळल्यास उमेदवारास सदर परीक्षेसाठी बसू दिले जाणार नाही .
सद्द स्थितीत वैध अशा ओेळखीच्या पुराव्याची मूळ प्रत (नाव वर दर्शविल्याप्रमाणे जशास तसे) आणि एक छायांकित प्रत प्रवेश पत्रासोबत जोडलेली ह वी . असे न आढळल्यास उमेदवारास परीक्षेस बसू दिले जाणार नाही .
परीक्षा ऑनलाइन घेतली जाईल . परीक्षेच्या वेळी वेबसाईटवर लॉगिन करण्यासाठी तुम्हाला तुमचा यूजर आय- डी आणि पासवर्ड एंटर करावा लागेल . स्क्रीनवर दिसणारे नाव आणि इतर माहिती आपलीच
आणि बरोबर असल्याची कृ पया खात्री करून घ्यावी . यूजर आय- डी आणि पासवर्ड त्रयस्थ व्यक्तीला सांगितला गेल्यास जबाबदारी आणि जोखिम उमेदवाराची राहील .

पुढील पानांवर दिलेल्या सूचनांची प्रिंट काढा व काळजीपूर्वक वाचा.


उमेदवारांना सूचना
1. सदर परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेतली जाईल. ऑनलाईन परीक्षेच्या स्थळात (Site) प्रवेश करण्यासाठी आपणास दिलेला यूजर आय-डी / पासवर्ड नमूद करावा लागेल.
संगणकाच्या पडद्यावर दिसणारे तुमचे नांव आणि इतर तपशील बरोबर आहे याची पडताळणी करावी . आपणास उपलब्ध करुन देण्यात आलेला यूजर आय-डी / पासवर्डबाबत
गुप्तता पाळणे आवश्यक आहे.
2. कृ पया आपल्या सोबत नवीनतम फोटो चिकटवलेले हे प्रवेशपत्र आणि सद्द स्थितीत वैध असे मूळ स्वरूपातील ओळखपत्र आणावे. प्रवेशपत्रावर असणारे नाव
( ऑनलाईन नोंदणीच्यावेळी जे उमेदवाराने दिलेले असेल ) ओळखपत्रावरील नमूद असलेल्या नावाशी तंतोतंत जुळावयास हवे. विवाहानंतर ज्या महिला
उमेदवारांचे पहिले/ मधले/ अंतिम नाव बदलले आहे त्यांनी याची खास दखल घ्यावी . जर प्रवेश पत्रावरील फोटो /नाव आणि ओळखपत्रावरील फोटोत/नावात
कोणताही फरक /विसंगती असेल तर अशा उमेदवारास परीक्षेस बसू दिले जाणार नाही . ज्या उमेदवारांनी आपल्या नावात बदल के ला असेल , अशा
उमेदवारांनी राजपत्रित अधिसूचना /विवाह प्रमाणपत्र प्रस्तुत के ले तरच त्यांना परीक्षेस बसण्यास अनुमती दे ण्यात येईल .
3. परीक्षेच्या स्वरुपाबद्दल माहिती /सूचना देणारी पुस्तिका (Information Handout) www.mahafood.gov.in संके तस्थळावर उपलब्ध आहे. सदर माहिती पुस्तिका
संके तस्थळावरुन डाऊनलोड करुन त्याचे अध्ययन करावे.
4. पर्यवेक्षकाच्या उपस्थितीत उमेदवारांनी प्रवेशपत्रावर विहित ठिकाणी त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठयाचा ठसा स्पष्टपणे उमटवावा व स्वाक्षरी करावी .
5. बायोमेट्रिक डाटा (अंगठय़ाचा ठसा) परीक्षेच्या ठिकाणी परीक्षेच्या सुरवातीस घेतला जाईल. बायोमेट्रिक डाटा च्या सत्यता पडताळणीचा अंतिम निर्णय (जुळतो अथवा जुळत
नाही ) सत्यापन करणा-या अधिका-यांचा असेल व उमेदवारांना बंधनकारक असेल. बायोमेट्रिक डाटा परीक्षा दरम्यान कधीही घेण्यास/सत्यता पडताळणीस विरोध
के ल्यास उमेदवाराची उमेदवारी रद्द के ली जाईल . या संदर्भात खालील मुद्दे लक्षात घ्या :
(क) जर बोटांवर कसलाही थर असेल (शाई/मेहंदी/रंग इत्यादी) तर धुवून टाका आणि परिक्षेच्या दिवसाआधी तो थर संपूर्णपणे गेला आहे याची खात्री करून घ्या.
(ख) जर बोटांना मळ किंवा धूळ लागली असेल तर बोटांचे ठसे (Finger prints) घेण्याआधी धुवून घ्या आणि हातांची बोटं सुकली आहेत याची खात्री करून घ्या.
(ग) दोन्ही हातांची बोट सुकलेली आहेत याची खात्री करा आणि जर बोट ओलसर असतील तर प्रत्येक बोट पूसा.
(घ ) ठसा घेतल्या जाणा-या अंगठय़ाला जर जखम/मार लागला असेल तर त्वरित परीक्षा कें द्रावर संबंधित अधिका-यास कळवा.
(या मुद्यांचे पालन करण्यास असमर्थ ठरल्यास परिक्षेस बसु दिले जाणार नाही .)
6. फ्रिस्किंगमध्ये वेळ वाचविण्यासाठी (मेटल डिटे क्टरचा वापर के ला जाईल) उमेदवारांना खालील ड्रेस कोडचे पालन करण्याचा सल्ला दिला जात आहे:
हलके कपडे जे कोणतीही साधने किंवा संपर्काची उपकरणे लपविण्यासाठी वापरले जाऊ शकत नाही.
अर्धी बाही असलेले कपडे पण त्यावर कोणतीही मोठी बटणे, बॅजेस, ब्रुचेस इ . नसावीत ज्यांचा वापर संपर्क साधन, ब्लूटू थ, कॅ मेरा इ . लपविण्यासाठी के ला जाऊ
शके ल.
स्लीपर/सँडल वापरावे आणि बूट /मोजे टाळावे.
धातूचे बटन, चेन इ . नसलेले हलके कपडे वापरावेत.
पारंपारिक / धार्मिक पोशाख घालून येणा-या उमेदवारांनी आणि दिव्यांग उमेदवारांनी फ्रिस्किंग साठी रिपोर्टिंगच्या वेळे पूर्वी अगोदरच कें द्रावर उपस्थित व्हावे.
7. उमेदवाराने सोबत बॉल पॉइंट पेन अवश्य आणावयाचे आहे. उमेदवार स्वतःसोबत निळे/काळे स्टँप इंक पॅड आणू शकतील. कच्चे काम करण्यासाठी कागद पुरविले जातील.
परीक्षा संपल्यावर कच्चे काम के लेले कागद प्रवेश पत्रासह हस्तांतरित करावेत.
8. तुम्हाला वर नमूद के लेल्या ऑनलाईन परिक्षेस बसण्यासाठी तुमचे वय, शैक्षणिक अर्हता, अनुभव इ. ची सत्यता न तपासता अनुमति देण्यात आली आहे. परीक्षेला बसण्यापूर्वी
जाहिरातीतील सर्व पात्रता व निकष पूर्ण करत आहोत हे पडताळून बघण्याची जबाबदारी सर्वस्वी उमेदवाराची राहील. निवड झालेला उमेदवार कागदपत्रांची पुर्तता करण्यास
अपात्र आढळल्यास उमेदवाराची निवड रद्द के ली जाईल.
9. बरोबर आणि चुकीच्या उत्तरांमधील सारखेपणाचे आकृ तीबंध उघडकीस आणण्यासाठी तुमच्या प्रतिसादांचे (उत्तरांचे) अन्य उमेदवारांच्या प्रतिसादांबरोबर विश्लेषण के ले जाईल.
ह्या संदर्भात वापरलेल्या विश्लेषणात्मक पध्दतीमध्ये जर असे अनुमान निघाले/आढळून आले की, प्रतिसादांचे (उत्तरांचे) आदान-प्रदान झालेले आहे अणि मिळवलेले गुण हे
यथार्थ/ स्विकारण्यायोग्य नाहीत, तर तुमची उमेदवारी रद्द करण्यात येईल किंवा निकाल राखून ठे वला जाईल.
10. हया प्रवेशपत्रावर छापलेल्या वेळेच्या 15 मिनिटे अगोदर उमेदवारास परीक्षा कें द्रावर यावयास हवे. उशीरा येणाऱ्या उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेस बसू दिले जाणार नाही .
11. पुस्तके , वह्या, परिगणक यंत्र (Calculator), पेजर, मोबाईल फोन, स्मार्ट वॉच अथवा कोणतेही इलेक्ट्रॉनिक साधन / साहित्य परीक्षा कें द्राच्या परीसरात तसेच परीक्षा कक्षात
आणण्यास, स्वतःजवळ बाळगण्यास, त्याचा वापर करण्यास अथवा त्याच्या वापरासाठी इतरांची मदत घेण्यास सक्त मनाई आहे. सदर नमूद के लेले अनधिकृ त साधन/साहित्य
परीक्षेच्यावेळी संबंधित परीक्षा कें द्राच्या प्रवेशद्वारावरच ठे वावे लागेल. अशा साधन/साहित्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील, याची नोंद घ्यावी .
12. परीक्षेचा दिनांक / सत्र / परीक्षा कें द्र यामधील कोणत्याही बदलाच्या विनंतीची दखल घेतली जाणार नाही .
13. सदर प्रवेशपत्र म्हणजे विभागाद्वारे नोकरीची हमी नव्हे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी .
14. उमेदवाराच्या निवडी संदर्भात उमेदवाराकडून किंवा उमेदवाराच्या वतीने होणारा कोणताही प्रचार किंवा राजकीय दबाव के ला गेल्यास अशामुळे उमेदवारास अपात्र समजले
जाईल.
15. कृ पया नोंद घ्यावी की कोणताही उमेदवार (एका पदाच्या) परीक्षेसाठी एकाच वेळी उपस्थित राहू शकतो/ते. (एकाच पदासाठी) एकापेक्षा जास्त अर्ज के ल्यास उमेदवारांना
प्रवेशपत्रामध्ये नमूद के लेल्या दिवशी व वेळी एकदाच परीक्षेस उपस्थित राहण्याचा सल्ला दिला जातो. (त्या पदासाठी) उर्वरीत सर्व प्रवेशपत्रे उमेदवारांना परत करावी लागतील.
16. परीक्षेच्या व्यवस्थेमध्ये ऐनवेळीस काही व्यत्यय येण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येणार नाही . अशा प्रसंगी असे व्यत्यय सुधारण्याचा पूर्णतः प्रयत्न के ला जाईल, ज्यामध्ये
उमेदवारांना एका जागेहून दुसऱ्या जागेस हलविणे किंवा परीक्षेस विलंब होणे गृहित आहे. पुन्हा परीक्षा घेण्याबाबतचा प्रशासकीय विभागाचा निर्णय अंतिम राहील. उमेदवार
पुन्हा परीक्षेसाठी कोणताही दावा करणार नाही . या विलंबित झालेल्या प्रक्रियेस उमेदवार एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलण्यास तयार नसेल किंवा परीक्षा प्रक्रियेत भाग
घेण्यास तयार नसेल अशा उमेदवारांना प्रक्रियेमधुन संपूर्णपणे वगळण्यात येईल.
17. परीक्षेची सामग्री तथा त्याबद्दलची कोणतीही अन्य माहिती , संपूर्ण किंवा भागामध्ये उघड करणे, प्रकाशीत करणे, पुन्हा निर्माण करणे, ट्रांसमिट करणे, जमा करणे किंवा प्रसारण
आणि जमा करणारे किंवा परिक्षा कें द्रामध्ये दिला जाणारा कागद घेऊन जाणारे किंवा परीक्षेच्या सामग्रीचा बेकायदेशीर बाळगण्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
18. दिव्यांग व्यक्तिंनी (PWD) त्यांच्या बैठक-व्यवस्थेविषयीच्या माहितीसाठी परिक्षेच्या 30 मिनिटे आधी चाचणी कें द्र प्रशासकांशी संपर्क साधावा.
19. उमेदवारास सदर परीक्षेस स्वःखर्चाने यावे लागेल.
20. खाली दिलेल्या सामाजिक अंतर संबधीच्या सूचना काळजीपूर्वक वाचा.
सामाजिक अंतर संबंधी सूचना

1. उमेदवारास परीक्षा कें द्रावर प्रवेश पत्रात दिलेल्या वेळे नुसार उपस्थित रहायचे आहे. उशीरा येणा-या उमेदवारास परीक्षेस बसू दिले जाणार नाही.
2. उमेदवारांचे परीक्षा अनुक्रमांक व लॅब क्रमांक परीक्षा कें द्राच्या बाहेर दर्शविले जाणार नाही, प्रत्येक उमेदवारास परीक्षा कें द्रावर प्रवेश करते वेळी यासंबंधी माहिती दिली
जाईल.
3. परीक्षा कें द्रावर उमेदवारास आवश्यक लागणारे सामान

परीक्षा कें द्रावर उमेदवारास के वळ ठराविक खालील आणण्याची परवानगी असेल:


अ. मास्क
ब . स्वतःचे हँड सॅनिटाइज़र (50 मिली .)
क. एक सामान्य पेन आणि स्टँप इंक पॅड ( नीळे अथवा काळे )
ड . परीक्षा संबंधी कागदपत्रे ( प्रवेश पत्र तसेच ID कार्डची प्रत जोडलेले प्रवेश पत्र, सत्य ता तपासण्यासाठी मूळ ID कार्ड )
इ. लेखनिक ( स्क्राइब ) वापरणा -या उमेदवारांसाठी - व्यवस्थितरीत्या लिहिलेला व हस्ताक्षर के लेला स्क्राइब फॉर्म
परीक्षा कें द्राच्या आत अन्य कोणतेही सामान नेण्याची परवानगी नसेल.
4. उमेदवाराने आपले कु ठलेही साधन/सामग्री इतरांना वापरण्यास दे ऊ नये.
5. उमेदवारांनी अन्य उमेदवारांसोबत सामाजिक अंतर राखणे गरजेचे आहे.
6. उमेदवारांनी परीक्षा कें द्रावर सांगितलेल्या सूचनेनुसार रांगेत उभे राहावे.
7. उमेदवार जर लेखनीकाच्या सुविधेचा लाभ घेणार असेल तर लेखनीकाला सुद्धा स्वतःचा मास्क आणावा लागेल.
8. परीक्षा संपल्यावर उमेदवारांनी परीक्षा स्थळावरील स्टाफ द्वारा के लेल्या सूचनेनुसार गर्दी न करता व्यवस्थितरीत्या कें द्राबाहेर पडायचे आहे.

आपणांस शुभेच्छा!

You might also like