Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 1

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा २०२१-२२

बहु पर्यायी प्रश्नपत्रिका- गुण – 10


उत्तरपत्रिका
इयत्ता – 10 वी विषय - इतिहास–रा परीक्षा क्र –

विद्यार्थांचे नाव ------------------------------------------------ पर्यवेक्षकाची सही-

१) जुलै १९६९ साली देशातील प्रमुख ..........बाँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले.

अ) १२ [ ] ब) १४ [ ]
क) १६ [ ] ड) १८ [ ]
२) वीस कलमी कार्यक्रमाची ......... यांनी घोषणा के ली .
अ) पं. नेहरु [ ] ब) लालबहादुर शास्त्री [ ]
क) इंदिरा गांधी [√ ] ड) पी. व्ही. नरसिंव्हराव [ ]
३) जीवन शिक्षण हे मासिक ....... या संस्थेमार्फ त प्रकाशित के ले जाते.
अ) बालभारती [ ] ब) विद्या प्राधिकरण [ ]
क) विद्यापीठ शिक्षण आयोग [ ]
ड) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ [ ]
४) आय. आय. टी ही शेक्षणिक संस्था पुढील क्षेत्रातील शिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध आहे.
अ) कृ षि [ ] ब) वैद्यकीय [ ]
क) कु शल दर्जाचे व्यवस्थापक [ ] ड) आभियांत्रिकी [ ]
५) भारताचे राष्ट्रीय आभिलेखगार .... येथे आहे.
अ) पुणे [ ] ब) नवी दिल्ली [ ]
क) कोलकाता [ ] ड) हैदराबाद [ ]
६)दृक – श्राव्य साधानांमध्ये ....... या साधनाचा समावेश होते.
अ) वृत्तपत्र [ ] ब) दूरदर्शन [ ]
क) आकाशवाणी [ ] ड) नियतकालिके [ ]
७) भौतिक साधनांमध्ये ....... चा समावेश होत नाही.
अ) नाणी [ ] ब) अलंकार [ ]
क) इमारती [ ] ड) म्हणी [ ]
८) परम – ८००० हा महासंगणक तयार करणारे शास्त्रज्ञ -....
अ) डॉ. विजय भाटकर [ ] ब) डॉ. आर. एच. दवे [ ]
क) पी. पार्थपारधी [ ] ड) वरील पैकी कोणीही नाही [ ]
९) इ. स. १९७४ साली भारताने ......... या ठिकाणी आणुचाचणी के ली.
अ) पोखरण [ ] ब) श्रीहरिकोटा [ ]
क) थुंबा [ ] ड) जैतापुर [ ]
१०) राष्ट्रसंघाची मुख्य जबाबदारी :- ......
अ) युद्ध टाळणे [ ] ब) वसाहतींचे स्वातंत्र्य [ ]
क) राष्ट्रांची आर्थव्यवस्था [ ] ड) नि: शस्त्रीकरण करणे [ ]

You might also like