Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 3

MPSC

MPSC
HISTORY
भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना

Q1 पुणे सार्वजनिक सभेच्या उद्दिष्टांबाबतीत विसंगत पर्याय Q3 १८२९ साली............. यांनी सतीबंदीचा कायदा के ला.
ओळखा. (A) विल्यम बेटिंक (B) विलियम बेली
(A) दुष्काळात मदत कार्य करणे. (C) ऑकलँड (D) विल्यम वर्ड
(B) इंग्लंड मधील जनमत भारतातील परिस्थितीबाबत जागृत
Q4 राष्ट्र वादी संघटना आणि त्यांची स्थापना यांची अयोग्य
करण्याचा प्रयत्न करणे.
जोडी ओळखा.
(C) आर्थिक व कृ षीविषयक समस्यांचा अभ्यास करणे.
(A) बॉम्बे असोसिएशन - १८५२
(D) जनजागृतीसाठी प्रयत्न करणे.
(B) ईस्ट इंडिया असोसिएशन - १८७१
Q2 मुंबई येथील राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनात (C) पुणे सार्वजनिक सभा - १८७५
खालीलपैकी कोणता ठराव संमत करण्यात आला (D) महाजन सभा - १८८४
नाही?
Q5 १८७२ मध्ये बालविवाह विरोधी कायदा झाला. त्यासाठी
(A) राज्यकारभाराच्या चौकशीसाठी एक समिती नेमावी.
.............या सुधारकाने पुढाकार घेऊन चळवळ उभी
(B) भारताच्या कारभाराबाबत इंग्लंडमधील भारतमंडळ रद्द
के ली.
करावे.
(A) न्या. तेलंग
(C) सनदी सेवांची परीक्षा इंग्लंड प्रमाणेच भारतातही घेण्यात
(B) आगरकर
यावी.
(C) बेहरामजी मलबारी
(D) शेतकर्‍यां ची परिस्थिती सुधारण्यासाठी कर्जमाफी
(D) विष्णुबावा ब्रह्मचारी
करण्यात यावी.

Android App | iOS App | PW Website


MPSC

Answer Key
Q1 (B) Q4 (C)

Q2 (D) Q5 (C)

Q3 (A)

Android App | iOS App | PW Website


MPSC

Hints & Solutions


Q1 Text Solution: 5. लष्करी खर्च वाढवू नये.
उत्तर (2) :इंग्लंड मधील जनमत भारतातील परिस्थितीबाबत 6. हिंदुस्थान सरकारच्या कर्जाला ब्रिटिश सरकारने हमी
जागृत करण्याचा प्रयत्न करणे. द्यावी.

पुणे सार्वजनिक सभा Q3 Text Solution:


कार्य : उत्तर (1) : विल्यम बेटिंक
१८७६-७७ मधील दुष्काळात मदतकार्य के ले. स्पष्टीकरण :

आर्थिक व कृ षीविषयक समस्यांचा अभ्यास विवाहसंस्था व कु टुंबसंस्था याबाबतच्या अनेक प्रथांनी


सभेचे सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे जनजागृतीसाठी स्त्रियांवर फार मोठी बंधने घातली होती.

के लेले प्रयत्न. स्त्रीला या बंधनामधून मुक्तता करणे आवश्यक होते.

नेतृत्व : राजा राममोहन रॉय यांनी सती प्रथेविरुदध बंगालमध्ये


सार्वजनिक काका, न्या.रानडे , ना.गोपाळ कृ ष्ण फार मोठी मोहीम उघडली.

गोखले व लोकमान्य टिळक. यातूनच १८२९ साली विल्यम बेटिंक यांनी सतीबंदीची
लो.टिळकांच्या काळात सार्वजनिक सभेवर जहालांचे कायदा के ला.
वर्चस्व प्रस्थापित झाले. Q4 Text Solution:
तेव्हा मवाळ नेत्यांनी न्या. रानड्यांच्या नेतृत्वाखाली उत्तर (3) :पुणे सार्वजनिक सभा
डेक्कन सभा ही स्वतंत्र संस्था स्थापन के ली. बॉम्बे असोसिएशन - १८५२
Q2 Text Solution: ईस्ट इंडिया असोसिएशन - १८७१

उत्तर (4) :शेतकर्‍यां ची परिस्थिती सुधारण्यासाठी कर्जमाफी पुणे सार्वजनिक सभा - १८७०
करण्यात यावी. महाजन सभा - १८८४

मुंबई येथील राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनात एकू ण Q5 Text Solution:


नऊ ठराव संमत करण्यात आले. त्यांपैकी महत्त्वाचे ठराव उत्तर (3) : बेहरामजी मलबारी
पुढीलप्रमाणे होते. स्पष्टीकरण :
सुधारकांनी विवाह संस्था बाबत सुधारणा सुचवल्या
1. राज्यकारभाराच्या चौकशीसाठी एक समिती नेमावी.
या सुधारकांनी बालविवाहास फार मोठा विरोध के ला.
2. भारताच्या कारभाराबाबत इंग्लंडमधील भारतमंडळ रद्द
बेहरामजी मलबारी या सुधारकाने पुढाकार घेऊन
करावे.
चळवळ उभी के ली.
3. मध्यवर्ती व प्रांतिक कायदेमंडळात मोठ्या प्रमाणावर
१८७२ मध्ये बालविवाह विरोधी कायदा झाला.
लोकनियुक्त सदस्य घ्यावेत.
परं तु या कायद्याने विवाहासाठी मुलींची वयोमर्यादा
4. सनदी सेवांची परीक्षा इंग्लंड प्रमाणेच भारतातही घेण्यात
आठवरून बारापर्यंत वाढवण्यात आली.
यावी.

Android App | iOS App | PW Website

You might also like