Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 3

MPSC

MPSC
HISTORY DPP: 6

होमरूल चळवळ +भारतातील क्रांतिकारी चळवळ

Q1 इंडियन लीगसंबंधित योग्य विधान/ने ओळखा. (A) अ बरोबर


a) इंडियन लीगची स्थापना 1875 मध्ये सिसिर कु मार घोष (B) ब बरोबर
यांनी "लोकांमध्ये राष्ट्र वादाची भावना जागृत करणे" आणि (C) अ आणि ब दोन्ही बरोबर
राजकीय शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने के ली होती. (D) वरीलपैकी एकही नाही
b) ही संघटना आनंद मोहन बोस, दुर्गामोहन दास,
Q4 होमरूल चळवळी बद्दल पुढीलपैकी काय खरे नाही ?
नबागोपाल मित्रा, सुरेंद्रनाथ बॅनर्जी इत्यादी राष्ट्र वादी नेत्यांशी
(A) खापर्डेनी अमरावतीला होमरूल लीगची शाखा सुरू
संबंधित होती.
के ली.
(A) a
(B) अमरावती होमरूल लीगचे खापर्डे अध्यक्ष होते.
(B) b
(C) यवतमाळ होमरूल लीगचे अध्यक्ष महादेव अणे होते.
(C) a, b
(D) यापैकी नाही
(D) नागपूरच्या परिसरात मुंजेंनी होमरूल लीगच्या शाखा
Q2 'इंडियन कौन्सिल्स अ‍ॅक्ट, १९०९' या कायद्यावर स्थापन के ल्या.
'लोकशाही तत्त्वाला फासलेला हरताळ' या शब्दात
Q5 होमरूल चळवळीचा प्रसार कोणत्या वृत्ताच्या
कोणी टीका के ली?
माध्यमातून झाला ?
(A) सुरेंद्रनाथ बॅनर्जी
अ) कॉमन वील ब) न्यू इंडिया
(B) लोकमान्य टिळक
क) हरिजन ड) स्वराज्य
(C) महात्मा गांधी
(A) अ आणि ब फक्त
(D) दादाभाई नौरोजी
(B) अ, ब, क फक्त
Q3 खालीलपैकी योग्य विधान/ने ओळखा (C) अ आणि ड फक्त
अ) सप्टेंबर १९१६ मध्ये अॅ नी बेझंट यांनी होमरूल लीग
नावाची संघटना मुंबई येथे स्थापन के ली. (D) ब, क, ड फक्त
ब) लोकमान्य टिळकांनी होमरूल लीग ही संघटना मद्रास
येथे स्थापन के ली.

Android App | iOS App | PW Website


MPSC

Answer Key
Q1 (C) Q4 (C)

Q2 (D) Q5 (A)

Q3 (D)

Android App | iOS App | PW Website


MPSC

Hints & Solutions


Q1 Text Solution: १८९३ मध्ये भारतात आल्या. आणि मद्रासला
स्पष्टीकरण: थिऑसॉफिकल सोसायटीचे कार्य करू लागल्या.
उत्तर: 3) a, b सप्टेंबर १९१६ मध्ये अॅ नी बेझंट यांनी होमरूल लीग
इंडियन लीग: नावाची संघटना मद्रास येथे स्थापन के ली.
इंडियन लीगची स्थापना 1875 मध्ये सिसिर कु मार घोष तर लोकमान्य टिळकांनी एप्रिल १९१६ मध्ये होमरूल
यांनी "लोकांमध्ये राष्ट्र वादाची भावना जागृत करणे" आणि लीग ही संघटना मुंबई येथे स्थापन के ली. मुंबई प्रांत,
राजकीय शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने के ली विदर्भ इत्यादी भागात जोरदार दौरे करून टिळकांनी
होती. होमरूल चा प्रचार के ला.
ही संघटना आनंद मोहन बोस, दुर्गामोहन दास, Q4 Text Solution:
नबागोपाल मित्रा, सुरेंद्रनाथ बॅनर्जी इत्यादी राष्ट्र वादी उत्तर (3) : यवतमाळ होमरूल लीगचे अध्यक्ष महादेव अणे
नेत्यांशी संबंधित होती. होते.
Q2 Text Solution: स्पष्टीकरण :
उत्तर (1) : सुरेंद्रनाथ बॅनर्जी मुंजे यांनी नागपूर जवळ होमरूलची शाखा स्थापन
स्पष्टीकरण : के ली होती.
मोर्ले-मिंटो रिफॉर्म्स: खापर्डे यांनी अमरावतीला होमरूलची शाखा सुरू
१९०९ च्या मे मध्ये ब्रिटिश पार्लमेंटने सुधारणा कायदा के ली.
संमत के ला. अमरावती होमरूल लीगचे अध्यक्ष खापर्डे होते
तो 'इंडियन कौन्सिल्स अ‍ॅक्ट, १९०९', किं वा मोर्ले-मिंटो मोरे श्वर वासुदेव अभ्यंकर हे विदर्भातील होमरूलचे
रिफॉर्मस' या नावाने ओळखला जातो. त्यानुसार सक्रीय कार्यकर्ते होते.
मुसलमानांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात Q5 Text Solution:
आले. उत्तर (1) : अ आणि ब फक्त
त्यांच्या या कृ तीमुळे भारतातील राष्ट्रीय आंदोलन कित्येक स्पष्टीकरण :
वर्षे मागे खेचले गेले. हिंदू व मुसलमानांत कायमची दरी देशाच्या वेगवेगळ्या भागांत बेझंट यांनी दौरे करून
निर्माण झाली. 'होमरूल' मागणीचे महत्व जनतेला सांगितले. देशात
१९०९च्या लाहोर अधिवेशनात राष्ट्रीय सभेने या
महत्त्वाच्या अनेक ठिकाणी 'होमरूल लीगच्या शाखा
कायद्याबाबत असमाधान व्यक्त के ले. सुरेंद्रनाथ निघाल्या.
बॅनर्जीनीही 'लोकशाही तत्त्वाला फासलेला हरताळ' या १९१४ मध्ये त्यांनी 'कॉमन विल' साप्ताहिक सुरु करून
शब्दात कायद्यावर टीका के ली. त्या माध्यमातून आपले विचार मांडायला प्रारं भ के ला.
Q3 Text Solution: नंतर त्याच वर्षी 'न्यू इंडिया' हे दैनिक सुरु के ले.
उत्तर (4) : वरीलपैकी एकही नाही सप्टेंबर १९१६ मध्ये अॅ नी बेझंट यांनी होमरूल लीग
स्पष्टीकरण : नावाची संघटना मद्रास येथे स्थापन के ली.

Android App | iOS App | PW Website

You might also like