Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 3

MPSC

MPSC
HISTORY DPP: 3

नेमस्त, जहाल, गोपाळ कृ ष्ण गोखले, लोकमान्य टिळक

Q1 ------- मध्ये ईस्ट इंडिया कं पनीची भारतातील (C) सुरेंद्रनाथ बॅनर्जी


व्यापाराची मक्तेदारी संपुष्टात आली. (D) वरील सर्व
(A) 1812
Q4 राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनात संमत करण्यात
(B) 1813
आलेल्या ठरावामुळे योग्य विधान/ने ओळखा
(C) 1814
अ) कें द्रीय व प्रांतिक कायदे मंडळात भारतीयांचे जास्तीत
जास्त प्रतिनिधी घ्यावेत.
(D) 1815
ब) भारतात लष्करावर जो खर्च के ला जातो त्यात
Q2 डाक्का येथे मुस्लिम नेत्यांच्या बैठकीत मुसलमानांचा इंग्लंडचाही वाटा असावा.
स्वतंत्र राजकीय पक्ष असावा अशी कल्पना क) आय.सी.एस. परीक्षेची वयोमर्यादा कमी करावी
.............यांनी मांडली. (A) फक्त अ बरोबर
(A) मोहम्मद अली जिना (B) अ आणि ब बरोबर
(B) सर सय्यद अहमद खान (C) ब आणि क बरोबर
(C) नवाब सलीमला (D) फक्त क बरोबर
(D) व्हॉइस रॉय मिंटो
Q5 'चळवळीचे चटके बसल्याशिवाय ब्रिटिश सत्ता
Q3 खाली दिलेल्या पर्यायातून मवाळ पुढारी ओळखा. वितळणार नाही' असे…………यांनी म्हटले आहे .
(A) गोपाळ कृ ष्ण गोखले (A) बिपिनचंद्र पाल (B) लोकमान्य टिळक
(B) फिरोजशहा मेहता (C) लाला लजपतराय (D) दादाभाई नौरोजी

Android App | iOS App | PW Website


MPSC

Answer Key
Q1 (B) Q4 (B)

Q2 (C) Q5 (B)

Q3 (D)

Android App | iOS App | PW Website


MPSC

Hints & Solutions


Q1 Text Solution: उभारला पाहिजे याची त्यांना जाणीव होती. पाश्चात्य
स्पष्टीकरण: विचारवंतांच्या उदारमतवादी तत्त्वज्ञानाचा, स्वातंत्र्य,
उत्तर: 2) 1813 समता, बंधुता या मूल्यांचा त्यांच्यावर प्रभाव होता. त्यांचा
खुल्या व्यापाराची अवस्था (१८१३ ते १८५८): सनदशीर मार्गांवर विश्वास होता.
१८१३ मध्ये ईस्ट इंडिया कं पनीची भारतातील व्यापाराची Q4 Text Solution:
मक्तेदारी संपुष्टात आली.
उत्तर (2) : अ आणि ब बरोबर
त्यामुळे ब्रिटिश भांडवलदार व व्यापाऱ्यांना व्यापारासाठी स्पष्टीकरण :
भारत अधिकच खुला झाला. २८ डिसेंबर १८८५ रोजी मुंबईच्या गोकु ळदास तेजपाल
इंग्लंडमधील औद्योगिक क्रांती या वेळे पर्यंत चांगलीच संस्कृ त महाविद्यालयाच्या सभागृहात राष्ट्रीय सभेचे पहिले
प्रगतीपथावर पोहोचली होती. अधिवेशन भरले.
इंग्लंडचे आर्थिक धोरण ब्रिटिश उद्योगधंद्याच्या अधिवेशनात पुढील ठराव संमत करण्यात आले-
विकासाला मुक्त अवसर देणारे होते. भारतमंत्र्यांचे इंडिया कौन्सिल बरखास्त करावे.
Q2 Text Solution: भारताच्या प्रश्नांची चौकशी करण्यासाठी ब्रिटिश
उत्तर (3) : नवाब सलीमला सरकारने एक समिती नेमावी. कें द्रीय व प्रांतिक कायदे
स्पष्टीकरण : मंडळात भारतीयांचे जास्तीत जास्त प्रतिनिधी घ्यावेत.
राजकीय क्षेत्रातील अशी स्वतंत्र संस्था मुसलमानांच्या भारतात लष्करावर जो खर्च के ला जातो त्यात इंग्लंडचाही
हिताची जोपासना करे ल याबद्दल त्यांना विश्वास होता. त्या वाटा असावा.
दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलले गेले ते १९०६ मध्ये. आय.सी.एस. परीक्षेची वयोमर्यादा वाढवून ती परीक्षा
लीग-राष्ट्रीय सभासंबंध पूर्व बंगाल प्रांताची राजधानी भारतात घेतली जावी.
ढाका येथे मुस्लिम नेत्यांची बैठक भरली. त्यात भारतीय मालाला संरक्षण मिळे ल असे धोरण ब्रिटिशांनी
मुसलमानांचा स्वतंत्र राजकीय पक्ष असावा अशी कल्पना अवलंबावे.
ढाक्याचे नवाब सलीमुल्ला यांनी मांडली. Q5 Text Solution:
ही कल्पना ताबडतोब सर्वांनी उचलून धरली व अशा उत्तर (2) : लोकमान्य टिळक.
प्रकारे १९०६ च्या डिसेंबरमध्ये मुस्लिम लीगची स्थापना स्पष्टीकरण :
झाली.
राष्ट्रीय सभेत नव्याने उदयास आलेल्या या जहालवादाचे
Q3 Text Solution: नेतृत्व बाळ गंगाधर टिळक, नाला लजपतराय, बिपिनचंद
उत्तर (4) : वरील सर्व पाल, अरविंद घोष यांच्याकडे होते.
स्पष्टीकरण : 'चळवळीचे चटके बसल्याशिवाय ब्रिटिश सत्ता
मवाळ युग (१८८५ ते १९०५) : राष्ट्रीय सभेच्या वितळणार नाही' असे लोकमान्य टिळक म्हणत. त्यांनी
स्‍थापनेनंतरच्या सुरुवातीच्या दशकात त्यांचे कार्य संथपणे विविध व्यासपीठांवरून आपली निर्भीड मत मांडायला
पण सातत्याने सुरू होते. राष्ट्रीय सभेचे नेते वास्तववादी व सुरुवात के ली.
उच्चशिक्षित होते. संघटन कार्यातून भक्कम पाया

Android App | iOS App | PW Website

You might also like