Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 1

कल्याण येथिल मे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी साहेब, यांचे न्यायालयात.

एस. सी. सी. नंबर : १४२/२०१७.


श्री. राके श तेजराज जैन. ---- फिर्यादी.
विरुद्ध
माला अशोक सटवानी उर्फ
भावना राके श लुंडवानी ---- आरोपी.

आरोपी तर्फे जामिनापोटी भरलेली रोख


रक्कम परत मिळणेकामी विनंती अर्ज.
मे. न्यायालयास आरोपी तर्फे नम्रतेपूर्वक विनंती अर्ज सादर करतात
की,

सदरहू के स मध्ये आरोपी यांनी दिनांक : ०६.०४.२०२३ रोजी रोख रक्कम


रुपये १५,०००/- (अक्षरी पंधरा हजार रुपये मात्र) पावती क्रमांक १६ प्रमाणे भरून
मे. न्यायालयात रोख रक्कमेचा जामीन हा दिलेला आहे. त्यानंतर सदरहु उपरोक्त
के स मध्ये निशाणी १ वर आदेश पारित करून के स हि दिनांक ०४.०६.२०२४
रोजी डिसमिस करण्यात आलेली आहे. आता आरोपी यांना जामिनापोटी भरलेली
रक्कम रुपये १५,०००/- परत पाहिजे आहे. त्यामुळे आरोपी ने सदरचा अर्ज आज
रोजी सादर के लेला आहे. सदर अर्जासोबत आज रोजी आरोपी हे रोख रक्कम
भरलेली मुळ पावती आणि स्वत:चे आधार कार्ड ची प्रमाणित प्रत आणि बँक
पासबुक चे प्रमाणित प्रत आणि कॅ न्सल धनादेश ची मुळ प्रत सोबत जोडून देत
आहे.
तरी मे. न्यायालयास आरोपी तर्फे प्रार्थना की,
आरोपी यांनी जामिनापोटी भरलेली रक्कम रुपये १५,०००/- ही
आरोपीला लवकरात लवकर परत मिळावी, ही विनंती आहे.

कल्याण माला अशोक सटवानी उर्फ


को.दा.ता. भावना राके श लुंडवानी
/०६/२०२४. ( आरोपी )
मो. नं.:

You might also like