MEN Zoom meeting - मृत्युपत्र Will - By Adv Shailendra Deshpande

You might also like

Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 1

मराठी आंत्रप्रेनर नेटवर्क फोरमच्या ऑनलाईन ZOOM मीटटं गमध्ये Adv शैलेंद्र दे शपांडे यांनी

टद 11/04/2020 रोजी र्ेलेल्या "will" "इच्छापत्र " बद्दलच्या चचेतून.....

Will म्हणजे इच्छापत्र टर्ंवा व्यवस्थापत्र. बरे च जण यालाच मृत्युपत्र म्हणतात जे अत्यंत
चुर्ीचा समज आहे . Will हे वृद्धपर्ाळात र्ेले पाटहजे असे नाही, ते आधीही र्रता येते.
एर्दाच र्ेले पाटहजे असे नाही पुन्हा पुन्हा र्रता येते. आधीच्या will ला Codicil म्हणजे
पुरवणी पत्रर् जोडता येऊ शर्ते.

जी संपत्ती आपल्यार्डे या घडीला असेल त्याच संपत्तीसाठी इच्छापत्र र्रता येते. स्वर्ष्टाची
संपत्ती will ने ती आपण र्ोणा- र्ोणाला र्शी द्यायची हे सांगू शर्तो. Will ने आपण संपत्ती
आपले नातेवाईर्, ममत्र, धमाकदाय संस्था यांनाही र्ृ तज्ञता म्हणून दे ऊ शर्तो. मलववंग ववल
नुसार मृत्यूच झाला पाटहजे असे नाही तर अपघाताने "ब्रेन डे ड" झाल्यास आपल्यावर र्ोणते
उपचार र्रावे र्ा नाही हे आधी सांगून ठे वणे श्याम होते.

इच्छापत्राला फार र्ाही गोष्टी लागत नाहीत. रजजस्रे शन फी टर्ंवा स्टॅ म्प ड्युटीची गरज
नसते. पण ते जजल्हा उपमनबंधर् यांचेर्डे नोंदणीर्ृ त र्ेले असल्यास चांगले.
## इच्छापत्रास आवश्यर् :
१) इच्छापत्र र्रणारा व्यक्ती 18 वर्क वयापेक्षा जास्त असावी,
२) मानमसर्दृष्टया सक्षम असावा.
३) त्यावर स्वतःची सही असावी.
४) दोन साक्षीदार यांच्या सह्या आवश्यर् आहे त
५) त्या व्यक्तीचे डॉक्टरांनी टफटनेस सटटक टफर्ेट टदलेले असावे

## इच्छापत्र 5 प्रर्ारचे असतात


1) Holograph Will म्हणजे हस्ताक्षरात मलटहलेले असते.
2) Concurrent Will म्हणजे वेगवेगळ्या दे शांमध्ये संपत्ती असेल तर त्या - त्या टठर्ाणच्या
र्ायद्यानुसार will र्रून त्याचे वाचन मात्र एर्ा वेळेस होते.
3) Joint Will म्हणजे पती पत्नी एर् इच्छापत्र र्रतात.
4) Mirror Will म्हणजे पती पत्नी वेगवेगळे इच्छापत्र र्रून एर्मेर्ांना संपत्तीचे वाटप
र्रण्याची इच्छा व्यक्त र्रतात .
5) Sham Will म्हणजे खोटे इच्छापत्र र्ारण र्ाही वेळेस मुले अथवा नातेवाईर् शारीररर्,
मानमसर्, आमथकर् त्रास दे ऊ नाय म्हणून असे Will र्रण्याची वेळ येऊ शर्ते.
सध्या इच्छापत्राचे अनन्यसाधारण महत्व या चचेतून लक्षात आले.
अमधर् माटहती आजण ववनामूल्य मागकदशकना साठी संपर्क र्रावा –
९८९००३२६०३ Adv. शैलेंद्र दे शपांडे

You might also like