History - DPP 01 (Marathi)

You might also like

Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 3

MPSC

MPSC
HISTORY
राष्ट्र वादी संस्थांची स्थापना

Q1 खालील संस्था त्यांच्या निर्मितीनुसार कालानुक्रमे लावा Q3 महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना
अ)ब्रिटिश इंडिया असोसिएशन म्हणून…………….. ही संघटना ओळखली जाते.
ब)बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी (A) इंडियन लीग
क) ब्रिटिश इंडिया सोसायटी (B) इंडियन असोसिएशन
ड) वंगभाषा प्रकाशिका सभा (C) बॉम्बे असोसिएशन
(A) अ, ब, क,ड (D) डेक्कन असोसिएशन
(B) ब,क ड,अ
Q4 खालीलपैकी कोणती संस्था भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये
(C) ड,क,अ,ब
विलीन झाली?
(D) ड,क,ब,अ
(A) यंग बंगाल चळवळ
Q2 राष्ट्रीय सभेची (काँग्रेस) स्थापना होण्यापूर्वी अखिल (B) बॉम्बे प्रेसीडेंसी असोसिएशन
भारतीय चळवळीचे कें द्र बनावी यासाठी कोलकत्ता येथे (C) ईस्ट इंडिया असोसिएशन
कोणती राजकीय संघटना कार्यरत होती?
(A) सार्वजनिक सभा (D) इंडियन असोसिएशन
(B) महाजन सभा
Q5 भारतात जमीनधारक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी
(C) प्रार्थना समाज
झाली?
(A) 1818 (B) 1828
(D) इंडियन असोसिएशन
(C) 1837 (D) 1808

Android App | iOS App | PW Website


MPSC

Answer Key
Q1 (D) Q4 (D)

Q2 (D) Q5 (C)

Q3 (C)

Android App | iOS App | PW Website


MPSC

Hints & Solutions


Q1 Text Solution: उत्तर (3) : बॉम्बे असोसिएशन
उत्तर (4) : ड,क,ब,अ
स्थापना- १८५२
वंगभाषा प्रकाशिका सभा (१८३६) - राजा राममोहन रॉय मुंबईतील मोठे व्यापारी व समाजसेवक जगन्नाथ
यांच्या अनुयायांनी या सभेची स्थापना के ली. सरकारी शंकरशेठ यांचा या संघटनेच्या स्थापनेत फार मोठा
धोरणांवर चर्चा , अध्ययन करून सरकारला विनंतीपत्र सहभाग होता.
पाठवणे, समीक्षा करण्यासारखी कामे ही संस्था करत हेतू- देशाचे कल्याण करणे.
असे. सनदशीर मार्गाने जनतेच्या अडचणी व मागण्या
ब्रिटिश इंडिया सोसायटी (लंडन, १८३९) जॉर्ज थॉम्पसन - सरकारपर्यंत पोहोचवणे.
यांचा टागोर कु टुंबाशी जवळचा संबंध होता. या संस्थेत हिंदू , पारसी, मुसलमान, पोर्तुगीज व ज्यू यांचे
बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी (१८४३) या संस्थेचे पुढारी एकत्र आले होते.
स्वरूप चळवळ करणाऱ्या गटापेक्षा अभ्यास महाराष्ट्रातील ही पहिली राजकीय संघटना होती.
मंडळासारखे होते. Q4 Text Solution:
ब्रिटिश इंडिया असोसिएशन (२८ ऑक्टो.१८५१) यात -
उत्तर (4) : इंडियन असोसिएशन
लॅण्डहोल्डर्स सोसायटी (१८३८) व बंगाल ब्रिटिश इंडिया
सोसायटी यांचे विलीनीकरण झाले. इंडियन असोसिएशन 1886 मध्ये भारतीय राष्ट्रीय
सचिव - देवेंद्रनाथ टागोर व अध्यक्ष राधाकांत देव होते. काँग्रेसमध्ये विलीन झाली.
Q2 Text Solution: 1886 मध्ये कलकत्ता येथे झालेल्या इंडियन नॅशनल
उत्तर (4) : इंडियन असोसिएशन काँग्रेसच्या दुसन्या अधिवेशनात ते होते.
1886 मध्ये दादाभाई नौरोजी यांनी भारतीय राष्ट्रीय
१८७५ मध्ये स्थापन झालेल्या 'इंडियन लीग' या काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले.
संस्थेमधून, १८७६- मध्ये 'इंडियन असोसिएशन'ची Q5 Text Solution:
स्थापना झाली. उत्तर (3) : 1837
संस्थापक - सुरेंद्रनाथ बॅनर्जी
इटलीच्या एकीकरणातील राष्ट्र वादी नेता जोसेफ मॅझिनी
1837 मध्ये कलकत्ता येथे भारतात सुरू झालेली
याच्या पासून स्फू र्ती घेऊन अखिल भारतीय चळवळ जमीनधारकांची सोसायटी ही पहिली राजकीय संघटना
उभी करण्याचे ध्येय या संस्थेचे होते. होती. द्वारकानाथ टागोर यांनी त्याची स्थापना के ली होती.
या संस्थेचे सदस्य बंगाली असले तरी इंडियन त्याचे पूर्वीचे नाव जमीनदारी असोसिएशन होते. प्रसन्न
असोसिएशन ही पहिली अखिल भारतीय चळवळ ठरली. कु मार टागोर, राधाकांता देब, रामकमल सेन आणि
Q3 Text Solution: भबानी चरण मित्रासोबत त्यांनी त्याची स्थापना के ली.

Android App | iOS App | PW Website

You might also like