Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 1

सदर्भ: माझे अशीलातर्फे दिनांक _____ रोजीच्या रजिस्टर्ड नोटिशीस आपलेकडील दिनांक

०६/०४/२०२४ चे उत्तर

प्रति,

यांसी,

तुमचे आशिल श्री महेंद्र जयराम पाटील यांच्या तर्फे आमच्या अशीलातर्फे दिनांक _____
रोजीच्या नोटिशीस आपले अशिला तर्फे दिनांक ०६/०४/२०२४ रोजीचे चे उत्तर मिळाले. त्यास
अनुसरून वकील या नात्याने सदर जमिनीबाबत बैठक आयोजित करून मिळकतीचे सरस
निरास मनाने वाटप व्हावे याकरिता वेळ व तारीख निश्चित करण्यासाठी वारंवार मोबाईलद्वारे
आपली कडे विचारणा के ली परंतु आपल्या कडू न बैठकीची तारीख व वेळ निश्चित करण्यात
टाळाटाळ झाली. त्यानंतर आपले आशीलाचा मला थेट फोन आला त्यावेळी त्यांनी त्यांचे वडील
हॉस्पिटल मध्ये शस्त्रक्रिये साठी ऍडमिट असल्याचे सांगितले व ते घरी आल्यावर आपण बैठक
आयोजित करू असे आश्वस्थ के ले होते परंतु त्यानंतर बैठकीची तारीख व वेळ निश्चित
करण्यासाठी तुमचे अशिला कडू न व तुमच्या कडू न अद्याप फोन आला नाही.

या नोटिशीद्वारे आपणास सूचित करण्यात येते कि, सदर नोटीस मिळाल्याच्या दिनांकापासून
०८ दिवसाच्या (आठ दिवसाच्या ) आत आपण सदर मिळकतीचे सरस निरास मनाने वाटप
व्हावे याकरिता बैठक आयोजित के लेई नाही तर आपणास समोरासमोर बसून सामोपचाराने
सदर मिळकतीचे सरस निरास मनाने वाटप करण्यात इच्छा नसल्याची खात्री होईल . त्यानंतर
मात्र माझे अशिलास आपले अशिला विरुद्ध कायदेशीर कारवाई करणे भाग पडेल व त्याच्या
होणाऱ्या परिणामास व खर्चास सर्वोतोपरी तुम्हीच जबाबदार राहाल याची नोंद घ्यावी.

पनवेल:

दिनांक

अशिल

अशीलातर्फे वकील.

You might also like