अध्यक्ष महाराज

You might also like

Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 2

अध्यक्ष महाराज,

माननीय अर्थ मंकत्र्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणावर


माझेविचारय व्यक्त करण्यासाठी उभा आहे. ह
आनंदाची गोष्ट आहे. सर्वात चगली गोष्ट कोणती
असेल तरय ती म्हणजे या अर्थसंकल्पात कोणत्याही
प्रकारचे नवीन कर लावण्यात आलेले नाहीत. आपल्या
सर्वांना माहीत आहे की, राज्यालिविधविकासांच्या
योजनांचा खर्चही वाढत चालला आहे. त्यामुळे
राज्याच्याविजोरीवर पडणारा आम्हा सर्वांना होते. मला
सांगणयततिशय आनंद होतो की, त्यांनी हे काम
मोठ्या कौशल्याने पार पाटले अहे.

या वर्षीच अर्थसंकल्पात त्यांनी अल्पबचत


वाविण्यावरच प्रामुख्याने भरदिला आहे. त्यावरुन हे
स्पष्ट होते की, गेल्या वर्षी जमा झालेल्या
महसुलाच्या तुलनेत बरीच रक्कम
राज्यसाच्यानिनिराळ्याजिल्ह्यांमध्‌ये अल्पबचतीच्या
माध्यमातून गोळा झाली आहे.

आज राज्यातील प्रत्येकजिल्ह्यांनी आपले


उदृषटे पूर्ण करून, त्यापेक्षाकिती तरी जास्त
प्रमाणात गुंतवणूक वाविली आहे. आपल्याला
माहीत आहे की, दीर्घ मुदतीच्या बचत योजनेत
गंविलेला सर्व पैसा राज्याच्याविकास योजनांसाठी
वापरला जातो. ज्याजिल्ह्यांनी नेमूनदिलेले
उददिष्ट पूर्ण के ले आहे त्याजिल्हांना पैशाच्या
रुपाने काही रक्कम देण्याचे या शासनाचे धोरण
आहे. त्या पैशातूनजिल्ह्याच्याकिं वा
तालुक्याच्याठिकाणी बचत भवन उभारले जावे
अशी शासनाची योजना आहे. ग्रामीण भागातील
लोकांमध्ये आत्विश्वास वाविण्याच्या दृष्टीने
बचत भवन महत्त्वाचे ठरणार आहे. राज्याच्या
अर्थव्यवस्थ्चे एक महत्‍
व.

You might also like