Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 4

अनुकंपा ननयुक्ती धोरणातील प्रचनलत

तरतूदींमध्ये सुधारणा करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन निभाग
शासन ननणणय क्रमांक : अकंपा-1222/प्र.क्र.96/का-8
हु तात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मागण, मंत्रालय, मुंबई 400 032.
नदनांक : 19 सप्टें बर, 2022.

संदभण:- 1. शासन ननणणय, सामान्य प्रशासन निभाग, क्र.अकंपा-1217/प्र.क्र.102/का-8,


नद.21.09.2017
2. शासन ननणणय, सामान्य प्रशासन निभाग, क्र.अकंपा-1220/प्र.क्र.167/का-8,
नद.06.01.2021
3. शासन ननणणय, सामान्य प्रशासन निभाग, क्र.अकंपा-1221/प्र.क्र.98/का-8,
नद.23.06.2021
4. शासन ननणणय, सामान्य प्रशासन निभाग, क्र.अकंपा-1221/प्र.क्र.186/का-8,
नद.26.08.2021

प्रस्तािना:-

शासकीय सेित
े असताना कमणचाऱ्याचे ननधन झाल्यास त्याच्या कुटु ं बािर ओढािणाऱ्या
आर्थिक आपत्तीतून कुटु ं बास बाहेर काढण्यासाठी आनण या आपत्तीजनक पनरस्स्ितीिर मात
करण्यास मदत करण्यासाठी संबंनधत मृत कमणचाऱ्याच्या कुटु ं बातील एका पात्र सदस्यास शासकीय
सेित
े अनुकंपा (सहानुभत
ू ी) म्हणून अनुकंपा तत्िािर ननयुक्ती दे ण्यात येते. अनुकंपा ननयुक्ती
धोरणानुसार ननयुक्ती दे ताना खालील बाबींमध्ये सुधारणा करण्याची आिश्यकता नदसून आली.

अ) अनुकंपा योजनेअंतगणत शासकीय कमणचाऱ्याचे ननधन झाल्यास 1 िर्षाच्या आत कुटु ं बातील


पात्र सदस्यांपैकी एका व्यक्तीला त्याने धारण केलेल्या अहणतेनुसार अनुकंपा ननयुक्तीसाठी
अजण करािा लागतो. गट-क िगासाठी अहणता ही पदिी असल्यामुळे ि अनुकंपाधारक
प्रनतक्षासूचीिर नाि घेतेिळ
े ी गट-क पदाची अहणता धारण करीत नसल्यास त्यांना गट-ड
पदासाठीच अजण करािा लागतो. प्रत्यक्षात गट-ड च्या प्रनतक्षासूचीतून नोकरी नमळे पयंत
काही अनुकंपाधारक गट-क ची अहणता धारण करतात, परंतु गट-ड च्या प्रनतक्षासूचीिरील
नाि गट-क च्या प्रनतक्षासूचीत घेण्याची तरतूद प्रचनलत धोरणात नसल्याने त्या
अनुकंपाधारकाचे नाि गट-क च्या प्रनतक्षासूचीत समानिष्ट्ट करता येत नाही. यास्ति गट-ड
मधून गट-क प्रनतक्षासूचीत नाि अंतभूत
ण करण्याबाबत तरतूद करणे आिश्यक असल्याची
बाब ननदशणनास आली आहे .

आ) प्रचनलत अनुकंपा ननयुक्ती धोरणामध्ये केिळ नलनपक-टं कलेखक या पदासाठी अनुकंपा


ननयुक्तीनंतर दोन िर्षाच्या निनहत मुदतीत टं कलेखन प्रमाणपत्र सादर करण्याची अट आहे.
मात्र गट-क मधील नलनपक-टं कलेखक संिगाव्यनतनरक्त अन्य असे काही संिगण आहेत की
जयांना सेिाप्रिेश ननयमानुसार टं कलेखन अहणता आिश्यक आहे. अशा संिगातील पदांिर
शासन ननणणय क्रमांकः अकंपा-1222/प्र.क्र.96/का-8

अनुकंपा ननयुक्ती नदल्यानंतर टं कलेखनाचे प्रमाणपत्र दोन िर्षात सादर करण्याची तरतूद
लागू करणे ि तद्नुर्षंगीक अनुकंपा तत्त्िािर ननयुक्त झालेल्या नलनपक-टं कलेखकाप्रमाणे
इतर तरतूदी या संिगांना दे खील लागू आहेत ककिा कसे याबाबत ननयुक्ती प्रानधकाऱ्यांकडू न
निचारणा होत आहे. त्यामुळे याबाबत धोरणात स्पष्ट्ट तरतूद करणे आिश्यक आहे.
इ) शासकीय कमणचारी जर बेपत्ता झाला तर अशा बेपत्ता शासकीय कमणचाऱ्याच्या कुटु ं बास
अनुकंपा ननयुक्ती योजना लागू करािी ककिा कसे याबाबत प्रचनलत अनुकंपा धोरणात स्पष्ट्ट
तरतूद नाही. त्यामुळे अशा बेपत्ता कमणचाऱ्यांना अनुकंपा ननयुक्ती लागू करािी ककिा कसे
याबाबत ननयुक्ती प्रानधकाऱ्यांमध्ये संभ्रम होतो. त्यामुळे याबाबत दे नखल धोरणात स्पष्ट्ट
तरतूद करणे आिश्यक असल्याचे नदसून येते.

शासन ननणणय:-

उपरोक्त नमूद पार्श्णभम


ू ी निचारात घेिून सदर शासन ननणणयाद्वारे अनुकंपा धोरणात
खालीलप्रमाणे तरतूदी करण्यात येत आहेत.

1) गट-ड च्या प्रनतक्षासूचीतून गट-क च्या प्रनतक्षासूचीत नाि िगण करणेबाबत :- गट-ड च्या
प्रनतक्षासूचीिरील उमेदिाराने गट-ड च्या पदािर अनुकंपा तत्िािर ननयुक्ती नमळण्यापूिी
जर गट-क पदासाठी आिश्यक असणारी िाढीि शैक्षनणक अहणता प्राप्त केली ि त्यानुसार
त्याने गट-क च्या प्रनतक्षासूचीत नाि समानिष्ट्ट करण्यासाठी अजण केल्यास, त्याचे नाि गट-
ड च्या प्रनतक्षासूचीतून िगळू न गट-क च्या प्रनतक्षासूचीत समानिष्ट्ट करािे. यासाठी गट-ड
च्या प्रनतक्षासूचीतील उमेदिार गट-क साठीची शैक्षनणक अहणता धारण केल्याच्या आिश्यक
त्या कागदपत्रांच्या पुराव्यासह पनरपूणण अजण जया नदनांकास ननयुक्ती प्रानधकाऱ्याकडे करेल
त्या नदनांकास त्याचे नाि गट-क च्या प्रनतक्षासूचीत समानिष्ट्ट करण्यात यािे ि गट-ड च्या
प्रनतक्षासूचीतून त्याचे नाि िगळण्यात यािे.
तसेच त्यानुसार ननयुक्ती प्रानधकाऱ्याच्या कायालयाने संबंनधत नजल्हानधकारी
कायालयास नजल्हास्तरीय गट-ड च्या सामानयक प्रनतक्षासूचीतून सदर उमेदिाराचे नाि
िगळू न ते नजल्हास्तरीय गट-क च्या सामानयक प्रनतक्षासूचीत उमेदिाराने गट-क पदाची
शैक्षनणक अहणता प्राप्त करुन ननयुक्ती प्रानधकाऱ्याकडे गट बदलण्यासाठी केलेल्या अजाच्या
नदनांकास समानिष्ट्ट करण्याबाबत कळिािे. त्यानुसार नजल्हानधकारी कायालयाने तशी
कायणिाही करािी.
एकदा गट-ड च्या प्रनतक्षासूचीमधून नाि िगळू न गट-क च्या प्रनतक्षासूचीमध्ये नाि
समानिष्ट्ट केल्यास पुन्हा गट-ड च्या प्रनतक्षासूचीमध्ये नाि समानिष्ट्ट करता येणार नाही.
यापूिी अनुकंपाधारकाने जरी गट बदलण्याची निनंती केली असली तरी तत्कालीन
ननयमांत तशी तरतूद नसल्याने अनुकंपाधारकांनी गट बदलण्यासाठी पुन्हा ननयुक्ती
प्रानधकाऱ्याकडे अजण करािा. असा अजण या शासन ननणणयाच्या नदनांकापासून ककिा त्यानंतर
जया नदनांकास अजण प्राप्त झाला असेल त्या नदनांकास अनुकंपाधारकाचे नाि
प्रनतक्षासूचीतून बदलता येईल.

पृष्ट्ठ 4 पैकी 2
शासन ननणणय क्रमांकः अकंपा-1222/प्र.क्र.96/का-8

2) गट-क च्या जया जया पदांसाठी टं कलेखनाची तांनत्रक अहणता आिश्यक आहे अशा पदांिर
अनुकंपा ननयुक्तीबाबतची कायणिाही.:- गट-क मधील नलनपक टं कलेखक या संिगातील
पदािर अनुकंपा ननयुक्ती नदल्यानंतर दोन िर्षाच्या निनहत मुदतीत टं कलेखन प्रमाणपत्र
सादर करण्याची तरतूद आहे. गट-क मधील नलनपक टं कलेखक या संिगाव्यनतनरक्त
इतर गट-क च्या जया अन्य संिगांना सेिाप्रिेश ननयमानुसार टं कलेखन प्रमाणपत्र धारण
करणे ही अहणता नमूद करण्यात आली आहे, अशा गट-क संिगातील अनुकंपा ननयुक्ती
धारकांना अनुकंपा ननयुक्ती धोरणानुसार टं कलेखन अहणतेबाबतचे िेळोिेळी केलेले ननयम
लागू राहतील.

3) बेपत्ता झालेल्या शासकीय कमणचाऱ्याच्या कुटु ं बातील सदस्यांना अनुकंपा ननयुक्ती दे णे


बाबत:- बेपत्ता झालेला शासकीय कमणचाऱ्यास सक्षम न्यायालयाने मयत घोनर्षत केल्यानंतर
त्याच्या कुटु ं बातील पात्र सदस्यांना अनुकंपा ननयुक्ती अनुज्ञय
े ठरेल. बेपत्ता कमणचाऱ्याच्या
पात्र िारसदारास अनुकंपा ननयुक्तीसाठी अजण करण्याची मुदत ही अनुकंपा धोरणासाठी
िेळोिेळी केलेल्या ननयमानुसार लागू राहील.

सदर शासन ननणणय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्िळािर


उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक 202209191801019007 असा आहे . हा आदे श
नडजीटल स्िाक्षरीने साक्षांनकत करुन काढण्यात येत आहे .

महाराष्ट्राचे राजयपाल यांच्या आदे शानुसार ि नािाने.

LEENA ASHISH
Digitally signed by LEENA ASHISH SANKHE
DN: c=IN, o=GOVERNMENT OF MAHARASHTRA, ou=GENERAL
ADMINISTRATION DEPARTMENT,
2.5.4.20=522242e2259dbf8fc1aed336674ebf6138607b16aacbb

SANKHE
ed00301a9e43c62f6c7, postalCode=400032, st=Maharashtra,
serialNumber=783CA3332598C7E1C28393EA543FA05D9FB77F
36A848F4738D12288E105699F4, cn=LEENA ASHISH SANKHE
Date: 2022.09.19 18:04:42 +05'30'

(नलना संखे)
उप सनचि, महाराष्ट्र शासन
प्रनत,
1. मा. राजयपालांचे सनचि, मलबार नहल, मुंबई
2. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सनचि,
3. सिण मा.मंत्री / राजयमंत्री यांचे खाजगी सनचि,
4. सिण सन्माननीय निधानसभा सदस्य/ निधानपनरर्षद सदस्य.
5. मा. मुख्य सनचि,
6. सिण मंत्रालयीन निभागांचे अपर मुख्य सनचि/ प्रधान सनचि / सनचि, (त्यांनी सदर आदेश त्यांच्या
अनधपत्याखालील सिण शासकीय कायालयांना अिगत करािे.)
7. प्रबंधक मूळ शाखा, उच्च न्यायालय,मुंबई,
8. प्रबंधक अनपल शाखा, उच्च न्यायालय,मुंबई,
9. प्रबंधक, लोक आयुक्त ि उप लोक आयुक्त यांचे कायालय,मुंबई.
10. सनचि, महाराष्ट्र लोकसेिा आयेाग, मुंबई (पत्राने),
11. प्रधान सनचि, महाराष्ट्र निधान मंडळ सनचिालय (निधानसभा) मुंबई,
12. सनचि, महाराष्ट्र निधान मंडळ सनचिालय, (निधान पनरर्षद), मुंबई,
13. सनचि, राजय ननिडणूक आयोग, निीन प्रशासन भिन, मुंबई,

पृष्ट्ठ 4 पैकी 3
शासन ननणणय क्रमांकः अकंपा-1222/प्र.क्र.96/का-8

14. महालेखापाल (लेखा ि अनुज्ञेयता)-1, महाराष्ट्र,मुंबई,


15. महालेखापल (लेखा ि अनुज्ञेयता)-2, महाराष्ट्र, मुंबई,
16. महालेखापाल (लेखा परीक्षा)-1,महाराष्ट्र, मुंबई,
17. महालेखापाल (लेखा परीक्षा)-2, महाराष्ट्र, नागपूर,
18. अनधदान ि लेखा अनधकारी,मुंबई,
19. ननिासी लेखा परीक्षा अनधकारी,मुंबई,
20. मुख्य लेखा परीक्षक (ननिासी लेखे),कोकण भिन,निी मुंबई,
21. सिण निभागीय आयुक्त/सिण नजल्हानधकारी,
22. सिण नजल्हा कोर्षागार अनधकारी,
23. सामान्य प्रशासन निभागातील सिण कायासने,
24. ननिड नस्ती. (कायासन-8)

पृष्ट्ठ 4 पैकी 4

You might also like