Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 2

REG NO :- E- 3574 / KOP.

पुरुषांनी पुरुषांसाठी त्याच्या हक्काचे संरक्षण करणेसाठी कायदेशीर स्थापना के लेली नोंदणीकृ त संस्था :

पुरुष हक्क स्वाभिमान संस्था,कोल्हापूर.


पत्ता:-ब्लॉक न १५. चंद्रकांत भोसले कोम्प्लेक्ष,चाव्हान कॉलनी,साळोखे नगर ,कोल्हापूर
अध्यक्ष :- श्री . प्रवीण आनंद. मंडोळकर . ( रा . चव्हाण कॉलनी , साळोखे नगर , कोल्हापूर . )
मोबाईल नं :- 8888636901.
प्रति,

मा. पोलीस आयुक्तसो,


पुणे.

अर्जदार : “ पुरुष हक्क स्वाभिमान संस्था ” कोल्हापूर.

विषय : A.S ट्रेडर्स संदर्भात मूळ तक्रार अर्जदार श्री : रोहित सुधीर ओतारी यांची सखोल चौकशी
करून रीतसर गुन्हा दखल करणे बाबत

संदर्भ : दिनक : 25/11/2022 रोजी A.S ट्रेडर्स L L P कपनी वर तक्रार अर्जावरून गुन्हा दाखल
झाले बाबत.
महोदय,
आमची वरील संस्था नोंदणीकृ त असून सदर संस्थेचे नोंदणी क्रमाक ई-३५७४/कोल्हापूर असे आहे
.तरी वरील विषयास अनुसरून आपणास थोडक्यात व सविस्तर माहिती देऊ ईछीतो की,समाजातील
अनेक पिडीत स्त्री /पुरुष यांना न्याय मार्गाने न्याय मिळवून देण्याचे आमची पुरुष हक्क स्वाभिमान
संस्थाच्या वतीने सामाजिक कार्य करत असते.
वरील विषय व संदर्भातील मूळ तक्रारदार श्री. रोहित सुधीर ओतारी,रा. धनवडे गल्ली,”ई”
वार्ड,शुक्रवार पेठ ,कोल्हापूर या व्यक्तीच्या तक्रार अर्जावरून एक संभ्रमान निर्माण झाला आहे.
आमच्या माहिती नुसार ए.एस.ट्रेडिंग....कपनी ही अनेक वर्ष गुंतवणूकलोकांना नचुकता गुंतवनुकीचा
मोबदला देण्यात आला होता व आहे .परंतु काही विग्न संतोशी समाजातील विकृ त बुद्धी तसेच चाणक्य
बुद्धीने स्वतःसाठी वरील नमूद कपनी मध्ये गुंतवणूक करून भले मोठे आर्थिक लाभ मिळवले. तसेच
लाभातीलच मिळालेली आर्थिक रक्कमची गुंतवणूक पुन्हा कपनीमध्ये टर्नओव्हरसाठी गुंतवून स्वतःचे
पैसे गुंतवल्याचे पोलीस प्रशाशनास भासवून ,तसेच अनेक गुंतवणूकदारांना याच कपनी मध्ये पैसे
गुंतवण्यास भाग पडले.आज तीच आर्थिक गुंतवलेली बाजू स्वतःवर येऊ नये या उद्धेशाने अनेक वर्ष
सातत्याने नचुकता परतावे देत असताना देखील वरील नमूद तक्रार अर्ज कपनी विरोधात दाखल
करून फसवणूक झाल्याची कार्यवाही करण्यास भाग पाडले आहे. म्हणून आमच्या संस्थेस वाटत आहे
की,मूळ तक्रारी अर्जदार व त्याचे आई,वडील,संबधीत नातेवाईक ,मित्र मंडळी ह्या सर्वाचीच जगंम
,स्थावर मिळकती तसेच बँक बॉलन्सची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.आम्हास असे ही वाटते
की,मूळ तक्रारदाराची संबधीत मोबाईल वरील संभाषण डिटेलिंग काढावे व तसे काढल्यास पोलीस
प्रशासनास कार्यवाहीस मदतच होईल व होणार आहे.
वरील विषयास व संदर्भातील माहिती वरून तसेच अनेक नागरिकांनी प्रत्यक्ष – अप्रत्यक्षरित्या
आमच्या संस्थेचे आज तगायतचे प्रामाणिक काम पाहून संबधीत चालू असलेल्या विषया संदर्भात
गोपनीय माहिती उपलब्ध झाल्याने आपल्याकडे तक्रार अर्ज करण्यास आम्हास विचार करावा लागला
आहे.त्याच बरोबर आमच्या संस्थे तर्फे प्रामाणिकपणे सत्य बाहेर येण्यासाठी प्रयत्न चालू आहेत ,जेणे
करून पोलीस प्रशाशनाचा व न्यायालयाचा वेळ वाचवा व सर्व गुंतवणूकदारांना लवकरात लवकर न्याय
मिळावा.तरी आम्ही दिलेल्या अर्जाचा त्वरित विचार व्हावा व त्या प्रमाणे मूळ तक्रारदारची सखोल
चौकशी करावी ही विनंती.
कळावे.
दिनक : 25/10/2023
कोल्हापूर.
प्रती,
1) पोलीस महानिरीक्षक,कोल्हापूर.
2) जिल्हा पोलीस अधिक्षक ,कोल्हापूर.
3) जिल्हाधिकारी,कोल्हापूर.

You might also like