STD 8 Nibandh - Changlya Savayinche Mahatva Answer Key

You might also like

Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 2

आर्य विद्या मंदिर विद्यालय समह


इयत्ता : आठवी विषय : मराठी

निबंधलेखन
__________________________________________________

खालील मद्ु यांच्या आधारे ७ ते ८ ओळींत निबंध लिहा.


चांगल्या सवयींचे महत्व
आपल्या प्रत्येकाला वेगवेगळ्या सवयी असतात. परं तु जीवन जगत असताना
आपल्याला चांगल्या सवयी असणे खप ू आवश्यक आहे त. रोज सकाळी लवकर
उठल्याने आपल्याला प्रसन्न वाटते. नियमित आहारात जर पौष्टिक अन्न
खाल्ले तर आपल आरोग्य चांगले राहते. आपल्याला आरोग्यविषयक समस्या
येत नाहीत. आपल्या शारीरिक स्वच्छत्तेसोबत, आपल्या आजब ू ाजच्
ू या
परिसराची स्वच्छता राखणे फार गरजेचे आहे . पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी
झाडे लावणे
आवश्यक आहे .
शरीर चांगले व सदृु ढ राहण्यासाठी नियमित व्यायाम केल्यास
आपले शरीर चांगले राहते व योगा केला तर आपले मन:शांत राहते. आपल्या
जीवनाचे ध्येय पर्ण
ू करण्यासाठी वेळच्यावेळी अभ्यास पर्ण ू केला तर नक्कीच
आपण आपल्या जीवनात यशस्वी होऊ शकतो. त्यासाठी आपले ज्ञान
वाढवण्यासाठी विविध विषयांवरील पस् ु तके वाचणे. शिक्षणासोबतच काही
सवयीही आवश्यक असतात त्या म्हणजे नेहमी मोठ्यांचा आदर राखणे .
आपल्या जीवनात आवश्यक आहे .
अशा प्रकारे चांगल्या सवयीचा स्वीकार करून आपण आपले
जीवन अधिक चांगल्या पद्धतीने जगू शकतो व आनंद मिळवू शकतो.

You might also like