Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 2

राज्यातील सर्व नागरी स्थाननक स्र्राज्य

संस्थांमध्ये साथीचे रोगांचा फैलार्


रोखण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत

महाराष्ट्र शासन
नगर नर्कास नर्भाग
शासन पनरपत्रक क्रमांक साथरो-२०24/प्र.क्र. 235/ननर्-२०
मंत्रालय, मंबई ४०००३२.
निनांक : 11 जून, 2024
र्ाचा :
1) शासन पनरपत्रक, नगर नर्कास नर्भाग, क्रमांक संकीर्व-10/2000/287/प्र.क्र.84/
ननर्-27, नि.02 ऑगस्ट, 2000
2) शासन पनरपत्रक, सार्वजननक आरोग्य नर्भाग, क्रमांक साथरो-२०१५/प्र.क्र.४९७ /आ-५,
नि. ०१ जलै, २०१६
3) शासन पनरपत्रक, नगर नर्कास नर्भाग, क्रमांक संकीर्व-2016/प्र.क्र.464/ननर्-20,
नि.02 निसेंबर, 2016

प्रस्तार्ना :
पार्साळा ऋतू हा अनेक साथींच्या रोगांचा प्रािभार् कालार्धी असतो. या कालार्धीत
बऱ्याच र्ेळा जलजन्य तसेच नकटकजन्य आजारात र्ाढ होताना निसून येते. राज्यातील
नगरपनरषिा र् महानगरपानलका क्षेत्रता िनषत पार्ी, पनरसर स्र्च्छतेचा अभार् यामळे साथरोग
प्रािभार् र्ाढत असल्याचे निसून येते र् त्याचे मख्य कारर् अशध्ि पार्ीपरर्ठा हे सध्िा आहे.
पार्साळा ऋतमध्ये स्र्ाईन फ्लू सारखा हर्ेर्ाटे पसरर्ारा श्वसन संस्थेचा आजार, नहर्ताप,
नचकनगननया इ. सारखे साथीचे आजार या कालार्धीत र्ाढीस लागू शकतात तसेच कोकर्
पट्टीच्या प्रिे शात लेप्टोस्पायरोसीस या सारखा आजार या कालार्धीत र्ाढीस लागू शकतो. नर्नर्ध
साथ रोगाचे सर्ेक्षर् ननयंत्रर् तसेच त्यानषंगाने उद्भर्र्ारे साथ रोग उद्रे क आटोक्यात
आर्ण्यासाठी सार्वजननक आरोग्य नर्भागाने त्यांच्या निनांक 01 जलै, 2016 च्या पनरपत्रकान्र्ये
सनर्स्तर सूचना निल्या आहेत.
श्री.नर्ष्ट्र्ू बाबाजी गर्ळी यांनी िाखल केलेल्या जननहत यानचका क्र.२३७/२०१४ मध्ये
मा.उच्च न्यायालयाने निनांक २५ ऑक्टोबर, २०१६ रोजी ननर्वयाच्या अनषंगाने खालीलप्रमार्े
ननिे श निले आहेत :-
Municipal Corporations should immediately take steps, to contain various
diseases namely Malaria, Dengue etc. and to take steps to ensure that there is
eradication of these diseases. For that purpose, we direct the state Government and all
the municipal Corporations to ensure that emphasis is given on prevention of these
diseases by taking appropriate steps such as fumigation on regular basis every day and
removal of stagnant water where-ever it is found. There has to be an appropriate
garbage disposal plant which is other source for spread up of these diseases.

उपरोक्त बाबी नर्चारात घेता साथीचे रोगांचा फैलार् रोखण्यासाठी स्थाननक स्र्राज्य
संस्थामध्ये उपाययोजना करण्याचा प्रस्तार् शासनाच्या नर्चाराधीन होता.
शासन पनरपत्रक क्रमांकः साथरो-२०24/प्र.क्र. 235/नवि-२०

शासन पनरपत्रक :
राज्यातील सर्व नागरी स्थाननक स्र्राज्य संस्था क्षेत्रांमध्ये साथीचे रोगांचा फैलार् होऊ नये
यासाठी सर्व नागरी स्थाननक स्र्राज्य संस्थांनी िनषत पार्ी, कचरा व्यर्स्थापन, खाऊ गल्ली
स्र्च्छता, पाण्याचा ननचरा, पार्ी नमने तपासर्ी इत्यािींबाबत आर्श्यक ती कायवर्ाही करार्ी
तसेच शासन पनरपत्रक, सार्वजननक आरोग्य नर्भाग, निनांक ०१ जलै, २०१६ मध्ये निलेल्या
मागविशवक सूचना, साथीचे रोग टाळण्यासाठी पार्ी नमने तपासर्ी यासंिभातील नगर नर्कास
नर्भाग, शासन पनरपत्रक निनांक 02 ऑगस्ट, 2000 र् मा. उच्च न्यायालयाने जननहत यानचका
क्र.२३७/२०१४ प्रकरर्ी नि.२५ ऑक्टोबर, २०१६ रोजी निलेल्या आिे शांचे सर्व नागरी स्थाननक
स्र्राज्य संस्थांनी काटे कोरपर्े पालन र् अंमलबजार्र्ी करार्ी.

2. सिर शासन पनरपत्रक महाराष्ट्राच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळार्र


उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगर्क संकेतांक 202406111448304725 असा आहे. हे
पनरपत्रक निजीटल स्र्ाक्षरीने सांक्षानकत्त करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आिे शानसार र् नार्ाने ,

ANILKUMAR
Digitally signed by ANILKUMAR RAMDASPANT UGLE
DN: c=IN, o=GOVERNMENT OF MAHARASHTRA, ou=URBAN DEVELOPMENT
DEPARTMENT,
2.5.4.20=1d265dc74c98f72f41f5a1403db16525e09e7de2e336c366de3a32ea2a050a8a,

RAMDASPANT UGLE
postalCode=400032, st=Maharashtra,
serialNumber=8BBD8635D43D23F28021156F38051619258C51238668F40D15D3209EA
39554AA, cn=ANILKUMAR RAMDASPANT UGLE
Date: 2024.06.11 15:01:49 +05'30'

( अननलकमार रा. उगले )


अर्र सनचर्, महाराष्ट्र शासन
प्रनत :
1) मा.राज्यपाल महोिय यांचे सनचर्
2) मा.मख्यमंत्री यांचे प्रधान सनचर्
3) मा.उपमख्यमंत्री (गृह), यांचे प्रधान सनचर्
४) मा.उपमख्यमंत्री (नर्त्त र् ननयोजन) यांचे प्रधान सनचर्
5) सर्व मा. मंत्री / राज्यमंत्री यांचे खाजगी सनचर्
6) मा. नर्रोधी पक्षनेते, िोन्ही सभागृह, महाराष्ट्र नर्धानमंिळ, मंबई
7) सर्व सन्मानीय नर्धानसभा / नर्धानपनरषि र् संसि सिस्य
8) मा. मख्य सनचर् यांचे र्रीष्ट्ठ स्र्ीय सहाय्यक
9) प्रधान सनचर्, सार्वजननक आरोग्य नर्भाग, मंत्रालय, मंबई
१0) सर्व नर्भागीय आयक्त
१1) सर्व नजल्हानधकारी
१2) राज्यातील सर्व महानगरपानलकांचे आयक्त
१3) आयक्त तथा संचालक, नगरपनरषि प्रशासन संचालनालय, र्रळी, मंबई
१4) राज्यातील सर्व नगरपनरषिा / नगरपंचायती यांचे मख्यानधकारी
१5) मख्य कायवकारी अनधकारी, पपपरी-पचचर्ि नर्नगर नर्कास प्रानधकरर्, ननगिी, पर्े
२०) ननर्िनस्ती (ननर्-२०)

पृष्ठ 2 पैकी 2

You might also like