Download as doc, pdf, or txt
Download as doc, pdf, or txt
You are on page 1of 1

वंशावळ

प्रती,
मा.उपविभागीय अधिकारी
उपविभागीय कार्यालय पाटोदा
विषय:- जात प्रमाणपत्र मिळणे करिता वंशावळ सादर करणे बाबत.
महोदय,

वरील विषयी शपथेवर लिहुण देते / देतो की मी सतिश सोमीनाथ गिरी रा. जोगदंडवाडी

ता. पाटोदा जि. बीड येथील रहिवाशी असुन मला स्वतः ला नामे स्वतः/मुलगा/मुलगी/नात/बहिण/भाऊ

यांना शैक्षणिक/शासकीय कामासाठी जात प्रमाणपत्राची आवशकता आहे . माझी जात हिंदू – गोसावी

आहे . माझी वंशावळ खालील प्रमाणे आहे .

नामा तुळशीराम सकुं डे (कु णबी नोंद)

वामन नामा सकुं डे

लहाणु वामन सकुं डे

जालिंदर लहाणु सकुं डे

संजय जालिंदर सकुं डे (मा.धा) राजेंद्र जालिंदर सकुं डे(मा.धा)

संके तमा.धा) साक्षी(मा.धा) संध्या(मा.धा) सार्थक(मा.धा)

वरील सर्व मजकु र सत्य व खरा आहे मजकु र खोटा आढळून आल्यास मी भारतीय दंड

विधानसंहिता कलम 199 व 200 नुसार शिक्षेस पात्र राहील.

ठिकाण : पाटोदा
दिनांक : 14/04/2024 प्रतिज्ञापत्र धारकाची स्वाक्षरी

जालिंदर लहाणु सकुं डे

You might also like