Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 4

शासकीय संदेश प्रसार - 2018

नव्याने मान्यताप्राप्त यादीत समावेश होण्यासाठी / दरवाढ / श्रेणीवाढ करिता अर्जाचा नमुना
(परिशिष्ट ‘अ’ आणि ‘आ’यासह)

अ.क्र.
1 वृत्तपत्राचे नाव

2 प्रकाशक संस्थेचे नाव

3 प्रकाशनाचे स्थळ

4 नोंदणी क्रमांक (आर.एन.आय)


(नियम क्र. 4.1.5 अनुसार)
5 स्थापनेची तारीख
(नियम क्र.4.3.6/ 4.5.11 अनुसार)
6 संपादकाचे नाव

7 प्रकाशकाचे नाव

8 मुद्रकाचे नाव

9 मुद्रणालयाचे नाव / पत्ता

10 वृत्तपत्राची भाषा

11 वृत्तपत्राची नियतकालिकता

अ) जी.एस.टी. क्रमांक
12
आ) प्रमाणपत्राची प्रत सोबत जोडली आहे काय ?
13 अर्जाचे कारण
नवीन अर्ज / दरवाढ / श्रेणीवाढ ?
14 वृत्तपत्र शासनमान्य यादीत पूर्वी समाविष्ट असल्यास
त्याचा वर्ग, दर व खप
15 अर्ज करण्याच्या तारखेपर्यंत मागील एका वर्षातील
अंक प्रकाशनांची संख्या (नियम क्र.4.3.8
अनुसार)

1
16 एका अंकातील छापील मजकु राचा सरासरी आकार
(नियम क्र. 4.4.3 अनुसार)
अ) अंकातील वृत्त / टिपणी या मजकू राच्या
टक्के वारीचे प्रमाण
(नियम क्र. 4.4.5 अनुसार)
आ) अंकातील जाहिरातीच्या टक्के वारीचे प्रमाण
(नियम क्र. 4.4.5 अनुसार)
17 वृत्तपत्राचा गेल्या वर्षभरातील एका वेळेचा (अंकाचा)
सरासरी खप
(नियम क्र. 4.2/4.5.2 अनुसार)
18 अ) अर्ज स्वतंत्र आवृत्तीसाठी आहे काय ?
(नियम क्र.4.3.7 अनुसार)
आ) असल्यास या आवृत्तीचा मूळ आवृत्तीपेक्षा
स्वतंत्र आरएनआय क्रमांक आहे काय ?
इ) या आवृत्तीसाठी स्वतंत्र कार्यालय आहे काय ?
ई) मूळ अंकापेक्षा आवृत्तीमध्ये दोन स्वतंत्र पृष्ठ
प्रकाशित करण्यात येतात काय ?
19 वाचक संख्या मोजणाऱ्या प्रथितयश संस्थेच्या
(उदा.रिडरशिप सर्व्हे) ताज्या अहवालानुसार सर्वात
जास्त संख्या असलेले पहिले तीन सामाजिक /
आर्थिक वर्ग (एसईजी-ए 1 ते ई-3)
(नियम क्र. 4.5.4 आणि
4.5.5 अनुसार)
(अर्जासोबत अलिकडे प्रकाशित झालेले 10 अंक सोबत जोडावे.)

शासकीय संदेश प्रसार नियमावली-2018 मधील सर्व नियम मी वाचले असून ते मला मान्य आहेत. उपरोक्त अर्जामध्ये तसेच सोबतच्या
परिशिष्ट ‘अ’ मध्ये नमूद करण्यात आलेली माहिती अचूक असून अधिपरीक्षक, पुस्तके व प्रकाशन, मुंबई कार्यालयात सदर वृत्तपत्राच्या प्रती नियमित
पाठविल्या जातात.

( )
अर्जदाराचे नाव व स्वाक्षरी

2
परिशिष्ट-अ
खपाबाबत तपशील
अ.क्र. खपाची माहिती माहिती
1 गेल्या सहा महिन्यातील अंकांचा सरासरी खप

2 सनदी लेखापाल यांनी प्रमाणित के लेले खपाबाबतचे प्रमाणपत्र विहीत नमुन्यात


सोबत जोडले आहे काय ?
3 अ) भारतीय वृत्तपत्र निबंधकाकडे पाठविलेल्या प्रमाणपत्रात नमूद के लेला खप
आ) या खपाबाबतच्या प्रमाणपत्राची प्रत सोबत जोडली आहे काय ?
4 अ) ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशनने (ABC) प्रमाणित के लेला खप
आ) या प्रमाणित के लेल्या खपाबाबतची कागदपत्रे सोबत जोडली आहेत काय ?
5 अ) वृत्तपत्राची स्वत:च्या मालकीची छपाई यंत्रणा आहे काय?
आ) नसल्यास वृत्तपत्र ज्या मुद्रणालयाकडू न छापून घेतले जाते त्या मुद्रणालयाचे
नाव :
पत्ता :
जीएसटी क्रमांक :
6 अ) वृत्तपत्राची स्वत:च्या मालकीची छपाई यंत्रणा असल्यास गेल्या 3 महिन्यात
खरेदी के लेला कागद (किलोमध्ये)
आ) वरील अ मधील तपशिलाच्या अनुषंगाने कागदाचा पुरवठा के ल्याबाबत
पुरवठादाराच्या (जीएसटीच्या उल्लेखासह) देयकाच्या प्रती सोबत जोडल्या
आहेत काय ?
7 वृत्तपत्र अन्य मुद्रणालयामधून छापून घेत असल्यास त्या मुद्रणालयाचे गेल्या 3
महिन्यातील छपाईचे अंकाच्या संख्येसह जीएसटीच्या उल्लेखासह देयकांच्या प्रती
जोडल्या आहेत काय ?
8 वर्गणीदारांच्या पावत्या जोडल्या आहेत काय ?

9 अंक वितरणाचा तपशिल


अ) वाहतूक खर्चाची देयके
आ) के द्र शासन व राज्य शासनाचे प्रचलित कर भरल्याची देयके
अर्जासोबत खालीलप्रमाणे कागदपत्रे जोडली आहेत.

1) जीएसटी नोंदणी प्रमाणपत्र होय / नाही


2) सनदी लेखापालचे प्रमाणपत्र होय / नाही
3) आरएनआय नोंदणी प्रमाणपत्र होय / नाही
4) ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन प्रमाणपत्र (लागू असल्यास) होय / नाही
5) मुद्रणालयाचे देयक (बाह्य मुद्रणालयाकडू न छापून घेण्यात येत असल्यास) होय / नाही
6) कागद खरेदीचे देयक ( स्वत:चे मुद्रणालय असल्यास) होय / नाही

अर्जदाराचे नाव व स्वाक्षरी

परिशिष्ट - आ
(On the letter head of Chartered Accountant with his / her registration number and full address)

Certificate of Circulation of Daily / Weekly _____________

1) Publication Place: _________

2) Edition: ___________

3) Periodicity: ___________

4) Language: _____________

5) Certificate for the period of From _______________ to ______________

(For the last 6 months from the month of application)


3
6) Size of newspaper in sq.cm.:______________

7) Average No. of Daily/ Weekly printed:______________

Sr. Month Actual No. of No. of Printed Sold Copies Complimentary/ free
No. issues published copies Subscription Sales through copies
in the month copies Agents
1 2 3 4 5 6 7
1.

2.

3.

4.

5.

Total

Above certificate is given after verifying documents like newsprint, purchase bill, inventory
register, print order, transport bills, purchase orders by newspapers vendors/ agents, payment received by
vendors/ agents, receipts of subscriptions, newspaper distribution register, tax returns submitted to the
authorities etc.
We have examined the books & accounts and have obtained all the information and explanation
required by us to decide number of circulation of the above mentioned newspaper. In our opinion the
above statement reflects true and correct analysis of circulation.

Date: Sign & Stamp of Chartered Accountant

You might also like