Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 1

नमुना..

स्वयंघोषणा पत्र

मी / आम्ही खाली सही स्वाक्षरी करणार स्वयंघोषित करतो की, मी आम्ही नगरपरिषदेकडे बांधकाम परवाना
मागणी अर्ज प्रस्ताव जरुर त्या नियमानसार तयार के लेले आराखडे जोडू न सादर के लेला आहे. त्याचप्रमाणे माझे नावे /
आमच्या नावे बारामती नगरपरिषदेच्या हद्‌दीत खालीलप्रमाणे निवासी / बिगर निवासी / औदयोगिक मोकळी जागा
मिळकत / मिळकती आहेत.

अ.क्र. मिळकतीचे वर्णन व पत्ता मिळकतकर पूर्ण भरला आहे/नाही


१.

२.

३.

वर नमुद के लेल्या मिळकत / मिळकती व्यक्तीरिक्त माझी / आमची अन्य कोठे नगरपरिषदेच्या ह‌द्दीत मिळकत
नाही. तसेच वरील मिळकतीं पैकी अनुक्रमांक मध्ये नमुद मिळकतीवर बांधकाम करण्यासाठी नियमानुसार
बांधकाम परवानगीसाठी आराखडे सादर के लेले आहेत. वरील सर्व मिळकतींचा नगरपरिषदेचा मालमत्ता मिळकत कर
नगरपरिषदेच्या कर विभागाकडील मागणी बिलाप्रमाणे सन अखेर पूर्णाशात नगरपरिषदेकडे जमा
के लेला आहे / नाही.

ठिकाण-बारामती
दिनांक स्वयंघोषण करणाराची /करणा-यांची सही सहया
नांव-

पत्ता.-

कार्यालयीन उपयोगासाठी कर विभागाचा शेरा.

वरील स्वयंघोषणापत्रातील मिळकतीचा / मिळकतींचा, मालमत्ता मिळकत कर नगरपरिषदेकडे सन अखेर भरणा


के लेला असून,, आज रोजी सदर मिळकतींवर कोणताही कर प्रलंबीत नाही / आहे

ठिकाण-बारामती
दिनांक

कर लिपिक, कर लिपिक, कर अधिकारी,


करविभाग करविभाग कर विभाग बानप

You might also like