Download as docx, pdf, or txt
Download as docx, pdf, or txt
You are on page 1of 1

दिनांक :- २८/११/२०२३

.
मा मंडळ अधिकारी हडपसर

यांस

विषय :- मौ जे हडपसर ता हवेली जि पुणे येथील फे नों नं - ५३७०३ बाबत.


अर्जदार :- ऋषिके श जगदीश भोजने, रा. के शवनगर, मुंढवा, पुणे

महोदय ,
, . , . . / / / /
मी विनंती करतो कि मौ जे हडपसर ता हवेली जि पुणे येथील स नं १४९ १० ११अ १अ २ मध्ये पुरेपार नोंद ५३७०३ अनिल उत्तमराव शिंदे

यांनी दिलेल्या हरकती अर्ज हा वाचून पहिला सदरचा अर्ज हा मान्य नाही. कारण आईचे आजारपनात निधन झाले. आईचे विषयांकित स नं ला नाद असून त्यांना मी व

इतर-२ असे वारस आहे. तसे प्रतिज्ञापत्र सादर के लेले आहे व आवश्यक असलेली कागतपत्रे सादर के लेली आहे. तरी अर्जदार याना निकाली कदाचीत येऊन गावी

घेणेत आलेली नोंद नं ५३७०३ हि मंजुर करावी जर दिलेली माहिती खोटी आढळ्यास होणारी कार्यवाहीस आम्ही जवाबदार राहील . अर्जदार हे जाणून बुजून त्रास देत

आहे तरी हे आमचे लेखी म्हणेणे कायम आहे.

आपला विश्वासू

You might also like