Download as pdf or txt
Download as pdf or txt
You are on page 1of 3

Vishal Ashok Bendre

Advocate
TGB Legal Alliance LLP
Shop No. A-S-2, CTS 4269
S.No. 185, Premsagar,
Chinchwad, Pune 411033

नोटीस

प्रति,

श्री. शामा दत्तात्रय येळवंडे,

वय - ५५ वर्षे धंदा – शेिी,

पॅन नं - ACOPY9464G,

रा. सुभार्षवाडी, तनघोजे ,

िा. खेड, तज. पुणे

यां सी,

आमचे आतशल श्री. अतुल खंडू टे मघरे रा. रावेि िा.हवेली तज. पुणे यां नी तदलेल्या लेखी आतण
िोंडी मातहिी व अतधकारा वरून िुम्हास नोटीस कळतवण्याि येिे िी खालील प्रमाणे –

आमचे आतशल श्री. अतुल खंडू टे मघरे तलहून घेणार व आपण श्री. शामा दत्तात्रय येळवंडे
तलहून दे णार यां चे मध्ये २९ नोव्हे म्बर २०१६ या तदवशी दोन्ही बाजंच्या सहमिीने व राजीखुशीने साठे खि
करार झाला आहे . सदरच्या साठे खि कराराची कायदे शीर नोंद दु य्यम तनबंधक मुळशी - २ यांचे
कायाा लयाि झालेली आहे .

या साठे खि करारािील कलम १ मध्ये नमद केलेली तमळकि िी येणे प्रमाणे :

िुकडी - पुणे, पोट - िुकडी, िालुका - मुळशी, मे. साबरतजस्ट्र ार साहे ब मुळशी क्र. १ व २ यां चे
हद्दीिील िसेच तजल्हा पररर्षद पुणे िालुका पंचायि सतमिी मुळशी ग्रामपंचायि गाव मौजे नेरे यां च्या
कायाक्षेत्रािील गाव मौजे नेरे येथील सवे नं . १३७ तहस्सा नं . २ मधील क्षेत्र ०१ हे ४७ आर यां सी आकार
०६ रु ५६ पैसे पैकी तलहून दे णार यां चे अतवभक्त वतडलोपातजाि मालकीचे क्षेत्र ०० हे . ११ आर.

यां सी अतवभक्त चिुुः सीमा :

पवेस : श्री शंकर चंदन यां ची तमळकि

पतिमेस : सवे नं . १३६


दतक्षणेस : सवे नं . १३४

उत्तरे स : कॅनॉल रस्ता

येणेप्रमाणे चिुुः सीमापवाक तमळकि व त्यािील झाड, झाडोरा, लाकड, फाटा, दगड, धोंडा, वीट, मािी
व त्यावरील हक्ां सतहि इिर िदं गभि वस्तुसतहि िसेच आम्हास प्राप्त असलेले वतहवाटीचे व येणे
जनिेचे सवा हक्ां सतहि दरोबस्त िसेच सदर तमळकिीस मुख्य रस्त्यापासन २० फट रस्त्याची
जबाबदारी तलहून दे णार यां ची राहील.

सदर च्या साठे खिा मधील नमद केलेली साठे खि व खरे दीखि रक्म १०,५०,००० /- रुपये
(अक्षरी रक्म दहा लाख पन्नास हजार रुपये मात्र) पैकी आपणास साठे खिािील अटी व शथी अनुसार
४,००,०००/- रुपये (अक्षरी रक्म चार लाख रुपये मात्र) आमचे आतशलाने तदले आहे ि व साठे खिाि
मान्य केल्या प्रमाणे िे िु म्हास प्राप्त झाले आहे ि.

सदर च्या साठे खि नोंदणी नंिर आमच्या आतशलां नी हा व्यवहार पणा करण्यासाठी वारं वार
आपणास तवचारणा केली असिा आपण या कडे दु लाक्ष केले. आमचे आतशल साठे खिाि नमद केले
प्रमाणे उवाररि रक्म द्यायला राजी असन तह आपण सदरच्या साठे खि कलम १ मधील तमळकिी चे
खरे दीखि आजपयंि करून तदलेले नाही. सबब ,या साठे खिा मधील अटी शथींचा िुम्ही भंग केलेला
आहे .

सबब, या कायदे शीर नोतटसीच्या माध्यमािन आमचे आतशल आपणां स सदरच्या साठे खि
व्यवहार पुिेिेसाठी आवाहन करि आहे ि. सदरची नोटीस प्राप्त झाल्याच्या ३० तदवसां मध्ये आपण
सदरच्या साठे खि मध्ये नमद केलेल्या तमळकिीचा व्यवहार पणा करावा. याि कसर झाल्यास आमचे
अतशलास िुमचे तवरुद्ध कायदे शीर कारवाई करणे भाग पडे ल. त्याच्या खचाा ची व पररणामां ची
जबाबदारी िुमची राहील, याची नोंद घ्यावी.

या नोतटसी चा खचा रक्म रु. १०,००० िुमचे वर ठे ऊन , व नोतटसी ची स्थळप्रि राखन नोटीस
तदली.

स्थळ :

तदनां क : आतशलां िफे वकील

2|Page
3|Page

You might also like